मराठवाडय़ात खुप मोठय़ा प्रमाणात आज पण अंधषृधा पाळली जाते, मी याच ठिकाणी राहतो, या ठिकानी खुप माघास विचार आज पण पाहायेला मिळतात..,दगड मोठय़ा प्रमाणात पुजले जातात..विकास परभणी चा शुणे आहे...
50 वर्षे झाली आहेत आज या गोष्टीला पण सगळं अंग थरथरून उठतेय..भीतीने छाती धडधडतेय..त्यात व्हिडिओ रात्री झोपण्यापूर्वी बघितला आहे...कशाला बनवायचा असल्या गोष्टीवर पिक्चर...किती भयानक आहे हे...आणि अजून लोकांना आयडिया मिळू दे हे करण्याची व्हर्सटाईलच्या नादात काहीही ? ते लाख पिक्चर काढतील तुम्हाला नाही म्हणता येत नाही का ? नका असं करत जाऊ हे प्लीज खूप भयंकर आहे हे..खूप घाण वाटतंय
धन्यवाद कोळसे पाटील..
आपल्यामुळे 11 खून केलेले उत्तमराव निर्दोष सुटले..
पैशासाठी लाचार 😡😡
कोण कोळसे पाटील जरा सांगता का काय झालं
बोलू भिडू पेक्षा खूप वेगळी स्टोरी आहे आणि मी मानवतचा आहे स्टोरी परफेक्ट आहे
Aree Bol Bidu ataa BJP che agent zalet
काही फोटो असतील तर पाठवा त्या वाड्याचे जिथे हे प्रकरण घडले होतें.
मानवत मध्ये कोणत्या ठिकाणी हे सगळं घडलं ते सांगा
होय मी पण बोल भिडू चा व्हिडिओ पहिला वेगळा होता. हा वेगळा आणि डिटेल व्हिडिओ आहे
बी जी कोळसे पाटील तुम्ही माणुसकी जपायला पाहिजे होते पैसे पेक्षा..😢😢
Bol bhidu pekshya chan sangital bhau ❤
ओन्ली मानवत... विषय खोल आहे.... मी तिथेच राहतो....❤❤
Manvat Murders....Looks New masterpiece✅
मानवत हत्याकांड वर सर्वसाक्षी हा चित्रपट आहे
I live in Manawat.😎 This story is ours..🤟 #BARHATE..🔥
खुप छान माहिती दिली प्रथमेश😮😢
मराठवाडय़ात खुप मोठय़ा प्रमाणात आज पण अंधषृधा पाळली जाते, मी याच ठिकाणी राहतो, या ठिकानी खुप माघास विचार आज पण पाहायेला मिळतात..,दगड मोठय़ा प्रमाणात पुजले जातात..विकास परभणी चा शुणे आहे...
महाशय आपण किती दिवे लावलेत...
मान्यतायें मनुष्य को कभी किसी दुष्कर्म का पछतावा नहीं होने देती!! इन्हे स्वयंपर हावी ना होने दें!!
आपल्याला पुत्र होण्यासाठी दुसऱ्याचे 11 पुत्र मारायचे...
सांगताना सत्य सांगायला पाहिजे आपल्याला जर प्रत्यक्ष नावच माहिती नसतील तर हे माहिती समाजाला चुकीची देऊ नये पूर्ण अभ्यास करून माहिती द्यायला पाहिजे
अजून दहशत कायम आहे.
आजही सेलू मानवत आनी इतर परभणी जिल्ह्यातही अंधश्रद्धा पाळली जाते खूप मागास एरिया आहे.
ह्या घटने वर आधारित अमोल पालेकर ह्यांचा आक्रित नावाचा चित्रपट येवुन गेला
मानवत ला आता पण अशा घटना होत असतात 1 वर्षात 3/4 खुन होतात #मानवतकर आम्ही
बाप रे. हो का ? शी किती अंधश्रध्दा
मुंजा पार टू साठी चांगली स्टोरी आहे
अंनिस आहे म्हणून आज असेल खूप गुन्हे थांबलेत
अनिस ची लायकी फक्त हिंदू धर्मा पर्यंतच आहे... बाकी धर्माब्दालील अंधश्रद्धा बद्दल बोलला तर अनिस ची चड्डी ओली होते...
शरदराव यांचे पुस्तक मानवत हत्याकांड मिळेल काय. कळवा 🙏
manwath separate taluka ahe pathri madhe nhi yet
उत्तम राव जेल मध्ये होते तर रुख्मिणी बाई ला मुलगी कशी झाली ???😅😅😅😅
Tila za.... Gela madat 😅
माझी आजी पण होती या टायमिंग la
50 वर्षे झाली आहेत आज या गोष्टीला पण सगळं अंग थरथरून उठतेय..भीतीने छाती धडधडतेय..त्यात व्हिडिओ रात्री झोपण्यापूर्वी बघितला आहे...कशाला बनवायचा असल्या गोष्टीवर पिक्चर...किती भयानक आहे हे...आणि अजून लोकांना आयडिया मिळू दे हे करण्याची व्हर्सटाईलच्या नादात काहीही ? ते लाख पिक्चर काढतील तुम्हाला नाही म्हणता येत नाही का ? नका असं करत जाऊ हे प्लीज खूप भयंकर आहे हे..खूप घाण वाटतंय
अजून crime वाढतो ,,,उगाच काहीही
वैज्ञानिक काळात देवी देवता मुंजा पिशा भूत यावर विश्वास ठेवणारे लोक खरचं अवघड आहे 😢😢😢
Aalla bhi add kar
😂@@randomcreatorYT
भूत नाहीत असे मानणे म्हणजे आधुनिक अंधश्रद्धा आहे..
Tera allah bhi hai na burak ghode pe baitha hua tha na
Manvat murders web series kalch pahili dangerous ahe 😢😢
या वेब सिरीज ची 60% शूटिंग आमच्या गावात झाली आहे
Konta gav
@@rahulgaikwad7240 पाटोदा
कोनत्या गावात शुटिंग झाली
मित्रानो ही मराठी नवीन वेब सिरीज येतेय ,
या सिरीज ची सर्व स्टोरी सांगून का कोणाचे नुकसान करताय.....
सिरीज रिलीज झाल्यावर बनवा ना तुमची स्टोरी .......
Mag kay...chutya आहे हा...yedzava
Ya mule marthi web series chalat nhit philech ghan karychi saglch sagun de lok mg Tula bagyla yetil
तुम्हाला स्टोरी माहित असेल तरीही तुम्ही बघा. एकदम जबरदस्त आहे. मी काल रात्री पहिला.
मर्डर लफडे या शिवाय काही दुसरे विषय पण सांगा 😂😂😂😂😂😂😂😂
😂😂
आमच्या मामाच्या आंबेगाव मानवत शिवार गावात घडलेली आहे
गणपत सावळे नाही❌ गणपत साळवे✅
आजिबात गणपत साळवे नी त्या बाईला असे सांगितले नव्हते.
स्टोरी वेगळीच आहे
काय आहे.?
Series banli ahe re ya var
आता उत्तमराव ने कोणाचा जन्म घेतला असेल? या जन्मी तरी शिक्षा मिळेल का याला?
मानवत तालुका आहे मी मानवतचा
च आहे
हरिबई बोरबने ह्या माझ्या मिसेस च्या आजी होत्या
Are suruvatilach sagla suspense sangitala ata kay upyog ...सगळ्यात shevtilalaa sangayla pahijen होते की खून कुणी केला आणि कशासाठी केला
❤
😢😢 दहशत 😢😢
Manwathkar😢
जरा तरी लाज वाटून द्या आणि स्वतः स्टोरी लिहा कारण बीबीसी मराठी च्या लेखाची आहे अशी लाईन टू लाईन वाचून आणि कॉपी करून तुम्ही स्वतःच फायदाकरून घेत आहे
100% Bhava copy paste kelay😂
Bhai Manawath taluka ahe
आम्ही मानवतकर❤❤
मुख्य दोन्ही आरोपी निर्दोष सुटले
Tya mc ni jyana marle tyancha gharchanni badla gheyala pahije hota, tya aaighalyanna suddha tasech marun takayala pahije hote.
ह्यावर एक मराठी pictures पण आहे अमोल palekar, चित्रा पालेकर यांचा नाव माहीत नाही.
काय नाओ आहे
सर्वसाक्षी... त्या मराठी सिनेमा चे नाव
आक्रित
मानवत तालुका आहे
पाथरी तालुका वेगळा आहे
@@NavodayShetkariGat जुना होता पाथरी तालुका
आता वाडा आहे का नाही
आहे देवि मंदिर समोर
@@pramodkalaskar6623 कुनच्या देवी चे मंदिर आहे
Bol bidu chi copy paste
Mi मानवत cha आहे बघणार
Tyo khalnayak mulacha video banva lai viral hotoy
शंकर काटे आमच्या गावात राहायला होता
कोणत गाव
ही अंधश्रद्धा आहे... छत्तीसगढ तेलंगणा विदर्भ भागात अश्या घटना व्हायच्या...याचा कायदा तर इंग्रजांच्या काळात झाला होता...
Ho
MANTRIK SUDDHA BARAMATI CHA NIGHALA
लोणार सरोवर बद्दल काही माहिती द्या
सुप्रिया सुळे :- हे देवेंद्र फडणवीसाच failure आहे.
Chatu tumhi😅
Movie far third class ahe....tumchi story tya pekya chan ahe
Pathri talukyatil manwat gav😂😂😂😂
होय
Maharjani uagach ya sarv lokanla vachaval, swarajyatun baher haklun dya ya saglyanla
20 te 22 murder jhale aahet.. film madhe 11 dakhavtat
Bhava he aaikun khup bhiti vattey
Not intersted
आम्ही मानवत कर...
काही फोटो असतील तर पाठवा त्या वाड्याचे.
तुम्ही लोकांच्या पोटावर पाय देताय असं वाटत नाही का? कारण एखादा चांगला सिनेमा विषय आला तर तेही फोडताय तुम्ही😮
Pahili gosht mhnje manvat ha taluka ahe ani pathri ha pn taluka ahe
Pathri talukya mde manvat nahi chukichi mahiti pasru naka
त्या वेळी पाथरी तालुक्यातील गाव मानवत होते
जेल मध्ये कोण उडवून घेतला रुक्मिणी ने.... उत्तम च नेटवर्क डाऊन होत यावरून कळतय....
😂😂😂 script leak karalay😂😂
Already baghitlay khup purvi bol bhidu vat
मी आता मानवत वरून बघतोय 😅😅
कुठे आहे हे गाव
त्या वाड्याचे फोटो असतीन तर पाठवा
@@panash6 Parbhani pasun 35 km
भेऊ नको
तिथंच थांबा
मि मानवतकर
या story वर already एक picture आला होता त्यात अमोल पालेकर आणि chitra पालेकर होते
Movie name??
@@Foody_Raj358 आक्रित
❤