जय एकविरा🙏 जय जिवदानी🙏माझ्या मोठ्या बायाचा जय ....जय....कार.... सुपर हिट गाणं आहे आशिष दादा एक नंबर गायल तो डच ना तुमच्या आवाज🔊 ला दादा असाच आशिर्वाद राहो आई माऊलीचा हीच एकविरा आणि जिवदानी आई कडे माझी प्रार्थना🙌
खरं खूप सुंदर गीत आहे आणी गायलं पण खूप सुंदर आहे साती आसरा च्या नावाने चांगभलं ❤❤❤ खूप सुंदर गीत सादर केले आहे अप्रतिम आहे गीत माझ्या माऊल्या साती आसरा ❤❤❤❤❤
आशिषजी,गाण,गायन ,ताल ,चाल ,सूर ,ठेका ठस्सकेबाज, साथसंगत.. सर्वांचे अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा.अशीच आपली मराठमोळी गाणी टाका.. परंपरा जतन केले बद्द्ल धन्यवाद.💐💐💐💐🙏🙏🙏
आशिष, भाऊ खूपचं छान गायन केलं आहे. Superb 👌👌👌 बेस्ट गायन आणि सर्वप्रथम गीतकारचे मनापासून कौतुक करतो. 🙏🙏🙏
Khup mast song aahe mi 2दिवस हेच गाणं ऐकलं
खूप छान मस्तच अभिनंदन भावा आसाच पुढे जा 👌👌👌👌🙏आई माऊलीचा ऊदो ऊदो
अप्रतिम खूप छान गीत आहे आशिष दादा 👍👌🎺🎷🥁🎼🎧🎧🎸🎸🎸🎹🎤🎤🎧🎧🎧 जय आई एकवीरा.
👉आशिष भाऊ कडक रे भावा 👈 साती बहिणीच्या जय जय कार 🙏
दणदणीत, खणखणीत आवाज म्हणजे आपले आशिष भाऊ. भाऊ खूप खूप सुंदर. माझ्या आई माऊलीचा उदो उदो, साथी आसरांचा जयजयकार. जय मल्हार.
जय एकविरा🙏 जय जिवदानी🙏माझ्या मोठ्या बायाचा जय ....जय....कार....
सुपर हिट गाणं आहे आशिष दादा एक नंबर गायल तो डच ना तुमच्या आवाज🔊 ला दादा
असाच आशिर्वाद राहो आई माऊलीचा हीच एकविरा आणि जिवदानी आई कडे माझी प्रार्थना🙌
आशिष भाऊ तुझ्या आवाजात दम आहे❤
Love from Kolhapur
Khup chan dada ❤
Bhaari haay song dada 🚩🙌🏻
मन प्रसन्न झाला दादा आणि सर्व पाटील परिवार (शिवशक्ति गायन पार्टी खार्डी 🎉❤🥰💘🚩
एक नंबर गाणी झालं आहे आशिष मस्त संपूर्ण टीमचे अभिनंदन जय एकविरा आई माऊलीचा उदो उदो माझ्या एकवीरा आईचा उदो उदो 🙏🙏
❤ आशिष दादा आशेचं जुने गाणी बनवुन पब्ल्लिक समोर आण ❤ आताच्या पिढीला जुन्या आठवणी चां उजाळा हवा आहे.❤
❤ खूप खूप छान आवडलं ❤
😊ङ
मोठ्या बायांचा जयजयकार...
एकविरा आई चा उदो उदो ...❤❤❤
Kadak vedan ❤
खूप छान आणखी अशीच गाणी करा बायांची...
खुप सुंदर गाणं अभिनंदन टीम आणि वैशाली ❤🎉🎉🎉
मग आमचा कोकण किती महान आहे 🙏🙏🌹🌹❤️👌
एक नंबर song आशिष दादा✨👌🏻
१ नंबर गाणी🙏🏻🙏🏻✌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻जय आगरी,कोळी🔥🔥🔥🔥🔥
खुप सुंदर गाण दादा ❤
#कोकणकर
मोठ्या बायांचा जय जयकार
सर्व टीम चे मनापासून अभिनंदन.....🎉🎉
एकविरा. जीवदानी. रेणुका देवी तुळजाभवानी. सप्तश्रुंगी. कालिका. वज्रेश्वरी.❤❤
❤
सोमजाई😊😊😊😊
आगरी लोकांची शान या गाण्यामध्ये दिसते नाद करायचा नाही आगरी लोकांचा नाद करायचा नाही दादा जबरदस्त 💐
खुप छान गाण्याचे बोल आहेत आपल्या देविंच वास्तव तुम्ही तुमच्या गाण्यातून मांडल खूप छान साँग बनवलं आहे खूप खूप सुरेख
1) आई एकविरा माऊली ,2) आई जीवदानी, 3) आई गावदेवी ,4) आई सप्तश्रृंगी, 5) आई वज्रेश्वरी योगिनी, 6) आई करवली माता , 7) आई मुंब्रा माता
❤
❤
लय लय लय भारी गाण खुप छान आहे
मोठया बायांचा जयजयकार 🙏🙏
खरं खूप सुंदर गीत आहे आणी गायलं पण खूप सुंदर आहे साती आसरा च्या नावाने चांगभलं ❤❤❤ खूप सुंदर गीत सादर केले आहे अप्रतिम आहे गीत माझ्या माऊल्या साती आसरा ❤❤❤❤❤
Super duper song aahe dada
बोला साती आसरा माऊलयां चा जय जयकार 🙏🙏
Mast song aahe keep it up
बायांचा मानपान दिलाचा पाहिजे . जय एकवीरा आई 🙏🏻🚩✨
खुप खुप मस्त सोंग आहे ❤❤❤
Prtika Bhau khup chan
🙏🌹साती आसरा देवीच्या नावानं चांगभलं 🌹🙏
Ek number ♥️🔥री 🔝
Ek no vedant 💥💸
Nice Song....Bhau❤
खूप सुंदर गाणं आहे ashish दादा🙏🙏
सुंदर शब्द रचना, सुंदर संगीत, सुंदर आवाज, सुंदर कोरस
This song deserves millions views ❤
❤Ek no song ❤
आई माऊली❤❤😍❣️
दादा गाणं खूप म्हणजे खूप भारी झाल...10 ते 15 वेळा ऐकल...
खूप छान अहे आहे गाणं ❤❤❤
आशिष सर तुमच्या आवाजा तील सर्वात आवडते हे गाणे हाय रोज आम्ही घरी youtob वरती एखतो...
आशिषजी,गाण,गायन ,ताल ,चाल ,सूर ,ठेका ठस्सकेबाज, साथसंगत.. सर्वांचे अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा.अशीच आपली मराठमोळी गाणी टाका.. परंपरा जतन केले बद्द्ल धन्यवाद.💐💐💐💐🙏🙏🙏
एक नंबर भाऊ ❤❤❤❤❤❤❤
Kddk song Aashish bhava 👌🙏❤️🌍🥰
जाम भारी ❤ आवाज खुप छान जय आगरी जय कोली
अप्रतिम ❤जय एकविरा माऊली ❤
Khup chan song ❤❤❤❤
Dada 1 nambar gan ❤
बोला मोठ्या बायांचा जयजयकार.... 🙏🏻
Khup chan❤❤
Mothya bayancha Jay Jay kar ❤
🎉ek number
१ नंबर जय एकविरा 🙏🙏🙏
जय एकविरा माऊली ❤️🙏🏻✨
खुप सुंदर गाना बनवला अहे ऐक्तच अंगला शहरे यतात
खूपच सुंदर सोंग भाऊ 🚩🌹🙏✨
खुप सुंदर गाण आहे ❤❤
Mi pan aagri aahe bhbva igatpuri ghoti cha खूप छान गण mushik 1 नंबर
अतिशय सुंदर गाणं आहे ❤️💯
Dada man bharun ale khup sundar gana❤❤❤
Only one aagri koli 👑❤️
खुप छान गाणं आहे भाऊ साती आसरा आईच्या नावाने चांगभलं ❤❤❤
खूप छान गाण अशिष दादा
Mazi kalika mata ❤️🙏🏻
अप्रतिम गाणं आहे ❤️✨🧡
मोठया बायांचा जय जय कार❤
Dj पम्या🚩🔥💪
Sita Ram 🙇♂️✨
Nice song Ashish dada 👌
its very good song so nice too good quality of music 🥰🥰🥰🥰🥰
❤❤❤❤❤❤
Ek number song Dada 👌👌😘😘👌😘👌👌👌🌟💫🌟👌👌💫💫💫💫👌🥰🥰🥰
जबरदस्त ❤😊
लयभारी काळिजचर
JAI AAI EKVIRA😇🙏🏼❤️
Mast song aahe
Pn dj pamya ne bagavat chya song chya music ki taklyat aani chal pn baba gele Dunge gavala ha song aahe
Jaam bhari song dada❤
सातीआसरा जी देवारात पाटी बनवलेली असते त्या सात जनी माऊल्या असतात🙏🙇♂️
आशिष दादा खूप सुंदर गीत
अतिशय सुंदर शब्द रचना केली भाऊ , आवाज व कोरस खुप सुंदर आहे.
खुप छान आशिष दादा ❤🎉
मोठ्या जय....जय....कार❤❤❤❤❤
very nice song Animesh bro
खूपच छान दादा किती वेळ ऐकलं सकाळपासून
आषिश दादा गाणी लय भारी आहे
जय जय राम जय जय राम❤❤❤❤❤🎉🎉🙏🙏
अतिशय सुंदर गाणं ❤❤
खूप छान आहे आदा 🎉🎉🎉🎉
आई एकविरा🙏🚩 आई महादेवी (रोहा_भातसई)🙏🚩
Bhari song h dada ❤
आई माऊलीचा उदो उदो 🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
Ek no song Ashish dada ❤
Lay bhari Ashish dada 👍👍👍👌👌👌👌
Majha Aavad Ta gana💯💯👌