कानाचे विकार आणि उपचार Ear Problems & Treatment

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 30

  • @achalashreelachure7604
    @achalashreelachure7604 9 หลายเดือนก่อน +2

    👌👌👍👍bahut badiya jankari 💐🙏 h

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 2 ปีที่แล้ว

    agdi..khari...shavat...sopi...karun...mahiti...dili...khup...aabhar.....thanks

  • @pramodinibute9098
    @pramodinibute9098 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @avimango46
    @avimango46 3 ปีที่แล้ว +2

    फ़ार उपयुक्त माहिती दिलीत आपण ! हे ऐकुन खरेच “कानाला खड़ा लावा”.. आणी कान कोरू नका !

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 2 ปีที่แล้ว +2

    कानाच्या पडद्याला छिद्र आहे घरगुती उपाय आहे का सांगा धन्यवाद ☘️🙏☘️

  • @rajendrachandekar1332
    @rajendrachandekar1332 2 ปีที่แล้ว

    उपयुक्त माहिती

  • @nimbapatil4560
    @nimbapatil4560 2 ปีที่แล้ว +2

    सर माज्या कानात आज चार वर्षा पासून आवाज येतो भरपूर उपचार केले काही फरक नाही जर उपचार सांगाल का मला ऐकायला पण येत नाही

  • @GirijaBonde
    @GirijaBonde 24 วันที่ผ่านมา

    Sir mazha kan ek kadak aahe Kay Karan 3 varsh jhale Kay upay

  • @vihaangaikwadofficial
    @vihaangaikwadofficial ปีที่แล้ว

    Balachya kana javal phuga futla ahe kahi problem hoil ka

  • @rupali5569
    @rupali5569 ปีที่แล้ว

    Mi 42 varshachi aahe pan mala kaanala machine ghalayala sangitalet mag kasa karu.......

  • @snehalpawar895
    @snehalpawar895 2 ปีที่แล้ว

    Sir. Kanat khada zali ki kay kaeych

  • @SJlife99...
    @SJlife99... 3 ปีที่แล้ว +2

    माझी मुलगी अडीच वर्षाची आहे तिला ऐकू येत नाही काय करावे लागेल

  • @rupalikhule7013
    @rupalikhule7013 3 ปีที่แล้ว

    sar mla eyku kmi yet yavar uppy konta

  • @sumeetdhore3759
    @sumeetdhore3759 3 ปีที่แล้ว +2

    डाकॅटरचा नबंर पाठवा ना प्लीज माझा मुलीच्या आयुष्याचा परशन आहे 🙏🙏

  • @leenasurve7695
    @leenasurve7695 3 ปีที่แล้ว

    By teeth problem if ear get affected then what to do

    • @sushilawagh3980
      @sushilawagh3980 ปีที่แล้ว

      ङङङङङङङङङङ ङ

  • @hemantkumarkulkarni1128
    @hemantkumarkulkarni1128 5 หลายเดือนก่อน

    कानातून गरम वाफ येत असते sir

  • @kirshnapawar9478
    @kirshnapawar9478 11 หลายเดือนก่อน

    कानाला बाहेरील बाजूस मुंगया येतात हे कशामुळे व उपाय

  • @shriranggole6259
    @shriranggole6259 2 ปีที่แล้ว

    सर आपण काना विषयी बोललात पण कान दुखतोय त्यासाठी घरगुती उपाय काय केले पाहिजे हे मला आपल्याकडून ऐकण्यात नाही आले

  • @avimango46
    @avimango46 3 ปีที่แล้ว +3

    मोबाईल च्या अति वापराने डोळे थकतात आणी आराम घ्यावा लागतो तसे अति ग़ाणी ऐकने अति TH-cam वर ऐकने यांचा परीणाम कानावर होत नाही का ?

    • @sangeetajhodhale7348
      @sangeetajhodhale7348 3 ปีที่แล้ว

      Number, phahijay

    • @nitatadavi1952
      @nitatadavi1952 3 ปีที่แล้ว +1

      माझ्या मुलीला ऐकू येत डॉक्टरांनी सांगितले आहे की तिची मेंदूचे आणि कानाची नस डॅमेज झालेली आहे तरी आपल्याकडे यावर काही उपाय असल्यास सांगावे

    • @sujatajadhav3175
      @sujatajadhav3175 2 ปีที่แล้ว

      Contact no pahije

  • @sushilmane2023
    @sushilmane2023 2 ปีที่แล้ว

    कानात पांढरी बुरशी आली आहे आणि कान जड आला आहे तर काय करावे

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 ปีที่แล้ว

    माहिती लोकांच्या उपयोगांसाठी आहे का डॉक्टरचा जाहिराती आहे..एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही..

  • @ShrikantTillu
    @ShrikantTillu 2 ปีที่แล้ว

    सर्दी होण्या आधी दोन्ही कानात खाज सुटते.इलाज काय?

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 ปีที่แล้ว

    माझ्या कानात आवाज ऐकू येतो आणि कधी कधी डोळ्यावर आंंधारी येते डोक्यात वात फिरल्या सारख वाटत बीपी वाढतो

  • @rohinipatil3341
    @rohinipatil3341 2 ปีที่แล้ว

    12

  • @ajaysonkamble2686
    @ajaysonkamble2686 3 ปีที่แล้ว +1

    कानाचा पडद्यावर छीदृ पडल्यास यावर विना ऑपरेशन उपाय आहे का सर

    • @jaykumaraa8043
      @jaykumaraa8043 2 ปีที่แล้ว

      Ksa zal ahe hole infection mule ka mar lgly mule