Parbhani Combing ते Akshay Bhalerao Murder दलित अत्याचार प्रकरणात Ashok Ghorband हेच Police अधिकारी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 493

  • @fulchandgambhire9648
    @fulchandgambhire9648 วันที่ผ่านมา +277

    मनूवादी व जातीयवादी मानसिकतेचा पोलिस निरीक्षकाचे निलंबन झालेच पाहिजे
    जय भीम जय संविधान जय भारत

    • @AiGaa-u6p
      @AiGaa-u6p วันที่ผ่านมา +9

      Maratha ahet te

    • @siddharthsalve4024
      @siddharthsalve4024 วันที่ผ่านมา

      Nilamban nahi vardi kayamchi kadha dissmiss kara ,,mag amchya havali kara ,,yala jativadi kutre chavle ahe ,,harami gorband

    • @prabhakarthorat1809
      @prabhakarthorat1809 วันที่ผ่านมา

      Jativadi mansiktela jat naste

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ... करायचं का काय ते.... दलीत अस्त नसता चूक आहे दलीत आहे म्हणून चूक आहे अस नाही..चूक ते चूक दुसऱ्या जातीचा असला.तरी चूक जातीयता नको

    • @udaydambarchor
      @udaydambarchor 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      म्हनुनच आंबेडकरी युवकांना गोवतायत ​@@AiGaa-u6p

  • @RaviKamble358
    @RaviKamble358 17 ชั่วโมงที่ผ่านมา +87

    अशोक घोरबड तुला भावपूर्ण श्रद्धांजली कलक आहेस तू महाराष्ट्रात.

    • @vickyjondhale3712
      @vickyjondhale3712 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते भिडे च पोरगं आहेत वाटत म्हनून जातीवाद करतों माझ्याकडून अशोक ला भावपुर्ण श्रध्दांजली 😡😡❌⚔️🗡️🗡️

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm วันที่ผ่านมา +202

    निलंबन नाही बडतर्फ केले पाहिजे. बडतर्फ केल्यास नोकरी वरून कायमचे आऊट.

    • @ashokghobale8050
      @ashokghobale8050 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Dismiss from sarvice केलंच पाहिजे.

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      करायचं का काय ते.... दलीत अस्त नसता चूक आहे दलीत आहे म्हणून चूक आहे अस नाही..चूक ते चूक दुसऱ्या जातीचा असला.तरी चूक जातीयता नको

    • @babubihari6722
      @babubihari6722 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      खाऊ आहे का 😂

    • @berojgar-uk7kb
      @berojgar-uk7kb 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@babubihari6722आरक्षण च्या टा यमाला पोलिसांनी जालण्यात मधे लाठीचार्ज केला होता तेव्हा तूम्ही सुद्धा रडत होते 😂😂 निलंबन करा निलंबन करा

    • @SunandaGawande-nq4bi
      @SunandaGawande-nq4bi 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Direct fashi

  • @overtaker3295
    @overtaker3295 วันที่ผ่านมา +152

    अशोक घोरबंडचा कार्यक्रम व पाहुणचार केला पाहिजे

    • @shrimantchhadidar4787
      @shrimantchhadidar4787 วันที่ผ่านมา

      असे अधिकारी निलंबित न करता त्याना रस्त्यावर जिवंत जाळल पाहिजे

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      करायचं का काय ते.... दलीत अस्त नसता चूक आहे दलीत आहे म्हणून चूक आहे अस नाही..चूक ते चूक दुसऱ्या जातीचा असला.तरी चूक जातीयता नको

    • @parveztirandaz9291
      @parveztirandaz9291 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Kahi honar nahi जो paryant tumche athwale sarkhe nete eka Lal divyachi gadichya mohapoti modiche paydharni करणार, Ani ho hindustan madhye muslimanche nav gheun dalitancha karyakram hotoy he dhyanat ghya

    • @preciousdiamond3870
      @preciousdiamond3870 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Lavkar kara
      Basahebancha prasad dhya changlach

    • @pratikpatil6990
      @pratikpatil6990 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      हिम्मत असेल तर कर ❤ ड्या त्यांच्या गावच नाव पण सांगतो तुला कलंबर तालुका कंधार जिल्हा नांदेड येऊन बघ वापस जातो का ते 😂😂सांगा साल्या अशोक घोरबांड तुला काय गल्लीतला चिरी मिरी वाटला काय तूझ्या 😂😂😂आयला 🐴🐴 लावल ते

  • @machanicalengineer6156
    @machanicalengineer6156 18 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    अशोक घोरबड यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @trusha0599
    @trusha0599 วันที่ผ่านมา +66

    अशोक ghorband la शिक्षा झाली पाहिजे लवकरात लवकर

  • @RavindraRuke
    @RavindraRuke 21 ชั่วโมงที่ผ่านมา +102

    अशोक घोरबाड हा पोलीस अधिकारी जेथे भेटेल तेथे त्याला ठोका सरकार ह्याच्यावर काहीच कारवाई करणार नाही
    जयभिम नमोबुध्दाय जयसविधान

    • @shrikantkarhale4273
      @shrikantkarhale4273 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      पोलिस आहे तो अस कोण करणार भाऊ

    • @DewanandSao
      @DewanandSao 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बरोबर

    • @InqalabZindabad-q7j
      @InqalabZindabad-q7j 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरंच याचा निकाल लावल्या गेला पाहिजे

    • @yashodakhandare196
      @yashodakhandare196 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@shrikantkarhale4273 ati zalyawr mati hotch ast.let pn thet Ashok jail.khup gunhe aahet tyachyavr.nandedmde pn.

    • @praniketgaikawd2184
      @praniketgaikawd2184 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      तू ये ना एवढ्या बोलणं पेक्षा 😂

  • @WebseriesUniverse99
    @WebseriesUniverse99 15 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    कायदेशीर मार्गाने न्याय मिळत नसेल तर आपल्यालाच हातात शस्त्र घ्यावे लागतील
    जय भीम जय नमो बुद्धाय

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 วันที่ผ่านมา +100

    हा पोलिस अधिकारी जर फडणवीस चा मानुस असेल तर तो कसा काय निलंबित होनार?

    • @12kinjal
      @12kinjal วันที่ผ่านมา

      त्याच्या साठी जास्तीत जास्त संघटनांनी हे प्रकरण उचलून धरल पाहिजे तसेच पाठपुरावा ही झाला पाहिजे

    • @yashodakhandare196
      @yashodakhandare196 วันที่ผ่านมา +3

      Barobar dada

    • @SatyajitPatil-m6r
      @SatyajitPatil-m6r วันที่ผ่านมา

      Brobr ahe tumch dada

    • @roopvatkumar2001
      @roopvatkumar2001 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      हाला आपण सर्व मिळून ठोकू साला असा कसा सोडायच ह्याला

    • @PirajiIngole-t6f
      @PirajiIngole-t6f 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे 100% खरं आहे

  • @bhaiumale9482
    @bhaiumale9482 19 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    अशा अशा मनोरुग्ण मनुवादी पोलीस अधिकाऱ्याला जनतेने धडा शिकवलाच पाहिजे क्रांतिकारी जय भिम.... भाई उमाळे

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    निर्भिड बातमी धन्यवाद Maharashtra Bhumi

  • @surajwaghmare9769
    @surajwaghmare9769 วันที่ผ่านมา +61

    Thank u maharatra bhumi tumhi ya मुद्द्याला हात घातलात. जय भीम ❤

  • @inditechnician
    @inditechnician วันที่ผ่านมา +59

    परभणी मध्ये ज्या पोलीस स्टेशनला,२ आंदोलकांची डेथ झाली,ते पोलीस स्टेशन कोणते आहे?-त्याचे नाव काय?-आणी तीथे कार्यरत लोकांची नावे काय?-तसेच ,या दोन आंदोलकाचा ,पि,सि आर,घेणारे कोण होते?-त्यांची नावे काय?- हे स्पष्ट करावे,कारण त्यांची मानसिकता कशी आहे,कोणत्या विचाराची आहे?-ते कायदे पाळणारे आहे की कायध्याचे ऊलंघण करणारे आहे?-इइ माहीती सांगा!

    • @babubihari6722
      @babubihari6722 18 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      बैला pcr पोलीस नाही कोर्ट देतं असत

    • @sanjaymohite6599
      @sanjaymohite6599 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@babubihari6722lavdya nit bol niyoug kheer putra 😅😅😅

    • @Kavyagode-z1b
      @Kavyagode-z1b 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सोमनाथ हा जेल मध्ये हार्ट attack येऊन गेले दुसरा वाकोडे रात्री भाषेन करून थंडी मुळे त्यांना attck आला आहे उगाच police ना बदनाम करू नका सते काय आहे ते पहिले जाणून घ्या नंतर bola

    • @chillucho3032
      @chillucho3032 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@Kavyagode-z1b सोमनाथ हा 2 दिवस पोलिस कस्टडी मध्ये रात्र दिवस मार खात होता, खूप झाल्यावर आता हा वाचणार नाही हे लक्षात आल्यावर पोलिसांनी घाबरून कोर्टात पेशी करून त्याला नायालयीन कोठडीत हलवले, तिथे अंतरक्तस्त्राव ने त्याचा मृत्यू.म्हणजेच हत्या झाली आहे. दुसरा मृत्यू देखील पोलिसांच्या अत्याचाराच्या अतीव ताण तणावाने झाला आहे.

    • @gautamwankhede9150
      @gautamwankhede9150 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Kavyagode-z1b​सोमनाथ चा मेडिकल रिपोर्ट बघ कळेल तुला...

  • @vilaspradhan5381
    @vilaspradhan5381 วันที่ผ่านมา +55

    जाती वादी पोलिसाचा गेम करायचा

    • @vickyjondhale3712
      @vickyjondhale3712 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      निसर्गाचा एक नियेम आहे करमाचे फळं भोगावं लागणार त्याला 💯 भेटणार

  • @Prem-011
    @Prem-011 วันที่ผ่านมา +50

    GHorband psi चा कार्यक्रम करा 😢😢😢

    • @yashodakhandare196
      @yashodakhandare196 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@Prem-011 nakkich honar.khup ati kelay tyan.jith disl tith changl mrayla pahije.

  • @Sanjay-y6l
    @Sanjay-y6l 17 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    निर्भिड बातमी धन्यवाद

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official วันที่ผ่านมา +54

    दंगल करणारे दुसरेच होते

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      दंगल तपास करणारा एकच का? मुद्दाम फुसके पुरावे रेकॉर्ड वर आणून संभ्रम निर्माण करून आरोपी सुटायला काय?

  • @AnuragPromega-zn6vq
    @AnuragPromega-zn6vq วันที่ผ่านมา +54

    इतिहास जर बघितलं तर आतापर्यंत बाबासाहेबांची विटंबना अनेक वेळा केली जाते,पण न्याय मिळत नाही,आणि मग जेंव्हा परभणीतील विटंबना झाली तर त्यात लोकांचा रोष साहजिक होता,पण पोलिसांनी जे केले ते चुकीचे आहे,गेलेले जीव परत येणार काय

    • @theworldwanderers99
      @theworldwanderers99 วันที่ผ่านมา +7

      जाळपोळ,लुटालूट नसती केली तर पोलीस नसते लागले मागे...😅 बरोबर केलं पोलिसांनी 😊

    • @AnuragPromega-zn6vq
      @AnuragPromega-zn6vq วันที่ผ่านมา

      Manipur la पाठवायला पाहिजे hya पोलिसांना तिथले दंगे थांबायला

    • @AnuragPromega-zn6vq
      @AnuragPromega-zn6vq วันที่ผ่านมา

      @theworldwanderers99 किती जणांचे जीव गेले जाळपोळ मध्ये,पोलिसांनी तर जीव मारले,जाळपोळ करणारे कोण होते ह्यांनीच पाठवलेले असतील,

    • @saugamathazine1959
      @saugamathazine1959 วันที่ผ่านมา

      ​@@theworldwanderers99ते भीम सैनिक नव्हते थे बाहेरचा माणूस होते. हे दंगला सगडाच प्लॅन आहे सरकार चा.

    • @sunilwaghmare3636
      @sunilwaghmare3636 วันที่ผ่านมา

      ​@@theworldwanderers99तू नको तिथे घातली का जीभ. तुझ्या सारख्या जातिवादी किड्यांना ती सवयच आहे.

  • @mhpp548
    @mhpp548 20 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    कायद्याने शिक्षा झाली नाही तर कायदा हातात घेऊन न्याय मिळवू 😡

  • @vickyjondhale3712
    @vickyjondhale3712 19 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    त्याला सस्पेंड केलं गेलं पाहिजे तत्काळ ❌❌😡😡

    • @roopvatkumar2001
      @roopvatkumar2001 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      निलंबित नाही terminate mhana

    • @SunandaGawande-nq4bi
      @SunandaGawande-nq4bi 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Nahi dada fashi zali pahije

  • @indrajeetgaikwad9880
    @indrajeetgaikwad9880 17 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जाहीर निषेध

  • @TravelWithUdaya
    @TravelWithUdaya วันที่ผ่านมา +15

    मरणाची भीती नाही ताई पण आवाज उठवला तर आवाज दाबल्या जातो आता उद्या हा घोरबंड आमचा पण जीव घेईल शरीराचा घावापेक्षा मानसिक घाव खुप त्रास देऊन जातो विजय बाबा वाकोडे यांचा काय दोष होता बाबा आम्हाला सोडून गेले त्यांना घडत असलेल्या घटनेचा त्रास सहन नाही झाला 😢🥺😭

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 19 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    भीमा कोरेगाव दंगलीचा सुद्धा तो प्रमुख आरोपी आहे

  • @dipakvavale4066
    @dipakvavale4066 20 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    निलंबित करण्याची वेळ आली आहे

  • @PratikshaPandit-jt4om
    @PratikshaPandit-jt4om วันที่ผ่านมา +38

    Bhimakoregaon ani purna Bhim jayanti madhe pn hach kutra hota.

  • @GangadharmadhaveYedke
    @GangadharmadhaveYedke วันที่ผ่านมา +14

    निलंबन झालेच पाहिजे

  • @vinodlodepatil
    @vinodlodepatil 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अशोक घोरबाड हे नियमात असेल ते कामं करतात गरीब लोकांना कधीच त्रास देत नाहीत ते कायदा हातात घेणारला माफ करत नाहीत गोरबाड साहेब हे खरं आहे

  • @dhanrajmore155
    @dhanrajmore155 วันที่ผ่านมา +19

    आता भरपूर झालं आता नाही सहन करायचा दबाव केव्हा हि दलितांवर अत्याचार होतो काय दलीत लोक सोप असता क्या अत्याचार करायला

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 วันที่ผ่านมา +17

    भिमा कोरेगाव येथे पण तो होता
    जय भीम

    • @shailendrachavan1547
      @shailendrachavan1547 วันที่ผ่านมา

      हा जर भिमा कोरेगाव येथे होता हे खरं असेल तर हा बौद्ध व्देष बाळगतो. आणि संविधानाला मानत नाही. अशा व्यक्ती ला निलंबित करून चालणार नाही. तर याला कायमचे घरी पाठवले पाहिजे. जयभीम

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पोलीस वर 302.चा गुन्हा दाखल करा

  • @ankushadoleaaa7069
    @ankushadoleaaa7069 วันที่ผ่านมา +54

    Nilambit zalach pahijet

    • @madhukarthombare7145
      @madhukarthombare7145 วันที่ผ่านมา

      हा जातीयवादी माणूस आहे याला, निलंबित करा व जातीयवादी केस नोंदवा

  • @UttamNarwade-n5x
    @UttamNarwade-n5x วันที่ผ่านมา +22

    या कायमच निलबित करा अट्रोसिटी कायदा लावा

    • @babubihari6722
      @babubihari6722 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂😂

  • @dilgaikwad5951
    @dilgaikwad5951 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    तो अधिकारी काय लेबल घेऊन नाही आला उद्या तो पण रिटायर्ड होईल आता वर्दी आहे सता आहे त्या मुळे अस करत असेल उद्या म्हातारा होईल तेव्हा म्हातार पणनात कसा टोला बसतो आपण केलेली चुक तेव्हा आठवेल

  • @arvindhatkar1960
    @arvindhatkar1960 วันที่ผ่านมา +27

    जय भीम जय फुले शाहू जय शिवराय जय सम्राट अशोक जय संविधान नामोबुध्दाय.. 🙏🏻💐🙏🏻
    मनुवादी सरकारचा जाहीर निषेध.. 😡

  • @SheshraoGajbhare-u1b
    @SheshraoGajbhare-u1b วันที่ผ่านมา +22

    Thanks tai Jay bhim jay sanvidhan 💙💙💙💙💙

  • @shrimantchhadidar4787
    @shrimantchhadidar4787 วันที่ผ่านมา +7

    हे अधिकारी सर्व साधारण जनतेच्या रक्षणासाठी आहे की मारण्यासाठी ज्यावेळी भरती झाले त्यावेळी शपथविधी घेतांना समोर हात करून म्हटलं जातं की सद् रक्षणाय ,खल निग्रहनाय हेच का ब्रीद वाक्य

  • @sunilwaghmare9346
    @sunilwaghmare9346 วันที่ผ่านมา +18

    इंकलाब झिंदाबाद !!!!!

  • @BabuMhatre-h6p
    @BabuMhatre-h6p 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नि पक्षपाती असले पाहिजे कोणत्याही पक्षाचाचे हित संबंध न जोपासता नेत्यांच्या दबावाखाली न येता संविधानाला धरुन आपले कार्य केले पाहिजे तोच खरा प्रमाणीक कर्मचारी जय संविधान

    • @tukaramdipake3091
      @tukaramdipake3091 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      सरकार जशी परास्थिती असेल तसे पोलीस अधिकारी नेमते.sc,stजमावा विरुद्ध कट्टर जातीवादी पोलीस नेमते म्हणजे गुंडगीरी समुळ नष्ट झाली पाहीजे.मराठा विरुद्ध मुस्लीम पोलीस अधिकिरी,मराठा विरुद्ध obc अधिकारी ,असे केल्यास गुन्हेगार आटोक्यात राहतात,वरिष्ठ अधिकारी असे करतातच. तो त्यांच्या कार्यांचा भाग असतो.जाळपोळ,तोडफोड करणारांने थोडा संयम बाळगायला हवा,आपण दुस-यांचे नुकसान करायला गेलो तर आपलाच जीव जातो.एका सोपान दतात्रय पवार ने संविधान चे नुकसान केलेच,एकाचा जीव घेतला,.50लोकांचेआयुष्य बरबाद केले,पोलीस अधिकिरी ही निलंबीत होण्याच्या मार्गावर ,जिल्हाधिकारी परेशान,मुख्यमंत्री परेशान बौद्ध नेते परेशान,सामान्य जनतेची आर्थिक हानी जाळपोळ मुळे.(ही फक्त एका जातीय वादी ची करामत).अशा जातीय वादी लोकांपासुन शिक्षण घेणा-याने फार दुर राहावे.ही नम्र विनंती.सरकार,पोलीस,न्यायालय,इले.कमिशन हे सर्व विकले गेले आहे.न्याय मिळणे कठिण आहे.

  • @MukundBokephode
    @MukundBokephode วันที่ผ่านมา +10

    घोरबाडला घरी बसवा

  • @sharadganvir2437
    @sharadganvir2437 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हे खास फडणवीस साहेबांनी पोसून ठेवलेले आहेत

  • @Bhagwanmhaske-c7c
    @Bhagwanmhaske-c7c 18 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    भीमा कोरेगाव मध्ये हाच होता

  • @udaydambarchor
    @udaydambarchor 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बर झाल लोकांना सुज्ञ केल्याबद्दल अशोक चा कार्यक्रम होणार

  • @sagarshingare2423
    @sagarshingare2423 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    संविधानचा अपमान आपणच करायचा आणि दंगल वरून आपणच करायची मागच्या वेळेस काळाराम मंदिर प्रकरण सारखाच हे प्रकरण तसंच असणार 🙏🙏

  • @prashantshirsat1723
    @prashantshirsat1723 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    असे पोलीस ऑफिसर पोलीस खात्यात असणं म्हणजे पोलीस खात्याची इज्जत धुळीत मिळवण्यासारखं आहे.

  • @NanaSonawane-u4y
    @NanaSonawane-u4y 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकच नाव भीमा कोरेगाव कारण ही तीच पीलावळ आहे यांना कायद्याची भाषा कळनाार नाही जय भीम🙏

  • @yoursfavourateRB
    @yoursfavourateRB 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Thank u for making this video

  • @teleclipe8107
    @teleclipe8107 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मुस्लिम विरोधात हिंदू😅 होतात
    अन्याय झाला की दलीत आहे अस म्हणतात😅

  • @irfanshaikh9054
    @irfanshaikh9054 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उपर कास्ट च असेल तर असच करणार आणि सरकार च पूर्ण सपोर्ट असतो

    • @babubihari6722
      @babubihari6722 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      लंडुजी कुरांड मध्ये सगळेच काफीर आहेत 😂😂 तू का टेन्शन घेतोय

  • @milindtejale625
    @milindtejale625 18 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    This Police Officer is RSS Person

  • @remeshnawgire7908
    @remeshnawgire7908 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गोडबान यांना निलंबीत करा

  • @BalajiMaske-i3z
    @BalajiMaske-i3z 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अशा अधिकाऱ्यांना सरकारने बडतर्फ करावे सेवेतून आणि यांच्यावर योग्य ती कारवाई करावी

  • @chandrakantgavhane310
    @chandrakantgavhane310 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    न्यायालयीन चौकशी होईल यात काही शंका नाही हळू हळू सत्य परिस्थीती आपल्या सारखं मिडियावाले बाहेर काढत आहेत

  • @jyotsnab6046
    @jyotsnab6046 วันที่ผ่านมา +10

    Tya police la nilambit kelech pahije....tya Ashok la......

  • @jaibhosale9055
    @jaibhosale9055 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अश्या मनुवादी लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला पाहीजे .

  • @manikdolse598
    @manikdolse598 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निलंबित केले पाहिजे

  • @मुक्तविहारीगोविंदा
    @मुक्तविहारीगोविंदा วันที่ผ่านมา +3

    कसे आहे की चोर लुटारू हे चोर लुटारुच असतात ते दलित किंवा सवर्ण नसतात

  • @rahulbhagat1816
    @rahulbhagat1816 วันที่ผ่านมา +7

    Ashok ghorband la ekda shiksha bhetli hoti tyachya dokyat kurhad ghatli hoti hattta yethe

  • @somnathmote8231
    @somnathmote8231 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पैशाचा बाजार आहे सगळा भाजपला निवडून दिल्यावर असच होणार

  • @hemamalinijanrao6896
    @hemamalinijanrao6896 วันที่ผ่านมา +8

    Ashok gorbadla tabadtob nili Beth karra Jay Bhim Jay Savidhan 📚

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 วันที่ผ่านมา +8

    निषेध

  • @ashokjambhulkar1632
    @ashokjambhulkar1632 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    जो पर्यंत सर्व आंबेडकरी चळवळीतील बहुजन समाज एकत्र येत नाही तो पर्यंत भारतीय संविधान धोक्या त च राहणार आहे म्हणून सर्वा नि एकत्र आले च पाहिजे जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान संविधान चिरायू हो जय मुल् निवासी जय सम्राट् अशोक❤❤❤❤❤

  • @जयशिवरायजयभिम
    @जयशिवरायजयभिम 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    जयंती चित्रपटाची पुनरावृत्ती केलीय त्या पोलिसांनी

  • @BabaBaba-se9ph
    @BabaBaba-se9ph 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नोकरी काही काळ नंतर सर्व सामान्य ....आणि मग सगळं माज उतरतो

  • @ravsahebwavhale9209
    @ravsahebwavhale9209 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    अशोक घोरबांड वर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे

  • @सामान्यजन123
    @सामान्यजन123 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणत्याच पोलीस अधिकाऱ्याला मोठ्या कांड प्रकरणात पडायची इच्छा नसते. काहीवेळा अधिकाऱ्याचे नशीबच बेकार असते की त्यांच्या राशीला पुन्हा पुन्हा एकच प्रकारची प्रकरणे येतात.

  • @user-kh8tv9ye7o
    @user-kh8tv9ye7o วันที่ผ่านมา +10

    Nilambit kra

  • @GangadharGayakwad-d3d
    @GangadharGayakwad-d3d 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Yes it is hundred percent correct 💯 true Ashok ghorband is a casteism tendency police officer he is always dominant Dalits

  • @DayanandMaske-h8b
    @DayanandMaske-h8b 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay bhim 💙💙💙💙

  • @RajkumarShinde-q6u
    @RajkumarShinde-q6u 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्या पोलीस निरीक्षण आयोगाला आतापर्यंत जिवंतच कसं ठेवलं

  • @arjuntayade9746
    @arjuntayade9746 วันที่ผ่านมา +5

    Ashok ghorban la barkhasta karra,and amchya swadin karra

  • @mr.yuvraajdhanvijay6566
    @mr.yuvraajdhanvijay6566 วันที่ผ่านมา

    Jay bhim Tai you are great

  • @ChayaKardak
    @ChayaKardak 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Jay savidhan🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯💙💙💙💙💙💙💙💙💙🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯

  • @sangameshwargurme77
    @sangameshwargurme77 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    चौकशी झाली पाहिजे

  • @bharatlokhande6386
    @bharatlokhande6386 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता मुस्लिम. बांधवानी अंदोलनात. उतरा शिवसेना ubt या सर्वांनी एकत्र येऊन या लोकांना आता त्यांचं जागा दाखवा

  • @sangrampatil8026
    @sangrampatil8026 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mast ahe channel

  • @जयकिसान-ह6च
    @जयकिसान-ह6च 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आर्मी च्या ताब्यात द्या भारत कसा सुता सारखा सरळ होतो बघा

  • @PrakashKamble-h9d
    @PrakashKamble-h9d 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    अशोक घोरपडे यांना निलंबित करा

  • @deepikakamble6353
    @deepikakamble6353 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    घोरबंड निषेध

  • @manojdodke4305
    @manojdodke4305 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fassi ♉fassi ♉ fassi cha zhali pahije...asha javabdar adhikari yani bejawabdari ani pakshpati adhikari yala mafi nahi.....
    JAY Bhim 💪🦁
    JAY SANVIDHAN 🌼🌲🌼

  • @bansilalsudame4887
    @bansilalsudame4887 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    अन्याय और कानुन अपनी जागीर समजनेवाले ऐसे अफसरोंका ऐसा न हो देशभक्त और समाजभक्त इसके करनी के कारण इसे और इसके परिवार को नेस्तानाबुन कर दे। ऐसा न हो इसलिए इसका निलंबन होना चाहिए ऐसा माहाराष्ट्र को लगता होगा ।

  • @anamikapawar-p7f
    @anamikapawar-p7f 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    राईट याला निलंबित झालं पाहिजे

  • @sanjaykhandare3920
    @sanjaykhandare3920 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निलंबित केलच पहिजेत

  • @giridhardeshbhratar5203
    @giridhardeshbhratar5203 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    इस अधिकारी की हिस्ट्री‌ पता करो, कौनसे कारण अपराध को अंजाम देते है, और किसकी मदत होती है?

  • @RameshGawai-n2r
    @RameshGawai-n2r วันที่ผ่านมา +5

    जयभीम

  • @arjunjadhav34
    @arjunjadhav34 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनु वादी व जातीवादी पोलीस निरीक्षक याला निलंबित करून त्याला शिक्षा झाली पाहिजे.

  • @ManojAhire-e6n
    @ManojAhire-e6n 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hyala ekda bhim tola dya

  • @babasahebbhalerao742
    @babasahebbhalerao742 วันที่ผ่านมา +5

    Jay bhim madam.aasle adhikari tabadtob nilmbit kele pahije

  • @amolsonawale-m9c
    @amolsonawale-m9c 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    अस्ट्रॉसिटी दाखल केला पाहिजे

  • @kanishkwanjare4758
    @kanishkwanjare4758 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Guilty person must be punished for anyone

  • @dattasuryavanshi876
    @dattasuryavanshi876 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    गोरबंड तू कितीही ताकत लाव तुला कोणीही वाचवणार नाही आता वकील टीम थेट राष्ट्रपती कडे तुझे निवेदन घेऊन जाणार आहे

  • @dipulmanwar5649
    @dipulmanwar5649 วันที่ผ่านมา +5

    Ghorband brahman aahet ka?

  • @dhammdeepmaitrikar7485
    @dhammdeepmaitrikar7485 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    ते आमचे पानसरे करु शकतात तर आपण का नाही करु पेशवाही पुन्हा रुजू व्हायला लागली आहे या पुढे भीमा कोरेगाव करावे लागेल, विचार करा....

  • @NavnathSarwade-x3s
    @NavnathSarwade-x3s 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    तो RSS प्रशिक्षित पोलीस निरीक्षक असावा

  • @Zen-gt5fx
    @Zen-gt5fx วันที่ผ่านมา +2

    Hindu par trust karunge toh yasa he honga specially maratha.

  • @sanvidhankamblesk2808
    @sanvidhankamblesk2808 วันที่ผ่านมา +7

    Bhima koregaon pn

  • @tathagat6023
    @tathagat6023 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    If Mr.Shahaji Umap knows in regard of Mr.Ghorband than why he deputed ? It is to be investigated.Jai Bhim.

  • @yashodakhandare196
    @yashodakhandare196 วันที่ผ่านมา +2

    Ashok cha program lvkrch dalit bandhu kartil.evdha jativad.tuz pn lavkar ch ticket nighanar.

  • @akcreation5951
    @akcreation5951 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जर तिन्ही गोष्टीवरून h

    • @akcreation5951
      @akcreation5951 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      Hech सिद्ध होतंय की तो पोलीप्रमुख दलीत विरोधी आहे जातीयता पाळणारा आणि पैशाच्या मागे धावणारा आणि garibawar अन्याय करणारच आहे

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    भालेराव हे आडनाव फार कन्फ्युज नेमके काय काम करतात

  • @KarunaBhoyar-l4m
    @KarunaBhoyar-l4m 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ashok ghorpala nilmbit kelacha pahije