मी आणी माझा छोटा भाऊ जो आता या जगात नाही आम्ही दोघ पण अशोक सराफ आणी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट खूप आवडीने पाहायचो या चित्रपटामुळे त्याची आठवण पण खूप येते
संगीतकार अरुण पौडवाल यांना खरंच मनापासून धन्यवाद की अश्विनी ये ना आणि तुझी माझी जोडी जमली गं या गाण्यांच्या माध्यमातून किशोर कुमार यांचा आवाज मराठी गाण्यांना लाभला खरंच धन्यवाद
स्वर्गीय गायक कै कुशोर कुमार साहेब यांच हे पहिले मराठीप्रेम गीत आहे, पण हे गाण कधीही ऐका ऐकतच राहवेसे वाटते ,किशोर दा तुमच्या आवाजात काय जादू आहे कळत नाही, आज तुमची कमी आम्हाला प्राकशाने जानते,आणि तुमच्या सारखा गायक पुन्हा होणे नाही, love you किशोर दा 🌹🌹🌹❤❤❤🌹🌹🌹
नमस्कार. माझ्या माहितीप्रमाणे किशोरकुमार यांचं पहिलं मराठी गीत "अश्विनी ये ना" आहे अनुराधा पौडवाल यांच्याबरोबर. दुसरं मराठी गाणं सोलो होतं. स्व अनिल मोहिले यांच्या मी वाचलेल्या मुलाखतीत त्या बद्दल उल्लेख होता. कृपया तपासून कन्फर्म करावे जमल्यास. धन्यवाद !
अशोक सराफ हे एक अष्टपैलू अभिनेता आहेत, त्यांनी नायक, खलनायक, सहकालाकार अशे सगळ्या प्रकारच्या भूमिका आपल्या यशस्वी कारकिर्दीत केल्या व करत आहेत, अश्या आपल्या अष्टपैलू कलाकारला सलाम.
Kishore da tumcha avaz mala abhalat netay pratekvela. Tumhi gaana gaaylat at the age of almost 55 pan Ashok mama kutech kami nahi padlet. love ❤️❤️❤️❤️❤️❤️
अशा अनेक सुंदर गीतांनी मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध बनली आहे, पण हल्लीच्या गोंगाटात अशी गाणी कधीतरी ऐकायला मिळतात आणि आपल्या मराठमोळ्या मनाला उल्हासित करतात 🙏🙏
सुपर्ब..👌👌👌👌👌👈हे खरे ओरिजिनल कलाकार आहेत...!!त्यानी जे काही काम केलं ते त्यांच्या मनापासून आमच्या मनाला हसवायला केलं..!!! यांनीच्ं आमच्या मनावर राज्य केलं !! यांना सलाम.🙏🙏
ये गाना उस समय का सबसे बड़ा सुपरहिट गाना था 👌👌👌 जितना बालीवुड आगे जा रहा था उतना ही तेजी से मराठी इंडस्ट्री भी सबसे आगे जा रही थी क्योंकी उस समय की मराठी फिल्मो का क्रेज ही कुछ और था....Writing, singing, story, acting, all amazing 👌👌👌👌
Everest Marathi I don't know what is problem with you against Legendary Kishore Kumar you have not mentioned his name in singer list. Remember one think that this voice is magical and unforgettable. Nobody can sing like him.
Singers मध्ये किशोरदा यांचे नाव Add करा. तसे तर त्यांना नावाचीही गरज नाही कारण ते त्याच्याही फार पुढे आहेत. Please पण आपण त्यांना Respect द्यायला पाहिजे.
My all time favourite song.....🤗 अशोक मामंचा जबरदस्त......dance....🤗 आणि किशोर दांचा Powerful mind blowing voice.....🤗 शेवटची line काय energetically गायली आहे किशोर दांनी....😍....आणि त्याच line वर काय नाचले आहेत अशोक मामा.🔥 (4:46).😀 Really.....No anyone can beat Kishore Da's magical voice.🔥 I'm biggest fan of legend Kishore Da. 😍
अरुण पौडवाल ह्यांच्या अकाली मृत्यूमुळे मराठी सिनेजगत आणि मराठी रसिक एका चांगल्या संगीतकाराला मुकले. एक से बढकर एक गाणी देणाऱ्या ह्या संगीतकाराला त्रिवार सलाम. अश्विनी ये ना आणि अगं हेमा ही किशोर कुमार ह्यांनी गायलेली दोन्ही गाणी जबरदस्त आहेत..
अशे गणे आपली पूर्ण पिढी जरी संपली तरी बनू शकत नाही आणि ऐकण्या साठी तर एक वेगळीच फिलिंग येते खरंच जुने कलाकार भेटू शकत नाही मराठी इण्डस्ट्री ला धन्यवाद त्यांचे जे आमचा जन्म पण नव्हता झाला अशे गणे आम्हाला ऐकण्या साठी भेटलेत missing....day.....
स्व.किशोर कुमार यांनी हे गाणं गायलं पण या हरामखोरी वृत्तीने त्यांना अजून वरती येऊ दिल नाही काही हरकत नाही पण किशोर दां यांची गाणी आज पण लोक आवडीने ऐकतात या लोकांनी त्यांचं साधं नाव टाकलं नाही मी याचा जाहीर निषेध करतो निषेध निषेध
अहोभाग्य माना की किशोरदा आपल्या ईतक्या व्यस्त शेडुलमधुन मराठीत गाणं गायला तयार झाले व गाण्याला चार चांद लावले..पण उद्दाम पनाचा कळसच गाठला की किशोरदाचे नावही डिसक्रीबशन मधे नाही.
किशोर कुमार एक महान गायक अप्रतीम आवाज कोणतेही गाण असूद्या अशोक सराफ किशोरी शहाने लय भारी लहान पनी गावी एका घरात टीवी बघायला जायची मज्जा वेगळी होती
ओळीच्या शेवटी असणारे शब्द जसे की पटली, जमली हे फक्त किशोर कुमारच जोर लावून गाऊ शकतात
कीशोर कुमार साहेब अप्रतीम गायक
Kumar Sanu Pn...
@@onkarkulkarni4298tevadhi pan majal nahi tyanchi
@@onkarkulkarni4298 khup farak ahe
आत्ताचे चित्रपट पैसे कमावणारे आहेत पण .. मामांच्या या जोडीचे चित्रपट 35 वर्षानंतर ही मनात एक आपुलकी निर्माण करणारे आहेत👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Brobar aahe
👌👌👌👌👌
शंभर टक्के खरं आहे
बरोबर 100%
हया जोड़ी च जीवन संध्या बघा सुंदर मूवी
दूरदर्शनवर् संध्याकाळी 4.30 वाजता पहायला विसरू नका...........खूपच मज्जा असायची तेंव्हा 90 दशक खूपच चांगले दिवस होते
होती आणि सुरक्षा अधिकारी यांना ही अडीच तासात ऑफिसला निघण्यासाठी
7ukh
@@ShivamWaghere-ud4tbh
😊😊😊😊 when is the Hustler location😅 and hi ga ma ga 9😅99999999999o@@ShivamWaghere-ud4tbh
आमच्या लहानपणी अशोक सराफ यांचे चित्रपट खुप आवडणी पहायचोत.हसुन हसुन पोट दुखायचे.
मी आणी माझा छोटा भाऊ जो आता या जगात नाही आम्ही दोघ पण अशोक सराफ आणी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट खूप आवडीने पाहायचो या चित्रपटामुळे त्याची आठवण पण खूप येते
किशोर कुमारांचे नाव क्रेडिट्स मध्ये नाहीये. त्रिवार निषेध या चॅनलचा
अशोक सराफ साहेबांशी काही तुलनाच नाही.....एकदम Evergreen ani Versatile Actor. कोणतीही भूमिका अगदी सहजपणे आणि एकदम उत्तम करणारे आपले अशोक मामा.
संगीतकार अरुण पौडवाल यांना खरंच मनापासून धन्यवाद की अश्विनी ये ना आणि तुझी माझी जोडी जमली गं या गाण्यांच्या माध्यमातून किशोर कुमार यांचा आवाज मराठी गाण्यांना लाभला खरंच धन्यवाद
स्वर्गीय गायक कै कुशोर कुमार साहेब
यांच हे पहिले मराठीप्रेम गीत आहे, पण हे गाण कधीही ऐका ऐकतच राहवेसे वाटते ,किशोर दा तुमच्या आवाजात काय जादू आहे कळत नाही, आज तुमची कमी आम्हाला प्राकशाने जानते,आणि तुमच्या सारखा गायक पुन्हा होणे नाही, love you किशोर दा 🌹🌹🌹❤❤❤🌹🌹🌹
🙏🙏🙏
नमस्कार. माझ्या माहितीप्रमाणे किशोरकुमार यांचं पहिलं मराठी गीत "अश्विनी ये ना" आहे अनुराधा पौडवाल यांच्याबरोबर. दुसरं मराठी गाणं सोलो होतं. स्व अनिल मोहिले यांच्या मी वाचलेल्या मुलाखतीत त्या बद्दल उल्लेख होता.
कृपया तपासून कन्फर्म करावे जमल्यास.
धन्यवाद !
❤
किशोरदा आणि अशोक मामांचे combination जबरदस्त आहे अजुन एक हिट गाणे म्हणजे
' अश्विनी ये ना' ♥️
तुम्ही लिहिलं नाही म्हणजे आम्हाला कळणार नाही का.
की हे गान किशोरदा नि गाईल आहे ते
खरच 90 चे दशक....
अशोक सराफ..लक्षा...महेश...सचिन...
Legend of marathi film industry...
Z
bapusaheb thombare दय दना दन
Great
Correct, Nahe tar Marathi Industry kadachit naste....
Super nadch khula
ज्यांच्या जादूयी आवाजाने हे गाणं अजरामर झाले त्यांचं नाव तरी टाका we लव्ह you किशोर दा
एकदम बरोबर
किशोरदानी मराठीत फक्त दोनच गाणी गायली आणि ती दोन्ही गाणी अशोक सराफ यांच्यावर चित्रित झाली. काय योगायोग !!!
दोन नाही दादा चार गाणी गायली आहेत
@@hindavitravals2845 बाकीची दोन कुठली ??
अश्विनी ये ना
तुझी माझी जोडी जमली ग
हा गोरा गोरा मुखडा
आणखीन एक अप्रतिम गाणे गायले आहे
@@hindavitravals2845 tinach gane gayle ahet. chouthe saanga
3 gani ahet
मराठी चित्रपटात प्रथमच महागायक किशोर कुमार यांचा चालाखीचा प्रयोग अविश्वसनीय आणि अजरामर होता ,आहे आणि राहणारच
अश्विनी ये ना पण ऐका दादा
आशी मराठी गाणी ऐकताना खूप मनाला आनंद व्यक्त होतो
😮
अशी मराठी गाणी ऐकल्यामुळे दु:ख मनातली विसरून जोरात काम करण्यास उतेजन मिळते. सलाम या सांगितला
ho na, kuthe lockdown , maid nahi..... Mla tr watty lgn mhnje doghanni hat dhrun nachaych fkt. sglya marathi movies mdhe hech ahe. mi hech krnar :)
या गाण्यामुळे माझी जोडी जमली लग्नात
@@greenaapplesketkiMarathi DJ gan
Khar aahe mitra
अशी झकास पोरगी पटली आता ती होममिनिस्टर आहे घरची ❤️
अशोक सराफ हे एक अष्टपैलू अभिनेता आहेत, त्यांनी नायक, खलनायक, सहकालाकार अशे सगळ्या प्रकारच्या भूमिका आपल्या यशस्वी कारकिर्दीत केल्या व करत आहेत, अश्या आपल्या अष्टपैलू कलाकारला सलाम.
किशोर कुमार म्हंटल्यावर नादच खुळा..👑👑
🤣🤣🤣🤣
खरच आजही हे पिचर गाणी एकाला तेवढीच मज्जा येते जेवढी मज्जा ही गाणी पिचर पहिल्यादा एकाला बघायला आली होती
Kharach khup chan sonh
Kishore kumar voice of Rajesh khanna, Amitabh & now ashok Saraf.. What a perfect play back
Rpg
खूप सुंदर आहे गाणं..मला आज कळलं की किशोर कुमारचं गाणं आहे हे..अनुराधा ताई म्हणजे साक्षात सरस्वती..
अनुराधा पौडवाल जी किशोर कुमार जी ❤❤❤❤❤👌👌
सचिन सर ,आमचं भाग्य तुमच्या सारखे हुशार ,प्रभावांत नायक ,गायक निर्माता आणि दिग्गज दिग्दर्शक लाभले .
Kishore da tumcha avaz mala abhalat netay pratekvela. Tumhi gaana gaaylat at the age of almost 55 pan Ashok mama kutech kami nahi padlet. love ❤️❤️❤️❤️❤️❤️
किशोर कुमार चा नादच कोणी करु नये. हर हुन्नर गायक. किशोर कुमार यांनी खुप छान गाणं गायलं आहे.
अशा अनेक सुंदर गीतांनी मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध बनली आहे, पण हल्लीच्या गोंगाटात अशी गाणी कधीतरी ऐकायला मिळतात आणि आपल्या मराठमोळ्या मनाला उल्हासित करतात 🙏🙏
किशोर कुमार यांचे नाव टाका प्लीज
अशोक मामांचा डान्स 😍😍आणि किशोर दांचा आवाज 😍😍, अरुण पॉडवाल यांचे संगीत👌👌😍
अनुराधा पौडवाल ह्यांनी पण आपला चांगला आवाज दिला आहे दादा😘😘...
ग्रेट
आणि शांताराम नांदगावकर यांचे सुरेख गीत लेखन .हॅट्स ऑफ
Kiahor da bengali asun suddha marathi ucchhar kiti spasht ani perfect ahet ekhadya marathi mansa sarkhe. Hey ekhadya mahan kalakarlach jamu shakel
सुपर्ब..👌👌👌👌👌👈हे खरे ओरिजिनल कलाकार आहेत...!!त्यानी जे काही काम केलं ते त्यांच्या मनापासून आमच्या मनाला हसवायला केलं..!!! यांनीच्ं आमच्या मनावर राज्य केलं !! यांना सलाम.🙏🙏
ये गाना उस समय का सबसे बड़ा सुपरहिट गाना था 👌👌👌 जितना बालीवुड आगे जा रहा था उतना ही तेजी से मराठी इंडस्ट्री भी सबसे आगे जा रही थी क्योंकी उस समय की मराठी फिल्मो का क्रेज ही कुछ और था....Writing, singing, story, acting, all amazing 👌👌👌👌
Everest Marathi I don't know what is problem with you against Legendary Kishore Kumar you have not mentioned his name in singer list. Remember one think that this voice is magical and unforgettable. Nobody can sing like him.
माझे आवडते मराठी कलाकार अशोक सराफ
विनोदी संवाद त्यांच्या जिभेवर किती सहज रेंगाळतो....
Ashok saraf and kishore kumar... Best combination😍
Sahi हे बॉस
Thanku
Ashok Saraf great actor
Tyancha aawaaz barobar suit hoto ashok mamana.
Kishori shahane
शाळेतील दिवस आठवले शनिवार, रविवार खूप छान जायचा यांचे सिनेमे बघून
Great kishore da,Anuradha ji che marathi gane mast 🎉🎉🎉👍👍
अशोक सराफ जी सर तुम्ही ग्रेट आहात शब्दा शब्दाला जॉब जगात तुमचा कोणीही या अभिनयाच्या सृष्टीत हात धरू शकत नाही डबल डॉ फॅक्टर अशोक सराफ जी
Iss gane me kishor da ne bhi aawaj di thi, phir bhi singer me kishor da ka naam bhi nahi mention kiya gaya, sirf Anuradha jee ka naam hi, Galat hai.
Agar malum hoga to dalenge na
💃🕺✨✨🌟🌟👯👯🥳🥳🥳👯👯🥰🥰🥰🥰🤪🤪😛😛🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🎧🎧🎧🎧🎧🎧🎧 রোজ রাতে আমি এই গানটা শুনছি বেশ ভালই লাগছে
पुढच्या पिढीला अशा गाणी 'जिवंत "पाहता ऐकता येणार नाही... आपण नशीबवान आहे..
Ashok mamanachy avajala gan sut zal kishorjicha avaj ek no🎉
I hear this song daily twice time only for Kishore and Kishori....
Thanku
😅 and I listen for kishore da and anuradha ji
Only Kishore Kumar can sign this type of song salute Kishor Da
He not only signed this song...sang it too.🤣
Singers मध्ये किशोरदा यांचे नाव Add करा. तसे तर त्यांना नावाचीही गरज नाही कारण ते त्याच्याही फार पुढे आहेत. Please पण आपण त्यांना Respect द्यायला पाहिजे.
भाऊ आपण जी कॉमेंट केली आगदी बरोबर या लोकांना किशोर कुमार यांचं फक्त गाणं घेऊन काम साधून घ्याच होत हर्माखोर वृत्ती
Correct
अगदी बरोबर 💯
@@narendrarathod9289❤❤I
आम्ही हि फिल्म पहिली होती रविवारी 4 वाजता एकाच घरात सगळे बालमित्र सगळ्याचात टीव्ही नव्हता तेव्हा खूप सुंदर होता तो काळ जुने ते सोने 😊
*किशोर कुमार म्हणजे अद्वितीय*
👌👍☺️
खरं आहे
My all time favourite song.....🤗
अशोक मामंचा जबरदस्त......dance....🤗
आणि किशोर दांचा Powerful mind blowing voice.....🤗
शेवटची line काय energetically
गायली आहे किशोर दांनी....😍....आणि त्याच line वर काय नाचले आहेत अशोक मामा.🔥 (4:46).😀
Really.....No anyone can beat Kishore Da's magical voice.🔥
I'm biggest fan of legend Kishore Da. 😍
Kkakasjsjsjsj
कीती गोड गाण, आहे आणि गाईल तर खूपच गोड किशोर दा आणि अनुराधा पौडवाल अस आहे जुन ते सोन
Prthmesh
Jun te son
तो काळच मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ होता
90s che Superstars - Ashok Saraf, Laxmikant Berde, Sachin Pilgaonkar aani Mahesh Kothare yanchya sathi ek Like jhalach pahije ! 👇👍
Right aahi
असे मराठी पिक्चर बघायला मिळणे कठीण आहे आताच्या काळात आणी गानेही
Kishore daaa❤❤
किती दिवसांनी हे गाणे ऐकला मिळाला
किशोर दा तुम्ही महान आहा 🥺❤️
या गाण्यात असे दोनच शब्द असे आहेत जे मला जास्त आवडतात म्हणोन मला हे खूप गान आवडत❤️
२०२१....
किशोर कुमार यांचे अप्रतिम गाणे.....
आणि काय हवं....
🙏🙏🙏
अरुण पौडवाल ह्यांच्या अकाली मृत्यूमुळे मराठी सिनेजगत आणि मराठी रसिक एका चांगल्या संगीतकाराला मुकले. एक से बढकर एक गाणी देणाऱ्या ह्या संगीतकाराला त्रिवार सलाम. अश्विनी ये ना आणि अगं हेमा ही किशोर कुमार ह्यांनी गायलेली दोन्ही गाणी जबरदस्त आहेत..
किशोर कुमार यांचा एकदम मर्दानी आवाज
90 चे दशक हा योग आणि किती दशक गेली तरी येनार नाही
वाह ! काय नृत्य केलं आहे. अशोक मामा आणि किशोरी शहाणे यांनी. त्या काळात पण इतके छान नृत्य.
माझी ग तू फुलवंती... काय गायलेत किशोरदा... जबरदस्त...अप्रतिम
best of Ashok and Kishore Kumar in Marathi film.very nice song.
I have been searching for this song for ages itka Sundar gaana ahe he me mazya mummy daddy na imagine karte he gaana aiktana 😅one of the best songs ❤
किशोरी शहाणे आणि अशोक सराफ सोबतीला अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांचा आवाज , फारच छान केमिस्ट्री👌👌👌👌💐💐
Very true
Ek. Suder. Gane. Ashok. Kishori. Che. Mast acting. Gane. Lovely. Ahe
hats of to kishor and ashok saraf. one of two bests.
अशे गणे आपली पूर्ण पिढी जरी संपली तरी बनू शकत नाही आणि ऐकण्या साठी तर एक वेगळीच फिलिंग येते खरंच जुने कलाकार भेटू शकत नाही मराठी इण्डस्ट्री ला धन्यवाद त्यांचे जे आमचा जन्म पण नव्हता झाला अशे गणे आम्हाला ऐकण्या साठी भेटलेत missing....day.....
Great kishore da. Three beautiful songs sung by him in marathi.
Even in Marathi also KK'S voice was number 1 male voice ! no any comparison of it !! 💣💥
Not even. All ways Marathi song are 💯 % good than Hindi song. And no tone clothes are ware in song .
किशोर कुमार is male singer in this song... बामणांनी सोयीस्कर पणे नाव वागळालं
किशोर कुमार बामण होता.
स्व.किशोर कुमार यांनी हे गाणं गायलं पण या हरामखोरी वृत्तीने त्यांना अजून वरती येऊ दिल नाही काही हरकत नाही पण किशोर दां यांची गाणी आज पण लोक आवडीने ऐकतात या लोकांनी त्यांचं साधं नाव टाकलं नाही मी याचा जाहीर निषेध करतो निषेध निषेध
Dhanyawad kishore da ! Ekdam kadak
जसा महानायक ,तसा महागायक ,हेच किशोर कुमार यांची खासियत होती
मुर्खांनो महान गायक किशोर कुमार साहेबांच नाव तरी टाका की
Jithe ashok mama mi dada mhanto mala vatat konachi garaj ahe ka? Mama ❤
Sachindaa. Maraathi.madheye. kishor. Kumar. Desle. Thanks
Kishore da nav nahi ka.
Kishore da super singer .miss you kishoreda
ag hema...kishori shahane always rocks...one of the beautiful & talented actress of Marathi film industry.
And u know u also better that
अरे नालायकांनाे "किशाेर कुमार" यांच नाव तरी टाका क्रेडिट्स मध्ये.
अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही
अगदी बरोबर...हे गाणे किशोर कुमार यांनी गायले आहे..त्या महान कलाकाराला प्रणाम..🙏🙏
खर आहे
Heroine ch naav pan chukich taklay 😝
अहोभाग्य माना की किशोरदा आपल्या ईतक्या व्यस्त शेडुलमधुन मराठीत गाणं गायला तयार झाले व गाण्याला चार चांद लावले..पण उद्दाम पनाचा कळसच गाठला की किशोरदाचे नावही डिसक्रीबशन मधे नाही.
Right
Correctly said
Ho khoop vait vatate ,avdh chaan awaaj marathi yet nastana changle gaayle
बरोबर भावा
Kay bolto maharastea ahe ha
2020 मध्ये पण मी गाणं ऐयकतो
Mi pn 2020 madhe
मी पण एैकतो
Not to need listen this song 2020 it lagandry song ur Lucky to listen this song in 2020 and song naver need 2020
👌✌️🥰
2021
गाणं ऐकून मन प्रसन्न झाले.. 😊आपला मराठी आपला मुंबई कर.. 💖🥰👫
खूपच सुंदर गाणं अप्रतिम अशी गाणी परत ऐकायला मिळणार नाही
Kishor Kumar..... Evergreen in all Songs...in all Languages 👌👌
😄😄😄😄😄😄🙏🙏🙏🙏🙏🙏
जुने गाने खुप सुंदर होती आणि आताची गाणी बगा कपडे कशे असतात
Abhnayache Samrath Ashok Mama +Gaynache Samrath Kishorda=The great combination
Kiti simple pan cheerful dance steps aahet -- Sachine ne hi film direct keli te mahitiye pan ha dance pan tyanech direct kela ka ki dusarya koni?
Child hood memories inspired. Hat's of Marathi artists 🎨
No.mmmmknnmm
Bank.m.m.mmmmm
Ammmmkmkmkmmmmmm
Amnmmmmmmmmmlmk
तेरे मेरी हिट बनंली रै ऐका झटकयाट त भाभी पडली
हा काळ एकदम अतिशय उत्साहवर्धक आणि वेगळाच होता
अशोक सराफ लक्ष्मी कांत बेर्डे सचिन महाराष्ट्राचे कोहीनुर आहेत ......
महेश कोठारे सर..
किशोर दा होतेच असे की ते सर्वांचे मन प्रसन्न करूँन् द्यायचे
All childhood memories with lakshya , ashok sharaf , Sachin and mahesh kothare all legends..
Superstar .. Ashok saraf Sachin dada Varsha kishore sahane ...... aapan sarvach tare ahat
Kishore da sarkha singar ya film industry madhe punha honar nahi⚘
कधीच नाही होणार
Love. U. Kishoredaaaaaaaa💖💞💞💞💕💕💕💕💕💛💚💖💖💖
Kishore Kumar always remember
किती जुन गाण आहे आज पण ऐकवास वाट्त 🥰 आणि अशोक साहेबां च ड्रेसिंग किती साद आहे 🥰
Kishore Kumar legends voice 😌
किशोर दा महान गायक होते miss you Dada
Kishor Kumar sir yancha aawaj ❤️ mast aani Ashok mama mast Jodi I love song ❤️❤️😘😘