ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खरचं खर आहे आसीच परिस्थिती निर्माण झाली आहे खुप छान दाखवता
Khup chan.....acting chan......sankalpana chan.....great going
लय भारी भावा मानल पाहीजे. डोळे पाणावतील अशी सत्य घटना आधारित दाखवल्या बद्दल धन्यवाद.
लय भारि ईपिसोड असे दाखवित जा धनयवाद टिमला
लय भारि विचार धनयवाद
Pr ❤
खूप सुंदर व्हिडीओ बनविलेला आहे.
लय भारी विचार ❤
छान आहे बाळांनो तसेच खूप छान व्हिडिओ बनवत चला
एकच नंबर
लय भारी भाग आहे 👌👌
Kharch khoob changle aaye shetkari vyatha
खुप खुप छान दादा अशीच धडा शिकविण्यासाठी मुलं जन्माला यावीत.
खूप छान पेरना दाई विचार खूप खूप धन्यवाद
खुप छान
❤लय भारि
खुपच छान अस काहीतरी नहीतर चल उसात आरे त्यामुळे पुर्ण फॉमीली ला पाहता येत नही उसातली भानगड आरे ति कुढ सिरीयल कारे
👍👍👌👌
सुहास तुझे विडिओ खुप छान बनवले आहे समाजाला प्रेरणा देणारे आहे
8i8
🙏🙏🙏🙏🙏🙏👍👌
खूप च छान भावा😊
अगदी बरोबर आहे
एपिसोड मस्त च
😅खुप छान खुप छान
सुहास खरंच इतका चांगला अभिनय तुझ्या जवळ आहे तरी घाणेरड्या सिरीज मध्ये काम करतो करेना का त्या बद्दल दुमत नाही पण तु खरंच तु छान कलाकार आहे मस्त सिरीज
❤❤❤ छान ❤❤
❤❤❤❤❤❤❤❤
समाजाला दिशा देण्याचे काम केले त्याबद्दल धन्यवाद
खूप छान सिरीज आहे ❤❤❤
हा एपिसोड एक नंबर
Khup Chan
Khoob achcha
❤❤❤❤
खुप छान भावा
बाप कुठ्ल्याही कारणास्तव चूकलातरी मुलाच समजाऊन सांगण त्याच कर्तव्य आहे.बापाने मणावरती राग धरून राहू नये.याला ऐकोपणा म्हणतात.
पेशवाईचा उल्लेख करायला नको होता. बाकी सगळं छान. माझा मुलगा पण माझ्या नवऱ्याला बोलला असता तर माझा जन्म सुखात गेला असता.
❤
40/50 वर्ष झाले तरी अक्कल येत नाही काय बायकांना
एकाच नंबर मला तर रडला आली
आपल सरकार च निक्कमा आहे तो फक्त त्याचच बघत आहे
असं तुकडे तुकडे च्या स्वरुपात दाखवण्यापेक्षा एक सलग पणे दाखवायला पाहिजे
Tumche Nirnay Bhavanechya ahari jaun gheu naka.Gharatun baher pada vatlyas deshatun baher pada pan pravahachya margala laga.Nahitar kathavarchya chikhalat rutun basal Ani sadun jaal.Aaj Bhavanechya Bharat salla denare udya shivya dyayla Kami nahi karat.
खूप छान एपिसोड