डब्बल हिंदकेसरी हरण्या ची संपूर्ण मुलाखत | KARNATAK SHARYAT PREMI

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025
  • डब्बल हिंदकेसरी हरण्या ची संपूर्ण मुलाखत | KARNATAK SHARYAT PREMI
    #harnya bail kolhapur
    #harnya bail kolhapur sharyat
    #harnya bail kolhapur mulakhat
    #harnya bail kolhapur today
    #harnya bail kolhapur live
    #harnya bail kolhapur sharyat limbu
    #harnya bail kolhapur 17 lakh
    #harnya bail kolhapur malak
    #harnya bail kolhapur status
    #harnya bail kolhapur limbu
    #harnya bail kolhapur song,
    #harnya bail kolhapur public
    #harnya bail kolhapur dj song
    #harnya bail
    #kolhapurcha harnya bail
    #harnya bail song
    #harnya bail kolhapur examba
    #harnya bail kolhapur eksamba
    #harnya bail kolhapur history
    #harnya bail kolhapur home
    #harnya bail kolhapur information
    #harnya bail kolhapur kimat
    #harnya bail kolhapur kannada
    #harnya bail kolhapur maidan
    #harnya bail kolhapur mahiti
    #harnya bail kolhapur sharyat murgud
    #harnya bail kolhapur news
    #harnya bail kolhapur sharyat nimbu
    #harnya bail kolhapur owner
    #harnya bail kolhapur price
    #harnya bail kolhapur sandip patil
    #harnya bail kolhapur race
    #harnya bail kolhapur reels
    #harnya bail kolhapur photos
    #harnya bailgada sharyat
    #harnya bail kolhapur video
    #harnya bail kolhapur yamakanmardi
    #हरण्या बैल
    #हरण्या बैल शर्यत
    #हरण्या बैलगाडा शर्यत
    #हरण्या बैलाची शर्यत
    #हरण्या बैलगाडा
    #हरण्या बैलाची मुलाखत
    #हरण्या बैलगाडी
    #हरण्या बैल कोल्हापूर
    #हरण्या बैलाचे व्हिडिओ
    #हरण्या बैलाचे गाणे
    #हरण्या बैल दाखवा
    #हरण्या बैल song
    #हरण्या बैल 622
    #हरण्या बैल शर्यत लिंबू
    #हरण्या बैल मुलाखत
    #हरण्या बैल शर्यत live
    #हरण्या बैल शर्यत 17 लाख
    #हरण्या बैल शर्यत आज
    #हर्निया बैलगाडा शर्यत
    #राजा आणि हरण्या बैल
    #हरणे बैलगाडा शर्यत
    #हरण्याची
    #हरण्याची बैलगाडी शर्यत
    #हरण्याची शर्यत
    #बैलगाडा शर्यत हरण्या
    #हरण्या बैल शर्यत एकसंबा
    #हरण्या बैल कोल्हापूर सत्कार
    #हरण्या बैल कोल्हापूर song
    #हरण्या बैल किंमत
    #कोल्हापूरचा हरण्या बैल
    #कोल्हापूर हरण्या बैल
    #हिंदकेसरी हरण्या बैल
    #हरण्या बैल गाणं
    #हरण्या बैल शर्यत गाणी
    #घेरडी मैदान हरण्या
    #हरण्या बैल शर्यत पुसेगाव
    #भुजार हरण्या बैल
    #हरण्या बैल मालक
    #हरण्या बैल माहिती
    #हरण्या बैल मुंबई
    #हरण्या बैल मणेराजुरी
    #हरण्या बैल मैदान
    #हरण्या बैल शर्यत मुरगुड
    #हरण्या बैल शर्यत song dj
    #हरण्या बैल शर्यत 2024
    #हरण्या बैल 622 song
    अरत परतचा बादशाह हरण्या बैलाची मुलाखत | haranya bail mulakhat
    sandy n yadav
    हिंदकेसरी हरण्या | हरण्या बैल | Hindkesari Harnya | बैलगाडी शर्यत । संदीप पाटील | भावा विषय हार्ड
    Maharashtra Bull Race Video: या नादखुळा
    हरण्या बैलाची किंमत धावता धावता '35 लाख' कशी झाली?
    Hindkesri Harnya -(REMIX) - Dj Parth Kolhapur | हिंद केसरी हरण्या | बंडा भाऊ खिल्लारे

ความคิดเห็น • 195

  • @digmberkaypure6602
    @digmberkaypure6602 4 วันที่ผ่านมา +72

    आजपर्यंत बैलगाडी क्षेत्रात असा बैल झाला नाही...आज अखंड राऊंड क्षेत्रात ज्या मैदानाला हिंदकेसरी हरण्या जाणार आहे तिथे 90% पब्लिक हरण्याला बघायला खुप लांबून येतात...कोरोना नंतर सलग पाचव्या वर्षी हा बैल कायम एक च होत आलाय...असा बैल आमच्या जिवनात आम्हास बघायला मिळाला हे आम्ही आमच भाग्य मानतो...आपल्या लाडक्या हरण्याला वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा तसेच हिंदकेसरी मालक संदिप दादा आणि सचिन दादा यांना ही शुभेच्छा कारण असा बैल तूमच्या दावणीत आहे जो आरत परत मैदानातला बादशाह..पब्लिक किंग..पब्लिक च भिताड...सावकार केसरी असे अनेक खिताब मालकाला पटकावून दिलेल आहे...

    • @sumitparit7250
      @sumitparit7250 4 วันที่ผ่านมา +7

      पोमजे मामा च आण्ण्या (गोड्याळ )

    • @prasadkumbhar5591
      @prasadkumbhar5591 4 วันที่ผ่านมา +1

      मेजर आता आतुरता तुमच्या बैलाची हाय काढा लवकर मैदानात

    • @vandanagidde853
      @vandanagidde853 3 วันที่ผ่านมา

      👍

    • @pradipdudharkar2499
      @pradipdudharkar2499 2 วันที่ผ่านมา

      टॅापचा बैलाचे टॅापचे मालक संदिप दादा❤️👑

    • @pradipdudharkar2499
      @pradipdudharkar2499 2 วันที่ผ่านมา

      टॅापचा बैलाचे टॅापचे मालक संदिप दादा❤️👑

  • @sudhirpatil5468
    @sudhirpatil5468 4 วันที่ผ่านมา +36

    एक नंबर काम केले सगळ्यात अगोदर मुलाखत घेतला.धन्यवाद भाऊ

    • @kishorbarad1798
      @kishorbarad1798 วันที่ผ่านมา

      सुदीप दादा तुम्ही एकदा हारण्याची मुलाखत घ्या कि

  • @PriyankaPowar-lm1wx
    @PriyankaPowar-lm1wx 3 วันที่ผ่านมา +12

    मुलाखत छान झाली माझ्या आयुष्यातील सर्वात यशस्वी व हिंदकेसरी बैल म्हणुन हरणया आहे मी हरणया प्रेमी आहे संदीप दादा पाटील व संदीप झिंजे यांना मनपूर्वक सलाम

  • @ajitjadhav1523
    @ajitjadhav1523 4 วันที่ผ่านมา +35

    हरण्या सारखा बैल पुन्हा होणे नाही ❤

  • @RSP-wz9qe4ml5g
    @RSP-wz9qe4ml5g 4 วันที่ผ่านมา +22

    ऐक नंबर दादा❤ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉

  • @AmolNalawade-x8h
    @AmolNalawade-x8h 3 วันที่ผ่านมา +11

    आतापर्यंत कुणाला मुलाखत घेणं जमलं नाही ते तुम्ही आज करून दाखवल खूप छान मुलाखत झाली आणि ही मुलाखत घेतल्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टींचे निरसन झाले माझ्याकडून तुम्हाला मुलाखत घेतल्याबद्दल अभिनंदन अभिनंदन अभिनंदन हरणाचा विषय असा आहे तो कोणाला न समजणारा विषय आहे हत्यार टॉपचे आहे हो लय जणांनी प्रयत्न केला गाडी मारायचा लय बैल घरात बसली

  • @siddeshwarbenade3841
    @siddeshwarbenade3841 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    💪👀एकच असाव वाघासारख दिसाव आणि नागासारक असाव 💪🤞हिंदकेसरी हरण्या 💪🤞💝

  • @kirankamble7167
    @kirankamble7167 3 วันที่ผ่านมา +4

    सुदीप दादानी भेट घेऊन व्हिडिओ कराय पाहिजे होता..पण या दादांनी भेट घेऊन व्हिडिओ केला त्या बद्दल तुमचे आभारी आहोत दादा...❤🎉....आणि एक सांगतो बैल म्हणजे काय आणि त्याचा ताव काय असतो ते तुम्ही सर्वांनी बघितल आहेच आणि खर सांगतो हारण्या ला बघितल की बाकी मन भरून येत आणि मनाला बर वाटत असा हा बैल आमच्या मनात रुजलेला आहे....एकच हिंदकेसरी हारण्या..सुट्टी नाही..एकच वाघ 🔥🔥🔥🔥💪💪

  • @RajuHawaldar-e8f
    @RajuHawaldar-e8f 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चांगले मुलाखत घेतला ♥️

  • @shardulvanjole6769
    @shardulvanjole6769 4 วันที่ผ่านมา +13

    जे प्रश्न पाहिजे होते तेच विचारले ,सगळे doudt clear zale ,एक नंबर मुलाखत 🤝👍✌️

  • @santoshbelekar9286
    @santoshbelekar9286 3 วันที่ผ่านมา +11

    सांगलीकर सुदीप का सांगून दमलो त्यांनी काय घेतली नाय पण तुम्ही खुप छान मुलाकात घेतली

  • @rahulshinde-lm8ps
    @rahulshinde-lm8ps 3 วันที่ผ่านมา +3

    पब्लिकचे भीताड वेगाचा बादशहा आणि लाखो दिलो की धडकन हा असा हरण्या पुन्हा असा होणे शक्य नाही हरण्यामुळेच आम्हाला बैलगाडीचा नाद लागला संदीप दादा आणि सचिन दादा यांचा नादच करायचा नाही खरोखर सर्व हरण्या शौकिनांची एक इच्छा आहे की बंडाभाऊ आणि हरण्या परत एकत्र यावे ❤

  • @prashantpatil7429
    @prashantpatil7429 4 วันที่ผ่านมา +6

    किती पण समोर येऊ द्या.... एकटा बास..हे गाणं ह्या वाघासाठी च❤

  • @sl74k
    @sl74k 4 วันที่ผ่านมา +9

    हरण्यासारखी चाल कोणत्याच बैलाची नाही मी पाहिलेला एक नंबर बैल ❤

  • @yogeshkhade8049
    @yogeshkhade8049 4 วันที่ผ่านมา +14

    देव आमचा सप्त हिंदकेसरी हारण्या❤❤

  • @akshaytale6366
    @akshaytale6366 4 วันที่ผ่านมา +9

    # मोठ्या मैदानाचा मोठ्ठा वस्ताद 👑💣💥🚩

  • @rutikhemgire7155
    @rutikhemgire7155 3 วันที่ผ่านมา +4

    मुलाखत घेतल्याबद्दल आभारी आहे दादा एक नंबर मुलाखत घेतली

  • @RUSHI-g7x
    @RUSHI-g7x 4 วันที่ผ่านมา +11

    हरण्या पब्लिक किंग आता 97 मैदान एक नंबर चा मानकरी हाय.. 🐎💯🔥😎

  • @amitpatil8144
    @amitpatil8144 4 วันที่ผ่านมา +6

    एक नंबर मुलाखत झाली
    हिंदीकेसरी हरण्या असा बैल भूतो ना भविष्य परत होणे नाही.

  • @appa_graphics4747
    @appa_graphics4747 4 วันที่ผ่านมา +6

    जे प्रश्न सगळ्या हरण्या प्रेमींच्या मनात होते ते सगळे आले भाऊ 1 नंबर ❤️

  • @typing2217
    @typing2217 4 วันที่ผ่านมา +14

    ऐकच पाळायचा पण असा वाघा पाळायचा❤🎉

  • @vivekkoparde1965
    @vivekkoparde1965 3 วันที่ผ่านมา +4

    त्या वाघाच सांगल तेवढं कमीच हाय 👑
    अखंड राऊंड क्षेत्राचा बाप हिंदकेसरी हारण्या 👑💯🔥🔝

  • @prashantpatil7429
    @prashantpatil7429 4 วันที่ผ่านมา +9

    #डोक्याच्या बाहेरचा विषय 🫡❤️‍🔥💯🎯🦅👑

  • @sudarshannarute2500
    @sudarshannarute2500 3 วันที่ผ่านมา +6

    हरण्या देव आहे आमचा ❤❤

  • @gotupatil9809
    @gotupatil9809 4 วันที่ผ่านมา +10

    हरण्या 👑👑🔥🔥

  • @amolmail260
    @amolmail260 3 วันที่ผ่านมา +7

    ❤❤❤दादा तुम्ही मुलाखत घेतला हे खूप छान केलात ❤❤❤ सांगलीकर सुदीप पक्का राजकारणी माणूस आहे... त्यानं आज अखेर हरण्या ची मुलाखत नाही घेतला तुमचं खुप खुप आभार..... 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @amolmail260
      @amolmail260 3 วันที่ผ่านมา +2

      @sanglikarsudip हसू नका सुदीप राव..... किती बैलांच्या मुलाखती हिंद केसरी बैल म्हणून घेतलात..... पण खऱ्या हिंद केसरी हरण्याला का डावललात... याच उत्तर दया... सर्व हरण्या प्रेमीनां..

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip 3 วันที่ผ่านมา

      ​@@amolmail260 या हिंदकेसरी बैलाची मुलाखत फक्त 28 मिनिट 🤔 28 मिनिटात मुलाखत व्हावी एवढा साधारण बैलं तर नक्कीच नाही , या मुलाखतीत हरण्याचा किती इतिहास कळाला मला सांगा , मी जेव्हा मुलाखत घेईन तेव्हा ती मुलाखत एकच पार्ट मध्ये तर येणं शक्य नाही किमान 20 20 मिनिटांचे 4 ते 5 पार्ट नक्की येतील आणि तेव्हा कळेल मुलाखत काय असते 😊😊 तोपर्यंत मला काय शिव्या शाप द्यायचा ते दया मी फार विचार नाही करत असल्या गोष्टीचा ❤❤

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip 3 วันที่ผ่านมา

      ​@@amolmail260जेव्हा सकाळी सकाळी घेरडी कड सांगोला कड मैदान व्हायची हरण्या तिथं पळायचं कुणाला माहिती नसायचं तेव्हा डोळ चोळत चोळत उटून मग कळायचं माझा व्हिडिओ आल्यावर हरण्य पळाला म्हणून तेव्हा तर आवडीने व्हिडिओ बघत होता की आणि आज काय मी राजकारणी झालो वा रे , पहाटे 2 आणि 3 लं उठून थंडी वाऱ्यात मी आणि निखिल पदरच तेल जाळून जात होतो तेव्हा बर दिसलो नाही राजकारणी 😊

    • @ARSHUUIJAHHJ
      @ARSHUUIJAHHJ 2 วันที่ผ่านมา

      अमोल माळी तस काय नाही सुदीप राव माणूस चांगला आहे

  • @Suyash_9sms
    @Suyash_9sms 4 วันที่ผ่านมา +5

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हरण्या 🎂 🍰 ❤🔥🚩

  • @pratikpatil7893
    @pratikpatil7893 3 วันที่ผ่านมา +3

    Ek number sachin ani sandip dada. ❤

  • @AvinashSuryawanshi-c4t
    @AvinashSuryawanshi-c4t 4 วันที่ผ่านมา +8

    Royal संदीप दादांचा हुकमी एक्का. हरण्या❤

  • @typing2217
    @typing2217 4 วันที่ผ่านมา +14

    संदीप पाटील माणूस ऐक नंबर आहे🎉

  • @ketanchavan2956
    @ketanchavan2956 3 วันที่ผ่านมา +5

    शर्यत क्षेत्रातला देव आहे सप्तहिंदकेसरी हरण्या❤❤❤❤❤❤❤❤

  • @amolnaik9693
    @amolnaik9693 3 วันที่ผ่านมา +4

    #राऊंडाचा शेवट...!!❤👑
    #सप्तहिंदकेसरी हरण्या...!!✌🏻🔝👑

  • @BhagawanPatil-kt2ww
    @BhagawanPatil-kt2ww 4 วันที่ผ่านมา +10

    हिंदकेसरीहरण्या ❤❤❤प्रेमी 🎉🎉🎉

  • @पाखऱ्याप्रेमी
    @पाखऱ्याप्रेमी 4 วันที่ผ่านมา +21

    10-10 बैल घ्यायची नाहीत...हे एक नंम्बर डॉच होता दादा😅😅😅

    • @sudarshanpatil9411
      @sudarshanpatil9411 3 วันที่ผ่านมา +3

      दहा दहा बैल संभाळायला पण दम लागतोय

    • @ompatil0909
      @ompatil0909 3 วันที่ผ่านมา +7

      एकच असावं वाघासारखं दिसावं आणि नागासारख चपळ असावं.

  • @pravinsalunkhe7714
    @pravinsalunkhe7714 4 วันที่ผ่านมา +11

    ओन्ली संदीप दादा सचिन दादा पाटील प्रेमी आडी ❤❤

  • @matkastarrp1396
    @matkastarrp1396 3 วันที่ผ่านมา +30

    सुदीप ल जे जमला नाही ते तुम्ही केलात आभारी आहे

    • @AtulSonule-f9k
      @AtulSonule-f9k 3 วันที่ผ่านมา +7

      Sudip helicopter Premi ahe

    • @amolpatil6394
      @amolpatil6394 3 วันที่ผ่านมา +8

      ​@@AtulSonule-f9kएकदम बरोबर बोललास भावा तो सुदीप जळतोय हारण्यावर

    • @Vikasyap
      @Vikasyap 3 วันที่ผ่านมา

      @@matkastarrp1396 ya bhawLa support kra ajun chan video karel pratek harnya chya maidan la bhau sandeep dadacha dabal hindkesri harnya mhanun olkh sangt asto ❤️

    • @Vikasyap
      @Vikasyap 3 วันที่ผ่านมา +2

      @@amolpatil6394 mhanun tr dadachi mulakat ghetli nahi... Saglyana mahite

    • @vp2362
      @vp2362 3 วันที่ผ่านมา +2

      तो घेणार पण नाही मुलाखत वाघाची

  • @rajvrdhnbandgar7049
    @rajvrdhnbandgar7049 4 วันที่ผ่านมา +6

    Wagh apla 🎉🎉❤❤

  • @avishkaragurav2001
    @avishkaragurav2001 วันที่ผ่านมา +1

    सांगलीकर सुदीप दादा ना किति वेळा कॉमेंट केली पण त्यांनी घेतल नाही तुम्ही ती घेतल दादा खूप आभारी आहोत तुमचे

  • @Shyam-t5l
    @Shyam-t5l 3 วันที่ผ่านมา +4

    एकच नंबर हारण्या ❤❤

  • @KondibaRupanur-iv9ub
    @KondibaRupanur-iv9ub 3 วันที่ผ่านมา +2

    एक नंबर मुलाखत साहेब

  • @daulatpatil253
    @daulatpatil253 2 วันที่ผ่านมา +2

    बैल फायनल ला गाडीच्या मागे आजिबात पळत नाही हा गुण आहे त्याच्यात डायरेक्ट साईट कडून पुढेच जातो❤❤

  • @विठठ्लनामदेवमाने
    @विठठ्लनामदेवमाने 4 วันที่ผ่านมา +26

    हरण्या मुळे बंडा च नाव झाले होते... बंडा मुळे हरण्याच नाही...

    • @vishalbhandigare5966
      @vishalbhandigare5966 4 วันที่ผ่านมา +2

      💯

    • @upendrrapatil28
      @upendrrapatil28 4 วันที่ผ่านมา +3

      एकदम बरोबर 💯 निर्विवाद

    • @surajmane1253
      @surajmane1253 4 วันที่ผ่านมา +1

      ✔️✔️✔️

    • @amolmail260
      @amolmail260 3 วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर..... 👍🏻👍🏻👍🏻

    • @Vikasyap
      @Vikasyap 3 วันที่ผ่านมา +1

      😎...

  • @VasantWaghmode-zx5cz
    @VasantWaghmode-zx5cz 3 วันที่ผ่านมา +3

    Ek न मुलाकात

  • @jaydeepsarnaik583
    @jaydeepsarnaik583 3 วันที่ผ่านมา +3

    Happy birthday 🎂 हरण्या

  • @sangrampowar1274
    @sangrampowar1274 3 วันที่ผ่านมา +3

    हिंद केसरी हर्निया प्रेमी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संदीप पाटील यांचाही मनापासून आभार

  • @akshaypatil682
    @akshaypatil682 4 วันที่ผ่านมา +24

    संदीप दादांनी शेवटी स्वागत कमान बद्द्ल सांगितलं ती स्वागत कमान दि ग्रेट मराठा 🚩 मित्र मंडळ नागाव कवठे , आम्हीच विजयादशमी दसरा निमित्त उभारलेली होती
    आम्ही नागावकर, कट्टर हरण्या प्रेमी 😍

  • @rohandesai9811
    @rohandesai9811 2 วันที่ผ่านมา +1

    कोल्हापूर चा वाघ सप्त हिंदकेसरी हरण्या.. ❤️💯✌️👑

  • @konsk3788
    @konsk3788 4 วันที่ผ่านมา +6

    असा वाघ नंतर होणे शक्य नाही हिंदकेसरी हरण्या आणि नशीबवान मालक संदीप दादा पाटील कोल्हापूर

  • @Hanmant6707
    @Hanmant6707 2 วันที่ผ่านมา +1

    Dada nad karaycha nahi ek no. Sandip dada

  • @SurekhaParit-c1x
    @SurekhaParit-c1x 3 วันที่ผ่านมา +2

    Happy birthday Harnya🎉🎉

  • @amolmane1065
    @amolmane1065 2 วันที่ผ่านมา +2

    दादा पुन्हा असिच मुलाकत घेत रहा खुप छान वाटते ओ अमच्चा हरन्याच कौतुक आयकायला आणि हरन्याने नंबर मारलेले बक्षीसचा हि व्हिडिओ करा

  • @amitpatil8144
    @amitpatil8144 4 วันที่ผ่านมา +7

    संदीप झिंजेंची पण मुलाखत घ्या

  • @rayman9687
    @rayman9687 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान काम केलं आहे..
    धन्यवाद🎉🎉

  • @newheroineoldheroine5903
    @newheroineoldheroine5903 3 วันที่ผ่านมา +3

    दादा अशीच मुलाखत बंडा भाऊंची घ्या हरण्या विषय प्रश्न विचारा जसा पाटील बंधू ना विचारलं आम्हाला पण या दोघा णा पट्ट्यावर बघायला आवडेल

  • @amolmail260
    @amolmail260 3 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤ मस्त मुलाखत.... खुप खुप आभारी आहे दादा ❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @AbhijitNarute-y1c
    @AbhijitNarute-y1c 3 วันที่ผ่านมา +1

    ❤दादा तुम्ही मुलाखत घेतला हे खूप छान ❤

  • @newheroineoldheroine5903
    @newheroineoldheroine5903 3 วันที่ผ่านมา +4

    हिंदकेसरी हरण्या प्रेमी...

  • @Vikasyap
    @Vikasyap วันที่ผ่านมา +1

    समस्त सांगली कोल्हापूर हरण्या प्रेमी यांच्या कडून माननीय संदीप दादा ना एवढच सांगणं आहे कि हरण्याची पहिली मुलाखात झाली ते पण ज्यांनी घेतली त्यांना न सांगता घेतली त्या बद्दल प्रथम त्यांचे आभार.. या पुढे संदीप दादांनी लवकर मुलाखात देऊ नये... कारण खूप हरण्या प्रेमीची ईच्या असताना मुद्दाम मुलाखात घेतली नाही.. त्यांना फक्त वेळ देऊ नका.. समस्त हरण्या प्रेमी 🎉🎉🎉नाद kara पण वाघाचा नाय...

  • @ajitupadhye7238
    @ajitupadhye7238 4 วันที่ผ่านมา +3

    Go dhan
    Is great
    You are lucky
    Baswanna prasann.

  • @ranisavekar7954
    @ranisavekar7954 3 วันที่ผ่านมา +2

    Mast zala ahe video 1 number

  • @amolmane77
    @amolmane77 4 วันที่ผ่านมา +6

    हिंदकेसरी हरण्या प्रेमी❤❤

  • @typing2217
    @typing2217 4 วันที่ผ่านมา +4

    विषय हार्ड ओ❤

  • @prashantsable5526
    @prashantsable5526 4 วันที่ผ่านมา +3

    कोल्हापूरची शान हिंदकेसरी हरण्या

  • @AbhiAyare
    @AbhiAyare 3 วันที่ผ่านมา +2

    डब्बल हिंदकेसरी हारण्या 👑✌🏻💯

  • @nileshgurav3071
    @nileshgurav3071 4 วันที่ผ่านมา +4

    नाद खुळा

  • @rohitbhole7885
    @rohitbhole7885 4 วันที่ผ่านมา +3

    Na bhuto na bhavishati hatyar aahea harnya ❤

  • @kapildevkurane4113
    @kapildevkurane4113 4 วันที่ผ่านมา +4

    हरण्या.... कोल्हापूरचा वाघ🎉🎉

  • @dhirajbanasode2286
    @dhirajbanasode2286 4 วันที่ผ่านมา +4

    Only haranya 🎉🎉🎉❤❤

  • @surajmane1253
    @surajmane1253 4 วันที่ผ่านมา +3

    म्हैस लय जोरात ❤❤❤❤

  • @volatileprince
    @volatileprince 3 วันที่ผ่านมา +6

    भाऊ एकच पैरा करा त्याची हार होताना सहन नाही होत खूप वाईट वाटत जेव्हा त्याचा जोडीदार कमी पळतो तेव्हा
    मैदानाची आवड परत याच्या मुळेच झाली
    एक ग्योड्याल नंतर हारण्या

    • @amolmail260
      @amolmail260 3 วันที่ผ่านมา

      बरोबर भाऊ 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @dattapatil5296
    @dattapatil5296 4 วันที่ผ่านมา +3

    वाघ तो वाघच हरण्या ❤❤

  • @बबलूबोराटे
    @बबलूबोराटे 4 วันที่ผ่านมา +12

    कोल्हापूर जिल्ह्याचा वाघ हरण्या

  • @sm-fk4gs
    @sm-fk4gs 4 วันที่ผ่านมา +4

    विषय कट 🎉

  • @sourabhshindesarkar4929
    @sourabhshindesarkar4929 2 วันที่ผ่านมา +1

    2 दिवसात 29k views top cha vishy

  • @digambarsalunkhe8441
    @digambarsalunkhe8441 4 วันที่ผ่านมา +4

    एक नंबर मलाखत झाली

  • @Shubham01256
    @Shubham01256 3 วันที่ผ่านมา +2

    काेल्हापूरचा वाघ ❤👑

  • @akashsalgar-j6t
    @akashsalgar-j6t 3 วันที่ผ่านมา +2

    हरण्या वाघ असा बैल परत तयार होणे नाही 🎉❤😮😊

  • @KiranKoravi-c6s
    @KiranKoravi-c6s 4 วันที่ผ่านมา +4

    हरण्या सारखा कोण होणार नाही 👑

  • @badampatil7136
    @badampatil7136 4 วันที่ผ่านมา +3

    1 namber dada

  • @sangramjitdhadas102
    @sangramjitdhadas102 2 วันที่ผ่านมา +1

    King harna

  • @sachincharate1674
    @sachincharate1674 3 วันที่ผ่านมา +2

    Helicaptour baijya chi ekda mulakat gheun bgha...😊

  • @ketanchavan2956
    @ketanchavan2956 3 วันที่ผ่านมา +6

    सुदीप च्या हातून झाले नाही ते तुम्ही करुन दाकवले

    • @amolmail260
      @amolmail260 3 วันที่ผ่านมา +1

      सुदीप पक्का राजकारणी आहे..

    • @newheroineoldheroine5903
      @newheroineoldheroine5903 3 วันที่ผ่านมา

      बरोबर

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip 3 วันที่ผ่านมา

      ​@amolmail260 या हिंदकेसरी बैलाची मुलाखत फक्त 28 मिनिट 🤔 28 मिनिटात मुलाखत व्हावी एवढा साधारण बैलं तर नक्कीच नाही , या मुलाखतीत हरण्याचा किती इतिहास कळाला मला सांगा , मी जेव्हा मुलाखत घेईन तेव्हा ती मुलाखत एकच पार्ट मध्ये तर येणं शक्य नाही किमान 20 20 मिनिटांचे 4 ते 5 पार्ट नक्की येतील आणि तेव्हा कळेल मुलाखत काय असते 😊😊 तोपर्यंत मला काय शिव्या शाप द्यायचा ते दया मी फार विचार नाही करत असल्या गोष्टीचा ❤❤

  • @santoshgharage1721
    @santoshgharage1721 4 วันที่ผ่านมา +3

    खतरनाक मुलाखत ❤❤

  • @anupkadam2165
    @anupkadam2165 4 วันที่ผ่านมา +3

    एक नंबर

  • @amarthombare441
    @amarthombare441 4 วันที่ผ่านมา +3

    Nice video ❤

  • @ANIKETLAD-d7n
    @ANIKETLAD-d7n 3 วันที่ผ่านมา +1

    हरण्या ✌️🔥❤‍🩹

  • @SanjayPatil-f6v
    @SanjayPatil-f6v 4 วันที่ผ่านมา +4

    हरण्या सारखा बैल परत होणार नाही. ❤❤

  • @typing2217
    @typing2217 4 วันที่ผ่านมา +4

    Only harnya❤

  • @vaibhavpatil8273
    @vaibhavpatil8273 4 วันที่ผ่านมา +2

    Harnya Don 🔥❤❤

  • @babasahebpatil3211
    @babasahebpatil3211 4 วันที่ผ่านมา +1

    Great Harnya

  • @VijayGhatage-x9c
    @VijayGhatage-x9c 3 วันที่ผ่านมา +1

    Wag anil punakar

  • @amrutgadave2556
    @amrutgadave2556 4 วันที่ผ่านมา +5

    Only harnya

  • @shakilshaikh6743
    @shakilshaikh6743 3 วันที่ผ่านมา +1

    काटा किर्र मुलाकात 💥💥💨 दादा

  • @pratapyadav9039
    @pratapyadav9039 4 วันที่ผ่านมา +1

    Haranya ❤

  • @madamkavathekar5200
    @madamkavathekar5200 4 วันที่ผ่านมา +7

    बैल प्रेमी शर्यत शौकिण टॉपचा बैल हारण्या

  • @जयगोमाता-स6व
    @जयगोमाता-स6व 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शर्यत क्षेत्रातील सर्वात देखणा आणि जातीवंत बैल

  • @surajghugare6745
    @surajghugare6745 4 วันที่ผ่านมา +1

    Nice ❤❤

  • @Marutishandage
    @Marutishandage 4 วันที่ผ่านมา +2

    1No

  • @अजितजाधव-ड6प
    @अजितजाधव-ड6प 4 วันที่ผ่านมา +5

    पमु दादा थोरात याची मुलाखत घा दादा

  • @dattatraynatkule4373
    @dattatraynatkule4373 3 วันที่ผ่านมา +3

    राऊंड क्षेत्रातील बाप हारन्या बाप बाप असतो