आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच Pankaja Munde यांचे तुफान भाषण | Shivraj Singh Chauhan पाहतच राहीले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच Pankaja Munde यांचे तुफान भाषण | Shivraj Singh Chauhan पाहतच राहीले
    Pankaja Munde Parali Uncut Speech
    Pankaja Munde Latest Speech
    Parli Vaijnath News
    follow me other platforms :
    Please visit our website- sp24taas.com/
    For More latest news and Video go to- / sp24taas
    Like us on Facebook page - / sp24taas
    / sp24n
    / sp24taas
    --------------------------------------
    #sp24taas #pankajamundhe #parali #dhanjaymundhe #obcreservation #obcvsmaratha #shivrajsinghchouhan #eknathshindelive #marathibatmya #latestnews

ความคิดเห็น • 138

  • @यूड
    @यूड 22 วันที่ผ่านมา +9

    लोकनेत्या पंकजा ताई साहेब मुंडे 👏

  • @ArunJaybhaye-zr9oe
    @ArunJaybhaye-zr9oe 22 วันที่ผ่านมา +34

    पंकजा गोपीनाथ मुंडे 😎✌️

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 22 วันที่ผ่านมา +29

    महाराष्ट्राची वाघीण,रणरागिणी आहे.

  • @laxmanjadhav999
    @laxmanjadhav999 22 วันที่ผ่านมา +6

    आता जनता विधानसभेची वाट पाहत आहेत.

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 21 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही अश्या मोठालया बाता मारल्या की आम्ही आता हसणार आहे !
    😂😂😂😂😂

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 22 วันที่ผ่านมา +6

    😂😂😂😂😂😂😂😂 काय अवस्था झाली आहे 😂😂😂😂

  • @patil7777-i9c
    @patil7777-i9c 22 วันที่ผ่านมา +11

    लोकांचा विमा द्या कि लोकांचा लबाड बोलतात

  • @machindrashinde6527
    @machindrashinde6527 22 วันที่ผ่านมา +16

    फक्त भुजबळ साहेब फक्त भुजबळ साहेब फक्त

  • @ashokhodshil5091
    @ashokhodshil5091 22 วันที่ผ่านมา +17

    उध्दव ठाकरे पण मागच्या दाराने येऊनच मुख्यमंत्री झाले होते आणि शरद पवार साहेब पण मागच्या दरानेच खासदार आहेत अशी अनेक उधारणे देता येतील

    • @uddahvshinde8841
      @uddahvshinde8841 22 วันที่ผ่านมา

      आदरणीय श्री ऊध्दवजी आणि पवार साहेब हे स्वता ठरवतात गेल्या 5 वर्षेत पंकजाताई चे नाव 10 वेळी आले पण घेतले नाही 😂😂😂😂😂😂

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 22 วันที่ผ่านมา +6

    मला आमदार झाल्यासारखं वाटतंय मागच्या दरवाज्यातून आलेले हा हा हा हा हा हा हा😂😂😂

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official 22 วันที่ผ่านมา +13

    जरागे दादा जिंदाबाद

  • @FilmyVidz-c6w
    @FilmyVidz-c6w 22 วันที่ผ่านมา +5

    चिक्की ताई, तुम्ही परत मागच्या दाराने घरी जाणार...येत्या निवडणुकीत..दादा म्हणलेत पाडो..💯💯

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar 22 วันที่ผ่านมา +3

    300/500 रूपये रोजगाराने लोकं आणलेत....तेवढे पैसे चुकते करा

  • @kishandhulgunde4275
    @kishandhulgunde4275 22 วันที่ผ่านมา +17

    फक्त ओबीसी उमेदवार मतदान फिक्स होनार

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 22 วันที่ผ่านมา +18

    फुगीर की.मारण्यात.एक.नंबर..बरच.झालं.खासदारकीला.हाबाडा.बसला.विधानपरीषदेवर.आणले.तर.एव्हढी.शायनिंग.

    • @ArunJaybhaye-zr9oe
      @ArunJaybhaye-zr9oe 22 วันที่ผ่านมา

      कमी जाळा रे भुरट्यानो 😂

    • @maulimisal9578
      @maulimisal9578 22 วันที่ผ่านมา

      तुझ्या बापाच्या जीवार फुगीरी नाही तीच्या बापाच्या जिवावर फुगीरी हाणीत आहे पराभव काय आणतीम नाही

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 22 วันที่ผ่านมา +5

      तू नको कंमेंट करून शायनिंग मारू.
      आम्ही बीडचे आहोत आम्हाला माहिती आहे पालकमंत्री असताना ताईने कित्येक कोटी कामे आले, खास करून खूप विमा मिळाला, रस्ते झाले, जलशिवार योजनेचा फायदा झाला, शिक्षकांसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले, रेल्वे बीड पर्यंत आली, प्रत्येक पंचायत समिती, ग्राम पंचायत कार्यालय नवीन झाले.
      म्हणूनच मी मराठा असून देखील जातीपातीच्या राजकारणा व्यतिरिक्त पंकजाताई यांच्या पाठीशी आहे आणि सतत राहणार.
      कारण आम्हाला विकास पाहिजे, पैसा पाहिजे आणि तो फक्त पंकजाताई पदावर असतानाच मिळतो, धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर हे पुरुष नेते आहेत तरी पंकजाताई विकासाच्या बाबतीत यांना पुरून उरतात.
      मी पहिला भारतीय आहे, नंतर मी हिंदू आहे, नंतर मी महाराष्ट्रीय आहे, नंतर मी मराठी भाषिक आहे, नंतर मी बिडकर आहे आणि त्यानंतर मी मराठा आहे.
      जात ही सगळ्यात शेवटी आली पाहिजे, प्रथम कर्तव्य धर्म त्यानंतर जात.
      हल्ली सर्वांना सर्वांच्या जाती दिसायला लागल्या आहेत सर्वांना जात हा रोग झालाय तो मिटवायचा असेल तर जो जातीचे नाव घेईल त्याला गप्प करायला पाहिजे.

  • @SatishSolnkar
    @SatishSolnkar 22 วันที่ผ่านมา +2

    पंकजा ताई साहेब

  • @Chaitanyofficial5139
    @Chaitanyofficial5139 22 วันที่ผ่านมา +1

    ताई साहेब 💐💐

  • @narayanpawar1499
    @narayanpawar1499 22 วันที่ผ่านมา +10

    बाई हे कृषी प्रदर्शन आहे शेतकऱ्यांवर बोलायच आसत आरक्षण कशाला आणतोस मध्ये

    • @IndianW3V
      @IndianW3V 22 วันที่ผ่านมา

      गप रे नाऱ्या

    • @sandeepinamdar8726
      @sandeepinamdar8726 22 วันที่ผ่านมา

      पवारांच्या पाळलेल्या कुत्र्यांना सगळ जग वाईट दिसणार .

  • @prrrr.....s
    @prrrr.....s 21 วันที่ผ่านมา +1

    परळीत पुन्हा पंकजाताई ना तिकीट मिळालं पाहिजे।धनंजय मुंडे पुन्हा परळीत आमदार नको अशी भावना परळी च्या सामान्य जनतेच्या मनात आहे,धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना परळीचे सामान्य लोक वैतागलेत, त्यामुळे पंकजाताई च पुन्हा परळीत आमदार पाहिजेत

  • @amolgavali7313
    @amolgavali7313 21 วันที่ผ่านมา

    लाडकी बहिन योजना देऊन त्याच लाडक्या बहिणी सेफ नाहीत याचं जास्त दुःख आहे😢

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 22 วันที่ผ่านมา +2

    2014 पासून 2024 पर्यंत आत्ताशी लक्षात आलं का शेतकऱ्यांचा प्रश्न एकदम आमदारकीला दुसऱ्यांदा खासदारकीला पडल्यानंतर

  • @milindbhende215
    @milindbhende215 21 วันที่ผ่านมา +1

    कै गोपीनाथ मुंडे यांच्या सारखीच बोलते ✅

  • @NarayanHanvate-kx2lj
    @NarayanHanvate-kx2lj 22 วันที่ผ่านมา +3

    बाता हानुनका आमला जेमिन नाहीआमाला घरकुलनाही विषवास, आहे पण विसवास ठेवायाला मानुष नाही गरिबाच कुनि नाहि

  • @nitinbaraskar213
    @nitinbaraskar213 21 วันที่ผ่านมา

    पंतांनी पंकजा ताई ना पाडले आम्ही विसरलो नाही

  • @sandipbadak-u7r
    @sandipbadak-u7r 22 วันที่ผ่านมา +2

    वचनपूर्ती करावी

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 22 วันที่ผ่านมา +1

    Only pankaja tai

  • @Kattar_303_0
    @Kattar_303_0 21 วันที่ผ่านมา +1

    जनतेच्या मनातील मुख्यमंत्रीपासुनचा प्रवास आता साधारणता: विधानपरिषद आमदार पर्यंत येऊन पोहचला आणि शिंदेचा प्रवास मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचला मानल राव फडणविसांना आण म्हणतात भाजपचा DNA हा obcचा

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 22 วันที่ผ่านมา +2

    हेडमास्तर वरून सहशिक्षक

  • @yuvamunde3647
    @yuvamunde3647 22 วันที่ผ่านมา +2

    Tai saheb

  • @marotikadam8986
    @marotikadam8986 22 วันที่ผ่านมา +3

    ईथे पण OBC आनले काय

  • @lahanughuge1623
    @lahanughuge1623 22 วันที่ผ่านมา +2

    तेंव्हा पासूनच दुष्काळ वाढले.

  • @user-dm1xe3oo8r
    @user-dm1xe3oo8r 22 วันที่ผ่านมา +3

    आरक्षणाला बोलायची गरज नाही बाई पिक विमा दोघा बहिण भावांनी खाल्ला भाऊ असं दबक्या आवाजात म्हणतात सगळे मोठ्याने बोलतो तुमची धमकी मिळून जीवाला धोका आहे आमच्या

    • @IndianW3V
      @IndianW3V 22 วันที่ผ่านมา

      का रे भादऱ्या

  • @RupaliKadam-j9f
    @RupaliKadam-j9f 22 วันที่ผ่านมา +7

    Magcha daran aamdar

  • @balajisilgire6846
    @balajisilgire6846 20 วันที่ผ่านมา

    ताई विमा मिळाला नाही नांदेड जिल्हा काय सरकार आहे महाराष्ट्रच

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 22 วันที่ผ่านมา +1

    जनतेच्या परीक्षेत पास नाही परंतु टक्कल पास का होत नाही आमदार झाली

  • @avishkarneharkar47
    @avishkarneharkar47 22 วันที่ผ่านมา +3

    ❤❤ Tai

  • @shradgarad8796
    @shradgarad8796 22 วันที่ผ่านมา +1

    लोकांची सेवा करून चिकी खायची😂😂

  • @KrishnaBadale-ll1or
    @KrishnaBadale-ll1or 21 วันที่ผ่านมา

    सरकार तुमच ताई आणी आम्ही शेतकरी भाव तुम्ही द्यायचा का आम्ही

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 22 วันที่ผ่านมา +3

    2020 चा बीड पॅटर्न पिक विमा कुठे नेऊन ठेवला ते तुमच्या भावाला विचारा

    • @ajayshinde7550
      @ajayshinde7550 22 วันที่ผ่านมา

      मागील वर्षी महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ असताना शेतकरी दुष्काळाच्या संकटात असताना संपूर्ण राज्य दुष्काळात होरपळत असताना पिक विम्याची चोरी झाली तो चोर कुठे आहे हे शोधणं गरजेचं आहे विमा कंपनीची सेटलमेंट करून चोरी केली

  • @prakashbhadange121
    @prakashbhadange121 22 วันที่ผ่านมา +5

    पस्तीस हजाराच्या लिडवरून खाली येणार्या एकमेव ताई 😂

  • @vikasdeshmukh-wt1fi
    @vikasdeshmukh-wt1fi 22 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही नेतेकाही करणार नाहीत शेतकऱ्यांसाठी

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 22 วันที่ผ่านมา

    6000 सोयाबीन ला भाव देणार होता काय झाल

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 22 วันที่ผ่านมา +2

    शेत माला ला भाव द्या बाकी काही बोलू नका

  • @sudhirmore9567
    @sudhirmore9567 19 วันที่ผ่านมา

    बीड जिल्हा आमच्या बाप्पाचा बाले किल्ला आहे ताई काय तुम्ही भाषण करताय काय तो टरबूज बाजूला बसलाय तुमच्या काय धरणात मुटणारा बाजूला तुमचं भाषण आईकतोय द्या राजीनामा तुमचं तुतारी मध्ये स्वागत आहे

  • @namdevdalve2619
    @namdevdalve2619 22 วันที่ผ่านมา +6

    बीडचे मराठा समाज त्यांना

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 22 วันที่ผ่านมา

    😮

  • @sudhirmore9567
    @sudhirmore9567 19 วันที่ผ่านมา

    बीड मध्ये फक्त तुतारी येत आसती

  • @navnathsonwane4514
    @navnathsonwane4514 22 วันที่ผ่านมา +1

    खुप छान ताई साहेब

  • @jayshingshirsat4271
    @jayshingshirsat4271 22 วันที่ผ่านมา +1

    Dm and pm

  • @user-cj7os9rz3j
    @user-cj7os9rz3j 22 วันที่ผ่านมา +5

    मागचे.दाराने.आली

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 22 วันที่ผ่านมา +12

    ऊदव साहेब च मूख्यमतंरिहोनार 100 💯 टक्के होनार होनार होनार

    • @shrikrishnaghule7757
      @shrikrishnaghule7757 22 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂

    • @dineshjadhav8204
      @dineshjadhav8204 22 วันที่ผ่านมา

      आता नाही आता काका मुलीला cm बनवणार

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 22 วันที่ผ่านมา

      Lahan mulanvar atyachar hot ahet Ani pankaja mundhe satkar madhe must ahe

  • @hiradarade4082
    @hiradarade4082 22 วันที่ผ่านมา

    Aamch bhushan

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 22 วันที่ผ่านมา

    Åg̊ b̊åi̊ k̊ůn̊k̊ů t̊år̊i̊ l̊åv̊

  • @umajijogdand9221
    @umajijogdand9221 22 วันที่ผ่านมา

    मराठा आरक्षण विषयी बोला मराठ्याची कळवळा येऊ द्या

  • @shivrajpatil9740
    @shivrajpatil9740 21 วันที่ผ่านมา

    तुम्ही फक्त शेतकरी विषयी गरिबा विषयी बोलू शकतात करू काही शकत नाहीत लोकांनी तुम्हालाही देऊन बघितलं होतं पण तुम्ही शेवटी जातच दाखवली

  • @sachinkakade713
    @sachinkakade713 22 วันที่ผ่านมา

    मराठा आरक्षणा वर बोला

  • @venkathente3490
    @venkathente3490 22 วันที่ผ่านมา +1

    Only Pankajatai🔥

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 22 วันที่ผ่านมา

    पिकाला भाव नाही.जल युक्त काय खोट बोलता

  • @NavanathThoare
    @NavanathThoare 22 วันที่ผ่านมา

    प्रकरणात ताई तुम्ही या भाजपच्या नादी लागू नका तुम्ही शरद पवारच्या गटात जावा माझी इच्छा एवढीच आहे

  • @vishnumane5545
    @vishnumane5545 22 วันที่ผ่านมา +1

    Tai setkari karji mafhi dhya ho 🙏🙏🙏

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 22 วันที่ผ่านมา

    ताई तू पहिल्या दहामध्ये तर मग बाप्पा तर पहिल्या नऊ मध्येच असतील

    • @yuvamunde3647
      @yuvamunde3647 22 วันที่ผ่านมา

      तुझ्या मायचा नवरा आहे बाबा

  • @user-ni9rb1yo8f
    @user-ni9rb1yo8f 22 วันที่ผ่านมา +1

    😂😂

  • @KTaiMaratha
    @KTaiMaratha 22 วันที่ผ่านมา

    माहित आहे कसे मिळवले ते मत

  • @udhavdhakne1990
    @udhavdhakne1990 22 วันที่ผ่านมา

    Only obc

  • @omdeshmukh4284
    @omdeshmukh4284 22 วันที่ผ่านมา +1

    *लोकांच्या मनातील मुख्यमंत्री ते मागच्या दाराने आमदार....ताई आपला कोण परका कोण ओळखा....मराठा समाज तुमच्या विरोधात कधीच नव्हता...पण ज्या माणसाने तुमच्यावर ही वेळ आणली त्यालाच तुम्ही साथ देत आहात*

  • @Sushant5853
    @Sushant5853 21 วันที่ผ่านมา

    काय खड्या सारखं बाजूला सारले आता भाऊचा पुर्ण रस्ता साप 😅😅😅

  • @RajendraJamdar-j5i
    @RajendraJamdar-j5i 22 วันที่ผ่านมา

    Only j patil🎉

  • @udhavdhakne1990
    @udhavdhakne1990 22 วันที่ผ่านมา

    Only pm&dm

  • @ParmeshwarAutade
    @ParmeshwarAutade 22 วันที่ผ่านมา

    कार्यक्रम कृषी विभागाचा कार्यक्रम आहे त्यावर बोला आरक्षणा च बोलु नका

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 22 วันที่ผ่านมา

    फक्त. ओबीसीं

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 22 วันที่ผ่านมา

    विमा मध्ये बोगस गिरी झाली

  • @sandippokale97
    @sandippokale97 22 วันที่ผ่านมา

    Kay nahi kel tumhi

  • @prashantpatil6716
    @prashantpatil6716 22 วันที่ผ่านมา

    Chikki ghotala tai cha aha

  • @namdevdalve2619
    @namdevdalve2619 22 วันที่ผ่านมา +2

    😤😤😤😤😤😤😤🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 22 วันที่ผ่านมา

    Lahan mulanvar atyachar hot ahet hiche kay madhech

  • @narayanpawar1499
    @narayanpawar1499 22 วันที่ผ่านมา

    पिक विमा साठी बोला

  • @prashantpatil6716
    @prashantpatil6716 22 วันที่ผ่านมา

    Open che bol

  • @vikasdesai9932
    @vikasdesai9932 22 วันที่ผ่านมา

    ऊस तोडकामगाराचं बोला ,,हिचा अजुन माज उतरला नाही

  • @Hhaarrii1111
    @Hhaarrii1111 22 วันที่ผ่านมา

    Tai you are great leader🎉

  • @user-mn2zu5oj1b
    @user-mn2zu5oj1b 22 วันที่ผ่านมา

    बीड़ जिले की वाटलावलिबहिनबाहोनी

  • @yogeshjadhav3928
    @yogeshjadhav3928 22 วันที่ผ่านมา

    😂

  • @prashantpatil6716
    @prashantpatil6716 22 วันที่ผ่านมา

    Tai tu bolu nakos

  • @ankushsalvi24
    @ankushsalvi24 22 วันที่ผ่านมา

    Tumhi kay karu shakat nahi.....

  • @VijayJadhav-ob3so
    @VijayJadhav-ob3so 22 วันที่ผ่านมา

    Nahi milala

  • @user-go8hf7ix3v
    @user-go8hf7ix3v 22 วันที่ผ่านมา +1

    Pm ताईसाहेब

  • @sunilpore7806
    @sunilpore7806 22 วันที่ผ่านมา +2

    आमदार आमदार झाल्यावर पहिलं आणि शेवटचं भाषण असणार
    फडणवीस दिसतो मेंढरा के सारखा

  • @Hhaarrii1111
    @Hhaarrii1111 22 วันที่ผ่านมา

    Vima king

  • @amolpawar5253
    @amolpawar5253 22 วันที่ผ่านมา +1

    Magchya darane aamdar zalis

  • @AbhiPatil-lw1rd
    @AbhiPatil-lw1rd 22 วันที่ผ่านมา

    Kai.kal.saga

  • @ArunKachre-nv6fh
    @ArunKachre-nv6fh 22 วันที่ผ่านมา

    आत्ता शेवटचा फटका देवैद्र अजित एकनाथ यांना बिड जिल्हा यांचा

  • @amolpawar5253
    @amolpawar5253 22 วันที่ผ่านมา +3

    Chikki khalli chikki bi

  • @abaraokolhe89
    @abaraokolhe89 22 วันที่ผ่านมา +3

    पहिले चिक्की घोटाळा केला.

  • @kamajighogare3567
    @kamajighogare3567 22 วันที่ผ่านมา +3

    बकुळा

    • @More33314
      @More33314 22 วันที่ผ่านมา

      तुझी आई आणि बहीण बकुळा

    • @yuvamunde3647
      @yuvamunde3647 22 วันที่ผ่านมา

      तुझी माय आहे बकुळा

  • @vishwaspatil6224
    @vishwaspatil6224 22 วันที่ผ่านมา

    ताई मागच्या दाराने आला आहात

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 22 วันที่ผ่านมา

    GOPINATH VS PANKAJA
    th-cam.com/users/liveFbt5L2bw7Dw?si=l4wdicXYoAVVMKaG

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 22 วันที่ผ่านมา +1

    ओन्ली ताई साहेब

  • @VijayJadhav-ob3so
    @VijayJadhav-ob3so 22 วันที่ผ่านมา

    Kiti khott bolate ahe

  • @RajuMusale-2232
    @RajuMusale-2232 22 วันที่ผ่านมา

    किती पण ओरडा बोंबला .
    मुख्यमंत्री फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच होणार.

  • @user-bp5kw7ff9o
    @user-bp5kw7ff9o 22 วันที่ผ่านมา

    या या तुमचं करू आम्ही स्वागतच

  • @SatishChidre-tj8zi
    @SatishChidre-tj8zi 22 วันที่ผ่านมา +1

    चिक्की किती खाल्ली