एक व्हिडिओ भात शेती लावण वर झालाच पाहिजे... शिवाय एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे तुमच्या आजूबाजूची खाण्याचे स्पॉट्स explore करा, तसेच कोकणात नवीन व्यावसायिक तयार होत आहेत त्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन या... व्ह्यूज मस्त येतील 😊
नमस्कार दादा माझ सुद्धा चॅनल आहे आपल्या कोकणातील चडणीचे मासे ( वळगण) आपला जणू एक सण आणि उत्साह असतो .. पण काही लोकांचं म्हणण आहे की आपण मास्यांच पुढची पिढी नष्ट करतो .. पण अश्या लोकांना आपण काय उत्तर देणार ... या बद्दल तुझ मत काय आहे नक्की शेअर कर 🙏🙏🙏🙏 love from मंडणगड दापोली
Kokan Vachava Dharati Varil Swarg Ahe Parprantiy Ani UP Bihari Rajasthani Gujarathi Ya Lokan Pasun Jamini Vachava Nahi tyar Swatachya Gavat Bhadotri Sarakhi Vagnuk Milel Goa Pan Ata Samapat Chalalay Goan Lok Kami Ani Delhi UP Bihari Rajasthani Lokach Jasti jahlet. Velich Savadh Houn KOkan Ani Parampara Vachava
फार सुंदर गावची आठवण आली दादा तुमची व्हिडिओ पाहुन मस्त ❤❤
खूप छान व्हिडिओ असतात तुमच्यामुळे गावची पूर्ण माहिती मिळते धन्यवाद
Khup chaan video khup mehnnat aahey dada
❤हे आम्ही आमच्या जुन्या पिठी पासून बांधन धरत आहोत
खूप छान संदेश
Very nice , mast
Narendra gurav ne 1 no mahiti dili
1 number bro
Khup khup Chan video 👌👌❤❤
आमच्या कणकवली तालुक्यात याला किव म्हणतात
माझा मित्र नरेंद्र गुरव
कडक 👍🏻
Sandesh da lay bhari
सुंदर व्हिडिओ दादा❤
#kokankar #rajwadi.....
I really like kokan❤
खुप छान आहे
एक व्हिडिओ भात शेती लावण वर झालाच पाहिजे...
शिवाय एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे तुमच्या आजूबाजूची खाण्याचे स्पॉट्स explore करा, तसेच कोकणात नवीन व्यावसायिक तयार होत आहेत त्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन या...
व्ह्यूज मस्त येतील 😊
Khup mast
नमस्कार दादा माझ सुद्धा चॅनल आहे आपल्या कोकणातील चडणीचे मासे ( वळगण) आपला जणू एक सण आणि उत्साह असतो .. पण काही लोकांचं म्हणण आहे की आपण मास्यांच पुढची पिढी नष्ट करतो .. पण अश्या लोकांना आपण काय उत्तर देणार ... या बद्दल तुझ मत काय आहे नक्की शेअर कर 🙏🙏🙏🙏 love from मंडणगड दापोली
Mast
Amchyakade aaj jast pani padla mitra ( from panvel Raigad navi mumbai )uttar kokan
Ami pn challo 🦀🦀🦀🦀🦀
बांधायला सगळे होते ना?..... ह्या वाक्यात कारभार फिट......
Kokan Vachava Dharati Varil Swarg Ahe Parprantiy Ani UP Bihari Rajasthani Gujarathi Ya Lokan Pasun Jamini Vachava Nahi tyar Swatachya Gavat Bhadotri Sarakhi Vagnuk Milel Goa Pan Ata Samapat Chalalay Goan Lok Kami Ani Delhi UP Bihari Rajasthani Lokach Jasti jahlet. Velich Savadh Houn KOkan Ani Parampara Vachava
kokancha nadach khula
❤
😀
Why dont you arrange weekend tour for such locations? Lot of people will be interested aani side business pan hoil.
Horror story
Bhawa resipe nahi dhakhavli tu😢😢
Udya नक्की
Bore hota ha video
नको रे बाबा असे व्हिडीओ दाखवू, काम सोडून गावाला यावंसं वाटत
Masemari Kami bhankas video jast bakvaas dakhu Nako....