अपनापन | देवा आता तरी देवा वाणी वाग | Sunil Anna Shelke Aniket Bhau Ghule | Kaveri Ghangale | Hrutik

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • अपनापण | देवा आता तरी देवा वाणी वाग | Sunil Anna Shelke | Aniket Bhau Ghule |Kaveri Ghangale | piyush
    असे वीडियो बनवण्यासाठी संपर्क साधा 7066060202
    🔸•• Video Credit ••
    #marathi #sunilannasongs #sunilannashelke #aniketbhaughule
    नमस्कार मित्रांनो🙏
    मावळचे लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके त्यांच्या कामाची छोटीशी झलक आम्ही व्हिडिओमध्ये दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आणि कमेंट करून सांगा कसा वाटला हा व्हिडिओ 🙏
    निर्माता - अनिकेत भाऊ घुले
    दिग्दर्शक - कुलदीप जाधव
    कलाकार - कावेरी घंगाळे , पियुष सजगणे,उमेश डोके , बापू जाधव
    सहकलाकार - सुयेश देवरे ,गौरव कापसे ,अशोक तरटे ,ऋषिकेश वारभोग,समाधान शेंडगे
    DOP & एडिटिंग - ऋषिकेश वारभोग
    सह दिग्दर्शक - अशोक तरटे
    स्टोरी - अमीन शेख
    🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
    • Audio Credit •
    🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
    Singer:- ऋतिक गंगावणे
    Lyrics:- कुलदीप जाधव
    Music:- कुलदीप ,सचिन
    Music arrenger:- sarang gawali
    Mix master:- sarang gawali (logic studio)
    Recording:- logic studio
    विशेष सहकार्य - अमोल सुतार ,ऋषिकेश पशाले,माऊली पशाले,विशाल गोपाळे
    प्रेमाचं पाखरू ➤ • Premach Pakharu | प्र...
    अंबा बसली घटाला ➤ • Aamba basali ghatat | ...
    जोगवा मागते येडामाईचा ➤ • जोगवा मागते येडामाईचा ...
    प्रेमात पडावस वाटल ➤ • प्रेमात पडावस वाटलं |...
    ► Please Like & Fallow our Facebook Page
    ●Facebook Link ►
    ► Please Like & Fallow our Instagram I'D
    Link ►
    ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
    ऑडिओ , व्हिडिओ अवढल्यास लाईक करा चॅनल SUBSCRIBE करा आणि सर्वांना शेअर करा
    ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆#sunilannasongs
    #sunilannashelke
    Marathi thi
    #marathivideosong
    #newmarathivideo
    #treding
    #topsongs
    #top
    #instatrending
    #thanks_for_watching
    #thankyouyoutub
    #youtube
    #dj
    #djremix
    #foryou
    #foryoupage
    #youtubeshorts
    #youtubevideo
    #youtuber
    #youtubechannel
    #love
    #farmar
    #farming
    #organicfarming
    #farming
    #maharastra
    #raja
    #bailgada
    #kisan
    #india
    ##nadkhula
    #bhirrrr
    #jayshreeram
    #jayshivray

ความคิดเห็น • 236

  • @socialindia1076
    @socialindia1076 3 หลายเดือนก่อน +11

    Sunil अण्णा वैयक्तिक जीवनात देव माणूस आहे 👌👌👌👌. मी पाहिलेय त्यांचे काम

  • @pravinkhade6563
    @pravinkhade6563 4 หลายเดือนก่อน +36

    सुनिल आण्णा फक्त गोपिनाथरावजी मुंडे साहेबांचा माणुस होते...बाकी सर्व राजकारणातील तडजोडी

  • @jivanjadhav1420
    @jivanjadhav1420 8 หลายเดือนก่อน +64

    आण्णा म्हणजे विकास कामांचा देव माणूस पण ज्या पद्धतीने आपण सादर केले खरंच अप्रतिम 🙏 डोळ्यातुन पाणी आलं पाहुन. 👍

  • @SureshPawar-bm2pd
    @SureshPawar-bm2pd หลายเดือนก่อน +3

    गोरगरीब जनतेच्या.. सुखं दुःख चा देवमाणूस.. अण्णा आपलं..❤❤

  • @mpcreations2881
    @mpcreations2881 6 หลายเดือนก่อน +10

    मी पण आदरणीय आमदार सुनील आण्णा शेळके यांचा खूप आदर करतो माझ्या तालुक्यापासून किती तरी दूर असलेलं मावळ तालुका पण असा आण्णा सारखा देव माणूस त्या तालुक्याला लाभलं आहे त्या तालुक्याचे खूप मोठे भाग्य आहे आणि त्या भाग्यवान तालुक्यात आदरणीय आमदार सुनील आण्णा शेळके आमदार आहेत...❤👑👑

  • @amitjadhav444
    @amitjadhav444 8 หลายเดือนก่อน +23

    मी तर कल्याणला राहतो पण माझ्या तळेगावच्या साडू भाऊ कडून त्यांच्याबद्दल भरपूर ऐकला आहे खूप छान व्यक्तिमत्व आहे गरजू आणि गोरगरिबांसाठी सदैव धावणारे व्यक्तिमत्व. एक वेळेस तळेगावला गेलो असता त्यांना भेटण्याचा योग आला पण काही कारणास्तव मी वेळेवर पोहोचू शकलो नाही पण नक्की इच्छा आहे भेटण्याची

    • @vishalpingle6683
      @vishalpingle6683 8 หลายเดือนก่อน

      Bhava kalyan la kuthe rahto me pan kalyan la rahto

    • @aniketsatkar7943
      @aniketsatkar7943 7 หลายเดือนก่อน

      मी मावळात राहतो, मला विचार मित्रा.. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो तुला..

  • @parmeshwargangawane6916
    @parmeshwargangawane6916 8 หลายเดือนก่อน +14

    मस्त रुत्विक काय तरी नवीन आहे खुप छान सुनील आण्णा शेळकेंना आणि माझ्या भावा तुला खूप सार्या शुभेच्छा 🎉

  • @akashkhandagaleofficial3753
    @akashkhandagaleofficial3753 8 หลายเดือนก่อน +10

    आमदार सुनील आण्णा शेळके राजकारणातील स्वाभिमानी व लढाऊ व्यक्तीमत्व आहेत जे जनहितासाठी अहोरात्र अग्रेसर असतात. #Thegreatleader ✌️

  • @rohitovhal9575
    @rohitovhal9575 8 หลายเดือนก่อน +7

    हे फक्त आमचे लाडके आमदार मा.श्री.सुनिल आण्णा शेळके च करू शकतात, ग्रेट आण्णा 👌👌👌🙏🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @shekharsutar6799
    @shekharsutar6799 2 หลายเดือนก่อน +4

    खरंच विडोयो बघताना डोळ्यातुन आपोआप पाणी आलं साहेब ❤

  • @pravinkate9993
    @pravinkate9993 8 หลายเดือนก่อน +11

    Tears came to my eyes after watching the story. You have done a great job .MLA सुनील आण्णा शेळके

  • @akaashpawar7200
    @akaashpawar7200 8 หลายเดือนก่อน +11

    जनसेवक आमदार आ. सुनिलआण्णा शेळके♥️

  • @user-gi2ri3ze1l
    @user-gi2ri3ze1l 2 หลายเดือนก่อน +2

    मावळ तालुका खुप भाग्यवान आहे कारण त्याच नेतृत्व सुनिल आण्णा शेळके करताय ....❤

  • @rahulmgmusicoffisal9579
    @rahulmgmusicoffisal9579 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सगळ्याच गोष्टी ह्या व्हिडिओ मध्ये महत्वाचे आहे sk ब्रदर अप्रतिम डोळयातून पाणी आलं 😢😢❤❤❤

  • @omkarkalokhe2816
    @omkarkalokhe2816 8 หลายเดือนก่อน +11

    आमचा अण्णा देव माणूस❤

  • @rohitkamble7808
    @rohitkamble7808 7 หลายเดือนก่อน +2

    सगळेच पुढारी सारखेच नसतात. तर काही सुनील आण्णा शेळके साहेब 👑यांच्या सारखे असतात..... सलाम तुमच्या कार्याला साहेब

  • @Ovhalswapnil
    @Ovhalswapnil 8 หลายเดือนก่อน +30

    आमच्या मावळ तालुक्याची आण बाण शान सुनील अण्णा ❤

  • @kishamama9
    @kishamama9 หลายเดือนก่อน +1

    डोळ्यात पाणी आलं राव😢 खुप छान सुंदर आहे.
    श्रीगोंद्याचा किशामामा
    ता. श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर

  • @user-hi5lc4qg1u
    @user-hi5lc4qg1u 5 หลายเดือนก่อน +1

    आज ह्या महाराष्ट्रात अनेक आमदार अनेक नेते फक्त आपला विचार करतात आपल घर भरायच बघतात पण असा आमदार सुनील आण्णा शेळके दादा एक नंबर तुमची कर्तुत्व फार फार मोठे आहे जसे बाकीचे आमदार आपला विचार करतात तसे तुम्ही नाना आण्णा मी सातारचा आहे पण अजूनही मी तुमचच गाणं ऐकतो 🙏🏻

  • @user-ie3yh5nd6e
    @user-ie3yh5nd6e 8 หลายเดือนก่อน +6

    एकच नंबर आ. सुनिल आण्णा शेळके दादा एक नंबर 🎉👌👌💪💪

  • @Shrimiiraja-iv2cq
    @Shrimiiraja-iv2cq 7 หลายเดือนก่อน +3

    अण्णा तुम्ही अशीच जनतेची सेवा करत राहिलात तर पुढील काळात तुम्हीच आमदार असणार हे नक्की...... जय जिजाऊ जय शिवराय

  • @anilgharale2952
    @anilgharale2952 8 หลายเดือนก่อน +7

    आमच्या मावळचं काळीज आण्णा ❤️

  • @dineshkature809
    @dineshkature809 8 หลายเดือนก่อน +3

    जगातला एक माणूस असा आहे जो तास,
    सुट्टीचे दिवस न बघता आपल्यासाठी राबत असतो
    तो म्हणजे आपला सुनील अण्णा शेळके ❤
    देवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला,
    माझ्या प्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल?
    मग त्याने देवासारखा माणूस निर्माण केला
    सुनील अण्णा शेळके ❤ मावळ चा ढाण्या वाघ
    ❤दिनेश भाऊ मित्र परिवार पुरंदर ❤

  • @Beast_viral_shorts_18
    @Beast_viral_shorts_18 8 หลายเดือนก่อน +7

    एकदम मनाला भवला हा व्हिडिओ 😢

  • @PrakashSwami-vt5pe
    @PrakashSwami-vt5pe 8 หลายเดือนก่อน +8

    पियुष दादा खुप छान

  • @Diamondkumavat
    @Diamondkumavat 7 หลายเดือนก่อน +4

    खरचं सॉंग पाहुन डोळ्यात नंकळत पाणी आलं..❤❤

  • @sagarnalkol5086
    @sagarnalkol5086 หลายเดือนก่อน +1

    हा व्हिडिओ बघून डोळ्याला पाणी आलं😢❤❤❤

  • @rohitkarande2747
    @rohitkarande2747 8 หลายเดือนก่อน +29

    आमदार सुनिल आण्णा शेळके जनसेवक

  • @shankarkhomne2355
    @shankarkhomne2355 5 หลายเดือนก่อน +1

    दादा डोळ्यात पाणीच आल कंठ दाटून आला ❤❤❤❤❤❤

  • @ayushkailasshinde3rda425
    @ayushkailasshinde3rda425 หลายเดือนก่อน +2

    ❤❤only annna

  • @bhagwatzinje6512
    @bhagwatzinje6512 8 หลายเดือนก่อน +2

    1 nambar song aahe Aanna ch rol lay bhari kelay tumhi ❤😊

  • @SHADABKHANSKWHEELS
    @SHADABKHANSKWHEELS 7 หลายเดือนก่อน +1

    सुनील Anna saaheb आपल्या क्षेत्रात व जनतेला अनेक योगदान केलेले आहे. त्यांचं समर्पण व कार्यकुशलता हे आपल्या समाजासाठी अनमोल आहे."अन्ना साहेब मला तुमचा खुप अभिमान आहें …. आणि हो सुनील अन्ना साहेब महंजे मावल चे गोरगरीबाचा लहान पासून जेष्टाचा आधार तरुण मूलांचा प्रेरणास्थान , आणि आपल्या आई बहिन ची ढाल , अन्ना आपल्या कामा ला सलाम 🙏🏻

  • @RahulRk-fh1gr
    @RahulRk-fh1gr 2 หลายเดือนก่อน +1

    खरंच विडिओ बगुन डोळ्यात पाणी 100% येत दादा

  • @user-uu2hp6yb1f
    @user-uu2hp6yb1f 7 หลายเดือนก่อน +2

    लोकप्रिय नेता जनतेचा नंबर सुनील अण्णा 🔥🔥❤❤🔥🔥

  • @user-zk4qe1qd6i
    @user-zk4qe1qd6i 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आण्णासाहेब

  • @Defence..Army..
    @Defence..Army.. 8 หลายเดือนก่อน +8

    Singer cha nad ny
    Mast आवाज आहे🎉❤

  • @shaibazaliqadri507
    @shaibazaliqadri507 2 หลายเดือนก่อน +2

    1 भाई मानुसकी🥺जीवत आहे 🙏🏻

  • @sandipbhote
    @sandipbhote 2 หลายเดือนก่อน +1

    १नं दादा. अण्णा खुप चांगलं काम केले

  • @Defence..Army..
    @Defence..Army.. 8 หลายเดือนก่อน +10

    डोळे भरून आले राव😢

  • @satishborade1334
    @satishborade1334 8 หลายเดือนก่อน +5

    खूप सुंदर

  • @bharatdhembre7152
    @bharatdhembre7152 8 หลายเดือนก่อน +3

    आपला माणूस सुनिल अण्णा शेळके देव माणूस

  • @sunilaher6741
    @sunilaher6741 6 หลายเดือนก่อน +1

    सुनील अण्णा सारखा माणसा सारखा माणूस हा खरोखर देव माणूस आहे

  • @user-vf2md3uj4j
    @user-vf2md3uj4j 8 หลายเดือนก่อน +3

    आण्णा एक लढवय्या नेता आहे दिलदार व्यक्तीमत्व

  • @vishaljamdade4136
    @vishaljamdade4136 8 หลายเดือนก่อน +3

    शेवट रे ❤❤ओन्ली आणा premi

  • @pradipshedge4114
    @pradipshedge4114 2 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर माणुस ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Roxkstar123
    @Roxkstar123 4 หลายเดือนก่อน +1

    Asich kam tumhi pudhe karat raha hich eccha ek number social work award bantoch🎉😊

  • @dharamrajput7112
    @dharamrajput7112 8 หลายเดือนก่อน +4

    जय श्री राम 🚩❤️🙏🏻

  • @shubhampatil-yu6lh
    @shubhampatil-yu6lh 8 หลายเดือนก่อน +5

    बापूराव ❤🎉

  • @venkateshdasari3427
    @venkateshdasari3427 8 หลายเดือนก่อน +3

    Only Sunil Anna shelke the God father really I salute

  • @VaibhavKhandare-u8d
    @VaibhavKhandare-u8d หลายเดือนก่อน +1

    Sunil Anna shelke ek number ❤❤

  • @pappunagre3406
    @pappunagre3406 6 หลายเดือนก่อน +1

    Anna fakt botavar mojnyapeksha kami aamdar aahe tumchya sarkhe❤❤❤

  • @user-zl1qn3ch2v
    @user-zl1qn3ch2v 4 หลายเดือนก่อน +1

    सुनील अण्णा शेळके दादा एक नंबर

  • @user-rn4vm5eg8i
    @user-rn4vm5eg8i 4 หลายเดือนก่อน +2

    Anna ek number

  • @aadeshdarade6480
    @aadeshdarade6480 8 หลายเดือนก่อน +2

    Wa anna wa munde sahebancha vagh 🩷👑

  • @krushnarakatade850
    @krushnarakatade850 8 หลายเดือนก่อน +2

    तुमचा कऱ्याला सलाम अण्णा

  • @krushnabade2081
    @krushnabade2081 5 หลายเดือนก่อน +2

    Only Sunil anna ❤

  • @sunil_bhau_bhor
    @sunil_bhau_bhor 8 หลายเดือนก่อน +3

    सुनिल अण्णा शेळके देवमाणूस

  • @roshanchavan6759
    @roshanchavan6759 4 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र मदे सगळ्यात दमदार आमदार आणा

  • @rohitkamble7808
    @rohitkamble7808 7 หลายเดือนก่อน +1

    सलाम तुमच्या कार्याला 👑 देवमाणूस 👑

  • @tejasingole4857
    @tejasingole4857 2 หลายเดือนก่อน +1

    Are aanna aahe to kam boltay aanna ch ❤😊

  • @user-ej4by1jd7e
    @user-ej4by1jd7e 8 หลายเดือนก่อน +2

    देव माणूस सुनील आण्णा शेळके..

  • @vijayghotane2699
    @vijayghotane2699 5 หลายเดือนก่อน +1

    सुनिल आणा शेळके 1 no

  • @shivshahirgururajkumbhar4967
    @shivshahirgururajkumbhar4967 8 หลายเดือนก่อน +3

    👌🏻👌🏻 अभिमानास्पद 👌🏻👌🏻

  • @rajuumbarkar3194
    @rajuumbarkar3194 7 หลายเดือนก่อน +1

    खुप मस्त साहेब तुमचा सारखे मानस भेटायला नशीब लागते ❤

  • @shayadinamdar9061
    @shayadinamdar9061 8 หลายเดือนก่อน +1

    Agree anna ne kaam kel ahi hai khar ahi garib sathi anna kadhi pan Reddy aatat

  • @devmaja
    @devmaja 8 หลายเดือนก่อน +2

    Kharach lay aavdhala video.....❣️❤️ kaljala bhidnara video aahe ....🎉🎉

  • @artsislifeajayjkamblebeed3294
    @artsislifeajayjkamblebeed3294 8 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम 👌👌👌👌

  • @mr.herambofficial5644
    @mr.herambofficial5644 8 หลายเดือนก่อน +3

    Dev manus ❤

  • @nikeshkamble5206
    @nikeshkamble5206 6 หลายเดือนก่อน +1

    Maja bap ahe cha khupa changa

  • @dnyneshwarhakkdar9516
    @dnyneshwarhakkdar9516 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आण्णा तुमच्या कार्याला सलाम

  • @RBstudio2327
    @RBstudio2327 8 หลายเดือนก่อน +3

    खरचं video chan aahe जबरदस्त चं

  • @nitinchorghe9487
    @nitinchorghe9487 8 หลายเดือนก่อน +2

    अण्णा स्वतःच्या कामावर निवडून येतील त्यांना कोणत्या पक्ष्या ची गरज नाही लोकनेता आहेत अण्णा

  • @ranjitmane8023
    @ranjitmane8023 8 หลายเดือนก่อน +2

    अण्णा म्हणजे देवमाणूस

  • @SevaVikasGroup-fy1dr
    @SevaVikasGroup-fy1dr 5 หลายเดือนก่อน +1

    Kharach anna dev manus janu kahi vithobach ahe

  • @chandrakantpatil7918
    @chandrakantpatil7918 8 หลายเดือนก่อน +3

    जणसेवक ❤

  • @GaneshPawar-ge3fl
    @GaneshPawar-ge3fl 3 หลายเดือนก่อน +1

    आसा आणि आसाच आमदार सुनिल दादा सारखा हावाय .आम्हाला मी नेवासाकर❤️❤️❤️❤️

  • @RBstudio2327
    @RBstudio2327 8 หลายเดือนก่อน +3

    जबरदस्त आण्णा❤

  • @kiranshinde4398
    @kiranshinde4398 8 หลายเดือนก่อน +4

    डोळ्यात पाणी आंल .. खरच खूप छान

  • @Mahesh-fk6ug
    @Mahesh-fk6ug 4 หลายเดือนก่อน +1

    आसे नेते होणे नाही heart' touching seen

  • @avinashpadekar2406
    @avinashpadekar2406 8 หลายเดือนก่อน +5

    Great Work Sunil Anna

  • @ganeshshelke9706
    @ganeshshelke9706 2 หลายเดือนก่อน +1

    Love you Anna ❤

  • @digvijaymane9948
    @digvijaymane9948 8 หลายเดือนก่อน +2

    दादा एक नंबर

  • @PramodRaut-sk8cq
    @PramodRaut-sk8cq หลายเดือนก่อน +1

    आण्णा तुमच्या संघ काम करायला आवडल मी गरीब घरचा मुलगा आहे मला माझ्या आईवडिलांनी सुखी ठेवायचं

  • @onkarjadhav7504
    @onkarjadhav7504 8 หลายเดือนก่อน +2

    Anna lyy chan 😍🤞💯

  • @AAYUSH888
    @AAYUSH888 8 หลายเดือนก่อน +3

    Aniket Bhai hai na ❤❤❤❤

  • @sagarsatav5178
    @sagarsatav5178 6 หลายเดือนก่อน +1

    Khup jabardast video🎉

  • @pravinkate9993
    @pravinkate9993 8 หลายเดือนก่อน +3

    Nice work keep it up आण्णा

  • @mayurkolekar8512
    @mayurkolekar8512 8 หลายเดือนก่อน +1

    अण्णा 1 च नंबर खुप छान

  • @pankajmahajan245
    @pankajmahajan245 7 หลายเดือนก่อน +1

    अण्णा साहेबांना सलाम

  • @Motivational_life557
    @Motivational_life557 8 หลายเดือนก่อน +2

    दादा मस्त आहे विडिओ

  • @user-gr2sg3dz9n
    @user-gr2sg3dz9n 8 หลายเดือนก่อน +1

    आमदार साहेब 1नंबर

  • @mahee6363
    @mahee6363 8 หลายเดือนก่อน

    Ikach no piyush dada kharach khup chan sunil anna shelke cha khara man dakhavla tya bathel

  • @Aniket_Aglave_07
    @Aniket_Aglave_07 2 หลายเดือนก่อน +1

    गोर गरीबांचे कैवारी सुनील आण्णा शेलके 👑

  • @12jyotirlingjourny
    @12jyotirlingjourny 5 หลายเดือนก่อน +3

    मला वाटतं होता अण्णा एकनिष्ठ राहतील 😢

  • @aadeshdarade6480
    @aadeshdarade6480 8 หลายเดือนก่อน +3

    Fakt Anna sathi song pahtoy❤

  • @nkfilm_raigadkar
    @nkfilm_raigadkar 8 หลายเดือนก่อน +5

    काही नेते असतात अशी जी फक्त स्वताच खिसा भरवत बसतात, स्वतःच्याच पक्षातील लोकांची कामे लवकर करतात, पण सुनील अण्णा असे नेते आहेत की त्यांच्याकडे गरिब गरजूंना लगेच मदत केली जाते मग तो कोणत्याही जातीचा , धर्माचा ,कोणत्याही राजकीय पक्षाचा, माणूस मदत मागण्यास जावो अण्णा त्यांना पूर्णपणे सहाय्य करतात. आजकाल काही नेते असे असतात की त्यांच्याकडे गावाच विकास कामे करायची म्हणून जातात माणसे पण दुसर्‍याच पक्षातील असल्याने आधी आमच्या पक्षात प्रवेश कर अस पण काही नेते करतात ,पण सुनील अण्णा येणाऱ्या प्रत्येक माणसाची अडचण आधी सोडवतात त्यांना पक्ष वाढीपेक्षा लोकांची कामे गावाची विकास कामे कशी लवकर होतील हे त्यांच ध्येय असतो.निवडणूक तोंडावर आल्यावर च काम दाखवणाऱ्या नेतां मधले नाहीत अण्णा तर जेवढ 5 वर्ष भेटलीत ती फक्त जनतेच्या सेवेसाठी च घालवलीत त्यांनी या त्यांच्या कामाबद्दल च ते लोकांसाठी लोकप्रिय आमदार आहेत. त्यांच्या कामांमुळेच लोक स्वताच त्यांच्याकडे खेचली जातात. लोकांच्या मनावर राज्य करतात अण्णा . त्यांच कार्य येवढ आहे की त्यांच्याबद्दल जेवढ बोलत रहाणार तेवढ कमीच आहे.लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके 🙏

  • @ShrikantKankate
    @ShrikantKankate 4 หลายเดือนก่อน +1

    ek number

  • @monusinghbavrking4482
    @monusinghbavrking4482 6 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar bhau ❤❤❤

  • @user-tq5yf7ww8j
    @user-tq5yf7ww8j 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अन्न

  • @sharadwankhe8414
    @sharadwankhe8414 6 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर साँग होतं❤❤