मी तर कोकणात रहातो तरी सुद्धा तुझे व्हिडीओ बघतो .एक मराठी माणूस काहीतरी करतो ह्यात आम्हाला खूप अभिमान आहे .तुझी मेहनत यशस्वी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना मित्रा....
12134 मुंबई एक्सप्रेस 7 आणि 8 जून रोजी 5 ते 6 तासांच्या उत्तरार्धात मुंबईला पोहोचली. 7 जून रोजी सकाळी 6 वाजता ट्रेन जिट स्टेशनवर पोहोचली, परंतु वंदे भारतमुळे सुमारे एक तास थांबला, त्यानंतर पॅनवेल 7:45 पर्यंत पोहोचला.
दादा मी 12052 मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस ने प्रवास केला होता 31 मे ला तेव्हा ५ तास ३० मिनिट उशीरा होती आणि रोहा गेल्या नंतर खूप थांबत थांबत आली आणि २० २० मिनिट स्टेशनवरच उभी असायची १ तारखेचा सकाळी ४:३० वाजता आली दादर ला आणि तेजस एक्सप्रेस रोज उशिरा धावते २० मे ला तर ती गाडी सकाळी ८ वाजता दादर ला आली कोकण रेल्वे चे सगळे ट्रेन उशिरा ने धावतात फक्त वंदे भारत एक्सप्रेस लेट नाही होत
मी तर कोकणात रहातो तरी सुद्धा तुझे व्हिडीओ बघतो .एक मराठी माणूस काहीतरी करतो ह्यात आम्हाला खूप अभिमान आहे .तुझी मेहनत यशस्वी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना मित्रा....
Dhanywad Mauli 👍
Dev darshan ek number
Madgaon Nagpur cha Kalyan stop aahe.
Ho gadi kalyan varunch jate
श्री देव जैतीर प्रसन्न 🙏🏻🙏🏻
😊🙏🏻
Dev darshan ek number.
श्री देव जैतीर प्रसन्न 🪔🌺🍌 लय भारी
Nice❤❤ work
श्री देव जैतीर प्रसन्न ❤
नादखुळा
12134 मुंबई एक्सप्रेस 7 आणि 8 जून रोजी 5 ते 6 तासांच्या उत्तरार्धात मुंबईला पोहोचली. 7 जून रोजी सकाळी 6 वाजता ट्रेन जिट स्टेशनवर पोहोचली, परंतु वंदे भारतमुळे सुमारे एक तास थांबला, त्यानंतर पॅनवेल 7:45 पर्यंत पोहोचला.
छान व्हिडीओ मागच्या महिन्यात 29 मे ला वेंगुर्ला व शिरोडा बीच ला भेट दिली
सुंदर
Khup sundar apratim khup khup dhanyavad bro 🙏🥰 chaan vatatel bhetun ❤️
# आम्ही Vengurlekar❤
aahmi vengurlekar
😊👍
Nice Video😊😊😊
Nice journey😍
Shree dev jaitir🙏🌼
🙏🏻😊
मस्त 👌👌
इतके सुंदर कोकणातले blogs आम्ही घरबसल्या फुकट पाहतो आणखी काय पाहिजे. मित्रा असेच कोकणातले blogs बनवत रहा
श्री देव जैतीर प्रसन्न
आम्ही वेंगुर्लेकर
आपलं कोकण
लय भारी
Talawade❤
Ekda jayla pahije bhava yatrela.... Ani 100k sathi lavkar houde 🙏❤️
वंदे भारत ह्या ट्रेन मुळे बाकिच्या ट्रेन late hot आहेत 😢
Nice video ... what is the name of music played at the starting..
Summertime Rain
❤❤❤
Happy journey bhau 🙏
Dhanywad 😊
भूषण भावा आपल्या गणपती साठी मेमो असते बघ त्याची काहीही अपडेट अली तर plz शेअर करा...
आणि हो निखिल आणि तुला पाहून खूप भारी वाटलं.👌👌👍💐
Ho nakkich 😊
Mast
Mazha Babu lahan aahe pan Tayla tuzhay video khup aavadtat
👍😊
First view, first like & first comment from PNVL
👍😊
#tulas
Monsun जर्नी kokan रेल्वे
❤
👍
Amhi gavi zatana nzm tvc 7 taas late
🙏🙏🌺🌺🙏🙏❤️
🙏🏻
10 June to 31 October re
railway cha journey madhe maza name ghe
darshan bane
मी भेटलेली तुम्हाला
दादा मी 12052 मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस ने प्रवास केला होता 31 मे ला तेव्हा ५ तास ३० मिनिट उशीरा होती आणि रोहा गेल्या नंतर खूप थांबत थांबत आली आणि २० २० मिनिट स्टेशनवरच उभी असायची १ तारखेचा सकाळी ४:३० वाजता आली दादर ला आणि तेजस एक्सप्रेस रोज उशिरा धावते २० मे ला तर ती गाडी सकाळी ८ वाजता दादर ला आली कोकण रेल्वे चे सगळे ट्रेन उशिरा ने धावतात फक्त वंदे भारत एक्सप्रेस लेट नाही होत
मला असं वाटतं की लग्जरी बसची चाललंय पाहिजे म्हणून
Goa la double track ch kaam chalu hote. Mhanun phakt tutari time vr hoti . Mando I , loan Kanya janshatabdi , Tejas late hote 4-5 taas
🙏🙏🙏🙏🙏
या पुढे पण आम्हाला मान्सून कोंकण चे ब्लॉग बघ्यला आवडेल
👍💯💯
East or west train no. 10103 & 10104 is best🎉
माझं घर आहे वेंगुर्लात
भूषण तुम्ही आमच्या गावचा जैतीर उत्सव तुमच्या चॅनेल वर कव्हर केल्या बद्दल धन्यवाद...... श्री देव जैतीर तुमच्या प्रयत्नांना यश देईल 😊🙏🏻
Dhanywad 🙏🏻😊😊
ट्रेन किती लेट होऊ दे, गर्दी काही कमी होणार नाही
Dada aata kokan reilveche vlag aale pahijit kondun karni
Tu 6 seater pakdli tyacha samor amcha wadit jauk road gelo Latyewadi malgaon
15th June kavlas cha video banav
Mumbai la aahe me
Manglore Express LHB coach sobat kadhi honar aahe
16:59😂
dada manglore express hi superfast ya patrtechi nahi nehmi gadi 1 te 2 tas late aste
Volg nadkula.
आमचा गाव आहे तुळस भूषण 👌♥️ छान विडिओ मागे भेटलो होतो आपण कणकवली ला ओळखलं का
Ho
Hi
आमची वहिनी तुळस गाव ची हा
👍👍
Manglore train fakt nhi sagri train konkan railway chi late ch aste konkan railway mdhe he navin nhi
Maze Tula ek vinanti aahe jamalyas Ro Ro service madhe prawas kar 😀😀
Lavakrch 👍
Are bobbdya malvani ny bolta yet tr bolu nko pn chukich konkani malvani mix kru nko
👍😊
@@Bhushan_The_Explorer
Ragau nko.mi.maskari mdhe bollo comment khari ahe pn tone maskri wapa ahe tu malvani chi vat lavto re mnhun
Sorry if u feel bad
नादखुळा
❤❤❤
मी भेटलेली तुम्हाला