बाबा म्हणजे एक अगणित आधारस्तंभ बाबा म्हणजे निर्मळ प्रेमाचा झरा माझ सगळं आयुष्य तुला लाभो खरचं बाबा खूप काही केलं माझ्या साठी thank you so much ❤️ love you always
बाबा एक अशी व्यक्ती आहे कि बाबा ची जागा कोणीही घेऊ शकत नाही 🥺 मी स्वामी समर्थ महाराजांकडे अशी प्रार्थना करते की, माझे बाबा माझ्या प्रत्येक सु़खा दुखात माझ्या सोबत असावेत. आणि माझ संपूर्ण आयुष्य माझ्या बाबांना दे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नको. Love you❤ so much baba 🥺🥺🥺
मी तर देवाकडे अशी प्रार्थना करीन की माझं सगळं आयुष्य तू माझ्या बाबांना दे आणि त्यांना नेहेमी खुशीत ठेव कोणताही त्रास नाही होणार ह्याची काळजी घे😘😍🥰love you my sweet papa ❤️🥰
भारतातली विश्वसुंदरी मराठी भाषेत गायन करते म्हटल्यावर ती बघावसं कुणाला नाही वाटणार.. आणि गाण्याचे बोल देखील हृदयस्पर्शी आहेत असे गाणे होणे नाही...❣️🔝💖💖🤗❤️😘
With just 1st line , my body was full of Goosebumps.... प्रियांका जी काळजा मध्ये घुसले गाणे....खूप अभिनंदन..Most of the time a father doesn't get the love which he also deserves, which he expects, which he needs from children....
नाही सांगू शकत तुला शब्दात किती प्रेम करते मी बाबा तुमच्या वर माझ्या साठी तुम्ही maz पूर्ण जग आहा कुठल्याच गोष्टी ची कमतरता नसते जेव्हा तुम्ही सोबत असता बाबा तुमच्या मुळे माझे अस्तित्व आहे तुमचे कर्तुवाचे पांग मी सात जन्म ही फेडू नाही शकणार माझ्या साठी नेहमी कोणत्या ही परस्थिती मध्ये खंबीर पणे सोबत असता thanks baba love you always ❤️🎉🙏
स्वतःच्या हृदयात नेहमीच आपल स्थान असणारी व्यक्ती म्हणजे बाबा.. स्वतः रडून आपल्याला हस्वणार विदूषक महणजे बाबा...ह्या माणसासाठी लिहावं तितकं कमीच आहे बापापेक्षा अजून काही भरी असूच शकत नाही...Love Uh My Hero
It's one of the painful realization that person who taught you to walk is no longer able to walk by himself. The person who taught you to write is no longer able to hold pen in his hand. The person who was your hero has got wrinkled skin.. Beautiful song. Cheers to Ventilator team
591 जणांना अजून बाबांची किंमत कळाली नाहीये वाटत, आशा करतो कि लवकरच कळेल... तेव्हा मात्र like करायला विसरू नका. कारण बाबांवर खूप कमी song आहेत. आणि आई-बाबा खूप अनमोल आहेत.career career करता करता त्यांच्यापासून मी दूर होत गेलो, असा असताना त्यांनी मला कधी दूर नाही केला. आणि कळलं कि काय मिस केला मी. आता त्यांच्याजवळ job शोधला मी सुखी आहे खूप, कारण ते खूप सुखी आहेत...
लोकं आसं बोलतात की एक मुलगी नेहेमी तिच्या होणाऱ्या नवऱ्यात तिच्या वडिलांना शोधते पण खरं सांगू का तिच्या वर तिच्या बाबा येवढं प्रेम ना कोणताच मुलगा कादीच करू शकत नाही .............कारण एका मुलीला खुश ठेवणे कोणाचं पण काम नाहीय ........love you Dadda ❤️
He gan aaikun mala khup aathvan aali Maze baba nchi ...maze baba nighun gele n sanghta kuthe tari ...mala khup aathvan yete tynchi ...deva kade akch prathna karte ..parat ya baba ....
बाबा मला कळलेच नाहीतुझ्या मनी वेदना कशी मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना साद हि घालते लाडकी तुला जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा बाबा थांब ना रे तू बाबा जाऊ नको दूर बाबा थांब ना रे तू बाबा
Miss u pappa a lot... This song relates the time when my father was in hospital... ते 11 दिवस.. Black days.. And after 2 days i lost him.... Forever खूप आठवण येते पप्पा.. परत या ना.. जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकते.. डोळ्यात पाणी येते....
This songs never fail to bring tears in my eyes the lines"shaani hote mi veda hota tu majhya saathi saara kharcha kela tu" this is how exactly my Dad is he has done the best for me. I really love him alot. Can't wait to go back to India and hug him ❤ I love you Baba
Priyanka felt every single word and gave it so much emotion. Beautiful song and voice! Well done PC! Ventilator looks like an amazing film... Can't wait to watch it!
baba ky astat mala nhi mahiti....mi don varshanchi astana mazy babanni hya jagacha nirop ghetla...he song aiklyvar realise hote ki baba ky astat ek mulisathi...thnk u so much😘
I love my father more than my life more than myself more than anything....if I have chance give my life to my father I'll give my life happily to my father but my love my respect for my father I not mentioned in the words my father gave me so much love so much strength so much care and my father teach me so many things my father always support me and I wanna say thank you to my father this song really give that words that I searching and Priyanka chopra is my role model she inspired me lot...and it's honour to listen her voice in Marathi ...thank you all people who contributed in this song thanks for giving such beautiful and heart touching ❤️ song
बाबा तुम्ही लढाई लढणाऱ्या योद्धाप्रमाणे होतास.😭😭😭 आमच्या आयुष्यात तुम्ही आम्हाला खूप आनंद दिलात आमच्या अंत करणात कायम राहिलात. i miss you papa 😭 रोज आठवण येते पप्पा तुमची 😭😭😭😭 खूप लवकर सोडून गेले तुम्ही... या ना परत पप्पा तुमच्या वीणा कस जगू 😭😭
Emotions need not to be expressed by words every time. They have their very own language... Listening that very soulful voice.... Missing my very first teacher, my torch bearer... Love u Baba..
For me Baba means by dadaji he meant the world to me!! It's been 4 years today and each and every lyrics of this song bring back so many memories. Everytime i listen to this song all the memories flashes before my eyes making me emotional!!!💖😭😭
तू हे करू शकतेस असं आत्मविश्वासाने सांगणारी व्यक्ती म्हणजे बाबा, माझा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारी व्यक्ती म्हणजे बाबा, रात्री झोपल्यावर मायेने, प्रेमाने हळूवार हात फिरवणारी व्यक्ती म्हणजे बाबा, काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत असं म्हणणारी व्यक्ती म्हणजे बाबा, एका मुलीची ताकद, तिची हिम्मत म्हणजे बाबा 😊😊😊
आजही हे गाणं ऐकलं की डोळ्यातून पाणी येतं.माझे आजोबा होते व्हेंटिलेटरवर.... recently 3 महिन्यापूर्वी expire झाले ते🥺🥺🥺 खरंच हे गाणं ऐकलं की त्यांच्यासोबत घालवलेला एक आणि एक क्षण आठवतो🥺🥺🥺😭 #missyoutatya🥺😭
मी माझ्या बाबांपासुन नेहमी लांब राहते स्वताहाच्या शिक्षणासाठी. कधी म्हणले नाही त्यांना पण खुप मीस करते मी त्यांना. 😒😌 कधी म्हणले नाही की खूप प्रेम आहे तुमच्यावर पण खुप प्रेम आहे माझ त्यांच्या वर 🌍💖
its Marathi language, n song is for father who is seriously ill, n daughter wants him to live more so she is requesting her father, "dad pls don't go faar pls stop" :(
कोणी कोणाचं नसतं हे खूप उशिरा समजलं.... फक्त तूच माझा आहेस बाबा 😊❤आई तू सोबत रहा ,बाबा तू माझ्यात रहा ❤मी तुमची आहे मला दुसरं कोणी नको बस😊आज मला हे पांग फेडूदे बाबा❤❤
Though i don't understand marathi language but the way she sung to this song with an emotional feeling, it made me cry.... now i am trying to sing this song though it is difficult for me hahaha... love you pc!!
लहान असताना आधी आई सोडून गेली. आणि आता १ वर्ष झाले माझे बाबा ( वडील ) पण मला सोडून गेले. आणि व्हेंटिलेटर या सिनेमा ची स्टोरी आणि माझा बाबांची स्टोरी सेम आहे .माझा बाबांना पण व्हेंटिलेटर वर ठेवले होते. पण ते मला सोडून गेले. हॉस्पिटलमध्ये मी होती त्यांचा जवळ ,हे गाणे मी जेव्हा पण आईकते तेव्हा मला ते सर्व डोळ्यासमोर दिसते. खूपच रडू येते, का हो बाबा मला असे सोडून गेलात तुम्ही या ना परत माझ्यासाठी. आई नाही आणि आता तुम्ही पण सोडून गेले का मला अनाथ करून गेले. खुप आठवण येते बाबा तुमची 😭😭😭😢😢😞😞😞😞
बाबांसाठी कोणताही दिवस नसतो....आपला प्रत्येक दिवस बाबांमुळे असतो..❤️❤️❤️
Heart touching song 😘 I love my pappa so much ❤️ एका मुलीच्या आयुष्यात तिच्या वडिलांची जागा नेहमीच जास्त असते . 🥰
Really true
Khup jast
Ho kharcha
Are bss Kay didi 🥺 aamchyt pn filling aasttat aamch tr sagli kahi tech ahe yar 🥺🥺❤️🌎
kahi aai ghetat mulin pasun hiraun baba la 🙃🥲
निस्वार्थ जीव लावणारी पण कधीही बोलून न दाखवणारी व्यक्ती म्हणजे वडिल...😘
@@prachigandugade1642 misss you pappa 😭
बाबा म्हणजे पूर्ण जग....
पाठीच हाड म्हणजे बाबा...
बाबा म्हणजे पूर्ण सुख....
माझी ओळख म्हणजे बाबा....
बाबा म्हणजे एक अगणित आधारस्तंभ बाबा म्हणजे निर्मळ प्रेमाचा झरा माझ सगळं आयुष्य तुला लाभो खरचं बाबा खूप काही केलं माझ्या साठी thank you so much ❤️ love you always
बाबा एक अशी व्यक्ती आहे कि बाबा ची जागा कोणीही घेऊ शकत नाही 🥺 मी स्वामी समर्थ महाराजांकडे अशी प्रार्थना करते की, माझे बाबा माझ्या प्रत्येक सु़खा दुखात माझ्या सोबत असावेत. आणि माझ संपूर्ण आयुष्य माझ्या बाबांना दे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नको. Love you❤ so much baba 🥺🥺🥺
True
@@pramodhadkar4214 👍🏻
❤👍
असे झाले असते तर मी पण माझे आयुष्य माझ्या बाबांना दिले. आता ते नाहीत
Maja sister mister axpar zal tana3varche mulgi ahe
मी तर देवाकडे अशी प्रार्थना करीन की माझं सगळं आयुष्य तू माझ्या बाबांना दे आणि त्यांना नेहेमी खुशीत ठेव कोणताही त्रास नाही होणार ह्याची काळजी घे😘😍🥰love you my sweet papa ❤️🥰
Yes really ashich wish ahe mazi pn
मी पण 👍👍👍
Mi pn
Ho hecha 🙏🙏🙏
मि पण
भारतातली विश्वसुंदरी मराठी भाषेत गायन करते म्हटल्यावर ती बघावसं कुणाला नाही वाटणार.. आणि गाण्याचे बोल देखील हृदयस्पर्शी आहेत असे गाणे होणे नाही...❣️🔝💖💖🤗❤️😘
With just 1st line , my body was full of Goosebumps.... प्रियांका जी काळजा मध्ये घुसले गाणे....खूप अभिनंदन..Most of the time a father doesn't get the love which he also deserves, which he expects, which he needs from children....
मुलींसाठी तिचा बाबाचं तिच जग असतो🌍❤❤💓💓💓💖💕💕😘😙love you baba❤❤🌍❤💕😢😢😢
All right💯✅☑️
जिवनात हजारो लाखो माणसे येतील पण
वडिलांच छाया कुठेच मिळणार नाही
I love you Papa miss you so much😭😭😔
नाही सांगू शकत तुला शब्दात किती प्रेम करते मी बाबा तुमच्या वर माझ्या साठी तुम्ही maz पूर्ण जग आहा कुठल्याच गोष्टी ची कमतरता नसते जेव्हा तुम्ही सोबत असता बाबा तुमच्या मुळे माझे अस्तित्व आहे तुमचे कर्तुवाचे पांग मी सात जन्म ही फेडू नाही शकणार माझ्या साठी नेहमी कोणत्या ही परस्थिती मध्ये खंबीर पणे सोबत असता thanks baba love you always ❤️🎉🙏
प्रियांका मी तुमच्या अभिनयाचा Fan तर आहेच पण आता तुमच्या मधुर आवाजा देखिल झालो...तुमची अशीच प्रगती होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना...
Super song
My dad is my hero
स्वतःच्या हृदयात नेहमीच आपल स्थान असणारी व्यक्ती म्हणजे बाबा..
स्वतः रडून आपल्याला हस्वणार विदूषक महणजे बाबा...ह्या माणसासाठी लिहावं तितकं कमीच आहे बापापेक्षा अजून काही भरी असूच शकत नाही...Love Uh My Hero
Wow she can sing beautifully in Marathi. Her father would have been proud!
Music hasnt got the barrier of language....it comes from heart.... beautifully sung
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Sadly she lost her dad and then sang this
Exactly....
@@susmitapanda9999,it's true...
कोणीही त्यांच्या बाबा वर प्रम करतं नसले तरी ही हे गाणं आईकले ना तर रडायला लागले.........😭😭😭आणि बाबा सुध्दा......😭🥺😭🥺😭😭😭
She is really deserves no 1 in bollywood. Most talented actress.
बाबा म्हणजे आपल्या आयुष्यातील कधी न संपणारी शिदोरी आहे
It's one of the painful realization that person who taught you to walk is no longer able to walk by himself. The person who taught you to write is no longer able to hold pen in his hand. The person who was your hero has got wrinkled skin..
Beautiful song. Cheers to Ventilator team
Ih8
Chando chandoba
Manmit Shelar pranjal
nice
O
Just came here to listen on Father's Day... Missing him a lot. Papa I wish tumi aasthe to hold us.... . Every day is incomplete without you... ❤
Same here .......
मुलीच्या आयुष्याची सर्वात मोठी चादर म्हणजे बाबा 🥺❤🌎
एका मुलीच्या आयुष्यात तिच्या वडिलांची जागा कोणीच घेवू शकत नाही....
शब्दात ही व्यक्त न होऊ शकणारी भावना............. म्हणजे बाबा
True sis
हो
✔️
591 जणांना अजून बाबांची किंमत कळाली नाहीये वाटत, आशा करतो कि लवकरच कळेल... तेव्हा मात्र like करायला विसरू नका. कारण बाबांवर खूप कमी song आहेत. आणि आई-बाबा खूप अनमोल आहेत.career career करता करता त्यांच्यापासून मी दूर होत गेलो, असा असताना त्यांनी मला कधी दूर नाही केला. आणि कळलं कि काय मिस केला मी. आता त्यांच्याजवळ job शोधला मी सुखी आहे खूप, कारण ते खूप सुखी आहेत...
Daiv hota tu, dev hota tu
Khalenya tala
Majha khel hota tu.............seriously awesome yaar
Heart tought song very good pc
लोकं आसं बोलतात की एक मुलगी नेहेमी तिच्या होणाऱ्या नवऱ्यात तिच्या वडिलांना शोधते पण खरं सांगू का तिच्या वर तिच्या बाबा येवढं प्रेम ना कोणताच मुलगा कादीच करू शकत नाही .............कारण एका मुलीला खुश ठेवणे कोणाचं पण काम नाहीय ........love you Dadda ❤️
PRIYANKA YOU SUNG IT LIKE YOU POURED YOUR FEELINGS INTO IT...LOVED IT...DADDY'S LITTLE GIRL...
Really..Great
He gan aaikun mala khup aathvan aali Maze baba nchi ...maze baba nighun gele n sanghta kuthe tari ...mala khup aathvan yete tynchi ...deva kade akch prathna karte ..parat ya baba ....
Same here❤❤❤❤❤❤❤
आपल्या वर प्रेम न दाखवता प्रेम करनारे ते म्हनजे आपले बाबा ❤️ Love you बाबा ❤️
मी माझ्या स्वामी माऊली न कडे हिच प्रार्थना करेल कि माझ्या बाबा नेहेमी सुखी ठेवा त्यांना कधीही कोणता त्रास होऊन देऊ नका 😊
मुलगी जेव्हा आई बापाच्या घरात असते ना त्याही पेक्षा सासरी गेली की आई वडीलाची किंमत कळते ...
Missssssssss uuu my dad 💖😭💯
मी देवाला रोज असं म्हणते की माझं आयुष्य त्यांना मिळावं आणि त्यांच्याइतकं सुखी या जगात कोणीच नसावं ❤️
बाबा मला कळलेच नाहीतुझ्या मनी वेदना
कशी मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना
साद हि घालते लाडकी तुला जगण्या तू दिला
माझ्या जीवा अर्थ खरा बाबा
थांब ना रे तू बाबा
जाऊ नको दूर बाबा
थांब ना रे तू बाबा
सगळ्या इच्छा सगळ आयुष्य पणाला लावून आपल्याला एक नविन आयुष्य देतो तो म्हणजे बाबा ...love you papa ❤❤
love u papa...
awesome voice of priyanka...
speechless lyrics ....
loved the song..
Miss u pappa a lot... This song relates the time when my father was in hospital... ते 11 दिवस.. Black days.. And after 2 days i lost him.... Forever
खूप आठवण येते पप्पा.. परत या ना.. जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकते.. डोळ्यात पाणी येते....
❤️No one this world🌍...can love a girl more than her FATHER❤️😘😘🥰🥰
Outstanding voice Priyanka Dii🤗🥰♥️😘😍
बाबा आशी व्यक्ती आहे जे आपण स्पष्ट नाही करू शकत....ते स्वतः किती कष्ट सहन करतात पण फॅमिली ल नेहमी आनंदी ठेवतात....My Support System My Baba.....❤️....
This songs never fail to bring tears in my eyes the lines"shaani hote mi veda hota tu majhya saathi saara kharcha kela tu" this is how exactly my Dad is he has done the best for me. I really love him alot. Can't wait to go back to India and hug him ❤ I love you Baba
Wow! किती मस्त आहे हे song ऐकुन मला रडु आले खरंच खूपच मस्त आहे💯🥺
it has a emotional touch ....loved her voice ❤ PC u will rock this song.. 😊
Pallavi Chaudhari
Love this song..devacha dusra rup ❤Baba ..Ashru aale doryat..❤
Priyanka felt every single word and gave it so much emotion. Beautiful song and voice! Well done PC! Ventilator looks like an amazing film... Can't wait to watch it!
Uuiiiiiii
🌹🌦️🌦️🌦️🌦️
Baba is my role model ......👑 love you baba 🥰
😔😔😔😔😔love u pappa❤❤❤❤
Each n every sentence of this song is meaningful....reminds dad's love, care, concern, hardwork n much 😔😔❤❤😔😔❤❤
Tumi tumcha vadil sobat prem karat asal tar like ❤ kra
I love you dad ❤
I love you pappa
I love my daddy.
P)
Priyanka is best. This song is very emotional and she sang it very well. Heart touché
shes a papa's girl.. misses her baba a lot.. good job priya..
हो देवा माझ्या बाबांना पण खूप खूश ठेव , माझ्या वाट्याचा आनंद पण त्यांना दे ❤😘 Love you so much Pappa 😊❤💕😘
Completely underrated song....I'm speechless.....Song lyrics tuning simply gr8....Just crying while listening...PC luv u just for this song
मनाला स्पर्श करणार अस गीत गायलं अप्रतिम...
प्रत्येकाच्या आयुष्यात वडील आसण गरजेचं असतं मग ते कसे का असेनात त्यांचं आसण खूप महत्वाचं असत ❤️कारण वडीलान सारखं प्रेम कोणीच करू शकत नाही ❤️
OMG! her voice is her so magical and pure! hats off to priyanka superwoman chopra.
Indu senarathne
Haha.. that's Auto tune.. no offense though
A daughter is always close to dad more than others
खुपच सुंदर ! आवाज तर लई भारी
Miss you baba 😔😔
It's impossible to listen to this song and not cry 💯 No matter how many times I listen to this masterpiece ✨ it never gets old
the lyrics+her voice=magic!!
baba ky astat mala nhi mahiti....mi don varshanchi astana mazy babanni hya jagacha nirop ghetla...he song aiklyvar realise hote ki baba ky astat ek mulisathi...thnk u so much😘
As if I couldn't be a bigger fan of this woman! Great actress, such a charming person and a fantastic singer too! Bravo!!!
बाबा आणि आई यान मी देवा कडू न अशी प्रार्थना करतो की त्यना खुशी त राहुदे ❤❤❤❤😊😊😊😊😊
But Realy lovely song 🥰🥰🥰
I am speechless....she is amazing....praises from heart....words get less in order to express her greatness.
my dad passed away few dayz befour..he song aiklyavr khoop aathvan aali tyanchi...nice sung by priyanka...
very emotional song with deep meaning... well sung by PC....everyone must listen this song...
Realy priyank ne khup cha chanla song mhnalay so lovely song ❤❤❤❤❤❤
I love my father more than my life more than myself more than anything....if I have chance give my life to my father I'll give my life happily to my father but my love my respect for my father I not mentioned in the words my father gave me so much love so much strength so much care and my father teach me so many things my father always support me and I wanna say thank you to my father this song really give that words that I searching and Priyanka chopra is my role model she inspired me lot...and it's honour to listen her voice in Marathi ...thank you all people who contributed in this song thanks for giving such beautiful and heart touching ❤️ song
बाबा तुम्ही लढाई लढणाऱ्या योद्धाप्रमाणे होतास.😭😭😭
आमच्या आयुष्यात तुम्ही आम्हाला
खूप आनंद दिलात
आमच्या अंत करणात कायम राहिलात.
i miss you papa 😭 रोज आठवण येते पप्पा तुमची 😭😭😭😭 खूप लवकर सोडून गेले तुम्ही... या ना परत पप्पा तुमच्या वीणा कस जगू 😭😭
Emotions need not to be expressed by words every time. They have their very own language... Listening that very soulful voice.... Missing my very first teacher, my torch bearer... Love u Baba..
बाबा ची जागा जीवनात कोणी ही घेऊ शकत नाही 😭miss you बाबा 🥺
For me Baba means by dadaji he meant the world to me!! It's been 4 years today and each and every lyrics of this song bring back so many memories. Everytime i listen to this song all the memories flashes before my eyes making me emotional!!!💖😭😭
तू हे करू शकतेस असं आत्मविश्वासाने सांगणारी व्यक्ती म्हणजे बाबा, माझा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारी व्यक्ती म्हणजे बाबा, रात्री झोपल्यावर मायेने, प्रेमाने हळूवार हात फिरवणारी व्यक्ती म्हणजे बाबा, काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत असं म्हणणारी व्यक्ती म्हणजे बाबा, एका मुलीची ताकद, तिची हिम्मत म्हणजे बाबा 😊😊😊
This is amazing ! I had no idea Priyanka Chopra was such an incredible singer. Hopefully we can get to hear more of her in the future.
आजही हे गाणं ऐकलं की डोळ्यातून पाणी येतं.माझे आजोबा होते व्हेंटिलेटरवर.... recently 3 महिन्यापूर्वी expire झाले ते🥺🥺🥺 खरंच हे गाणं ऐकलं की त्यांच्यासोबत घालवलेला एक आणि एक क्षण आठवतो🥺🥺🥺😭 #missyoutatya🥺😭
मी माझ्या बाबांपासुन नेहमी लांब राहते स्वताहाच्या शिक्षणासाठी. कधी म्हणले नाही त्यांना पण खुप मीस करते मी त्यांना. 😒😌 कधी म्हणले नाही की खूप प्रेम आहे तुमच्यावर पण खुप प्रेम आहे माझ त्यांच्या वर 🌍💖
Swami n kade prarthana Karen sarvanchya baba na va mazya baba sukhat dhev plz 🙏
श्री स्वामी समर्थ❤️🙏✨
😭😭😭 माझ्या नशिबात बाबाच प्रेमच नाही 😥का मला सोडून गेलात पप्पा😭😭
😔😔😔☹️
🥺🥺😭😭😭
😢
बाबा.. का गेलास रे तू दूर.. कसं जगू मी आता तुझ्या शिवाय..😢miss you ..plz come back just once ..
I am a Bengali ,I can't understand all the words, but the song is very imotional and heart touching ❤️❤️
Right
You can find translation online. It’s beautiful
My eyes filled with tears .. touching song.. PC you sang with full emotion.. well done Pc
Baba hai mulechy life maday important part ahe ☺️☺️
I am crying now...... Bcoz my father recently passed away and I can't stop my tears 😭 😭
Na na don't cry... take care 🤗
God bless u ❤❤
🙏🏻🙏🏻🙏🏻
Same here
Majya sobat pn asach zal maje baba pn 5days adich gele sodun 😭 ny sangu shakat shabdat 😭
Didn't understand but just here to hear that voice and see that magical face ! Ashok Sir would be so proud ! Love you PC !
its marathi song @anubhav das
Anubhav Das
Rohan Chawgule v soothing love the language and it has many similarities with bengali so it's not that tough to understand :)
Anubhav
its Marathi language, n song is for father who is seriously ill, n daughter wants him to live more so she is requesting her father, "dad pls don't go faar pls stop" :(
कोणी कोणाचं नसतं हे खूप उशिरा समजलं.... फक्त तूच माझा आहेस बाबा 😊❤आई तू सोबत रहा ,बाबा तू माझ्यात रहा ❤मी तुमची आहे मला दुसरं कोणी नको बस😊आज मला हे पांग फेडूदे बाबा❤❤
song khup Chan ahe.dolytun pani yeta.song chi speciality ahe ki jevha eikato tevha tevha pani yeta.😘😘😘
Sahil Sawant kharach aahe
Khare ahe
Though i don't understand marathi language but the way she sung to this song with an emotional feeling, it made me cry.... now i am trying to sing this song though it is difficult for me hahaha... love you pc!!
Her voice is magical... and the lyrics... truely emotional... perfect.. best song... romantic songs sab feeke hai iske samne..!
awesome work ...it purely shows her dedicatiom towards her work Nd d song ..
लहान असताना आधी आई सोडून गेली. आणि आता १ वर्ष झाले माझे बाबा ( वडील ) पण मला सोडून गेले. आणि व्हेंटिलेटर या सिनेमा ची स्टोरी आणि माझा बाबांची स्टोरी सेम आहे .माझा बाबांना पण व्हेंटिलेटर वर ठेवले होते. पण ते मला सोडून गेले. हॉस्पिटलमध्ये मी होती त्यांचा जवळ ,हे गाणे मी जेव्हा पण आईकते तेव्हा मला ते सर्व डोळ्यासमोर दिसते. खूपच रडू येते, का हो बाबा मला असे सोडून गेलात तुम्ही या ना परत माझ्यासाठी. आई नाही आणि आता तुम्ही पण सोडून गेले का मला अनाथ करून गेले. खुप आठवण येते बाबा तुमची 😭😭😭😢😢😞😞😞😞
Wat an amazing song wd lyrics..plz everyone Try to understand lyrics it says lot
so true:'(
so true:'(
Shreya Bharankar
Shreya Bharankar 💖💖💖
Shreya Bharankar actually
काल फादर्स डे होता खुप मिस केल
बाबा... आणि नेहमी करते बाबा हे बाबा च राहाते
In tears..so meaningful 😍 Love you Dad😘 Loads of love PC😍
Hi..
Thanks Priyanka For dedicating song to all father .....
such an amazing heart touching song !!!...sung by non other than PC ..song creates magic everywhere...luv u PC keep it up !!!
Aaj maze baba gele. Miss you baba ♥
Beautiful soothing voice! I loved the lyrics and the melody of this song. Priyanka is so versatile that she can do anything. Hat's off Priyanka!
My father is my bestest friend ever ❤❤❤ My Father,my poppy is world's best father ever ❤❤❤❤❤
Priyanka, you have just drowned the stage with tears! Heart touching voice...Superb !
Khup Chan aahe he song... Love you Papa.... 😘😘
What a melody...priyanka ...u have a really really soulful and heart-touching voice.... mam..love u so very much 😍😍
Kupch chan mam kharch jivnat Baba khup important astat God bless you mam tumala pudchya successful life sati
so nice... I can't stop crying.. superb words superb sung.... very emotional