वणीच्या गडावर कोण गं ऊभी|Vanichya gadavar kon g ubhi|मानाचा रथ|आबा चौधरी_धिरज चौधरी बजरंग बँड शिरपुर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • #सप्तश्रुंगी_देवी_भक्तिगीतं_२०२३_
    आई भगवती सप्तश्रृंगी च्या चरणी आमचे हे गीत समर्पित करीत आहोत जय अंबे🚩
    "शिरपुर मानाचा रथ वणीगड यात्रा चैत्रोत्सव आई सप्तश्रुंगी माता खान्देशी अहिराणी पारंपरिक भक्तीगीतं 2023🙏🚩"
    __________________
    ••●●Song Details●●••
    वणीच्या गडावर कोण गं ऊभी🙏🚩
    _______________________
    निर्माता ●●●
    आबा चौधरी_धिरज चौधरी
    खान्देश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर
    _______________________
    निर्माता/गीतकार -
    आबासाहेब चौधरी शिरपूर
    (9421277242)
    _______________________
    निर्माता/गायक -
    धिरज चौधरी शिरपूर
    (8308515695)
    _______________________
    संगीतकार -
    कृष्णा मांडोळे
    बजरंग बँड शिरपुर
    _______________________
    संगीतकार -
    दिलीप मांडोळे
    बजरंग बँड शिरपुर
    _______________________
    रेकॉर्डिंग -
    चंद्रकांत बडगुजर शिंदखेडा
    _______________________
    कलाकार -
    आबासाहेब चौधरी शिरपुर,
    धिरज चौधरी शिरपुर
    _______________________
    सहकलाकार -
    ब्रम्हा चौधरी,पियुष चौधरी,स्वप्नील महाजन,चेतन माळी, चंद्रकांत बडगुजर,संदीप पाटोळे,सागर पाटोळे,दिनेश पानपाटील
    _______________________
    व्हिडिओ/एडिटिंग -
    विनोद सोनवणे
    कैवल्य फोटो स्टुडिओ भोकर
    _______________________
    युट्युब पोस्टर -
    सागर महाजन धुळे
    _______________________
    •••● Supporting Team ●•••
    सप्तश्रुंगी निवासिनी देवी ट्रस्ट वनींगड नांदुरी,
    जय मातादी पदयात्रा समिती ट्रस्ट शिरपूर,
    संपूर्ण खान्देश किंग शिरपूर चॅनेल टीम सदस्य,
    मानाच्या रथाचे वाजंत्री मानकरी बजरंग बँड शिरपुर,
    बागलाच ची शान युट्युब चॅनेल,
    माऊली साऊंड सांजोरी नंदुभाऊ,
    डी.जे.गोलू राजस ऑडिओ धरणगाव
    चंद्रकांत बडगुजर युट्युब चॅनेल,
    दीपक देवराज युट्युब चॅनेल,
    सोपान अहिरे युट्युब चॅनेल,
    चेतन माळी प्रोडक्शन,
    डी.जे.स्काय ऑडिओ धुळे,
    सचिन सोनवणे स्वरगंगा बँड युट्यूब चॅनेल,
    मंथन फोटो स्टुडिओ शिरपुर,
    संपूर्ण खान्देशी जनता..
    आपण सर्वांचे मनस्वी आभार🙏😇
    _______________________
    ••● Instagram Support Team ●••
    @aai_saptshrungi_devi_status
    @_aai_mazi_saptshrungi_
    @aai_mazi_bhagwati
    _______________________
    सूचना -
    कानबाई थाट,छप्पन भोग देवी जागर साठी
    खान्देश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर संपर्क -
    whatsapp no.-
    आबासाहेब चौधरी शिरपुर -
    +919421277242
    धिरज चौधरी -
    +918308515695
    _______________________
    Email -
    Khandheshking@gmail.com
    Follow on instagram-
    @singer_dhiraj_chaudhari
    _______________________
    💥2023_Song Lyrics_💥
    "वणीच्या गडावर कोण गं ऊभी.."
    ✍️©Copyright By Owner -
    आबा चौधरी_धिरज चौधरी
    👇👇👇👇
    "वणीच्या गडावर कोण गं ऊभी..,राखण करते सप्तश्रृंगी.."
    वणीच्या गडावर कोण गं ऊभी, राखण करते सप्तश्रृंगी..
    अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...,
    अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...||धृ||
    १)
    औंदाचा गं नवस बाई मी कापूराचा केला गं...
    नवसाला पावली सप्तश्रृंगी...
    कापूर लावतो पायरीवरी...
    अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...,
    अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...||धृ||
    २)
    औंदाचा गं नवस बाई मी नारळाचा केला गं...
    नवसाला पावली सप्तश्रृंगी...
    नारळ फोडतो पायरीवरी...
    अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...,
    अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...||धृ||
    ३)
    औंदाचा गं नवस बाई मी रोळग्याचा केला गं...
    नवसाला पावली सप्तश्रृंगी...
    रोळगे शेकतो तुझ्या दरबारी...
    अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी, अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...||धृ||
    वणीच्या गडावर कोण गं ऊभी, राखण करते सप्तश्रृंगी..
    अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...,
    अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...||धृ||
    बोल अंबे की जय🙏🚩
    #सबस्क्राईब_करा_अगदी_मोफत_आहे
    #खान्देशी_पारंपरिक_सॉंग
    #मराठी_देवी_सप्तश्रृंगी_सॉंग

ความคิดเห็น • 1.2K