अंकिता ताईची मुलाखत बघून मला खूप छान वाटले. मला तुमचा खरे पणा आणि एखाद्या विषयावर स्पष्ट बोलणे खूप आवडते. आजचा तरुण पिढीने कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत व कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजे या विषयांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरणार आहे. तरुणांनी अनेक उत्पन्नचे मार्ग ठेवले पाहिजेत हा पॉईंट अगदी योग्य वाटला. सगळ्या विषयावर तुमचा होमवर्क खूप चांगला आहे. अंकिता ताई तुम्ही तरुणांना समोर प्रेरणादाईचे काम करत आहात. youtube च्या माध्यमातून अंकिता ताई तुम्ही समाजप्रभोधनाच काम करत आहात. ताई तुमचा प्रत्येक vlog मध्ये तुम्ही वेगवेगळ्या मुद्यामध्ये कोणाला न घाबरता आवाज उठवता व प्रत्येक विषय अगदी योग्यरीतीने हाताळता हे खूप तुमचं कौतुकास्पद आहे. ताई तुम्ही तरुण मुलीनसाठी सावित्री बाई फुले सारख काम करत आहात. सावित्रीबाई फुले आणि अंकिता ताई या मला एकच वाटतात. कारण सावित्रीबाईनी मुलीनचा शिक्षणासाठी खूप काम केले आणि अंकिता ताईंनी मुलींना आपल्या पायावर कसे उभे राहायचे हे शिकवले.महाराष्टाची KokanHeartedGirl अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर.ताई तुमचा बद्दल जेवढ चांगल बोलाव तेवढ कमीच आहे.
@@manishsawant3370 mns काय भाजप काय आणि शिवसेना काय सगळे एकाच माळेचे मणी ह्यांना सत्ता आली की जनता आठवत नाही ...तुमच्या राज ठाकरे नी आमच्या नाशिक मध्ये काय दिवे लावले ते विचारा लोकांना ...त्याच्या फक्तं बड्या बड्या बाता आणि कूच नाही आता😂
Aarakshan haa vishay thoda vegla aahe. Yavar thodi study karun bollat tar chalel. Bcoz tumhi kahitari bolun jatat pan comments. Madhe log bhandat bastat. Tyanantar insta ani mag rasta so thoda vichar Kara abhyas kara tar barr hoil❤
अंकिता चांगलं :- गुणी आणि हुशार व्यक्ती आहे वाईट :- अतिशय जास्त बोलते अंकिता-ला सहज हरबऱ्याच्या झाडावर बसवता येऊ शकतं उत्तम पैसा कमवणारी व्यक्ती मुळात हुशार असते हे अतिशय चुकीचे आहे ; भरघोस पैसे कमावणे ही सुद्धा एक कला-च आहे . परंतु , ' ज्ञान ' वैगरे जास्तच कमी आहे अनुभव - हे फक्त तिचे तिचे आहेत , विशिष्ट ' कर्तृत्व किंवा नाविन्य ' अजिबात नाही! वय तीस - परंतु समज , विचार , बोलणं सर्व पाठ्यपुस्तकी म्हणजे जुणं आहे वाईट नाही परंतु बरी आहे . २०२३ मधील फक्त लाईफस्टाईल आहे , बाकी काही नाही! हे माझं व्यक्तिक मत आहे, मनन दुखावने , हुशारी , मोठेपणा वैगरे असं काही नाही!
I myself am from Sindhudurg, kokan, I thought she was a good personality but I am mistaken. She is only a self concerned person, kind of selfish and only doing things for fame. Your very right 👍
@@MAYA1111-AAAतुझी लायकी काय आहे तुझी थापू का मी अगं जी मुलगी आई बाबांना सोडून दूसर्या सोबत राहणारी आणि लग्न करून नाही केलं म्हणून सांगणारी किती पोरं हिने मारून टाकली हे विचार हिला abortion करून हि सत्यता तिच्या गावी गेल्यावर कळेल अजूनही खूप गोष्टी आहेत दिसतं तसं नसतं म्हणून तुझ्या सारखं येड फसतं
Ankita - Tumhi mast kaam kela Konkana sathi!! Ek request aahe, Konkan clean drive chalu kara Gawchya Lokana swacheta badal jara jagruk kara, tourist konkaaanche waaat lawteeel hya aadhi aapan shashana chi madad gheun Swach Konkan asa abhiyaaan chalu kara. 1. Roadside dustbin 2. Collection 3. Fine for Littering 4. No liquor on beach Aplya ikde sarva beach war daru chya bottles anhi gawaat gharo ghari tourism mule kachraa pathlya darat taklaaa jato. Tourist anhi Konkani manus Konkana la wa chi shakto, hya sathi ek genuine manasachi garaj aahe. Pls think about it I’m sure everyone will support you.
अहो पण तिला कोकणात Refinery प्रकल्प आणायचा आहे जो समुद्र काळे करेल त्याचे काय तीला कोकणात MIDC व्हावे अशी इच्छा आहे जे हिरवेगार कोकण उद्या कंपनी दिसतील त्याचे काय?
Wow!! You can wear short cloths only in Goa not in Devbag? Why?? So cheap thinking!! Proud Goan that we are open minded and at the same time decent people. Not Orthodox thoughts like Devbag folks.
@@Sandy-Tतु गप काय माहित आहे तुला या आई बाबांना सोडून दूसर्या सोबत राहणाऱ्या मुलींबद्दल जरा ये आणि विचार तिच्या गावात ती अजूनही खूप जणांसोबत रात्र घालवते
ह्या अंकिता ला खूप चढवून ठेवू नका. मराठी अस्मिता आणि कोकण गर्ल म्हणणारी त्या परप्रांतीय मोहित बरोबर सतत असते. तो हिची ड्रायविंग आणि फोटोग्राफी काय फुकट सर्विस देतोय. आता इंटरवू ला पण त्या भय्या ला घेऊन आलीय. हिला कोकणी सोडा कोण महाराष्ट्रीयन मिळाला नाहीं.दुर्दैव आहे आज काल च्या पोरीचं
अंकिता ताईची मुलाखत बघून मला खूप छान वाटले. मला तुमचा खरे पणा आणि एखाद्या विषयावर स्पष्ट बोलणे खूप आवडते. आजचा तरुण पिढीने कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत व कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजे या विषयांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरणार आहे. तरुणांनी अनेक उत्पन्नचे मार्ग ठेवले पाहिजेत हा पॉईंट अगदी योग्य वाटला. सगळ्या विषयावर तुमचा होमवर्क खूप चांगला आहे. अंकिता ताई तुम्ही तरुणांना समोर प्रेरणादाईचे काम करत आहात. youtube च्या माध्यमातून अंकिता ताई तुम्ही समाजप्रभोधनाच काम करत आहात. ताई तुमचा प्रत्येक vlog मध्ये तुम्ही वेगवेगळ्या मुद्यामध्ये कोणाला न घाबरता आवाज उठवता व प्रत्येक विषय अगदी योग्यरीतीने हाताळता हे खूप तुमचं कौतुकास्पद आहे. ताई तुम्ही तरुण मुलीनसाठी सावित्री बाई फुले सारख काम करत आहात. सावित्रीबाई फुले आणि अंकिता ताई या मला एकच वाटतात. कारण सावित्रीबाईनी मुलीनचा शिक्षणासाठी खूप काम केले आणि अंकिता ताईंनी मुलींना आपल्या पायावर कसे उभे राहायचे हे शिकवले.महाराष्टाची KokanHeartedGirl अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर.ताई तुमचा बद्दल जेवढ चांगल बोलाव तेवढ कमीच आहे.
ज्या गोष्टिची भीती वाटते त्या गोष्टि करायच्या ,एकच आयुष्य आहे जगायच आहे आपल्या ला, खूप छान लाइन आहे.
She is an example of how unaware person can lead a confident life
What do you mean? I am genuinely asking. I don't use Instagram at all, so I don't really know what exactly she does. Can you explain please?
दिलखुलास संवाद व मुलाखत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हा कितीतरी प्रश्न उगाचच आचरटासारखे विचारतै.
खूप छान सवांद मुलाखत 👍
Rokh thok Bhet, mast dilkhulas uttara..
Keep it up!!
महाराष्ट्रासाठी आता एकच पर्याय सन्मा.श्री. राजसाहेब ठाकरे 👑🌹
Uttam vdo. 👌🏻👌🏻👍👍
नक्कीच मनसेची आमदार होनार अंकीता वालावलकर
Bhannnnt Mulakht
Mazi Aavdti
Bhari Blog 👌👌👌👌👌
महाराष्ट्राची कोकणकन्या अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर. ♥️👌👍
Aho hichyaoeksha khup deserving muli ahet ho..
Overatted Ahe
Engineering student r doing all jobs except engineering jobs
तुझे रिलेशनशिप बद्दल बोलली अंकिता ते अगदी बरोबर वाटते😊👍👍
जे बोललीस ते परफेक्ट बरोबर विचारपूर्वक
ही आयझवाडी पोरांसमोर आपले पाय फाकवून मधले दाखवते हे तिच्या गावातील लोक सांगतात आणि हे शब्द पण त्या लोकांचेचं आहे.
Ankita....Lovely interview.....!!!!
अंकिता कोणाकच घाबरना नाय पण चकव्याक मातर घाबरता वाटता😅😂😂बाकी मस्त
❤आता पर्याय फक्त राज साहेब ठाकरे ❤
Over-all हिला politics मध्ये यायचं आहे आणि मनसे कडना तिकीट पाहिजे😂
Tula ky problem ahe
Tu Bol na Mns baddal
मग तर आम्ही तिलाच मतदान करणार 🚩🚩🚩
मतदान मनसे ल करा शिवसेना ला करा राष्ट्रवादी ला करा किंवा भाजप ला करा तुम्ही भरलेला टॅक्स चा पैसा सत्ता आल्या वर त्यांच्या पार्टी फंड मध्येच जाणार 😂
@@manishsawant3370 mns काय भाजप काय आणि शिवसेना काय सगळे एकाच माळेचे मणी ह्यांना सत्ता आली की जनता आठवत नाही ...तुमच्या राज ठाकरे नी आमच्या नाशिक मध्ये काय दिवे लावले ते विचारा लोकांना ...त्याच्या फक्तं बड्या बड्या बाता आणि कूच नाही आता😂
Like to listen her.....ticha avajat jo positivity aahe na....shabdach nahi aahe .....
अंकिता बाळा तू बिनधास्त bagun मला फार आवडते छान अशीच रहा
Tai tuzhatla kharepan ,bindast boltes na mala khup avdt. 👍❤️
खूप छान आणि ऐकण्याजोगी मुलाखत...👌
मनसेची पहिली महिला आमदार म्हणुन ओळख होईल......
लागा तयारीला जय मनसे 🎉
Layki aahe ka hichi
Tuji aahe na m Tu houn dakhav
@@SakshiKhade-g4t ha na
😂
Khup chaan kokan girl...
Ankita you are great ❤
राजकारणाचा भाग सोडुन बाकी सगळ खूप छान आणि शिकण्यासारखं होतं 😊 ......
Maharashrachi shan ahe ❤❤ Ankita
😂😂😂
कशाला आई बाबांना सोडून १६-१७ वर्षांची असताना वयाने मोठ्या असलेल्या माणसाला झवायला हि शान नाही ही घान आहे कोकणातील
Aarakshan haa vishay thoda vegla aahe. Yavar thodi study karun bollat tar chalel. Bcoz tumhi kahitari bolun jatat pan comments. Madhe log bhandat bastat. Tyanantar insta ani mag rasta so thoda vichar Kara abhyas kara tar barr hoil❤
Dada tuza podcast aikayla awdel ani tejashree pradhan cha pn
खूप छान
We सातारकर also love you kokan girl.
Arakshan banda kraych vichar krata ahat tumhi tr jati vyavstha pn banda kraicha vichar kra ......nustach arkshanachya navane khade phodnya peksha arkshan ka delay tyacha pn paripurana abhyass kra ....mhanje bra hoil.
धाडस लागत अंकिता सारख जगायला
From Vijay kishanchand Thakur👍👍🇮🇳🇮🇳💎💎 great best true mahiti aahe from Vijay kishanchand Thakur👍👍🇮🇳🇮🇳💎💎 manapasoon namaskar PUDACHAY vatchli sathi hardik manapasoon namaskar subesha from Vijay kishanchand Thakur
Host खुप जास्त बोलताना दिसतोय. मुलीना त्यांचा पगार विचारायचा नसतो हे त्याला माहित नाही वाटत..😂
❤❤❤❤ super video
अंकिता
चांगलं :- गुणी आणि हुशार व्यक्ती आहे
वाईट :- अतिशय जास्त बोलते
अंकिता-ला सहज हरबऱ्याच्या झाडावर बसवता येऊ शकतं
उत्तम पैसा कमवणारी व्यक्ती मुळात हुशार असते हे अतिशय चुकीचे आहे ;
भरघोस पैसे कमावणे ही सुद्धा एक कला-च आहे . परंतु ,
' ज्ञान ' वैगरे जास्तच कमी आहे
अनुभव - हे फक्त तिचे तिचे आहेत , विशिष्ट ' कर्तृत्व किंवा नाविन्य ' अजिबात नाही!
वय तीस - परंतु समज , विचार , बोलणं सर्व पाठ्यपुस्तकी म्हणजे जुणं आहे वाईट नाही परंतु बरी आहे . २०२३ मधील फक्त लाईफस्टाईल आहे , बाकी काही नाही!
हे माझं व्यक्तिक मत आहे, मनन दुखावने , हुशारी , मोठेपणा वैगरे असं काही नाही!
I myself am from Sindhudurg, kokan, I thought she was a good personality but I am mistaken. She is only a self concerned person, kind of selfish and only doing things for fame. Your very right 👍
खूप छान बोलतेय
Khup chan
चांगला व्यक्ति. नव्हे
तर
चांगली व्यक्ति.(स्त्रीलिंगी )
😂😂😂😂😂😂😂😂
अंकिता 🚩🚩🚩🚩
🔥🔥🔥🔥
Ankita luv u sister
Bravo Ankita
सोळाव्या वर्षी चुका होतात तुझ्या कडून झालंय तरी सौंदर्य टिकवून ठेवलस ,आता लवकरच लग्न करून घे.
Mhatarya gp bs
❤❤ राज साहेब ❤❤
Tya Mulinchi buddhichi level tashi asel .......mhanun boltaat ......"Ti avdat Naahi".........🙄🙄🙄
Kokankanya yekadham dhamadhaar waw
मराठी माणूस राजसाहेबांमुळे मुंबई मध्ये ताठ मानेने जगू शकतो...
Me pan ankita cha fan aahe me बेळगाव (karnataka)Varun aahe ❤❤...me nakkich ankita la bhetu ani majhi Lai ischa aahe Tila bhetaycha..😢
Bol na bhau
अती शहाणी बामणाची लेक सावधान मराठ्यांनो बहुजनांनो
Tumchya muli bhakri thaapat baslya Bagha........😃😃😃
@@MAYA1111-AAAतुझी लायकी काय आहे तुझी थापू का मी अगं जी मुलगी आई बाबांना सोडून दूसर्या सोबत राहणारी आणि लग्न करून नाही केलं म्हणून सांगणारी किती पोरं हिने मारून टाकली हे विचार हिला abortion करून हि सत्यता तिच्या गावी गेल्यावर कळेल अजूनही खूप गोष्टी आहेत दिसतं तसं नसतं म्हणून तुझ्या सारखं येड फसतं
Ankita - Tumhi mast kaam kela Konkana sathi!! Ek request aahe, Konkan clean drive chalu kara
Gawchya Lokana swacheta badal jara jagruk kara, tourist konkaaanche waaat lawteeel hya aadhi aapan shashana chi madad gheun Swach Konkan asa abhiyaaan chalu kara.
1. Roadside dustbin
2. Collection
3. Fine for Littering
4. No liquor on beach
Aplya ikde sarva beach war daru chya bottles anhi gawaat gharo ghari tourism mule kachraa pathlya darat taklaaa jato.
Tourist anhi Konkani manus Konkana la wa chi shakto, hya sathi ek genuine manasachi garaj aahe. Pls think about it I’m sure everyone will support you.
अहो पण तिला कोकणात Refinery प्रकल्प आणायचा आहे जो समुद्र काळे करेल त्याचे काय तीला कोकणात MIDC व्हावे अशी इच्छा आहे जे हिरवेगार कोकण उद्या कंपनी दिसतील त्याचे काय?
@@marathibujgo265 kama karayla kuth jata
🚩🚩युवा आमदार मनसे अंकिता ताई💞💞🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एकी कडे राज ठाकरेंचे नाव घेवुन चर्चेत रहायचे व दुसरीकडे भाजपच्या सोशल मीडिया च्या Event's , सभांना जायचे व भाजपचा अजेंडा चालवायचा
राजू पाटील आता मनसे सोडून जायला नको फक्त😂😂😂 नाहीतर परत 0🙂🙂😂
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩 खेड ❤
Mandar cha pn ghe mulakhat
Raj saheb ❤❤
आता फक्त राजसाहेब ठाकरे👑🚩
1:48 😊
.
.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
interview Anker ni thodaa kahmi bolva
Oversmart girl 😅
आरक्षण हा मुद्दा (शिक्षण) कुठेतरी पुढे यायला हवा👍🏻
भाऊ लाईन मारून आपले अकलेचे तारे तोडतोय..
Keep inspiring Ankita❤❤❤keep rocking
oversmart mulgi Ani Wadiv Karykarta ...bhava refinary Ani Arakshan Vishyi Tuz Ani tich vichar baghun kiv Ali re tuzi
मराठी u tuber ( मराठी कन्या ) ला बोलवा...तिच्याशी बोलून सुद्धा तुम्हाला खूप वेगळी माहिती मिळेल..
Wow!! You can wear short cloths only in Goa not in Devbag? Why?? So cheap thinking!! Proud Goan that we are open minded and at the same time decent people. Not Orthodox thoughts like Devbag folks.
41:40 मंदिरात पण भातुकली- बामन नको मग? तिकडच आरक्षण का चालू आहे मग?
जे विषय माहीत नाही त्यात अक्कल लावू नकोस.
Mast
Honar tai 100 tuzyat spark ahe
Ankita you got a good heart, but don't be bindas
Aamdar hi murkha aahe lok hi la banvayla. Fakt hi bolu shekate. Ani paise bhetata asel hi la
Ha kiti laine marato ankitavar dar 1 minitat
Ha faltu ekila pn sodat nahi sglyna line marto
Konkan hated girl 🤗🤗
He agdi barobar ahe arakshan nakocha
Lagnaver kgarcha karnar nahi he amhala khup patle
ज्या पक्षात ही जाणार होती तो पक्ष बोगस निघाला.
Oversmart
Hi आकिता आमची कोकण कन्या
Hi Konkan hearted girl ....Ani hila fakt koknatlya vaitach goshti distat...koknat rahayla hila awdat nahi ...Ani anchor tr ful yz ahe 😂😂
Tu bg adhi 😡
@@Sandy-Tतु गप काय माहित आहे तुला या आई बाबांना सोडून दूसर्या सोबत राहणाऱ्या मुलींबद्दल जरा ये आणि विचार तिच्या गावात ती अजूनही खूप जणांसोबत रात्र घालवते
बरोबर वाडिया ल पाठवतात ct scan ल
तू घे त्यांच्यातील कोणा कोणाचे दशावतार्यांचे interview
पाहिजे तर मी देतो त्यांची नाव आणि मोबाईल नंबर
I really like you l❤
Attachi young generation push jaun raj thakrey na vote karnar he khar ahe
Hii
Hila. Aadhi. Kon. Olakhtey. Ka ? Ji. Ma..Na. se. Ca. Pracar. Kartey.
Faltu prashn hote pn uttare chan dili
उध्दवसाहेब आदित्यसाहेब संजयसाहेब शिवसैनिक शिवसेना सामना आग्रलेख विषयी विचार
हीला कोंकनात कोण विचारत पण नाय 😂😂😂आणि आमदार
होना तरीसुद्धा एकच जिद्द रिफायनरी रद्द
@nilesh....... Mumbai Madhe Aamdar Hou Shakte......Talent Aahe Tichyat.........😃
😄
दुसऱ्यांना साथ देता येत नसेल तर आपण त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करू नये आपण स्वतः काय करतो याच्यावर पाहायला हवं
@@Santosh_sul0021 मिरची
Ugachach hiche dhavla dhaval
मी पूर्ण विडिओ बघितला पण आरक्षणाचा मुद्दा दिसला नाही कुणाला माहीत असेल तर time सांगा video मधला
@vishal......Naahie Vedio madhe......start la aahe tevdhach........
41:35
@@Siddharth.84 Right.......
@@Siddharth.84 thank you
Mahila aamdar wa fukat mothe karu naka
Thuuuuuuuuu
ह्या अंकिता ला खूप चढवून ठेवू नका. मराठी अस्मिता आणि कोकण गर्ल म्हणणारी त्या परप्रांतीय मोहित बरोबर सतत असते. तो हिची ड्रायविंग आणि फोटोग्राफी काय फुकट सर्विस देतोय. आता इंटरवू ला पण त्या भय्या ला घेऊन आलीय. हिला कोकणी सोडा कोण महाराष्ट्रीयन मिळाला नाहीं.दुर्दैव आहे आज काल च्या पोरीचं
5 ते 6 लाख कमवता
Tai manse madun nivdnuk ladva
Mg gadi bakwas hai.
तुला ती गाडी विकत घेता येईल का?
चाट जाऊन तिची. तिच्या बरोबर एक परप्रांतीय असतो एवढं लक्षात ठेव
@@फक्त्तमराठी पण तू का जळत आहेस?
Kokana che bhandwal kelya baddal dhanyawad..
Bolayla भेटते tr khi bolto ha..madech आरक्षण आणल...विषय काय विचारतोय ky.