Master, Shri Amarnath Tamne, first I would like to congratulate you for Very accurate production about palmistry. Very Detailed explanation is come out and With competition with my palm is 101% observed correct. Iam also from sambhaji nagar but my some of assets are in nasik, I am proper from Vaijapur, professional y iam Commercial photographer, I would like to meet you once face by face at Nasik. iam Ambitious to see more details about palmistry. Wishing you all the best for your worship and helpful to all the surrounding people s.
अतिशय अचूक आणि योग्य मार्गदर्शन करतात सर हा आमच्या संपूर्ण कुटुंबा ला आलेला अनुभव आहे. सरांनी सांगितलेले उपाय सुद्धा अगदी सोपे आणि सहज करु शकतो असे असतात. सरांच मार्गदर्शन नक्कीच प्रत्येकाला उपयोगी येईल असेच असते आणि अडचणी च्या वेळी त्यातून 100% मार्ग निघतो .
श्री तांबे सर खूप छान मार्गदर्शन करतात. कोणतीही भिती न दाखवता योग्य मार्गदर्शन करतात उपाय सोपे effictiv असतात. सुंदर समजावून सांगतात. अभ्यास छान आहे सरांचा palmistry cha . keep it up sir.
Sir the information you have given in a complete scientific manner will be useful for every person one who knows everyone will know and we have experienced what you know and everyone will benefit from your information very nice very nice information great performance 👍
@@Raajmanch मी मेडीकल ला काम करते पन शेजारी पीडी आॉटीक डॉक्टर आहे पन तो एकही चिटटया देत न6 ५ ते७ हय वेळोत १७ रु व्िकरी झाले मलाच कळत नाही मी खरच किती करु सिललक ठेवु माल आनायचा कती कळत नाही बुषभ रास आहे सगळे चागले म्हणायचे गप्प बसले
छान माहिती,,,, अमरानाथ तांबे जी केवळ हस्तरेषा तज्ञ् म्हणूनच नाही, तर सच्चे मित्र, हितैशी, मार्गदर्शक, संवेदनशील हृदय असलेले, सर्वांगूनसंपन्न व्यक्तिमत्व आहे. ❤
खुपच छान माहिती आपण दिलेली आहे. गुरूजी हातामध्ये हृदयरेषा मस्तीष्क रेषा व आयुष्यरेषा याव्यतीरीक्त एक रेषा असते ती म्हणजे सिमियन लाईन एकदम सरळ असते. त्या सिमियन लाईनचा जिवनामध्ये काय परिणाम होतो. मला पालमिस्ञी शिकण्याची खुपच ईच्छा आहे. माझ्या हातात चार रेषा आहे.
Mi asch youtube bagitl... Ithe face reading bhavish sangte... Mi appointment ghetli... Eka विषयाचे 800 /- ...इथे मार्ग दर्शन इतके ठीक नव्हते... पण पैसे लालची वाटली... लग्नासाठी, करिअर वेगवेगळे पैसे... मी नाही ट्रस्ट करु शकत लगेच
@@udaydate5567 अगदी बरोबर दादा, परंतू वर्तमानातून जायचे तर भविष्या कडेच ना. मग् आपले आई वडिल असोत, मोठे बांधाव असोत, चांगले मित्र असोत, अनुभवी शिक्षक असोत अथवा ज्योतीष जानकार.....! जो आपल्याला आपल्यातिल कौशल्य आणि उणीवा समजावून सांगत असेल्, अशा व्यक्ती कडून नक्कीच मार्गदर्शन घ्यावे. आपण व्यक्त झालात, त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏😊
मी श्री. अमरनाथ तांबे सर यांना प्रत्यक्ष भेटून मार्ग दर्शन घेतलेले आहे, अत्यंत अचूक मार्गदर्शन करतात व योग्य असा सल्ला देतात सर...🙏
खूप खूप आभार 🙏🏻💐
Master, Shri Amarnath Tamne, first I would like to congratulate you for Very accurate production about palmistry. Very Detailed explanation is come out and With competition with my palm is 101% observed correct. Iam also from sambhaji nagar but my some of assets are in nasik, I am proper from Vaijapur, professional y iam Commercial photographer, I would like to meet you once face by face at Nasik. iam Ambitious to see more details about palmistry. Wishing you all the best for your worship and helpful to all the surrounding people s.
👍🤝
Thank u so much 🙏🙏
अतिशय अचूक आणि योग्य मार्गदर्शन करतात सर हा आमच्या संपूर्ण कुटुंबा ला आलेला अनुभव आहे. सरांनी सांगितलेले उपाय सुद्धा अगदी सोपे आणि सहज करु शकतो असे असतात. सरांच मार्गदर्शन नक्कीच प्रत्येकाला उपयोगी येईल असेच असते आणि अडचणी च्या वेळी त्यातून 100% मार्ग निघतो .
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Fees kiti ghetat
Yancha patta
Online rs 1100rs,physical 2100rs@@sujataawalkar5254
सरांचा मोबाईल नंबर किंवा पत्ता मिळेल काय.आम्हाला तांबे सरांचे मार्गदर्शन हवे असल्यास कसा संपर्क साधावा.
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
🙏🏻🙏🏻💐💐
खूपच छान podcast धन्यवाद तांबे गुरुजी 🙏
🙏🏻💐
श्री तांबे सर खूप छान मार्गदर्शन करतात. कोणतीही भिती न दाखवता योग्य मार्गदर्शन करतात उपाय सोपे effictiv असतात. सुंदर समजावून सांगतात. अभ्यास छान आहे सरांचा palmistry cha . keep it up sir.
खरं आहे 🙏🏻
🙏🙏😊
Fees ahet ka
@@chetanashirwadkar3492 हो
खूपच जबरदस्त आणि माहितीपूर्ण podcast झाला सर ... खूप अनोखी माहिती मिळाली 🙏🏻❤️
खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤️
He is a right person to show your hand. He will answer all your questions and remidies for your problems
Thank you so much 🙏🏻
@@kannannadar69 patta aani fees kiti pls sanga
Great podcast.. Very much informative 👌👌
Thank you so much 🙏🏻
खूप चांगली माहिती सर 👍🏻
Thank you 🙏🏻❤️
खरं च सर खुप छान मार्गदर्शन करतात आणि ते स्वतः सगळ्यांसोबत बोलतात. Thank you so much sir 😊
हो अगदी खरं आहे
Sir the information you have given in a complete scientific manner will be useful for every person one who knows everyone will know and we have experienced what you know and everyone will benefit from your information very nice very nice information great performance 👍
Thank you 🙏🏻
सर खूपच छान माहिती दिली आहे
Thank you so much 🙏🏻
17:47 ताबे सरशुकाची रास आहे तर लक्झरी लाईफस्टाईल ने जगतो पन मलातर रोजच काम करावे लागते सुख कधी तरी येईल ❓
मी६६ ची आहे तर भविष्य चा उपयोग होतो ❓
Ho
@@Raajmanch काय करावे लागेल
@@Raajmanch मी मेडीकल ला काम करते पन शेजारी पीडी आॉटीक डॉक्टर आहे पन तो एकही चिटटया देत न6 ५ ते७ हय वेळोत १७ रु व्िकरी झाले मलाच कळत नाही मी खरच किती करु सिललक ठेवु माल आनायचा कती कळत नाही बुषभ रास आहे सगळे चागले म्हणायचे गप्प बसले
Sir nashik la khuthe ahe.. address bhetel ka
Description madhe number aahe
Address of office in nasik
Number dilela aahe description madhe
Sir Nashik la khute ahe address pathwa
सरांचा मोबाईल नंबर मिळेल काय व पत्ता सांगा
Given in description 🙏🏻🙏🏻
सराना भेटायचे आहे कुठे भेटू शकतील नंबर मिळेल का
Number aahe description madhe
छान माहिती,,,, अमरानाथ तांबे जी केवळ हस्तरेषा तज्ञ् म्हणूनच नाही, तर सच्चे मित्र, हितैशी, मार्गदर्शक, संवेदनशील हृदय असलेले, सर्वांगूनसंपन्न व्यक्तिमत्व आहे. ❤
🙏🏻💐❤️
माझ्या हात वर माशांचे चिन्ह आहे काय संकेत आहे
खुपच छान माहिती आपण दिलेली आहे.
गुरूजी हातामध्ये हृदयरेषा
मस्तीष्क रेषा व आयुष्यरेषा
याव्यतीरीक्त एक रेषा असते
ती म्हणजे सिमियन लाईन
एकदम सरळ असते.
त्या सिमियन लाईनचा जिवनामध्ये काय परिणाम होतो.
मला पालमिस्ञी शिकण्याची खुपच ईच्छा आहे.
माझ्या हातात चार रेषा आहे.
👍🙏🏻
मनलाउन व्हीडीओ बघीतलापन राहु,वर,तीळ 0असेलतर भविष्य काय हेआपण सांगीतले नाही😢
Contact tambe sir
No any attribute of that 👍
Chinha ketu che dakhava..
Til che bhakti khare aahe.
मला ही हात दाखवून मार्गदर्शन हवे आहे मी संपर्क कसा साधू
👍
Pls check the description , mobile number dilela aahe 🙏
Fees
Mi asch youtube bagitl... Ithe face reading bhavish sangte... Mi appointment ghetli... Eka विषयाचे 800 /- ...इथे मार्ग दर्शन इतके ठीक नव्हते... पण पैसे लालची वाटली... लग्नासाठी, करिअर वेगवेगळे पैसे... मी नाही ट्रस्ट करु शकत लगेच
Ok
Can you give mobile no of Tambe sir.
Number given in description 👍
Good video.dada asech video navin gheun yet jaa
Nakkich
Thank you 🙏🏻
Sadhya hajaro lok karodpati ahet 😊
Ho
Phar Sundar
🙏🏻🤝💐
Nagpurla kadhi yenar, mala hat dakhvayacha aahe
Description madhe contact number aahe
Apla patta kuthe aahe
Nashik
सर मीएकोनसाठ
वर्षाची आहे माझ्या हातात दोनच रेषा आहेत
माझ्या हातात दोनच रेषा आहेत मी एकोनसाठ वर्षाची आहे
असं कसं असेल 🤔
Sir mala baghaych ahe kay karave
Sirancha number dilela aahe description madhe
❤
🙏🏻💐
अमरनाथ तांबे सर हात बघायचे असेल तर नाशिकला यावं लागेल का
Online आणि offline दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत 🙏
हात दाखवून अवलक्षण अशी आपल्या कडे म्हण आहे
भविष्या पेक्षा वर्तमानात जगणं शिकल पाहिजे
@@udaydate5567 अगदी बरोबर दादा, परंतू वर्तमानातून जायचे तर भविष्या कडेच ना. मग् आपले आई वडिल असोत, मोठे बांधाव असोत, चांगले मित्र असोत, अनुभवी शिक्षक असोत अथवा ज्योतीष जानकार.....! जो आपल्याला आपल्यातिल कौशल्य आणि उणीवा समजावून सांगत असेल्, अशा व्यक्ती कडून नक्कीच मार्गदर्शन घ्यावे. आपण व्यक्त झालात, त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏😊
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻
❤
धन्यवाद 🙏🏻
ऑनलाइन हात बघायचा असले तर आपली फी किती आहे आणि ऑफलाईन किती आहे
कृपया Discription मधे दिलेल्या नंबर वरती सम्पर्क साधने 🙏
Sir no. Milie ka
Pls check the description, number aahe 🙏
सर राहू रेषा कट चा पिक्चर दाखवणे
👍
He tar nature zal,kahi future ahe ka palm madhe
Aahe ki
तांबे सरांना आपण पर्सनली भेटू शकतो का
Ho
Pl no मिळेल का
Pls check the description, mobile number aahe 🙏
Sir na personali bhetaych aselter ks
Read description
तांबे सर तुम्ही तंबाखू खाता 🙆♂️
🤔
@@Raajmanch😂😂😂
Mazya hatachy madhya bhagi khadda aahe pan mala kontehi addiction nahi aani mala asha lokancha rag yeto
Subjective asel 🙏🏻
Maza budh thoda dablela aahe tar me kahi sangat nahi konala
🙏🏻😄
मला खरं नाही वाटतं 😂
बरं