Santosh Deshmukh Murder प्रमाणे Prakash Ambedkar somnath suryawanshi प्रकरण लाऊन धरण्यात मागे पडलेत?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 57

  • @RambhauKharat-dy9rq
    @RambhauKharat-dy9rq 23 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    आता ह्या समाजाला,, डॉ आंबेडकर नावच,,वाचवु शकत,,,आता फक्त समाज बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडच आशाच्या नजने पाहत आहे,,,,,आता बघु,, बाळासाहेब आंबेडकर यांचा निर्णय काय आहे तो बस आता तेच एक वाली आहेत आता जय शिवराय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र 💙💙💙

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक
    @गोदाकाठचाक्रांतिकारक วันที่ผ่านมา +9

    बाळासाहेब आंबेडकर सोडले तर इतर नेत्यांच्या मागे हा समाज जात नसल्यामुळे इतर नेत्यांनी लांब रहाणे पसंत केले असावे असं पण प्रत्येक गोष्टीत राजकीय फायदा पाहून नेते उतरत असतात.... ☑️
    या सगळ्या मध्ये न्याय मिळाला पाहिजे... 📢

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      विटंबना, दंगल नियोजित होती काय?

  • @JairamKamble-mz4zh
    @JairamKamble-mz4zh 19 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    प्रकाश आंबेडकर सोडले तर बाकी आंबेडकरी समाजातील नेते सुर्यावाऊंशिला मदत करण्यात कमी पडले आहेत.

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 19 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बरोबर आहे ताई
    पण. आज वंचीत चे जर आमदार असते तर चित्र वेगळं असते

  • @rohitsale1886
    @rohitsale1886 วันที่ผ่านมา +4

    जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर आहेत ना कोणाची गरज भासत नाही

  • @mammandira
    @mammandira วันที่ผ่านมา +4

    श्रीमत लोकांनी सुर्यवंशी परिवाराला आर्थिक मदत करावी, व न्याय सुधा मिळवून द्यावा....

  • @s.k.a9984
    @s.k.a9984 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रत्येक आंबेडकरवादी नेत्याने असो वा जनतेने सोमनाथ सुर्यवंशी व त्याच्या कुटुंबासह एकाएकी पाडले नाही तर भरभरून साथ दिली आहे व शेवट पर्यंत मदत करतील यात कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही.

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बिलकुल नाही, आपण असे काहीही भलते सलते बोलून लोकांची दिशाभूल करू नका, बाळासाहेब त्यानंच्या पाठीशी आहेत, त्यामुळे इतर नेते त्यांचा हेवा करीत आहेत

  • @pratibhaacharya4570
    @pratibhaacharya4570 วันที่ผ่านมา +3

    एकच चेहरा....बाळासाहेब आंबेडकर

  • @lokeshkumarmahalinge6456
    @lokeshkumarmahalinge6456 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फक्त बाळासाहेब आंबेडकरच न्याय मिळऊन देतील

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 วันที่ผ่านมา +2

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर शेवट पर्यंत लढत आहेत

  • @bhimarmysindewahi
    @bhimarmysindewahi 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई आंबेडकर वादी लोक कुठेच कमी पडत नाही ते रस्त्यावर उतरून आपली लडाई लडत आहे सर्व भीम सैनिक आणि मोठे दलीत नेते यावर आपल स्टेटमेंट दिलेलं आहे ...

  • @goutamdipke
    @goutamdipke วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤ जाहीर निषेध ❤❤❤

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤❤Jaibhim❤❤❤❤

  • @radheshyamthorat3621
    @radheshyamthorat3621 วันที่ผ่านมา +4

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच सोमनाथचा कुटुंबपाठी उभे आहेत

  • @anandsurvase6115
    @anandsurvase6115 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई जो पर्यंत सोमनाथ दादा यांना न्याय मिळणार नाही तो पर्यंत आंबेडकरी समाज आणि प्रकाश आंबेडकर देखील गप्प बसणार नाहीत...😡

  • @shravanmairale2485
    @shravanmairale2485 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Prakash Ambedkarani he prakaran uchalun dharale mhanun sagale rajkiya nete bheti deyu lagale...jevha parbhani shaharachi parithiti bighadali hoti ani Somnathchya antim sanskarchya divashi kahi anuchit prakar ghadu naye mahanun Ambedkar saheb tithe upasthi rahile hote...sampurn deshane pahile...bakiche nete kuthe hote...Prakash Amabedkar atta opration zhale ahe vay zale ahe taripan kahmbir pane ubhe ahet jante sobat....ase khambi netrutva maharashtra dusare konatech nahi..

  • @goutamdipke
    @goutamdipke วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤. जाहीर निषेध ❤❤❤

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र भूमी पत्रकार का आंबेडकरी नेत्यांना बदनाम करायची सुफारी भेटली वाटत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. सुजात दादा आंबेडकर आणि इतरही नेते प्रयत्न करत आहे.

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 วันที่ผ่านมา +4

    Ambedkar family was there,we should believe on Ambedkar family ❤

  • @prabhakargaikwad2766
    @prabhakargaikwad2766 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे.

  • @goutamdipke
    @goutamdipke วันที่ผ่านมา

    ❤❤❤. जाहीर निषेध निषेध जाहीर निषेध निषेध जाहीर निषेध,❤❤❤

  • @pandurangkamble7205
    @pandurangkamble7205 วันที่ผ่านมา

    आता काय करायला हवे, लोकांना भावनिक साद घालू नका, न्यायालयीन लढा चालू राहील.

  • @JyotiRanjana-t1n
    @JyotiRanjana-t1n 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्या ना नाही समजलं सूर्यवंशी कुटुब काय बोलत आहे. नीट माहिती द्यायला हवी होती.

  • @RahulAdhav-t1v
    @RahulAdhav-t1v 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण चुकिची माहीती देऊन समाजाची दिशाभुल करत आहात आंबेडकर घराने हे पहीलया दिवसा पासुन या आंदोलनात जातीनं लक्षं देत आहेत

  • @himmatraokamble743
    @himmatraokamble743 วันที่ผ่านมา +3

    संविधान रक्षणाची जबाबदारी फक्तं दलीत समाजाची आहे काय
    5:45

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      शासनाने काय जाहीर केले होते tey सांगा व मयत झालेला मुलगा व techi ai काय बोलली tey sang जनतेला

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुळात पत्रकार मॅडमजी आपण हे का नाही सांगत की आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बीजेपी आंबेडकरी चळवळीला का न्याय नाही दिला याची मांडणी का करत नाही आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांना हरवणारे कोण... आपण जर खरोखर हिंमत वाद एका बापाची जर अवलाद असाल तर नक्कीच आंबेडकरी चळवळीला हरवणारे कोण याविषयी आपली पत्रकारिता जोरात चालू ठेवला आणि काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीला प्रश्न विचार आंबेडकरी चळवळीच्या कोणत्याही व्यक्तीला न्याय का मिळाला नाही

  • @_mh_13_gaming_51
    @_mh_13_gaming_51 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    दलित नेते कमी पडले नाहीत . तुम्ही फक्त दरी निर्माण करत आहात . सोमनाथ किंवा संतोष यांना न्याय तर मिळलाच पाहिजे . तो मिळेल ही , पण जी आंदोलने झाली ती अगोदर पहा. मग बोला चुकीचा Message पसरवू नका Please .

  • @RamajiSonkamble
    @RamajiSonkamble 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    दलीतनेते.कदीकमीपडथनसतात.ऐकमेलातर.लाकतयार.होतात

  • @yashsiddhinews496
    @yashsiddhinews496 วันที่ผ่านมา

    मग तुमच्या चॅनल च्या माध्यमातून ही घटना उचलून धरा.केवळ सबस्क्राईब वाढवणे, समाजात संभ्रम निर्माण करणे, लाईक्स मिळवणे अशे धंदे सोडून द्या.

  • @SambhajiGaikwad-m1n
    @SambhajiGaikwad-m1n 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाई तुम्हाला पत्रकारिता करता येत नसेल तर काम सोडून द्यावे करण विषय भरकडुनये लोक तुम्हच्या पेक्षा शहाणे आहेत हे विसरू नये

  • @vijayagangale8825
    @vijayagangale8825 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dalit nahi Kami padley tyani khup praynt kel sarkar न्याय देत नाही BJP hathao Jay bhim jay savidhan जिंदाबाद

  • @nik_bagde
    @nik_bagde 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमची पत्रकारिता कमी पडत आहे. एक खोटा narrative पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे चॅनल मवीआ च्या वर्गणीवर चालते का असा संशय येऊ लागला आहे.

  • @PradipGote-q8s
    @PradipGote-q8s 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lok sangathit Nahin

  • @Prasadvhfjdjd
    @Prasadvhfjdjd 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Koni Kami padla ny jante ni ajun takad lava Satta aapli anaychi

  • @Prasadvhfjdjd
    @Prasadvhfjdjd 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    SC ST OBC GARIB MARATHA EKA VANCHIT MADHE YAA
    KONACHI HIMMAT NY HONAR BAGHA

  • @AshishSonone-n5q
    @AshishSonone-n5q 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aamcha ekch somnath nhi gela gelya 5vrsyapasun nirdoshanche bdhi jat aahe 💙. Aamcha smaj kup halakhitin nat aahe pan yavr ilaj srkarcyakdun vayla pahije jnu kahi srkarnich sut dili as kahis disun yet kayde jr kargir nsel tar nntene konakde bghae babasahebani je kayde dile tyachi aamlbjavni he srkar krnyat asmrth aahe 💙💙 💙 kayda srtik krava jar tumala kharch vthte ki sonatha la nay milayla pahije tar kayde trik asave v konachehi asle vadmdhe pdnyache sahs hota kama nye aamcye kup sonath gele aahet aamcha smaj dukhatun gujrt aahe pan asli pristiti tyar krne he mharatracya hitache nhi please hey sarv thamayla pahije 💙🇪🇺 jay bhim

  • @damajibalkhande4032
    @damajibalkhande4032 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Rakhiv jaganvar nivdun aalele netyana yachi kahi kalpana nahi ka , tyancha samaj vegla aahe ka , aani ha fakt aambedkari samajacha vishay aahe ka , ha deshacha prashna aahe sharvani yamadhe laksh ghalayla Pahije , fakt aambedkari samajacha to vishay nahi.😢😢😢😢

  • @girishjangam2970
    @girishjangam2970 วันที่ผ่านมา

    Pl.dalit dalit ase sarkhe bolu naka supri cortane hya shadavar bandi anli ahe he krpya lakshat deva

  • @samadhanborade5385
    @samadhanborade5385 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Faltu badbad krt ahe ....

  • @gamesplay2057
    @gamesplay2057 วันที่ผ่านมา

    ईतके लांब लचक माहिती सांगून वेळ घालू नका सहणुभुतीचे बोला.

  • @shivprakashlandge2932
    @shivprakashlandge2932 วันที่ผ่านมา

    बाई तुम्ही जातीवादी पत्रकार आहात, संविधान फक्त दलित लोकांसाठीच काम करत का?
    मग तुम्हला संविधान साठी प्रशासन, सरकार, कमी पडतय का अशी बातमी का करत नाही,?
    फालतू पणा आहे तुमचा 😄

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ashi बातमी लवकरच dhavi tai

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 วันที่ผ่านมา

    काही ही अक्लेचे तारे तोडू नका बाळासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या प्रमाणात दबा आणला

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 วันที่ผ่านมา

    याला समाज व sc st obc जबाबदार आहेत