Santosh Deshmukh: लोकांनी Dhananjay Munde यांचं नाव घेतलं, वैभवी देशमुख भावुक; लातूरमध्ये काय घडलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 546

  • @yuvrajpol7625
    @yuvrajpol7625 18 วันที่ผ่านมา +384

    सरपंच देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजंती गुंडाना सजा मिळालीच पाहिजे आम्ही आपल्या १००% सोबत आहोत

  • @ravish6073
    @ravish6073 18 วันที่ผ่านมา +124

    ताई खूप वाईट वाटलं तुमच्या कडे बघून .....संपूर्ण समाजच नाही तर उभा महाराष्ट्र तुमच्या सोबत राहील ताई ....

  • @popatbhorje3485
    @popatbhorje3485 18 วันที่ผ่านมา +282

    खूप वाईट.... संपूर्ण कुटुंब उघड्यावर आल ...

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 18 วันที่ผ่านมา +244

    न्याय मिळाला पाहिजे

  • @narendrakoli6430
    @narendrakoli6430 18 วันที่ผ่านมา +62

    खरंच लहान पोरांकडे बघून डोळ्यात पाणी आलं.. निशब्द...😢

  • @mh22agrofarm37
    @mh22agrofarm37 18 วันที่ผ่านมา +378

    माझ्या साऱ्या मुस्लिम दलित भाधवाना विनंती करतो की लडा हा आपल्या बहिणी साठी आहे.. नाय देण्यासाठी आपण साथ देऊ या 🙏

    • @Atoztv-d2k
      @Atoztv-d2k 18 วันที่ผ่านมา +27

      आम्ही सर्व मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे तूम्ही फक्त भाजप ला मतदान करू नका नाहीतर असे होतें

    • @anirudhakakade9333
      @anirudhakakade9333 18 วันที่ผ่านมา +2

      Nakkich

    • @vijaymahadkar3440
      @vijaymahadkar3440 18 วันที่ผ่านมา

      ​@@Atoztv-d2kbjp cha kahi vishay nai ithe landya tumala fkt hindhu made fut padaichi ahe

    • @vijaymahadkar3440
      @vijaymahadkar3440 18 วันที่ผ่านมา +1

      ​@@anirudhakakade9333 bhava aropila kathor shiksha zali pahije Ani tyala koni sath denare te pan

    • @ShankarJadhav-x2m
      @ShankarJadhav-x2m 17 วันที่ผ่านมา

      @@Atoztv-d2k मराठा मुस्लीम दलीत भाजपला मातीत गाडु शकते दलीत वंचीत मुस्लीम एम आय एम व मराठा 17 पक्षात काही नालायक हीदू हिन्दु करुन भाजप सोबत आता भोगा फल

  • @rjrz8718
    @rjrz8718 18 วันที่ผ่านมา +91

    एवढ्या कोमल लेकरांवर आज अशा पद्धतीने सर्व जनतेसमोर अशा पद्धतीने हताश होऊन स्वतःच्या वडिलांना जो त्रास झाला त्याबद्दल न्याय मागावा लागतो, हे बघून खरंच खूप च वाईट वाटत

    • @bhagwantpatil4705
      @bhagwantpatil4705 16 วันที่ผ่านมา

      आपण फक्त बटेंगे तो कटेंगे या विधानावर मतदान करायचे . धन्यवाद .

  • @Jeetkiore
    @Jeetkiore 18 วันที่ผ่านมา +265

    हा काका तुमच्या सोबत आहे दिदी.. एक मराठा लाख मराठा..

    • @88zzxbc33
      @88zzxbc33 16 วันที่ผ่านมา

      काय करणार एकटा

  • @founderdhananjaypuri
    @founderdhananjaypuri 18 วันที่ผ่านมา +103

    जेव्हा ही ताई 30 वर्षाची होईल हिला बीड ची खासदार करा कळकळीची विनंती ❤❤❤ तिच्या बापाचे पांग फेडा बिडकरांनो ❤❤❤

    • @sonalinirmal9676
      @sonalinirmal9676 17 วันที่ผ่านมา +9

      नको राजकारण नको त्या पेक्षा ती जिद्धीने अधिकारी व्हावे

  • @dattatray9266
    @dattatray9266 18 วันที่ผ่านมา +110

    कर्माचे भोग भोगावे लागेल ताई.घाबरु नका अखा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.

  • @kundanwagh1155
    @kundanwagh1155 18 วันที่ผ่านมา +82

    100% न्याय मिळणार 💯💯✌️✌️देशमुख साहेबांना

    • @GANESHPAWAR-mh3kg
      @GANESHPAWAR-mh3kg 17 วันที่ผ่านมา

      Kon denar fadanvis,dhananjay munde

  • @ravijadhav1719
    @ravijadhav1719 18 วันที่ผ่านมา +229

    मुस्लिम दलीत मराठा धनगर कोळी इतर समाज बांधवांनी एकत्र येवून लढा दिला पाहिजे कारण पुढं जाऊन अशी वेळ कोणावर ही येऊ नये

    • @ashokkandhare9715
      @ashokkandhare9715 18 วันที่ผ่านมา +6

      आम्ही. देशमुख. कुंटबा सोबत आहेत

    • @ganeshsarode522
      @ganeshsarode522 18 วันที่ผ่านมา +7

      कायम सोबत.

    • @SubhashMane-j9y
      @SubhashMane-j9y 18 วันที่ผ่านมา +4

      Ammi tumchya sobt ahe

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 18 วันที่ผ่านมา

      मराठा पुरेसे आहेत .धन्या तुला लाज असेल तू वाल्या लपवू नको.

    • @ShankarJadhav-x2m
      @ShankarJadhav-x2m 18 วันที่ผ่านมา

      परली त मुस्लीम एक दलीत दोन व मराठा समाजा चा एक आसे 4 खुन केले आहे त आरोपी वजारी समाजा चे आहे त व धंनजय मुडे चे कार्य करते आहे त

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 18 วันที่ผ่านมา +59

    अमर रहे अमर रहे संतोष देशमुख अमर रहे...

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 18 วันที่ผ่านมา +76

    धनु व कराड रस्ता घावणार नाही पळण्यासाठी लवकर पोलिसाना स लेन्डर करा 🚩🔥🙏

  • @इंडिया-घ9ष
    @इंडिया-घ9ष 18 วันที่ผ่านมา +82

    दीदी 🙏

  • @bharatadhave3098
    @bharatadhave3098 18 วันที่ผ่านมา +13

    देव कोनावरच आशी वेळ आणू नाही ताई पूर्ण समाज तुझ्या पाठीशी आहे.. माझ्या सर्व जय भीम भावांनो या ताईला साथ द्या.. जय भीम

  • @bhagwankale5353
    @bhagwankale5353 18 วันที่ผ่านมา +6

    खरच संतोष भाऊ च्या मुलाला पाहून डोळ्यात पाणी आल राव 😢😢😢😢😢😢

  • @सत्यUR
    @सत्यUR 18 วันที่ผ่านมา +19

    अत्यंत वाईट 😢 सर्व जनता आपल्या पाठीशी आहे

  • @shantanukadam4872
    @shantanukadam4872 18 วันที่ผ่านมา +4

    ताई आम्ही कायम सोबत आहोत आपल्या कुटुंबाच्या. तुमचं कुटुंब हे आता संपूर्ण महाराष्ट्र आहे. ज्यांना माणसाचं हृदय आहे ते सगळे तुमच्या सोबत आहेत.

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 18 วันที่ผ่านมา +35

    Ek Maratha Lac Maratha....❤

  • @pravinpadwal669
    @pravinpadwal669 18 วันที่ผ่านมา +15

    खूप वाईट झाला बाळा
    आम्ही तुमचा सोबत आहे..

  • @ganeshdeshmukh2536
    @ganeshdeshmukh2536 18 วันที่ผ่านมา +31

    न्याय पाहिजे फक्त

  • @rahullondhe967
    @rahullondhe967 18 วันที่ผ่านมา +10

    काय राजकारणी आहे शेमने सरपंच ला तर न्याय मिळविण्यासाठी सगळे पक्ष एकत्र आले पण सरकार काय ऐकत नाही पण हे सगळं कुठे तरी फेडणार आहे सगळे बरं का ताई 💯🙏💐 सरपंच संतोष देशमुख अमर रहे

  • @Sanketart7028
    @Sanketart7028 18 วันที่ผ่านมา +31

    ईश्वर आपल्या ला दुख़ सहन करण्याची शक्ती दे वो हिच प्रार्थना बेटा

  • @SawdePatil-j2k
    @SawdePatil-j2k 18 วันที่ผ่านมา +14

    पूर्ण महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे बाळा आरोपीना फडणवीस साहेब कुठलंच सोडणार नाही तुझा आक्रोश भावनेच्या पलीकडचा आहे तुला न्याय हा महाराष्ट्र मिलून दिल्याशिवाय शांत बसणार नाही 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @rajabhujadhav9577
    @rajabhujadhav9577 18 วันที่ผ่านมา +78

    आरोपींना सजा होणारच 😢

  • @VinodTeli-rz4ej
    @VinodTeli-rz4ej 17 วันที่ผ่านมา +5

    ताई तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी सगळा महाराष्ट्र उभा आहे...तुला न्याय हा नक्की मिळणार ...

  • @kmb4838
    @kmb4838 18 วันที่ผ่านมา +59

    या देशात मागून सुद्धा न्याय मिळत नाही
    कसले सरकार आहे हे

  • @bhushanpatil4719
    @bhushanpatil4719 18 วันที่ผ่านมา +2

    मुंडे तुम्ही त्यांच्या घरी त्यांना भेटायला ही गेला नाही आहात.... शब्द नहीं मुंडे तुमच्या साठी... खुप वाईट वाटते

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 18 วันที่ผ่านมา +3

    मुलांवरील वडीलांच छत्र हरपले खरंच खूप वाईट झालं आहे.. बीडकर व पुर्ण महाराष्ट्र जनता आपल्या पाठीशी आहे मुलांनो देव आपणांस यातुन नक्की बळ देईल व आपले मार्गदर्शन करतील...

  • @dalpatsuthar2055
    @dalpatsuthar2055 18 วันที่ผ่านมา +53

    ताई पूर्ण महाराष्ट्र सोबत आहें

  • @dipaksarvgod-rx5fj
    @dipaksarvgod-rx5fj 18 วันที่ผ่านมา +21

    मराठा समाजाला एकच विनंती हात जोडून विनंतीया लेकराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावाजय भीम जय शिवराय

  • @SubashShinde-xs6vg
    @SubashShinde-xs6vg 18 วันที่ผ่านมา +10

    ताई घाबरू नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत

  • @ShivajiKarkar-b5x
    @ShivajiKarkar-b5x 16 วันที่ผ่านมา +1

    ताई ,समाज व सरकार आपल्याच पाठीशी आहे ,न्याय निश्चित मिळेल, आपणास पाहून खूप वाईट वाटतंय, खुप दुखद घटना आहे,

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 17 วันที่ผ่านมา +7

    हे पाहताना अतिशय वाईट वाटतंय 😢😢😢😢

  • @ashokghatul9627
    @ashokghatul9627 18 วันที่ผ่านมา +23

    खूप वाईट वाटतंय असं कोणावर ही वेळ येऊ नये 😭😭

  • @ajittat7388
    @ajittat7388 18 วันที่ผ่านมา +33

    दोन्ही .. मुंडे हे च मुख्य आरोपी 💯

    • @twobangarside6710
      @twobangarside6710 18 วันที่ผ่านมา

      Nahi

    • @Ajaysanap2575
      @Ajaysanap2575 18 วันที่ผ่านมา

      मूर्ख आहात काय तुम्ही.लोक...त्यांनी काय केलंय,,, त्यांचे कार्यकर्ते होते ही त्यांची चूक आहे की....

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 18 วันที่ผ่านมา +2

      1994 ला आरक्षणच्या मुद्या वरून गोपीनाथजी मुंडे साहेबाना असाच त्रास दिला होता तेव्हा पण सुपडा साफ झाला होता आणि आताही झाला
      म्हणून आग होतीय काही लोकांना 😂😂😂

    • @paragnimbhore9963
      @paragnimbhore9963 18 วันที่ผ่านมา

      Correct😢

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow 17 วันที่ผ่านมา

      ​@@akshayjadhawar346😂😂गप्पा मारायला पकै रै तुम्ही

  • @ANWARShaikh-zo6rx
    @ANWARShaikh-zo6rx 18 วันที่ผ่านมา +4

    काय वाटत असेल त्या बरक्या मुलाला त्याच्या बापाला काहीही चुक नसताना जीव मारले .कस असणार भविष्य त्याच । भावपूर्ण श्रद्धांजली अन्ना 😢😢

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 18 วันที่ผ่านมา +6

    मि देवाकडे प्रार्थना करताे कि अशी वेळ काेनावरही येऊ नये ताई आराेपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे हिच सर्व जनतेची ईच्छा आहे

  • @ragutanpure2658
    @ragutanpure2658 18 วันที่ผ่านมา +2

    बाळा तुझ्या दुःख ची आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही, आम्ही सर्व समाज तुझ्या सोबत आहोत

  • @ganeshshinde7070
    @ganeshshinde7070 17 วันที่ผ่านมา +2

    भावपूर्ण 🌹🙏🏻🌹श्रद्धांजली संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे

  • @santoshdhawale595
    @santoshdhawale595 14 วันที่ผ่านมา +1

    ताई तुमचं दुःख पाहू वाटलं आम्हाला जय भीम बौद्ध समाज दलित आदिवासी संपूर्ण तुमच्या पाठीमागे आहे मुंडे असो कुणी असो कराड असो त्याला काय शिक्षा झालीच पाहिजे

  • @ashwinibagul6814
    @ashwinibagul6814 13 วันที่ผ่านมา

    खुपच वाईट घटना घडली सरपंच भाऊ यांना भावपुर्ण क्षधदांजली🙏💐🌹

  • @BhatankarGuruji
    @BhatankarGuruji 18 วันที่ผ่านมา +6

    अजुन अका किती खून करवून घेणारं आहेत,,अहो त्या आका च काहीच होणारं नाहीत,तो ही केस दाबून टाकणार हे नक्की. आहेत,,कारण 30 खुनाच्या वरती खून करवून घेणाऱ्या आका याला मोठा राज्य सरकारचा आशीर्वाद आहेत,

  • @vijaymakhamale3218
    @vijaymakhamale3218 18 วันที่ผ่านมา +6

    जातपात न बघता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने देशमुख कुटुंबाच्या बरोबर उभे राहिले पाहिजे आणि मुंडे आणि कराड याला जेल मध्ये कामचे आत मधे टाकत नाही तो पर्यंत हा लढा चालू राहिला पाहिजे

  • @mangeshmachave8379
    @mangeshmachave8379 18 วันที่ผ่านมา +15

    ताई तुझे शब्द आयकताच अंगावर शहारे
    आले ताई आम्ही आहोत तुमच्या सोबत

  • @Prajot2313
    @Prajot2313 18 วันที่ผ่านมา +14

    असहाय कुटुंबाला न्याय द्या..!

  • @kharibatami9016
    @kharibatami9016 18 วันที่ผ่านมา +16

    ना प्रतिष्ठेसाठी ना प्रसिधेसाठी
    लढा फक्त बापाच्या लढ्यासाठी

  • @jhumbarajisolunke
    @jhumbarajisolunke 18 วันที่ผ่านมา +6

    न्याय झालाच पाहिजे

  • @parshantgaikwad2268
    @parshantgaikwad2268 15 วันที่ผ่านมา +1

    संतोष अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😭😭💐💐

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 18 วันที่ผ่านมา +2

    कर्म सोडणार नाही कोणालाच.. नाहीतर हा मराठा समाज खंबीर आहे 💯🔥

  • @JadhavParmeshwar-f2q
    @JadhavParmeshwar-f2q 18 วันที่ผ่านมา +23

    ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत आज पण उद्या पण

  • @HanumantKale-kg2rn
    @HanumantKale-kg2rn 18 วันที่ผ่านมา +1

    ताई घाबरून जाऊ नका बीड जिल्हा व महाराष्ट्र संतोष भाऊसाठी केज व जनता पाठीशी आहे

  • @makarandkalyankar8040
    @makarandkalyankar8040 17 วันที่ผ่านมา +2

    धन्य आहे धन्या

  • @RamprasadDobe
    @RamprasadDobe 18 วันที่ผ่านมา +6

    न्याय मिळालाच पाहीजे😢😢

  • @digambarsaybar
    @digambarsaybar 16 วันที่ผ่านมา

    खूप खूप वाईट झालं आहे बाळा लाख न्या या मिळाला पाहिजे ❤❤

  • @sureshjoshi6532
    @sureshjoshi6532 18 วันที่ผ่านมา +10

    या करुणामय प्रसंगाने दगडाला सुद्धा पाझर फुटेल नक्कीच कै. संतोष अण्णा यांना न्याय मिळणारच. भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🙏

  • @towardsfarmingtechnology380
    @towardsfarmingtechnology380 18 วันที่ผ่านมา +2

    फक्त न्याय हवाय. आम्ही सोबत.

  • @vilasjadhav1556
    @vilasjadhav1556 17 วันที่ผ่านมา +2

    फडणवीस साहेब तुमच्या मुलीच्या वयाची मुलगी न्याय मागण्यासाठी तिला लवकरात लवकर न्याय द्या.

  • @ashokbutte2906
    @ashokbutte2906 18 วันที่ผ่านมา +3

    आम्ही तुमच्यासोबत आहे, एक मराठा लाख मराठा

  • @avinashbhosale4556
    @avinashbhosale4556 18 วันที่ผ่านมา +3

    डोळ्यात पाणी आले 😢

  • @nileshumamode7779
    @nileshumamode7779 18 วันที่ผ่านมา +5

    ताई तुमच्या पाठीमागे पूर्ण समाज आहे 💯

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w 18 วันที่ผ่านมา +4

    न्याय मिळालाच पाहीजे खुपच वाईट वाटत

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 18 วันที่ผ่านมา +2

    मुक मोर्चा ने फारसा परिणाम होत नाही. बेमुदत ठिय्या आंदोलन केले पाहिजे पोलिस स्टेशन समोर तरच सरकार ठिकाण वर येईल. नेते संवेदना हिन आहेत आताचे नीच नेते आहेत. जनतेचा रोष आत्ता उफाळून आला पाहजे असले नीच राजकरण व माज नको याचा.

  • @ashokghatul9627
    @ashokghatul9627 18 วันที่ผ่านมา +7

    न्याय हा मीळालाच पाहिजे 😭

  • @vishnusawant1524
    @vishnusawant1524 18 วันที่ผ่านมา +2

    सगळा महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे

  • @SanskarChavan-e9m
    @SanskarChavan-e9m 18 วันที่ผ่านมา +5

    ताई आम्ही तुमच्या सोबत ❤️🙏🏻🚩

  • @MadhavraoMangrule
    @MadhavraoMangrule 15 วันที่ผ่านมา

    सरपंच देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shivajidevade3585
    @shivajidevade3585 18 วันที่ผ่านมา +2

    खूपच वाईट पध्दतीने तुमच्या वङीलांची हत्या झाली आहे ताई.असे कुणासोबतही घङू नाही.कोणी ही आरोपी असो शिक्षा तर झालीच पाहिजे.आम्ही तुमच्यासोबतच आहोत.❤❤❤😢😢

  • @glen.123
    @glen.123 18 วันที่ผ่านมา +29

    जातीपाती पलीकडे जाऊन गुन्हेगारल शिक्षा होणे गरजेचे आहे मग तो कोणीही असो

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 18 วันที่ผ่านมา +6

    माझ्या डोळ्यात पाणी आले.लेकाराना न्याय द्या.लेकरा कडे बघवत नाही का दया येत नाही.कुठे गेले ग्रहमंत्री

  • @mohankokade1372
    @mohankokade1372 18 วันที่ผ่านมา +1

    तुमच्या पाठीशी खऱ्या साठी आम्ही सदैव उभे आहोत

  • @SachinPawar-vo9ln
    @SachinPawar-vo9ln 14 วันที่ผ่านมา

    Om Shanti

  • @sandipjadhav837
    @sandipjadhav837 16 วันที่ผ่านมา

    We are with you

  • @satishsanas8853
    @satishsanas8853 18 วันที่ผ่านมา

    अतिशय निंदनीय घटना....

  • @DipaliKhavale-m5m
    @DipaliKhavale-m5m 18 วันที่ผ่านมา +5

    धनंजय तुम्हाला भगवान बाबा माफ करणार नाही

    • @gauravsingar5097
      @gauravsingar5097 18 วันที่ผ่านมา

      Tas kay nasta re sagle sarkhech h

  • @ashokchirke2859
    @ashokchirke2859 18 วันที่ผ่านมา +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 18 วันที่ผ่านมา +3

    एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र

  • @nileshdoshi4743
    @nileshdoshi4743 18 วันที่ผ่านมา +2

    ताई आह्मी सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत

  • @nitinkasal3921
    @nitinkasal3921 18 วันที่ผ่านมา +1

    निशब्द😢😢

  • @amolpawar368
    @amolpawar368 16 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली💐

  • @santoshtalekar1558
    @santoshtalekar1558 17 วันที่ผ่านมา

    दीदी आम्ही तुझा सदैव पाठीशी आहोत

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 18 วันที่ผ่านมา +4

    एक मराठा... कोटी मराठा
    ..

  • @sandeepjadhav5291
    @sandeepjadhav5291 16 วันที่ผ่านมา

    आम्ही आहे 🚩🚩🚩🚩

  • @drshivajiniras2186
    @drshivajiniras2186 18 วันที่ผ่านมา +2

    आज जर ताईला न्याय मिळाला ,तर असा प्रकार परत घडणार नाही

  • @satishjoshi6113
    @satishjoshi6113 18 วันที่ผ่านมา

    याना सर्वांनी तन मन धनातून सहकार्य करावे हि नम्र विनंती

  • @SatishSangle-s6z
    @SatishSangle-s6z 18 วันที่ผ่านมา +5

    वैभवी ताई रडू नकोस सर्व समाज तुझ्या पाठीमागे आहे आरोपीला फासावर जाईपर्यंत सर्व समाज बांधव तुझ्या पाठीमागे आहे

  • @VijayJadhav-ry5jk
    @VijayJadhav-ry5jk 18 วันที่ผ่านมา +1

    इथ फक्त मराठा समाज एकत्र न येता सगळा समाज एकत्र आले पाहिजे आज जर ह्या राजकारण लोकांना अद्दल घडवली तरच सगळ नीट होईल. नाही तर हे कायम चालू राहणार.आज ह्या कुटुंबवर वेळ आली उद्या आपल्या वर पण येईल

  • @mangeshpawar8232
    @mangeshpawar8232 18 วันที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडेला पहिले मंत्रीमंडळातून काढून टाका जर फडणवीस खरंच प्रामाणिक असतील तर आणि या कुटूंबाला न्याय द्यावा 🙏

  • @rjrz8718
    @rjrz8718 18 วันที่ผ่านมา +2

    या हत्याकांडात जे जे गुन्हेगार आहेत, कलियुगातील राक्षस म्हणावे लागेल त्यांना,अशी शिक्षा झाली पाहिजे की पुनः कोणीच असा दुसऱ्यांचे कुटुंबावर अन्याय करण्याचा विचार सुध्दा नाही केला पाहिजे

  • @GANESHPAWAR-mh3kg
    @GANESHPAWAR-mh3kg 17 วันที่ผ่านมา

    ताई आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत जो पर्यंत शेवटपर्यंत चे आरोपी सरकार समोर अनत नाही आणि त्यांना शिक्षा देत नाही तो पर्यंत हा लढा असाच चालू राहील

  • @dalvebaban
    @dalvebaban 16 วันที่ผ่านมา

    100 % न्याय पाहीजे

  • @factya-vl2im
    @factya-vl2im 18 วันที่ผ่านมา +3

    सरकार100% फेल सरकार आरोपिंना पाठिषि

  • @vijaylokhande3319
    @vijaylokhande3319 18 วันที่ผ่านมา +2

    न्याय मिविण्यासाठी आम्हीं तुमच्या कायम बरोबर आहोत

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 17 วันที่ผ่านมา

    बाळा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व मराठा ईतर सर्व समाज तुझ्या परिवाराच्या पाठीशी आहोत

  • @mohankokade1372
    @mohankokade1372 18 วันที่ผ่านมา

    आई तुमच्यासाठी आम्ही सदैव आता महाराष्ट्र बाई याला न्याय मिळालाच पाहिजे

  • @kashinathbhosale5548
    @kashinathbhosale5548 17 วันที่ผ่านมา +1

    कुठेही समाज कमी पडनार नाही

  • @pravinpatil2724
    @pravinpatil2724 18 วันที่ผ่านมา

    ताई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.

  • @mahendrasathe394
    @mahendrasathe394 14 วันที่ผ่านมา

    ह्या लहानग्यांच्या तळतळाट भोगवाच लागेल
    सर्व समाज बांधव तुझ्या सर्व कुटुंबाच्या पाठीशी आहे ताई

  • @shubhamjadhav346
    @shubhamjadhav346 18 วันที่ผ่านมา +1

    एक जुटीचा विजय हा नक्कीच होईल..आशे दुःख कोणाच्याही वाट्याला येऊ नये 😢