You take care dear Ankita God 🙌 you ❤❤ आणि हो घर बसल्या इतक्या सुंदर बाप्पाचं दर्शन घडविलयाबददल मी ही खेड ची आहे.माझी मुलगी तुला फाॅलो करते Get well soon 😊😘👍👍
काळजी घे अंकिता खुप छान विडीओ असतात तुझे खुप छान फॅमिली खुप छान मित्र मंडळी आहेत छान ऐनजाॅय करता मला सगळे विडीओ आवडतात खुप यशस्वी हो आशिर्वाद आहे माझा तुला
अग पोरी मी असले काही बघत नव्हते.पण अचानक तुझा एक व्हिडिओ बघण्यात आला आणि मला तू वेडे केलंस.प्रसिद्धीच्या शिखरावर आहेस .सावध रहा.रोज सकाळी उठलीस की देवाला नमस्कार करत जा.
अंकिता तु एकदा पूर्ण बाॅडी चेक करून घे.प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपाय कर म्हणजे सारखा मलेरिया होणार नाही.कारण मलेरियाचे डोसही जड पडतात.शरीरप्रकृती उष्ण आहे की थंड त्यानुसार घरगुती उपचार घे.दोन काळेमिरे टाकून ते पाणी प्यायचे म्हणजे ताप येत नाही.
Get well soon..... Allah aapko salamat rakkhe....
Ganpati bappa moreeya❤
Get well soon ❤❤
मस्त वाटले तू घरी आलीस तेव्हा आणि सर्वाना मज्जा सुदधा आली...
Get soon well 🎉🎉🎉
Take care, Get well soon...
Take Care Of Yourself 🙏
Get well soon 🙏
Take care Ankita
God Bless You
Take care get well soon and enjoy
Get well soon.
Take care dii❤ love you too
Get well soon..
तुमची माहिती देण्याची पद्धत खूप छान आहे आम्ही सुध्दा वैभववाडी चे रावराणे आहोत आणि मनसे चे कार्यकर्ते आहोत❤❤❤
Take care Ankita 😊
Get well soon 😊
Hi di mi tumchi khup mothi fan ahe take care di
Khup Chan aste tuze videos
Get well soon strong girl
Take care and Get well soon Ankita
Background ला काय मस्त भजन चालू आहे
मृदंगाचा आवाज तर आप्रतीम
Tc... Get well soon...
Get well soon
Take care दीदी
Take care ❤❤
get well soon Tai
Get well soon dear
Take care 👍
Tu khup chan distes
Get well
Take care ankita.
Take care Ankita Get well soon
Hi Ankita, That's the Passion...you are truly a daring शेरणी....do take care of your health...
कीती मस्त घर आहेत कोकणात मला असं बघायला फक्त तुझ्यामुळे च भेटलं तु कीती छान आहे
Lavkar bari hooo Ankita 🤲🤝
❤khop mast didi ejoy
Heyyy धाकड girl.... ❤take care
Take Care Ankita
Take care
Take care di ❤❤❤
Take care Ankita 🏵️🏵️🏵️🏵️🏵️
Take Care Ankita Tai
Take care and take proper diet and rest.
Get well soon Ankita
Take care Ankita 😊
You take care dear Ankita
God 🙌 you ❤❤
आणि हो घर बसल्या इतक्या
सुंदर बाप्पाचं दर्शन घडविलयाबददल
मी ही खेड ची आहे.माझी मुलगी
तुला फाॅलो करते
Get well soon 😊😘👍👍
Take care Ankita ❤
Khup goad vlog ❤
Get well Soon ankita❤😊
Nikhil ch ghar mastt aahe 😍
❤❤❤
काळजी घे अंकिता खुप छान विडीओ असतात तुझे खुप छान फॅमिली खुप छान मित्र मंडळी आहेत छान ऐनजाॅय करता मला सगळे विडीओ आवडतात खुप यशस्वी हो आशिर्वाद आहे माझा तुला
Kiti mast ast yrr kokani life... Nashib mi pn kokanchi mulgi aste... Kiti bhari zalel ast na...
kalaji ghya , Get Well Soon
Ankita. Don't take tension. Relax. Get well soon. Hit spary daily kar.
💐
चि. अंकिता बाळा तब्येतीची काळजी घे. समाज कार्य तुला करायचे आहे. लवकरात लवकर बरी हो.
जय महाराष्ट्र, जय मनसे,
महाराष्ट्र माझा, 🙋मी महाराष्ट्राचा।। ❤❤
Tc.
Get well soon Ankita.❤
Get well soon ankita🎉😂
Tujhya घरची tour kar na ekda khupach Chan vattay ghar बघून
❤❤❤🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰❤️❤️❤️
गो कापा छान लागतात
Wodmaso 🎉🎉🎉🎉🎉lawata thawat ja
बायो स्वतःची काळजी घे.विश्रांतीची तुला गरज आहे.तुझे सगेसोबती सदैव तुझ्या बरोबर असतात म्हणून तू सुदैवी आहेस.दृष्ट काढून टाका.लवकर बरी हो.देव बरे करो.
Mohit❤
Raj Thackeray यांना तुझ्या घरी आमंत्रित कर गणपती दर्शनासाठी❤
First viewer ❤
Gavi sath ahe tapachi
Background music chi garaj ch nahiye masttttt bhajn aiku yettt ch ahee ❤
Ankita swatasaathi pan 1 diwas de. Take care
Some nice change do u clai insurance for this 😂 anyways Ganapathi Bappa mourya 🎉🎉
कोणत ज्युश आहे ते
अग पोरी मी असले काही बघत नव्हते.पण अचानक तुझा एक व्हिडिओ बघण्यात आला आणि मला तू वेडे केलंस.प्रसिद्धीच्या शिखरावर आहेस .सावध रहा.रोज सकाळी उठलीस की देवाला नमस्कार करत जा.
माझी आई म्हणते हिला सून करून आन,,, आता काय सांगू आईला , ही कुठे आणि मी कुठे , कुठे राजा भोज, आणि कुठे गंगू तेली ????💐💐💐
सूरज कुठे आहे
देव बाप्पा ताई ची तबियत लवकर बरी करा, 🙏
अंकिता ताई तुमचा कडे अकरा दिवसाचा गणपती आहे का? 🙏🙏🙏👌👌👌
Nir फणस म्हणजे ग अंकिता,,, कसे असते te फळ
माझी आई बोलते तिला सांग हातात काळा दोरा बांधून घ्यायला 😅😅
डाव्या हातात बांधायचा... माझ्या आईने माझ्या हातात बांधला आहे.
Badhaycha cha nasto काळा दोरा😊
पायात नसतो बांधायचा हातात चालतो.
@@poonamshinde8219 😇🙏
@@Hm-he7kk आईने सांग बोलले ते सांगायचं काम मी केला 🌚 बाकी आता अंकी जाम हुशार आहे तिचं ती ठरवेल
तब्येतीची काळजी घे
Lavkar bari ho ankita
अंकिता तुम्ही तब्येतीची काळजी घ्या
अग प्रदीप आणी सूरज आता का येत नाहीत तुझा vlog मदें चांगली टीम आहॆ तुमची काय झाल् सांग
काळजी घ्या,
नितीन च्या घरचा स्पॉट सुंदर आहे
Anita sagalch khup chan..tithe yayla hav firayla..pan ek prashan sagle bayka tithe grown madhech astat ka..asa chan dress or saari mesleli dista nahi tujhi aai pan..tyana dress chan disla hota..
हे तुझ्या सोबत जे माकड आहे ते माझ्या मुला सारख रागीट आहे बाई बोलत पण नाही तो दुसरे मित्र कशे मस्त हसतात बोलतात
काळजी घ्या स्वताची
गणपती बाप्पा मोरया
अंकिता तु एकदा पूर्ण बाॅडी चेक करून घे.प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपाय कर म्हणजे सारखा मलेरिया होणार नाही.कारण मलेरियाचे डोसही जड पडतात.शरीरप्रकृती उष्ण आहे की थंड त्यानुसार घरगुती उपचार घे.दोन काळेमिरे टाकून ते पाणी प्यायचे म्हणजे ताप येत नाही.
Go baye begin bara ja.
Daly blog karna tu
Bhajan cha video taka na
काळजी घे. आराम करणे गरजेचे आहे.
🙄जंगलातील रानडुक्कर चालवायला पाहिजे होत ...🤣
काळजी घे लवकर बरी हाे
काळजी घे
ताई काळजी घे
💕💕💫💫
काळजी घे 🫶
Suraj kute gayab ahe😮
मच्छरदाणि घेऊन फिरण्या ऎवजी ओडोमॉस वापर न
Pata nahi kya bolti rahti hai।।।।।Hindi
Tum loag ka khana he asee hota hei na to asee he hoga na 😂 jada mutton kha kar pura din fish shee