उमेश भाऊ हां आपला दूसरा चिमन्या बैल आहे सरपंच फाकड्या या वाघाने तुमचे नाव महाराष्ट्र कर्नाटकाच्या काना कोपऱ्यात पोचवले आहे येथून ही पुढे ही पोहोचवणार महादेवा सरपंच फाकड्या ला लवकर बरा कर मैदान तुझी वाट बघत आहे मी एक चिमण्या प्रेमी आणि सरपंच फाकड्या प्रेमी नाद नादा शिवाय काय हो
राऊंड क्षेत्राताल शेवट आणि देखणं रूप पळशी फाकद्या गरिबांचा चॅनल कर्नाटक शर्यत प्रेमी ❤️❤️❤️
मी मागच्या वीडियो ला कमेंट केली होती गरीबांचे चैनल खर आहे हे आणि एकदा समजल हे
खरंच एक नंबर मालक उमेश दादा जाधव पळशी फाकड्या ला जपा उमेश दादा हीच अपेक्षा
सरपंच फकड्या लवकरात लवकर बरा व्हावा हीच अपेक्षा
वाघा तुझी गरज लई आम्हा लोकांना तू मैदानात लवकर हवा आहेस लवकर बरा हो love you फाकड्या
लवकरात लवकर बरे होउदेत
उमेश भाऊ हां आपला दूसरा चिमन्या बैल आहे सरपंच फाकड्या या वाघाने तुमचे नाव महाराष्ट्र कर्नाटकाच्या काना कोपऱ्यात पोचवले आहे येथून ही पुढे ही पोहोचवणार महादेवा सरपंच फाकड्या ला लवकर बरा कर मैदान तुझी वाट बघत आहे मी एक चिमण्या प्रेमी आणि सरपंच फाकड्या प्रेमी
नाद नादा शिवाय काय हो
बैलगाडी क्षेत्रातील बघाव आणि बघतच बसावं असा देखणा बैल...सरपंच फाकड्या....लवकर बरा हो
देवा लवकर बरा कर वाघाला ❤
शर्यत प्रेमी कर्नाटक तुमचा आभार 🙏🏻
माझा सर्वात आवडता बैल पळशी फाकद्या
देवा या अडचणीतून पळशी फाकड्याला लवकर बर कर
बघावं तेवढं कमी आहे . एवढं देखणं रूप दिलंय देवानं फाकड्याला. लवरच बरा हो वाघा
वाईट घटना आहे लवकर बरा होवू दे
देवा लवकर या बैलाला बरे कर
Khup bhari vatl vatl bail bagun pn palaahi fakdy lavakar Bara ho...
पळशी फाकडया महादेव चा नंदी लवकर बरा होऊ
सरपंच फकड्या लवकर बरा व्हावा हीच इच्छा 🙏🙏🙏
लवकर बरा होऊन मैदान गाजवावे हीच अपेक्षा
वाघा लवकर बरा हो ❤❤❤
Tumhi kharch khup bhari video kratay amhala bailala bgaych hot pn bgayla milt nvht tumhi video chya madhmatun dakhvla tya badal dhanyavaad❤
लवकरच बरा होऊदे
वाघा लवकर बरा हो आजून आपल्याला मैदान गाजवाचं आहे
डबल डायवर बसवायला पाहिजे
लवकरच मैदान ..वाघ गाजवणार 🔥🔥🔥🔥🔥🔥
Fakadya❤❤❤ malak khara. Malak
Phakdya premi❤❤
दादा खूप चांगली मुलाखत घेता
😢😢
Banda bhau lokanchya gadya jara sambhalun mara😢😢😢😢😢
😢keep it up Palashi Fakdya❤
गाडीमध्ये 2 ड्रायव्हर पाहिजेत
लवकर बरा हो वाघा
लवकर भरा हो
❤❤
गाडीवानाची चुक आहे बैल सरळ पळत आसताना आता आणला गाडीवानाच काय जात नाही मालकाला घोडा लागतोय
लवकर बरा हो आम्ही तुझी मैदानात वाट बघतो
Wagh ahe wagh
Lavkar barahoude hi eswar charni prarthana
Lavakar bara ho wagha
Fakdya❤🙏🙏
बर आहे का वाघाला
Fakdya ❤️👑
Lavkar bara ho
Lavkar.bara.ho.palshi. Fakdyaa
गरिबांची बैल उजेडात आणणारा.युट्यूब चॅनेल वाला.. कर्नाटक शर्यत प्रेमी.
धन्यवाद दादा
Laksh dya o bailakad
❤❤❤
लवकर बरा हो वाघा
Lavkr bra ho vagha 👑🫀
❤❤