Khup upayukt mahiti, mi Rajapur la 1200 sq ft ghar, aani vharanda, padvi ase400 sq ft che ghar bandhate aahe, junya gharache chire aahet, Mangalore tiles aahet, sadharan kiti la quotation final karu, 16 lakhs sangitale aahet
सर माझ नांदगावात घर चालू आहे १०००sqft कॅान्ट्रॅक्टर ने १२ लाख घेतले आहेत त्यात फक्त भिंती आणि स्लॅब झाला आहे. पुढील कामासाठी आता परत पैसे मागतोय . १२ लाखात येवढच काम होत कि अजून काम व्हायला पाहिजे? माझी फसवणूक होतेय असं मला वाटते.. कृपया मार्गदर्शन करा.. धन्यवाद🙏🏻
नमस्कार साहेब तुम्ही दिलेली माहिती एकदम जबरदस्त आहे❤👌
खूप छान माहिती देत आहे सर धन्यवाद
छान माहिती दिलीत, धन्यवाद
खुप छान माहिती आहे.
खुप छान माहिती धंन्नवाद दादा
छान माहिती मिळाली
Sir slab binding cha ek vedio taka plz...
Like your idea
सर मी ऐक विडीव बघीतला 2024 चा काँलमचा, तर त्याणी 1000 स्केअर फुटला रंग,प्लास्टर फिटींग दार खीडकी फरसी ,स्टील,मजूरी,वगैरे15ते 16 लाख सांगीतला
सर, हेच्या मध्ये कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट include केलंय का??
Hello Sir....
Prefabricated House baddal kaay mat aahe tumche ? Total detailing madhe vdo banavta aala tr khup madat hoil....
Khup upayukt mahiti, mi Rajapur la 1200 sq ft ghar, aani vharanda, padvi ase400 sq ft che ghar bandhate aahe, junya gharache chire aahet, Mangalore tiles aahet, sadharan kiti la quotation final karu, 16 lakhs sangitale aahet
What type of roof will be better and costing
Steel rate kyy aahe
10*40 घर 1+1 किती खर्च येईल.
कुडाळ sindhudurg madhe. Kk कृपया अंधाज सांगाल का?
30×25 चे लोड bearing la किती खर्च येईल. आणि डिझाईन 2 Bhk किचन हॉल w/c bath चा पण खर्च सांगितले तर विचार करून निर्णय करता येईल pl रिप्लाय sir
पच्छिम दिश्या प्लांट आहे वास्तुशास्त्र नुसार माहिती सांगा कार पार्किंग कंपाऊंड वॉल
सर खुप सुंदर माहिती..
मी आपल्याला वाॅटसेफ मॅशेज केला आहे.
प्लीज रिप्लाय द्या
Khup Chan mahiti
सर नमस्कार लोड बेरींग घर मजबूत राहिल का खली ढवळी माती आहे 12 फुट जुन्या माळदाची
15 गुंठे ला कंपाऊंड करायला किती खर्च येणार
Pls share your plan
चौथ्याला रिंग दोन रिंग ला किती किती खर्च येऊ शकतो 30 बाय 30 दोन बेडूक एक हॉल नाईट पिक्चर फक्त रिंग ला किती खर्च येऊ शकतो
मला 750sqघर बादायचे आहे खर्च सागा
सर माझ नांदगावात घर चालू आहे १०००sqft कॅान्ट्रॅक्टर ने १२ लाख घेतले आहेत त्यात फक्त भिंती आणि स्लॅब झाला आहे. पुढील कामासाठी आता परत पैसे मागतोय . १२ लाखात येवढच काम होत कि अजून काम व्हायला पाहिजे? माझी फसवणूक होतेय असं मला वाटते.. कृपया मार्गदर्शन करा.. धन्यवाद🙏🏻
कणकवली?
कमी भावात काम करणार तर हिआशीच फसवणूक होणार
rcc la ki kharch vadhel
2लाख वाढेल
सर मला १२५० sq fit वर बांधकाम करायचे आहे तर किती खर्च येईल , दोन मजली इमारती साठी
Rs 1800/- per sq. Ft