@@HandsomePolicewala हो, आमची पिढी फार नशिबवान होती कारण आमच्या पिढीचे तरुणपण अशोक मामा, लक्ष्या, महेश कोठारे, सचिन या दिग्गज कलाकारांचे सिनेमा बघत बहरले आहे. धुमधडाका, थरथराट, अशी ही बनवा बनवी, गंमत जंमत, माझा पती करोडपती असे किती तरी एका पेक्षा एक उत्तम सिनेमा त्यावेळी सिनेमागृहा मध्ये जाऊन बघितले. आता त्या वेळच्या फक्त आठवणी उरल्या आहे. पण तरीही जेव्हा कधी हे सिनेमे टीव्ही चॅनेल वर लागले की मी आवर्जून बघतो आणि भूतकाळातील सुवर्णक्षणांमध्ये हरवून जातो
मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ, अशोक सराफ सचिन पिळगावकर महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे,,, अतिशय निखळ विनोदी चित्रपट आणि मनोरंजन करणारे चित्रपट त्यावेळेस होते,, त्याच्या अगोदर सुद्धा चंद्रकांत मांढरे सुर्यकांत मांढरे राजा गोसावी, दादा कोंडके यांच्ये सुद्धा दर्जेदार मराठी चित्रपट पाहिले पण हा काळ जो होता तो खूपच छान सुकाळ होता,,
Mi 7 th la hote ha chitrapat ala tevha...pan ganyachi awad asalyamule hi ashi sunder chalinchi madhur gani khup avdtat ani ase watate punha 35 versh mage jaave
90 च्या दशकातील रविवार दुपारी 4 वाजता सह्याद्री वर खूप वेळा हा सिनेमा पाहिला 5 च्या जवळपास हे गाण लागायचं आज पण आठवते गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
सुंदर कर्ण मधूर गाणे. तीस वर्षांपूर्वी चे काॅलेज मधील दिवस आठवले. आम्ही दहा बारा मित्रांनी हा सिनेमा वाशी मधील मेघराज चित्रपट गृहात बघितला
Meghraj ajunahi ahe......uttam theater pn kalachya oghat mag padali..sudharna havi
@@bharatdhaygude7921 Dhanyawad 🙏 khup varshe zali, tya bajula jaun
तुमचा काळ खरच खूप भारी होता सर.. तुम्ही खुप नशीब वान आहात कारण तुम्ही तो काळ अनुभवल...
@@HandsomePolicewala हो, आमची पिढी फार नशिबवान होती कारण आमच्या पिढीचे तरुणपण अशोक मामा, लक्ष्या, महेश कोठारे, सचिन या दिग्गज कलाकारांचे सिनेमा बघत बहरले आहे. धुमधडाका, थरथराट, अशी ही बनवा बनवी, गंमत जंमत, माझा पती करोडपती असे किती तरी एका पेक्षा एक उत्तम सिनेमा त्यावेळी सिनेमागृहा मध्ये जाऊन बघितले. आता त्या वेळच्या फक्त आठवणी उरल्या आहे. पण तरीही जेव्हा कधी हे सिनेमे टीव्ही चॅनेल वर लागले की मी आवर्जून बघतो आणि भूतकाळातील सुवर्णक्षणांमध्ये हरवून जातो
Kontya sali baghitla megraj vashi la
,,बाहेर पाऊस पडतोय आणि मी हे गाणं रात्री १२ वाजता ऐकत आहे ,,खूप छान वाटत आहे ,, मूड च change zala , evergreen song ❤️✨
वाह..अस जगणं असावं
I can feel, 'that movement'
@@dhananjaypatil4454 bar
अश्या हलव्या भावना असलेली लोकं आत्ता जास्त शिल्लक नाहीत..... दगड झालीत 😃
Wahhhhh mastttt
मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ, अशोक सराफ सचिन पिळगावकर महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे,,, अतिशय निखळ विनोदी चित्रपट आणि मनोरंजन करणारे चित्रपट त्यावेळेस होते,, त्याच्या अगोदर सुद्धा चंद्रकांत मांढरे सुर्यकांत मांढरे राजा गोसावी, दादा कोंडके यांच्ये सुद्धा दर्जेदार मराठी चित्रपट पाहिले पण हा काळ जो होता तो खूपच छान सुकाळ होता,,
इतके सुंदर गीत आहे. असे वाटते की स्वप्नानाच्या दुनियेत रमलो.
माझा सुद्धा एक आवडत्या गाण्यांपैकी हे एक गाणे आहे, अक्षरशः प्रेमात ओढणारे हे गीत आहे. I Love this song..
Marathi nahi jaanta lekin yakeen maaniye dil khush ho gaya geet sangeet sunkar....
❤
मराठी गाणं आणि लाईक फक्त 2000 ... हिंदी गाण्याला लाखो लाईक म्हणूनच मागे आहोत आपण 😔😔
अस वाटत परत ते वय ते दिवस ती मैत्री मिळावी खरच देवा परत काळ येईल का
Prakash gawade sir...agadi manatale bolalat tumhi...
Tumacha pratyek shabd manatala vatato...khrach parat to kaal aala pahije punha
Supermelodious❤❤❤ जरा कमीच भाव मिळालेलं..पण अप्रतीम मराठी गाणं❤❤ .... Music.. singing... Act.. shoot.. Lajavaab🎉
सदाबहार, सुपर डुपर हिट मराठी गाणे❤❤
हे गाणं मी पुन्हा पुन्हा ऐकतो आहे... मनच भरत नाही आहे...😘😍😘😍👏🏼👏🏼👌🏼👌🏼🎤🎻🎸🎺🎷🎹🎙️
Khup sundar ganne aahe...sachinji ni nehmi all movies madhe swathala swathacha aawaj dilay..kiti sundar aawaj aahe Sirancha...nice.
🚂💞💞💞💞💞💞💞
Mitra 1999 mdhla ravivaar aathvla 😓
Bapre ..me 1000 peksha jast vela aikla song ....just loved it .. melody
लहान पण आठवलं यार 😭😌😌😌
Khar bolalas mitra
म्हणुनच म्हणतो की जून ते सोनं.... खुप छान
Best Jodi आहे मराठी इंडस्ट्रीतील Real मध्ये पण रिअल मध्ये पण
आज पण बघतो हा चित्रपट ❤❤
मेल्यानंतर सुद्धा ऐकावेश वाटणारे मराठी गाणै❤❤
आम्हाला बालपण आठवले आणी आसे गीत पुन्हा होने आश्यक्य आहे
Kiti sunder song ahe....wt a music beautiful composition..thnks to chala hawa yeu de
शब्दच नाहीत ❤खूप सुंदर एकच नम्बर
Kay jabardast song ahe he parat parat aikavas vatt yaar nd music was so romantiv yaar never anyone create this music again yaar
वाह. माझी मराठी गाणी
फक्त एका एन्ट्री ने मामा नि पूर्ण गाण्याचे मार्केट खाल्ले राक्षसासारखे😂🙏
बरोबर
फार बरोब्बर बोललात त्याने पूर्ण वातावरण spoil होते to भाग गाण्यात nko hota😢
तो राक्षस नाही तिचा नवरा आहे😅
nice picturasation and music compossiion..favourite jodi..sacin supriya
खर आहे मराठी चित्रपट म्हणजे जणू सुवर्णकाळ काळ च मराठी चां....❤❤
जीवनातील काही क्षणांचा एक flashback......... Hurt Break💔💔
Sachin voice and anuradha paudwal voice is heart touching.
1988 चा सुपरहिट मूवी... 👌
❤Mesmerizing song ❤ Ashok Saraf universiti off acting ❤❤❤❤
आज ही गाणे ऐकले कि खूप बरे वाटते
I like Sachin supriya.
Sachin truly outstanding superstar of marathi cinema
Nah!... He is NOT a Superstar!🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Old marathi song are very nice and meaningful songs
सचिन चा पहिला मराठी सिनेमा कोणता
जुन्या आठवणीला उजाळा
खुप सुंदर सुमधुर संगीतमय गाणे 🎼🎵🎶🎧
Wow what a song man kush zal yr....
Kai swar ahe gane che. Me 2021 madhe he gana aikat aho...
सहज ओठावर गुणगुणत रहावे,,असेच गाणे
My favourite movie and this song
2021 Feb.......👌✌️💖
राक्षस अशोक गाण्याच्या शेवटी दाखवायला नको होता.
2:35 onwards 😂😂😂👌🏻👌🏻👌🏻
वसुंधरा पलूस❤
Evergreen and everlasting song
Beautiful Supriya ji Sachin Amaging joddie
Mi 7 th la hote ha chitrapat ala tevha...pan ganyachi awad asalyamule hi ashi sunder chalinchi madhur gani khup avdtat ani ase watate punha 35 versh mage jaave
how many r there after watching chala hava yeu dya episode
Ho baba, seriously tithunach gaane ekun google kelo aani itha aalo... 😄😄
Sachin sir, Lakshya sir, Mahesh sir, Ashok sir🔥🔥🔥
Supriya maushi khup chan disate
My heart beats whenever I listen to this
इतर वेळीस हार्ट बीट होत नाही का ???😂😂😂😂😂😂😂😂😂.....
लुकतुके😀😂
Purane din yad aye
Evergreen song
10 वी आसताना च दिवस आठवले 😭😭😭❤️❤️❤️
खूप सुंदर आठवणीतल गीत
Swapnalli Raatraani....so romantic?
Quality song
खरंच अतिशय सुंदर गाणं आहेत..
My favt Song.
Raat Ashi Prit rasili.
My fav singer Anuradha ji✌️👌💖
Khupppp sundar gaana aahe me roj he song aaikto aani miss karto future partner la
Where is she??
अति सुंदर गाणे
khup chaan aavaz
किती सुंदर couple आहे...#sachinsupriya
Reality 😜😜😜😜
Konacha ahe he fav song ajunahi2020
कीती छान गाणे आहे.
Me 12varshya purvi eikla hot,adhure shabd athvat hote,eikun far changl vatla. I like this song so nice.
Feeling fear sneak away just know......😎😭💀💀☠️☠️☠️☠️
Khupch Sundar gan ahe
wow beautiful song beautiful music.....
Mast
राक्षेसामुळे ....पार ...पचका केला ...गाण्याचा....
सौदामिनी आधी कुंकू लाव
My favourite
सर्व श्रेष्ठ
अप्रतिम
Old is Gold
अगदी श्रवनिय गान करणमधूर
I miss you ❤️
हे गणे ऐ कून मराठी शाळा आठवली
अशोक सराफ सचिन लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ होता .
Very nice songs
Very nice song raat ashi hi Priti......
Nice song ..I like so much
लहानपणी चे दिवस आठवण करून देतं,
2:53 अशोक मामांचे हातवारे🤣
चिरतरुन गानं...
2019 November !
खूप छान गाणं आहे पण...अशोक मामा ... 😂
Mast junya athvani
Awesome
Super ❤️
Mastch
KHUP CHAN SONG
❤❤❤
Khup sundar
My favorite song , 😍