नॅनो पार्टीकल विद्राव्य खत व्यवस्थापन कसे करावे ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • शेतकरी बंधुनो ,
    आता आपली शेती हायटेक करण्याची वेळ आली आहे. पारंपरिक जैविक खतांना सक्षम पर्याय म्हणून अदास्का कंपनीचे फर्टीसील खतांची श्रृंखला बाजारात दाखल झाली आहे, ही सर्व खते नॅनो पार्टीकल द्रवरूप खते आहेत. जमिनीला व पिकांना जे हानिकारक घटक ( सोडियम , क्लोराईड , सल्फेट )आहेत, या सर्व घटकांपासून मुक्त आहेत . विशेष म्हणजे बदलत्या वातावरणात अन्न द्रव्यांची पिकांस स्थिर उपलब्धता होते व उत्पादनात वाढ होते.
    अधिक माहितीसाठी संपर्क: 8956614520
    #Adasca #AdascaIndia #Agriculture #potassium #ncarb #organicmanure #savesoil #mythfact #facts #ncarb #fertile #fertileland #farmersofinstagram #agriculture #agricultureworld #agricultureindia #agrobusiness #nashik #maharashtra #india

ความคิดเห็น • 43

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 19 วันที่ผ่านมา +1

    पारंपरिक खतांना 100% पर्यायी असतील तर सांगा, नाहितर ते पण वापरायचं हे पण वापरायचं मग जमिन विकायची वेळ येईल आमच्यावर

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 7 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती मिळाली

  • @GorakhNikam-r8y
    @GorakhNikam-r8y 10 หลายเดือนก่อน +1

    खुप भारी आहेत हे औषधे

  • @SagarYadav-fl8zd
    @SagarYadav-fl8zd 22 วันที่ผ่านมา

    Sugarcane sathi shedul dya asel tr

  • @santoshkarange7091
    @santoshkarange7091 หลายเดือนก่อน

    Fertsil. हि खते हळद पिका साठी कोणत्या स्टेजला कोनता गेड वापरले पाहिजे माहिती सांगा

  • @dattamalker5410
    @dattamalker5410 3 หลายเดือนก่อน +1

    13 65 मी कपाशीवर वापरले अत्यंत सुंदर रिझल्ट आले

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 หลายเดือนก่อน

      Kimmat pan khup jast ahe

  • @ganeshpawale3107
    @ganeshpawale3107 6 หลายเดือนก่อน +2

    Good job sar

  • @ganeshdhangar5659
    @ganeshdhangar5659 3 หลายเดือนก่อน +2

    साहेब लागवड पासुन कोणते खत केव्हा मारायचं याचावर बनवा विडीओ

  • @tushargaikwad7712
    @tushargaikwad7712 หลายเดือนก่อน

    एक हजार ते अकराशे रू एक लीटर ची किम्मत आहे आणि ड्रीप ने द्यायला 2ते सव्वादोन लीटर म्हणजे पैसे झाले किती , यात अजून थोडे टाकून 25 किलोची बॅग येतेय आणि 5-5 किलो नी दिले तर 5 डोस होतात, हे नाय परवडत

  • @ShivaniPawar-sx9uh
    @ShivaniPawar-sx9uh 2 หลายเดือนก่อน

    Kitnashak ,fungside sobat wapru shakto ka

  • @IftekharPatel-p7t
    @IftekharPatel-p7t หลายเดือนก่อน

    Draksh pikala chaltat Kay? Kuthe miltat

  • @pandurangpole1387
    @pandurangpole1387 ปีที่แล้ว +1

    Nice product ahe

  • @sanjaymhaske5918
    @sanjaymhaske5918 ปีที่แล้ว +2

    21.21.21 किती टाकावे 300लिटर साठी सोबत कोणत्या औषधी सोबत फवारणी करावी

  • @RoshanRaut-bm3dd
    @RoshanRaut-bm3dd 2 หลายเดือนก่อน

    Nagpurla available ahe ka

  • @ShubhamPatil-hw1sd
    @ShubhamPatil-hw1sd 8 หลายเดือนก่อน

    ड्रीप द्वारे सोडले तर चालेले का

  • @surajmeshram8391
    @surajmeshram8391 ปีที่แล้ว +1

    Jar 50 acer asel tar....500mili prati acer...25 liter pahije 50 Acer laa....25 liter che bhav ahe 30000....

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 ปีที่แล้ว +1

    जैविक मध्ये एतात का

  • @madhurikulawade8692
    @madhurikulawade8692 ปีที่แล้ว

    Sir otur madhe kuthe miltil

  • @gurudasubhale3224
    @gurudasubhale3224 ปีที่แล้ว

    कीटक नाशकांसोबत फवारले तर चालते का

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 7 หลายเดือนก่อน

    किंमत काय आहे

  • @GorakhNikam-r8y
    @GorakhNikam-r8y 10 หลายเดือนก่อน +1

    प्रमाण 2 मिली प्रती 1 लिटर पाण्यासाटी वापरावे

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh 10 หลายเดือนก่อน +1

    पावडर खत जे पाण्यात विरघळून दिलं जातं
    आणि liquid खत यात काय फरक आहे

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 ปีที่แล้ว +2

    नॉनो फर्टी मध्ये इतर ग्रेड नाही का उदा , 12 - 32 - 16 , / 10 - 26 - 26 / 18 . 4 6 - ०

  • @pradumharkal4935
    @pradumharkal4935 3 หลายเดือนก่อน

    कुठे मिळतील हे खते

  • @dipakpatil1724
    @dipakpatil1724 2 หลายเดือนก่อน

    मला कापूस पिकासाठी ड्रीपने 10 26 26 सारखं खत सोडायच आहे ते कोणते

  • @ravinrakale6190
    @ravinrakale6190 5 หลายเดือนก่อน +6

    मी सर्व पिकांना वापरतो रिझल्ट चांगला आहे

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 หลายเดือนก่อน +1

      13.65 cha किम्मत काय आहे

  • @sahebraoshejul2816
    @sahebraoshejul2816 2 หลายเดือนก่อน

    काय लिटर आहे

  • @vinayak1358
    @vinayak1358 3 หลายเดือนก่อน

    Kuthe miltil

  • @dattatraylate1911
    @dattatraylate1911 ปีที่แล้ว +1

    किंमत किती किती 1लि साठी

  • @atuljawale71
    @atuljawale71 3 หลายเดือนก่อน

    👍🏻

  • @BhausahebPokaleNana
    @BhausahebPokaleNana 10 หลายเดือนก่อน

    5534 ग्रेट बद्दल माहीती नाही दिली

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 หลายเดือนก่อน

    किम्मत कमी करा 1200 मध्ये ik पोथ येत

  • @pralhadbhadange7912
    @pralhadbhadange7912 9 หลายเดือนก่อน +1

    अदास्का कंपनीची उत्पादने औषधी दुकानात मिळतील ॽ

  • @shivayeotikar3206
    @shivayeotikar3206 2 หลายเดือนก่อน +1

    24.24 . 00 no result please do not purchase this product very bad product