खूप खूप खूपच सुंदर.... अभिषेक दादांचे स्व- अनुभव, नम्रपणा, आवाज ऐकताना खूप सकारात्मक ऊर्जा आम्हाला पण अनुभवता येते.... Thank you so much... 😊 श्री गुरु शरणम्..... श्री स्वामी शरणम्.....🌼🌼🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थांसाठी मी हा VDO पाहिला. मी एक भोळा स्वामी भक्त आहे. मी येथे काही शंका विचारल्या वरुन काही जणांना राग आला. मला असे वाटते की ज्याना राग आला ते श्री स्वामीभक्त नसावेत व अन्य कोठल्यातरी नवीन पंथाचे सदस्य असावेत , त्यानी कोणीही श्री स्वामींची बखर , वामनबुवा ब्रह्मनिष्ठकृत श्री गुरु लीलामृत, श्री स्वामीसुतांचे अभंग वाचले नसावेत (आमच्या सारख्या भोळ्या भाबड्या स्वामी भक्तांसाठी हे ग्रंथ म्हणजे सर्वस्व आहे व त्या अनुषंगाने मी प्रश्न विचारले ) श्री स्वामी माउली च्या छेलीखेडे ग्रामी प्रकटीकरणाची कथा माहित नसावी . क्षमा करा , माझा गैरसमज झाला की हा VDO बघणारे हे कट्टर श्री स्वामी भक्त असावेत व तसे समजुन मी comments ला उत्तरे देत बसलो. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर परत क्षमस्व.
@@Zenith-s7z आपण श्री स्वामी भक्त आहात काय ? बखर , श्री गुरुलीलामृत , श्री स्वामी सुतांचे अभंग वाचले आहेत काय ? तरच आपणाशी संवाद अन्यथा नाही. आपणच् ती मुलाखत देणारे आहात काय ? मुलाखत
@@Zenith-s7z th-cam.com/video/WYGTXmCJl0M/w-d-xo.htmlsi=5LOhzU0mjQsO2in7 म्हणे श्रीनृसिंहसरस्वती महाराज म्हणजेच श्री स्वामी समर्थ. परत तेच - लाव चुना , मळ पुन्हा. अहो श्री स्वामी समर्थ हे छेलीखेडी ग्रामी सगुणरुपात धरणी दुभंगुन बालकरुपात प्रकट झाले- पहा श्रीस्वामीसुतांचे अभंग.
@@Zenith-s7z th-cam.com/video/WYGTXmCJl0M/w-d-xo.htmlsi=qtcoXna_SCrpOn1n 46.45 मिनीटस् म्हणे अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ महाराज गांजा करीत होते ( म्हणजे गांजा पीत होते ) परत- लाव चुना , मळ पुन्हा. अहो , श्री स्वामी महाराज स्वतः तर कधीच गांजा प्यायचे नाहीत आणी सेवकांनाही पिऊन द्यायचे नाहीत - पहा बखर.
@@raghunathsatale5388 तुम्हाला मुंबईत मोठ्या पुस्तकांच्या दुकानात नक्कीच मिळेल ( जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर)... ॲमेझॅान वैगरै बद्दल माहीत नाही... माझ्याकडे १५-२० वर्षांपासून आहे
Khup Sundar and informative podcast aahe. Dhanyawad. Part 2 madhe Guruji na vichrava ki Hindu dharma cha astitva kay asanar aahe, ani Islamic aakraman kase thambavayache . Thanks.
@@Raajmanch मला श्री महालक्ष्मी माता माहित आहेत. इथे बरेच जण श्री आदिलक्ष्मी शरणम् असे लिहीत आहेत. या मातु:श्री कोण आहेत ? यांचे स्थान कोठे आहे ? दर्शनाला कसे जायचे ?
@@anvitmohite9080 या आदिलक्ष्मी कोण ? म्हणजे आपण ज्या लक्ष्मी मातेचे पुजन अर्चन करतो त्यांच्या आधिच्या या आदिलक्ष्मी आहेत काय ? असेल तर पुराव्यानिशी सांगा, म्हणजे आम्हाला पण त्यांची पुजा करता येईल. यांचे स्थान कोठे आहे ?
भगवान दत्तात्रेयांचा अवतार सत्त्य युगामध्ये झालेला आहे . पुष्कळ वर्ष झाली . आरंभला अनसूया माता आणि अत्री महर्षी यांची आणखी निष्ठा , भक्ती आहे . कर्माचरण आहे . त्यामुळे प्रसन्न होऊन भगवान महा विष्णूंनी दत्तात्रेय रूप धारण केलं . : - इती -'widdyaawaachaspati श्री . दत्त्महाराज कवीश्वर शास्त्री . - ❤
The questions asked are so amazing..!!!!! Very smart, beautiful. I love it. Mala same prashan dokyat hote and exactly tech aikayla milale. Thank you so much both of you.
श्री गुरुभ्यो नमः 🙏 दत्त गुरूंच्या जन्माबद्दल नवीन कथा ऐकावयास मिलाली । दत्तागुरूंचा महिमा अगाध आहे, ते ब्रह्म विष्णू महेश यांच्या ही पलिकडचे आहेत. दत्त गुरूंची भक्ती प्राप्त होण हे खूप दुर्मिल आहे. अभिषेकदादा तुम्ही खूप भाग्यवान आहात. श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त सदगुरू श्रीदत्तात्रय भगवान की जय 🌷🙏🙏
तुम्ही ऐकत रहा बघत रहा माझ्या श्रध्दा स्थानांना जो कोणी अवमानित करेल तेव्हा मी विरोध करणारच ! "तुका म्हणे अवघे सोंग तिथे कैसा पांडुरंग" असे सर्व आहे. असो.
Akhand swami namsmaran roj 11mali tark mantrach tirth ani normal delivery chi seva karunhi dada maz cizer ka zal ani tyat mazi delivery hi normal ahe tri dekhil dusarya veli maz operation karav lagal ka dada swamini mazyavr ka ashi vel aanali
विवेकानंद यांनीही गुरुंची परिक्षा घेतली होती, पण दोघेही तेव्हढेच महान होते शंका येण स्वाभाविक आहे त्यासाठी आपण स्वानुभव घ्यावा लागतो इतरांचे अनुभव उदाहरणार्थ घ्यावे
kripaya Marathi aur Hindi dono bhasha use karein jisase hum logon ka bhi fayda ho sake, jo Marathi nahi janate hain. Jai Param Guru Dattatreya ji , Jai Swamy Samarth, Ji Jai Sadguru Nityanand Ji, Jai Swamy Muktanand Ji, Jai Namdev ji Maharaj, Jai Gyaneshwar Ji Maharaj, Jai Tukaram Ji Maharaj, Jai Bithoba Ji Maharaj. Jai Kooba Ji Maharaj, Jai Nivratti Nath Ji Maharaj, Jai Muktabai Mata ji, Jai Gulab Rao ji Maharaj
आप सिर्फ अपने बारे मे सोचते है. मेरे दादा दादी ग्रामीण भाग से है,अभी उन्होंने ये पॉडकास्ट मराठी है इसलिये पुरा सून लिया. उन्हे बिलकुल भी हिंदी नहीं समझती तो वो कैसे सून पायेंगे? इससे अच्छा आप मराठी सिखे.
उत्कंठा,,,,,,,,,,,पुढिल अशाच सुंदर पोडकास्टची❤❤❤
🙏श्री स्वामी समर्थ🙏
🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🚩🚩🚩🌷🌷🌷
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
धन्यवाद 🙏🏻
॥ स्वामी शरणम् ॥ ॥ श्रीगुरुः शरणम् ॥
मनःपूर्वक धन्यवाद!!🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻❤️❤️
🙏|| स्वामी शरणं||
|| श्री गुरु शरणं||
||आदि गुरु शरणं||
|| आणि लक्ष्मी शरणं||
|| जय अनघा दत्तात्रेय||
🙏🏻🙏🏻
!!श्री गुरु शरणं !!
!!श्री स्वामी शरणं !!
खूप सुंदर .....जबरदस्त अध्यात्मिक अभ्यास.....
स्वामीकृपाच....स्वामी लीलाच ती....
🙏🙏🙏👏🏻👏🏻
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
खूप खूप खूपच सुंदर.... अभिषेक दादांचे स्व- अनुभव, नम्रपणा, आवाज ऐकताना खूप सकारात्मक ऊर्जा आम्हाला पण अनुभवता येते.... Thank you so much... 😊 श्री गुरु शरणम्..... श्री स्वामी शरणम्.....🌼🌼🙏🏻🙏🏻
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
श्री स्वामी समर्थांसाठी मी हा VDO पाहिला. मी एक भोळा स्वामी भक्त आहे. मी येथे काही शंका विचारल्या वरुन काही जणांना राग आला. मला असे वाटते की ज्याना राग आला ते श्री स्वामीभक्त नसावेत व अन्य कोठल्यातरी नवीन पंथाचे सदस्य असावेत , त्यानी कोणीही श्री स्वामींची बखर , वामनबुवा ब्रह्मनिष्ठकृत श्री गुरु लीलामृत, श्री स्वामीसुतांचे अभंग वाचले नसावेत (आमच्या सारख्या भोळ्या भाबड्या स्वामी भक्तांसाठी हे ग्रंथ म्हणजे सर्वस्व आहे व त्या अनुषंगाने मी प्रश्न विचारले ) श्री स्वामी माउली च्या छेलीखेडे ग्रामी प्रकटीकरणाची कथा माहित नसावी . क्षमा करा , माझा गैरसमज झाला की हा VDO बघणारे हे कट्टर श्री स्वामी भक्त असावेत व तसे समजुन मी comments ला उत्तरे देत बसलो. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर परत क्षमस्व.
Is "लाव चूना, मळ पुन्हा." your question??
@@Zenith-s7z आपण श्री स्वामी भक्त आहात काय ? बखर , श्री गुरुलीलामृत , श्री स्वामी सुतांचे अभंग वाचले आहेत काय ? तरच आपणाशी संवाद अन्यथा नाही. आपणच् ती मुलाखत देणारे आहात काय ? मुलाखत
@@Zenith-s7zही comment आहे. म्हणे श्रीपादश्रीवल्लभांनी अक्कलकोटा मधे पादुका स्थापन केल्या. लाव चुना मळ पुन्हा.
@@Zenith-s7z
th-cam.com/video/WYGTXmCJl0M/w-d-xo.htmlsi=5LOhzU0mjQsO2in7
म्हणे श्रीनृसिंहसरस्वती महाराज म्हणजेच श्री स्वामी समर्थ.
परत तेच - लाव चुना , मळ पुन्हा.
अहो श्री स्वामी समर्थ हे छेलीखेडी ग्रामी सगुणरुपात धरणी दुभंगुन बालकरुपात प्रकट झाले- पहा श्रीस्वामीसुतांचे अभंग.
@@Zenith-s7z
th-cam.com/video/WYGTXmCJl0M/w-d-xo.htmlsi=qtcoXna_SCrpOn1n
46.45 मिनीटस्
म्हणे अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ महाराज गांजा करीत होते ( म्हणजे गांजा पीत होते )
परत- लाव चुना , मळ पुन्हा.
अहो , श्री स्वामी महाराज स्वतः तर कधीच गांजा प्यायचे नाहीत आणी सेवकांनाही पिऊन द्यायचे नाहीत - पहा बखर.
राम भोसले ह्यांच्या पुस्तकाचे नाव " दिव्यस्पर्शी" अस आहे.... खूप सुंदर आहे... कोणी वाचल नसेल त्यांनी नक्की वाचावे🙏
Nakkich धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Kharch mi vachale ahe
कुठं मिळेल,कारण रामभोसलें बद्दल मी फक्त जुजबी ऐकून आहे।
@@raghunathsatale5388 तुम्हाला मुंबईत मोठ्या पुस्तकांच्या दुकानात नक्कीच मिळेल ( जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर)... ॲमेझॅान वैगरै बद्दल माहीत नाही... माझ्याकडे १५-२० वर्षांपासून आहे
Ram bhosle sadhahi. Pethadhe Rahat hote. Adhi khup eakla ahe . Book khute bhetel sanga plZ
🙏श्री गुरुदेव दत्त🙏श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे🙏श्री स्वामी समर्थ🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
।। श्री गुरुदेव दत्त।।
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
🙏🌹स्वामी शरणं 🌹🙏
🙏🌹 श्री गुरु शरणं🌹🙏
🙏🌹 आदी गुरु शरणं🌹🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
मस्त ❤❤
।।श्रीगुरु शरणं।। श्री स्वामी शरणं।। अप्रतिम विवेचन...पुढील एपिसोड लवकर ऐकण्यास मिळो ही नम्र विनंती!
Nakkich
Firday la 12pm
Khup Sundar and informative podcast aahe. Dhanyawad.
Part 2 madhe Guruji na vichrava ki Hindu dharma cha astitva kay asanar aahe, ani Islamic aakraman kase thambavayache . Thanks.
नक्कीच next episode madhe vicharu
Thanks 🙏🏻
खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे नक्कीच ह्या प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहत आहे
दिव्यस्पर्शी हे डॉ राम भोसले यांचे पुस्तक.. खरंच दिव्य पुस्तक आहे.
Yess 👍👍
Link takataka tya book che घेण्यासाठी
@@priteshkekan2781 अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वर मिळेल.
आदि गुरूंचे दर्शन म्हणजे साक्षात परमात्मा श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन डोळे भरून पावतात.🙏
🙏🏻💐
Yes 👍
एक नवीन बाबा कसा तयार होतो हे समजले
सबका गुरू दत्त गुरू
🙏🏻🙏🏻💐💐
❤❤❤स्वामी शरणम❤❤❤
❤❤❤श्रीगुरू शरणम❤❤❤
❤❤❤आदीगुरु शरणम❤❤❤
❤❤❤आदिलक्ष्मी शरणम❤❤❤
🙏🏻🙏🏻💐💐🤝🤝
@@Raajmanch मला श्री महालक्ष्मी माता माहित आहेत. इथे बरेच जण श्री आदिलक्ष्मी शरणम् असे लिहीत आहेत. या मातु:श्री कोण आहेत ? यांचे स्थान कोठे आहे ? दर्शनाला कसे जायचे ?
।।स्वामी शरणं।।
।।श्रीगुरु शरणं।।
।।श्री आदिगुरु शरणं।।
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
!! Shree Swami Samarth Maharaj ki Jay !!
🙏🏻🙏🏻❤️❤️
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
🙏🏻🙏🏻💐💐
स्वामी शरणं 🙏 श्री गुरु शरणं 🙏 आदिगुरु शरणं 🙏 आदिलक्ष्मी शरणं 🙏
🙏🏻🙏🏻🤝💐
@@anvitmohite9080 या आदिलक्ष्मी कोण ? म्हणजे आपण ज्या लक्ष्मी मातेचे पुजन अर्चन करतो त्यांच्या आधिच्या या आदिलक्ष्मी आहेत काय ? असेल तर पुराव्यानिशी सांगा, म्हणजे आम्हाला पण त्यांची पुजा करता येईल. यांचे स्थान कोठे आहे ?
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐❤️❤️
🙏🏻🙏🏻💐💐
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏🌼🙏🌷🙏🌹🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
खूपच ज्ञानी आहेत दादा आपण तर तिथे कधीच पोहचू शकणार नाही ✨
🙏🏻🙏🏻
का ? ते काय शनी , मंगळ , नेपच्युन वगेरे राहतात काय ?
Shri swami samarth
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
Dhanyawad. Dhanyawad. Dhanyawad. ❤❤❤
🙏🏻🙏🏻💐💐❤️❤️🤝🤝
Shri swami samrath
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
छान सांगता तुम्ही
🙏🏻🙏🏻💐💐
Swami Sharnam
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
स्वामी शरणम् श्री गुरु शरणम् आदि गुरु शरणम् आदि लक्ष्मी माता शरणम्
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
Shree Swami samarth 🙏
Mula chi patrika dakhvaychi hoti.
Contact details in description
पुढचा भाग पण बनवा श्री गुरू शरणं
येत्या शुक्रवारी next episode येईल 🙏🏻
Khupach chaan vatatye aikun…..
thankyou 🙏🏻🙏🏻
💐🤝🙏🏻
भगवान दत्तात्रेयांचा अवतार सत्त्य युगामध्ये झालेला आहे . पुष्कळ वर्ष झाली . आरंभला अनसूया माता आणि अत्री महर्षी यांची आणखी निष्ठा , भक्ती आहे . कर्माचरण आहे . त्यामुळे प्रसन्न होऊन भगवान महा विष्णूंनी दत्तात्रेय रूप धारण केलं . : - इती -'widdyaawaachaspati श्री . दत्त्महाराज कवीश्वर शास्त्री . - ❤
Shri gurudev datta
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
The questions asked are so amazing..!!!!! Very smart, beautiful. I love it. Mala same prashan dokyat hote and exactly tech aikayla milale. Thank you so much both of you.
Thank you so much 🙏🏻🙏🏻❤️❤️
ShreeSwamiSamarth 🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
आवडला विडिओ
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
स्वामी शरणं
🙏🏻💐💐
श्री स्वामी समर्थ
जय जय श्री स्वामी समर्थ.
दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा
Thanks 🙏🏻
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ 🙏🏻💐
श्री स्वामी शरणम
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
Shree swami samarth 💐💐🙏🙏
🙏🏻🙏🏻💐💐
श्री गुरुभ्यो नमः 🙏 दत्त गुरूंच्या जन्माबद्दल नवीन कथा ऐकावयास मिलाली । दत्तागुरूंचा महिमा अगाध आहे, ते ब्रह्म विष्णू महेश यांच्या ही पलिकडचे आहेत. दत्त गुरूंची भक्ती प्राप्त होण हे खूप दुर्मिल आहे. अभिषेकदादा तुम्ही खूप भाग्यवान आहात. श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त सदगुरू श्रीदत्तात्रय भगवान की जय 🌷🙏🙏
🙏🏻🙏🏻💐💐
खूप सुंदर पॉडकास्ट. धन्यवाद.🙏
🙏🏻💐
Shri Swami Samarth
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
मला या आदि गुरूंचे दर्शन घ्यायची इच्छा आहे 🙏🙏
Nakkich samapark kara
Unbelievable 1 number
Thank you 🙏🏻
श्नी गुरू देव दत्त❤❤❤,
🙏🏻🙏🏻💐💐
खूप खूप धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
Shree gurudev Datta 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
🙏स्वामी शरणंम🙏
🙏श्री स्वामी समर्थ🙏
🙏🏻🙏🏻💐💐
II Shree Swami Samarth II
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
श्री स्वामी समर्थ
🙏🏻💐
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
🙏🏻🙏🏻💐💐
श्री गुरुदेव दत्त दादा नमस्कार
🙏🏻🙏🏻💐💐
Swami sharanam🙏🏻🙇🏻♀️
श्री स्वामी समर्थ 🙏🏻💐
स्वामी ॐ 🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻💐💐
Divyshprsh by Ram Bhosale. Nice book
🙏🏻🙏🏻💐💐
तुम्हाला शीवकृपानंद स्वामी लवकरात लवकर भेटोत हि ईश्वर चरणी प्रार्थना
🙏🏻🙏🏻💐💐
Shree Swami Samarth 🌺🌺🙏
🙏🏻💐
Khup chan 😊😊 Shri Swami Samarth
स्वामी शरणं 🙏🙇♂️
श्री गुरु शरणं 🙏🙇♂️
श्री आदिगुरू शरणं 🙏🙇♂️
आदिलक्ष्मी शरणं 🙏🙇♂️
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
Dattanchachi murti kiva photo basleli aasavi ka ubha rahileli aasavi
Swami sharanm🙏shri Guru sharnam🙏Adiguru sharanm 🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
Swami sharanam 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
Shree swami samarth mauli ❤
🙏🏻💐
स्वामी शरणं श्री गुरु शरणं.
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
॥ स्वामी शरणं ॥
॥ श्रीगुरुः शरणम् ॥
मनःपूर्वक धन्यवाद!!🙏🙏🙏
❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि तुमचा नंबर❤❤
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
श्री वासुदेव निवास कर्वे रोड मध्ये श्री गुळवणी महाराज व कविश्वर शास्त्री यांच्या बद्दल एक विडिओ करावा ही नम्र विनंति ❤❤❤
Nakkich
Swami Sharnam 😇
🙏🏻🙏🏻💐💐
Swami Sharnam 🙏
Shri Guru Sharnam 🙏
Aadiguru Sharnam 🙏
Aadilaxmi Sharnam 🙏
💐💐
दिव्यस्पर्शी _ डॉ. राम भोसले
Thanks i
तुम्ही ऐकत रहा बघत रहा माझ्या श्रध्दा स्थानांना जो कोणी अवमानित करेल तेव्हा मी विरोध करणारच ! "तुका म्हणे अवघे सोंग तिथे कैसा पांडुरंग" असे सर्व आहे. असो.
९ : ५५ - त्या पुस्तकाचे नांव असावे - साद देती हिमशिखरे - खात्री नाही पण असं वाटतं . - ❤
👍👍
❤❤❤
🙏🏻💐
Even I wanted adiguru darshan please 🙏
🙏🏻🙏🏻
राम भोसले यांचे पुस्तक दिव्य स्पर्श
👍👍
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻💐💐
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Akhand swami namsmaran roj 11mali tark mantrach tirth ani normal delivery chi seva karunhi dada maz cizer ka zal ani tyat mazi delivery hi normal ahe tri dekhil dusarya veli maz operation karav lagal ka dada swamini mazyavr ka ashi vel aanali
Numbers are in description
Gurucharitra vachan kartana te ratri 11 vaje paryant kele tr chalel ka.
Nahi
4 paryant karave
Vishanu sahastranam nasel tr mo vr aaykale tr chalate ka .aapan kalash mandanar aahat na paraynacha veli to naral nantr ky karava
Thanks.kyky khave
स्वामी शरणम अभिषेक माउली चा मोबाईल नंबर मिलेलका 💐👏👏👏
Sai samarth ❤
🙏🏻🙏🏻💐💐
Suman tai tade baddhal info ahe ka ??
Aajamela brahmanachi kahani aasahi ti, bhagvat granthat ticha ullekh aahe
👍👍
Swami samarth. Aplyala Kaliyugat Guru ksa milel ? Barech so called guru asatat. Guru la kasa olkhava?
Number dilele aahet cal करा
खरच बोला.... उगाच स्वामींच्या भक्ती चा बाजार करू नका .... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय ❤
Kay jhal ?
विवेकानंद यांनीही गुरुंची परिक्षा घेतली होती, पण दोघेही तेव्हढेच महान होते शंका येण स्वाभाविक आहे त्यासाठी आपण स्वानुभव घ्यावा लागतो इतरांचे अनुभव उदाहरणार्थ घ्यावे
सरळ सरळ यांनी दुकान उघडलंय आणि झापडं लावून लोक वाहून जातायत कमाल आहे. हा माणूस आमच्या श्रद्धा स्थानांचे अवमुल्यन
करतोय याचा निषेध करायलाच पाहिजे.
आपल्याला काही तसा अनुभव असल्यास शेअर करावा चुकीच काही व्हायला नको आपण थेट आरोप करत आहात म्हणून मीही हल्लीच पहाते आहे
@@hemantshivade8321 tumchya comments varun tumchi patrata kalte ani tumcha budhi kiti ahe he samajte 😂
14:28
Swami kontyahi rupane satat bhetun jatat. .madtila dhavun yetat....yabddl tumch kay mat ahe.....mala anubhav yetat ase ...kay samjav?
That book name is “Towards silvery crests of Himalayas”
🙏🏻🙏🏻👍👍
गुरूजी मला आपला फोन किव्व्हा मोबाईल मिळू शकेल का?
Number description मध्ये दिलेला आहे
1:01:08 why such abrupt ending. Please plan your conversations properly in chunks and end like a normal episode.
Long podcast
Second part will released on firday afternoon 12pm
श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी शरणं ❤❤❤
🙏🏻💐
Olkhtat Aadiguru Abhishek Dada na sagle😊
Thanks 🙏🏻
कुठं असतात हे आदि गुरु?
@@raghunathsatale5388😂😂😂😂
मला आदी गुरूंचे दर्शन घ्याय चे आहे,कुठे घेता येईल कृपया सांगावे
Number in description
kripaya Marathi aur Hindi dono bhasha use karein jisase hum logon ka bhi fayda ho sake, jo Marathi nahi janate hain. Jai Param Guru Dattatreya ji , Jai Swamy Samarth, Ji Jai Sadguru Nityanand Ji, Jai Swamy Muktanand Ji, Jai Namdev ji Maharaj, Jai Gyaneshwar Ji Maharaj, Jai Tukaram Ji Maharaj, Jai Bithoba Ji Maharaj. Jai Kooba Ji Maharaj, Jai Nivratti Nath Ji Maharaj, Jai Muktabai Mata ji, Jai Gulab Rao ji Maharaj
👍👍
th-cam.com/video/jNknA-UJ3DM/w-d-xo.htmlfeature=shared
Hindi Podcast 😊
आप सिर्फ अपने बारे मे सोचते है. मेरे दादा दादी ग्रामीण भाग से है,अभी उन्होंने ये पॉडकास्ट मराठी है इसलिये पुरा सून लिया.
उन्हे बिलकुल भी हिंदी नहीं समझती तो वो कैसे सून पायेंगे? इससे अच्छा आप मराठी सिखे.
Please do it in hindi or english
We will try next time