ऑ.शंकर महाराज शेवाळे यांचे खेडशिवापुर येथे झालेले नवीन लेटेस्ट मार्मिक किर्तन 2022 / shankar maharaj
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 พ.ค. 2022
- [ आमच्या चाली किर्तनाच्या ] या यूट्यूब चॅनेल वर धार्मिक कार्यक्रम , चाली , किर्तन भजन , बरेच काही बघू शकता त्यासाठी चॅनेल सब्सक्राइब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील .
" कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात .
किर्तनात गायणाची साथ करणाऱ्याला गायक असे म्हणतात .
महाराष्ट्रात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत . खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे . की. र्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य " " पखवाज वादक " " हार्मोनियम मास्टर गावोगावी आहेत . कीर्तनात हिंदू कीर्तनकारच नव्हे " " तर जैन " मुस्लीम शीख " मारवाडीही आढळून येतात .
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते . आता २०१६ साली ) ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार आहेत . महिला " " बाल कीर्तनकारांची संख्या सहाशेच्या आसपास आहे .
प्रकाश महाराज बोधले हे सध्या ( २०१४ साली ) अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पैठणच्या संतपीठाचे पीठाचार्य आहेत .
आपल्या जवळ चाली , किर्तन , भजन , असल्यास आमच्याशी संपर्क करा आम्ही ते आमच्या TH-cam Channel वर प्रदर्शित करू संपर्क : WhatsApp no: 7262871514
असेच सहकार्य असावे धन्यवाद - ยานยนต์และพาหนะ
काय सांगू आता संताचे उपकार बाबा आपण संत चरित्र समाजाला सांगणाऱ्या बाबांचे कीर्तन श्रवण करायला मिळाले सुख फक्त परमार्थात आहे खुप खुप धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी
खूप छान किर्तन महाराज 👌👌 तुमच्या वाणीत सरस्वती आहे.जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏
Ram Krishna Hari माऊली
जिवनातील तर्क नुसार समजून सांगितले आहे.... आपल्या चरनी कोटी कोटी प्रणाम...
ऑः हः भः पः जेय हरी महाराज खुप खुप आवल खुप छान 🌹💐🙏💐🌹
😊😊
Ok
वकिल साहेब, पहिल्यांदाच तुमचे कीर्तन ऐकले. वकिल सुद्धा असे कीर्तन करू शकतात... असा वाटला न्हवते. एवढे सुंदर आणि मार्मिक उदाहरण देऊन समोरच्याला पटेल असा सांगता ह्यात खूप आनंद वाटला. माऊली तुम्हाला अशीच सतबुद्धी देऊ आणि तुमची प्रगती होवो. आपल्या कीर्तनाचा लाभ असाच मिळावा. धन्यवाद!
शिवप्रसाद मदनलाल शर्मा, चिंचवड.
साहेब खूप खूप छान कीर्तन आहे
वीचार करून आचरणात आणून जीवन जगणे असावे .
🎉😅@@ranjananalawade4418
Jay.shree.krishna.har.har.mahadev🙏🙏
राम कृष्ण हरी...🙏
महाराज तुम्हाचा किर्तन ऐकून हसत हसत मन भरून गेले 👌👌👃👃
अप्रतिम कीर्तन महाराज जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Jay.hari.mauli.
रामकृष्ण हरी 🙏🙏
जय रामकृष्ण हरी
Om namaha Shivai.very nice.Virtual Virtual.jai ho!🎉
रामकृष्ण हरी.!!!
Khupach sunder kirtan maharaj ram krishan hari
अप्रतिम सेवा 🙏खूप छान गुरू जी🙏शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🙏🌹 जय श्रीराम 🌹🙏🌷🙏🚩🙏🥀🌸🚩
Lay bari kirtan AHE Maharaj ❤
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏खुप खुप सुंदर कीर्तन महाराज 💐💐
Jai. Hari. Maharaj
Jay hari🙏🏻
🙏🙏 राम कृष्ण हरी महाराज
छान सुंदर किर्तन
त्रा a
🙏🙏 रामकृष्ण हरी🙏🙏
खूप सुंदर चिंतन जय हरि माऊली
जय हरी. अप्रतीम मार्मिक कीर्तन महाराज. रामकृष्ण हरी.🙏🕉🔱🚩♥️🙏🕉🔱🚩♥️🇮🇳
हरे कृष्ण 🙏 खूप छान माहाराजा
राम कृष्ण हरी. जय सद्गुरू
छान कीर्तन
🙏🙏 राम कृष्ण हरी🙏🙏
😅अप्रतिम, सुंदर किर्तन....
🌹. ॥जय हरी विठ्ठल पांडुरंग रंग हरी ॥🌹🙏 राम कृष्ण हरी 🙏
खुप छान
Varry nice Maharaj ❤❤❤🙏🙏🏿🙏🏻🙏
Ram Krishna hare
Khup khup chan maharaj🙏🏿🙏🏿🚩🚩
जय जय राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी माऊली 🌻🙏🙏
Khup chan
उत्तम. आनंद दायक
Ram Krishn Hari mauli 🙏🙏🌹🌹🚩🚩
रामकृष्ण हरि
अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर किर्तन आहे शंकर महाराज पवार खर्डी
राम कृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
खुप खुप छान 👌👌👌👌👌राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान kiran आणि prabodhan आहे
🙏Ram krusn Hari🚩Hari om🌹
🙏राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर कीर्तन महाराज धन्यवाद
👌👌👌👏👏👏👏💖💖
राम कृष्ण हरि
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.
जय हरि महाराज
खूप सुंदर किर्तन
झाला आहे
राम कृष्ण हरी
ऐकणे सारखे सुंदर कीर्तन शेवाळे महाराज खुपचं छान रंगवतात
Y v mahajn
Telar Vikat
खुपच छान माऊली
Ram khrushan hari maraj khup chan kritan
अप्रतिम सेवा जय हरी महाराज
Ram Ram ji
खूप सुंदर
शेवाळे महाराज खूप किर्तन मूद्दे छान समजावलेत खूप छान अशीच छानछान कीर्तने यू ट्यूब वर आम्हाला दाखवत जा.
।राम कृष्ण हरी
Khup chan🙏🙏
Ram Krishna Hari 🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
महाराज तुमचे प्रवचन ऐकून स्वताच हि विसर पडतो
खूप छान अप्रतिम वाणी
Kup bhari
Chañ kirtan. No1
खरोखर अप्रतिम कीर्तन
Ramkrishna khup chan
खूप छान किर्तन!
रामकृष्ण हरी
Atish sunder kirtan aahe ao mharaj
Nice 👍
Ram krushn hari
सुंदर किर्तन आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा
अतिशय छान अप्रतिम किर्तन आहे महाराज
Ram Krishna hari🎉🎉🚩
❤❤❤❤
Jay jay ramkrishna hari hari namaskar
खरंच कीर्तन असावे तर असे. राम कृष्ण हरी
Maharaj tumhi khup dhani aahat
Mi nirkari aahe tumch kirtan ikun mla khup prchiti zali
Maharaj aapn nirkari mishanshi jodav aas mla vatt
खर आहे 🙏🙏👍👍
जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
Ws chhan
खूप खूप भारी कीर्तन महाराज
Jai ram krishan hsri🙏🙏
Jay sadguru
Prachi gaonker far Chan kirtan ram krishna hari
Very nice
Ram Krishna Hari 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम सेवा, 🚩🚩🚩💐💐🙏
जय हरी
महाराज छान किर्तन सांगितले राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
Khup sundar
राम कृष्ण हरी माऊली,,🙏🙏
राम कृष्ण हरी खूप छान कीर्तन आहे
Baki kirtan chhan ahe
राम कृष्ण हरी महाराज
खूप छान कीर्तन 👌🙏
किर्तन असावे तर असे.
रामकृष्ण हरी.
महाराजांचा नंबर पाठवा माऊली.
छान
जय हारी माहाराज