*आम्ही काय सात जणी बाया*
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- श्रावण महिना म्हणजे पवित्र महिना खरं पाहिले तर हया महिन्यात आपल्यातील भावना व श्रद्धा ना उत्तुंग भरून आले असते व आपण खूपच धार्मिक बनून जातो. श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेनंतर ज्या सणा कडे आपले मन लागले असते ज्याची आपण एकटक नजर लावून वाट पाहतो तो सण म्हणजे श्रीकृष्ण जयंती आणि पुढचा दिवस गोपाळकाला आपणा सर्वांनाच माहीत आहे की भगवान श्रीकृष्ण ह्यांचा जन्म रात्री १२ वाजता झाला. आपल्या येथे परंपरा आहे दिवस भराचा उपवास सोडण्यासाठी १२ नंतर ज्यांच्या अंगात देवीचा वारा येतो तिथे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो तसेच त्यापूर्ण दिवशी जन्मपासून दहीहंडी फोडे पर्यंत बायांच्या खेळाची नाच गाणी चालत असतात असाच एक भन्नाट गीत आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत पाहायला व सबस्क्राईब,लाईक आणि शेअर करायला विसरू नका हा एक उत्साहवर्धक गीत.....
आम्ही काय सात जणी बाया
गायक :- मनिष पाटील, सनी देव
गीत संगीत :- मुरबेकर कलाकार मंडळी
संगीत संयोजक :- महेश तरे, चिरंतर पाटील, दिपक भोईर, नविन कीणी
साऊंड ट्रॅक :- तुषार तरे( सुखकर्ता डी. जे. ) ९१५८५८१०९८
TEAMWEFOUR PRODUCTION
दिग्दर्शक [ DIRECTOR ] :- जयेश अरुण पवार
( ८३०८८५५१२१ )
छायांकि [ D O P ] :- ओमकार साबाजी पालव
( ९३५९११४६४५ )
संपादक [ EDITOR ] :- अतुल रंगराव कदम
( ९९७०८२६२२२ )
सुपर ऍक्टर :- नॅन्सी देव, हर्षल मेर, चिराग पाटील, हार्दिक तरे, तेजस्वी आरेकर,तन्वी आरेकर,मिताली चौधरी
विशेष आभार :- हरेश तरे, शुभम तरे, सुमती तरे, वैशाली तरे, गोपाळकाला मंडळ
कोरस :- आदित्य,आदेश, जीतु , हर्ष, श्रद्धा, ऋतिका
AAMHI KAY SATH JANI BAYA
Dada tumhi mantat aahe gan sat jani aaiche he pan pach jani aahe mala aavdat
लाल साडी वाली बाई वार खेळत सारखी फुलाचा वास घेत होती
OK
Khup Chan sanni manish
आरती खूप छान असे डिस्को डान्सर पायांना नाजू naja देवीच नावर नाटक करू नका देवीचा कोप होईन
नालायक
Mazda pan anghat aasara aahet🙏🙏🙏
Changal ahe mazya aaichya pan ahe
Mazya pn ahet
माझ्या पण अंगात साती आसरा आहेत.
@@gaurigaikwad8290 tai tumch man pan kela ka sati asara devicha ani var khelt kel ka ani bolk kel ka var tumch Gauri tai
खूप छान..लाल साडीची ताईची अंगात येण्याची अॅक्टींग मस्तच.असाच अंगात आल्याचा साँग बनवा गौरींचे..
😋😋😋😂😂😂😂
Nkkich prayatn kru
नालायक
लाला साडी वाली ताईच मुरब्याला घर कोठे आहे त्यांच्या खरखोर आंगात येतात का त्यांच्या तोंड्यावर स्माइल मस्त होती त्या ताईंच मला खूप आवडल्या कशावरून माहित आहे का तुम्हांला ? त्यांनी आंगात ले जे साँग करून दाखवले ते मला खूप आवडते पुढ्या फरी सुद्धा त्यांना आंगातल साँग करायला द्या एवढच सांगेल एकविरा देवी कि जय
nay yet tyanchay angat ha tyanch danc ahe/act ahe
Ok
क्या बात है....👌👌👌👌माझ्या कोळी बांधवानो
M
मन जिंकले भावा आम्ही असेच गाणे म्हणतो
Voice So cute aahe Dada plzz pin Comments la
Nice song sunny da & Manish da video pan khup chan aahe👌👌
all the best
HT music group 👍👍
。
I love it song
Mala sati aasrance gani far aavadte
Aai sati aasrancya navane cang bhala
वार खेळत करायच असेल तर मेसेज करा फक्त मुलांचं आणि मुलिंच
अतिशय सुंदर साती असरा आरती गायली आहे सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो
अतिशय भन्नाट सादरीकरण मूरबेकर आणि मंडळी👌👌👌, आज हि पारम्पारिक बायांची गाणी पाहून खूपच आनंद झालं, 😍😘😘😘😊आणि ह्या पारम्पारीक बायांच्या अतिशय सुंदर संगीत दिलं आहे, ते महेश तरे, चिरंतन पाटील आणि मंडळी ह्यांनी👍💪👌👌👌, तसेच जबरदस्त अशी साथ लाभली आहे ती सुखकर्ता डी.जे, मूरबे तुषार तरे ह्यांची🎷🎸🎶 आणि ह्या बायांच्या नॉन स्टॉप गाण्यांना गायक मनिष पाटील आणि गायक सनी देव (मराठी छावा) ह्यांनी गाऊन खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे✅🎶💖. Teamwefour Production चा दिर्गदर्शन आणि छायांकन लय भारी☝👌👌👌. हरेश तरे (भाऊ) सुंदर संकल्पना आहे. सम्पूर्ण मूरबेकर आणि मंडळीचे आपला लाडका गायक सिद्धेश तरे ह्यांच्या कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐🙏🙏🙏. Keep it up champs. 👍👍👍👍👍
👌👌👌💚
Gvvh
👌👌👌🙏
खूप सुंदर बायांच गाणं असीच अजून नवीन गाणी काढत राहा खरंच खूप छान🙏👌🏻
देवींना फुलांचा वास खूप आवडतो म्हणून
ओ.
3:29
Very nice
3:01 तर @@shakuntalanerkar5302
Jay Sati Aasara Mata...❤️🙏🙏🙌
Nice song
Nice songs
nice song
Supp
लाला साडी वालीच्या आंघात अरोअर येतात ना दिसत होते त्यांच्या आंघात कोणत वार येतय का
साती आसरा ,आई भैरी भवानी उदो उदो💐💐 खूप छान मस्त👌👌
सुन्दर लय भारी,भावा, आम्ही पण, असे च,भजण,गातो😢
भाऊ कुठले तुमी मला पण cd बनवायची आहे कॉन्टॅक्ट नो. दया
खूप खूप अप्रतिम मोठ्या बायांची गाणी आहे त या मुळे आपली संस्कृती समजते
Kdk directons jayesh pawar nice
Nice song 👍
एकदम कडक
खुप सुंदर गीत.
Nice song Manish dada🥰🥰
Nice song
Khup mast song ahe lyrics tr khup bhari ani beat's ❤️
khup chan suny dada
Nice song & editor
ही संस्कृती आहे कोकण ची आपण जपायला पाहिजे
Mast 👌😘
mulicya angat baya mast kheltat khup chan ajun banva
Hi
Please song khup mast she
On actors lay bekar
Devacha khel nka karu
सातीजनीं च्या नावंन चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय अंबे माता
Nice sanny bro 👌👌
खूपच सुंदर
Superb
Sunder bhava
🚩खुप छान आरती। 🚩आवाज पण सुंदर । 🚩अंबाबाईचा उदो उदो।🚩🚩
एकच नंबर गाणं आहे दादा आई सात आसरा आईचा उदो उदो बोला
जय माता दी
❤❤आगरी समाज म्हणजे परंपरा जपणारा समाज म्हणजेच आगरी समाज, म्हणून आम्ही स्वाभिमानी आगरी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे❤❤
फार सुंदर 👌👌👌👌🙏💐💐💐💐
I'm DJ Tushar. Jam bhari
खूप छान आवाज गोड आहे धन्यवाद.
Mazya sobat aahet sath jani 🙏
Jay mata
मस्त आवाज आहे
Nice song,,, सनी ,मनिष, सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन;
खुपच छान मनीष दा आणि सनी दा
♥️
👍👍👍👌👑👑👑
खूपच छान👌
वार खेळत करायच असेल तर मेसेज करा फक्त मुलांचं आणि मुलिंच
Sati aasrancha Udo Udo
Motya bayacha jay jay kar
Sunny khatrnak bhai
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
दादा तुमचं गाणं खूप खूप आम्हाला आवडलं साथिया सर चे गाणे
Excellent song 😊🙏
I am swarthika ajit yadav i love sati aasra songs
Thanks to all....
Mast 👍👌
खुप छान दादा
NICE SONG
👍🙏🏿
Nic editing ... Keep it up teamwefour production...
Ashich aaplya sanskriti darshan ghadvilya baddal abhlnandan apratim
👍👌
दादा आपण चांगले गीत गायले आहे आपणास आमच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
bol bol bol bol mothe bayanki jai
👌👌👌
खूप सुंदर गीत,संगीत सनी दा आणि मनीष तुम्ही खरच अप्रतिम आहात
Nice song all off you
Mast manish aani sunny 1 nambar song
Kdk
Super 👌👌
खुप छान गीत आहे सात जनी बाया
1 नंबर भावा
Nice....👌👌
Khup chan gana ajun navin gani add kara
🙏🙏🙏🙏🙏🙏
😍😍😍😍😍
काय खेळ मांडला आहे तुमच्या गाण्यासाठी साटीआसरांचा खेळ आहे का ???
Nice editing nice shoot kdk direction alwys perfect teamwefour production
लाल वाल्या ताईला गुलाबाचा वास खुप आवडत होता
ही आमची कोल्हापूर ची पण आहे ,आमचा Maharashtra एक आहे
मस्त ज्ञानची वाह मस्त डान्स
यू ट्यूब पर देवी देवता का बाजार
Mast DJ Tushar
Nice valume
एक नंबर दादा
एक नंबर 👌👍
Sir Navin gan kelat Ka yach type cha....govinda aala 3 divsat
फालतू...
बंद करा हे ..
Mala augut madhe devicha mand bharaycha ahe thy sati mala bhajan karanare bhajanwale phaje
साती आसरा वैद्याचा जय जय कार उदो उदो छान आहे 🎉🎉❤❤