गुंडा पवार यांचा बैलगाडा शर्यती मधील आणुभव नादखुळा आहे गुंडा पवार तुम्हीपण एखादा चांगला नमकित बैल आपल्या दावणीला ठेवावा ही आमची इच्छा तुम्हाला यश हे कायम मिळणार हे मी सांगतो
१०० यूट्यूबर आहेत दादा पण तुमच्या आणि सॅन्डी भाऊंच्या व्हिडिओ सारखी तोड कोणालाच नाही सँडी आणि तुम्ही या बैलगाडी यूट्यूब क्षेत्रातले राम-लक्ष्मण आहात❤❤ तुमच्या दोघांच्या व्हिडिओ ची लय प्रतीक्षा राहते लोकांना दादा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा मी एक मथुर प्रेमी❤ *🔱जय महाकाल 🔱 जय श्रीराम 🚩*
सर,मी कोरेगाव ची आहे.माझ्या घरातील सर्वजण वडील ,चुलते ,भाऊ वगेरे या क्षेत्रात च होते आणि आहेत .आमच्या घराजवळच या शर्यती असतात.मी देखील लहानपणी यात्रेच्या वेळी पहावयास जात होते.मात्र तेव्हा बैलांना चाबूक ने मारत असायची त्यामुळे पुन्हा गेले नाही पण आता तुमचे व्हिडिओ पाहून पुन्हा नव्याने खीलार गाई ची आवड निर्माण झाली आहे.पळसगाव शेजारी खातवळ माझे गाव आहे.मी आपल्या कार्यास सलाम करून तुमच्या भेटीस नक्की येणार आहे..
सर्वजण म्हणतात पाखर्या कमी पळाला अचुत ड्राइवर सुरुवातीपासुन फक्त मथुरवर थाप का मारतोय हे पण माहीती करुन घ्या पाखर्या खालुनच स्पीड लावतो निकालावर थोडा कमी येतो.
काय दादा किती शोधला तुम्हाला... तुम्ही भेटलाच नाही... ठाणे वरून आलो होतो.... सर्व बैल बघायला भेटले... बाकी youtubar भेटले... पण तुम्हीच नाही भेटले... निघून आलो मग 🙏
गुंडा भाऊ यांनी बरोबर ओळखल होत की लाडू ची गाडी काहीतरी करून दाखवणार❤❤
बैलगाडी क्षेत्रातील जुने जाणते व्यक्तिमत्व गुंडा भाऊ अनुभव 💯
घाडगे साहेब हा गुंडा पवारांचा हा व्हिडिओ तयार करा आणि स्टेटस ठेवण्यासाठी आम्हाला भेटुद्या
अनुभवाचे बोल आहेत ते गुंडा भाऊच
पुसेगाव मैदानात पण सांगितले होते हारण्या आणि राजा 1 no करणार
एक नंबर कोणी पण करो पण पूर्ण मैदानाचा हिरो मथूर ठरला.❤❤
गुंडा पवार यांचा बैलगाडा शर्यती मधील आणुभव नादखुळा आहे गुंडा पवार तुम्हीपण एखादा चांगला नमकित बैल आपल्या दावणीला ठेवावा ही आमची इच्छा तुम्हाला यश हे कायम मिळणार हे मी सांगतो
१०० यूट्यूबर आहेत दादा पण तुमच्या आणि सॅन्डी भाऊंच्या व्हिडिओ सारखी तोड कोणालाच नाही
सँडी आणि तुम्ही या बैलगाडी यूट्यूब क्षेत्रातले राम-लक्ष्मण आहात❤❤
तुमच्या दोघांच्या व्हिडिओ ची लय प्रतीक्षा राहते लोकांना
दादा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा मी एक मथुर प्रेमी❤
*🔱जय महाकाल 🔱 जय श्रीराम 🚩*
जिथं जिथं प्रतिष्ठेचा विषय आला तिथे आमचा भाऊ जबरदस्त पळाला, लव यू मथुर ❤
इतिहास करून ठेवलाय🎉
सर,मी कोरेगाव ची आहे.माझ्या घरातील सर्वजण वडील ,चुलते ,भाऊ वगेरे या क्षेत्रात च होते आणि आहेत .आमच्या घराजवळच या शर्यती असतात.मी देखील लहानपणी यात्रेच्या वेळी पहावयास जात होते.मात्र तेव्हा बैलांना चाबूक ने मारत असायची त्यामुळे पुन्हा गेले नाही पण आता तुमचे व्हिडिओ पाहून पुन्हा नव्याने खीलार गाई ची आवड निर्माण झाली आहे.पळसगाव शेजारी खातवळ माझे गाव आहे.मी आपल्या कार्यास सलाम करून तुमच्या भेटीस नक्की येणार आहे..
Mathur la ajun changla bail pahije hota 💯💯 yek no kela asta
Ajun ksla pahije
Tuja bap@@sanketgejage2569
@@sanketgejage2569 tuja baap
घाडगे साहेब मी तुमच्यावर केस करणार आहे कारण तुम्ही व्हिडिओ लेट सोडता म्हणून😂❤❤❤
😂💥
😂
Mg kay tr ... Lay vaat bagay lavtat
🤣🤣🤣
Ha mi Yeil gavai daycha 😂😂
Bhitad Mnje bhitad❤Mathur 1001 🔥 Binjod cha Badshah👑
एक दिड वर्षांपासून घाडगे साहेबांना भेटण्याची इच्छा होती... कोरेगाव मैदानात पूर्ण झाली.... ♥️😍
सगळे बेकार घाडगे साहेब झक्कास ❤ सर्व बारीक गोष्टी दाखवने आमच्या मनातले प्रश्न विचारने एक नंबर फक्त व्हिडिओ लवकर टाकावेत विनंती 🎉❤
जबरदस्त अंदाज लावला गुंडाशेठनी एकदम परफेक्ट. स्वराज.लाडू.
Gatala no bailvar takatt te 1no aahe
Mast niyam aahe👍
Mathur ni koregaon maidan gajavun sodhle fakdhya ky gadi khechat hota fix 1 no hota original public cha bhithad...👑🌪️
घाडगे साहेबांचा अंदाज या मैदानात फसला अनपेक्षित गाडीनेच आज नंबर केला सगळी म्हणत होती मथुर,किंवा बलमा करेल पण लाडू आणि स्वराज ने एक नो केला🎉🎉🎉🎉नवखा जोड
मस्त video. Vlog. ऐक नंबर.. 💞💞🙏
Jya veli mathur chi mulakat get hota aagavr attached aala bhavu❤❤❤
व्हिडिओ मस्त आहे पण गुंडा भाऊचा अनुभव व जी गाडी सागतातच तिच गाडी एक नंबर करते गुंडा भाऊचा व्हिडिओ करा
Shevale aabancha bavrya aani bakasur palva aik number gadi palte 😊❤-#bavrya 🎉
Ladu ani swaraj 1 number kelay
तुमचा व्हिडीओ आल्या शिवाय मैदानं अपूर्ण वाटत घाडगे साहेब
घाडगे साहेब जूनी कला परत दिसायली बरका 💯❤️
भारीच मुलाकात सुपर❤❤❤🎉🎉🎉
पब्लिक च भिताड 🌪️🔝मथूर🚀💗
1no video ❤
MATHUR love u❤
घाडगे सर तुमचा पॅटर्नच वेगळा आहे
सर्वजण म्हणतात पाखर्या कमी पळाला अचुत ड्राइवर सुरुवातीपासुन फक्त मथुरवर थाप का मारतोय हे पण माहीती करुन घ्या पाखर्या खालुनच स्पीड लावतो निकालावर थोडा कमी येतो.
Bhava mathur cha vishay vegla ahe tyala jevda thap basal tevd speed lavto tyo kadhi pn bg ❤
Mathurla continue thap marayla lagte bhau asa ky kartoy
तस नाही भाऊ pakrya पळाला नाही म्हणून पूर्ण गाडी मतुर वर गाडी कडली
गाडी बांधून पळतोय आणि पब्लिक ला होता मथुर त्या मुळे भाऊ निकालचा बादशाह आहे तो
Pakhary changla palala pn mathur shevat parynt vadhtach palato❤❤
Mumbai King👑 Public cha Bhitad 😈 Mathur ❤️😘💥
अभ्यासू TH-camr 👌👍 Late आहे पण थेट आहे 🙏
1001 ❤ मथूर ❤
Gadge saheb Gautam Bhaiyya chi mulakhat ghay ❤
zali pahije mulakhat
😂
Mathur ❤
06:00 "त्या बकासुर च्या मागे कोन हाय त्यानला बी हाना"
1 no mulakat ❤❤❤
बकासुर ला मोठया मैदानात चांगला पैरा करत नाहीत 💯💯भंगार नियोजन 💯💯
Are bakasur dabun palat hota sundar la bagh ja aadhi nantr bol😂
बकासुर मुळेच गाडी मेली दाबत होता लय
❤ घाडगे साहेब थोडे मोठे video बनवा , खूप छान माहिती मिळते...❤🎉
22:00 mathur ❤
घाडगे साहेब ✅🔥 विषय काळजाचा ❣️🙏
तु 1 नंबर विडियो बनवतो भाऊ
Daivat govekrancha Jordan disat nahi tyanchi ekda bite ghya ki Jordan maidanat ka disat nahi te
सोन्या ची आठवण आली ❤
1 no video sir ❤❤
आमच्या गावात या साहेब 🎉🎉🎉❤
ऐक नंबर विडीओ ❤
Public cha bhitad mathur 1001 ❤🌪️👑
घाडगे साहेब मुबंई ला या आणी विष्णू शेट पाटील पडलेगाव यांचा MH किंग सर्जा ची मुलाखत घ्या परत एकदा 🙏
Mathur la.full spped aale aata❤
Ho injection देऊन....😂
@@raigadkr tujya aai chya puchi made takun
@@raigadkrtumchi barobar gadi marli te bagh radu nako barobari kr 4-1😂😂
@@Omkar_16999 तुमची बरोबरी करायला तुमची लायकी नाही तेवढी.....😅😆🤭
घाडगे सर ❤❤❤
गोरक्षक शिवशंकर स्वामी यांची मुलाखत घ्या ❤
घाडगे साहेब ललगुनच्या सोन्याची मुलाखत घ्य
घाडगे साहेब दोन नंबर सोन्या कुठे आहे व कोणाकडे आहे त्याचे एक मुलाखत घ्या
शिवशंकर स्वामी ची मुलखात घ्या
Sir tumhi bolle kharch mathur jivacha ran karun palala ❤
Mehkar jilha- Buldhana cha (rubab) shankarpat madhla king.
साहेब आता तरी ललगुण सोन्या मुलाखत घ्या,लय दिवस सांगालोय राव🙏
लवकर व्हिडिओ सोडला ❤❤ तुमचा व्हिडिओ बगितल्यशिवय वाटत नाही .. हिंदकेसरी मैदान झालंय❤
Sir khup shodhal tumhala maidanat
King 1001🎉
Mast 🙏🙏
Rao tumhi laka gavat ch naii maidanvar koregav la nai puse gav la nai 😢
सप्त हिंदकेसरी भारत कोणत्या गटात पळाला कोण सांगेल का ❤
28
Sundar ani Raja -10
Bharat-28
बकासुर ❤❤❤
Final ch byte geyala pahije hoti dada
घाडगे साहेब चीचनेर ची वासर मुलाखत घ्यायला पाहिजे होती
Kon kon vatt bagat hota video chi❤💯
Tyanchya video madhe tyanchya chehra kadhich disat nahi awaj mast ahe tyanchya.
👍👍👍👍👌
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
घाडगे साहेबाचा विजय असो
Aprtim 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Sarvat mag asnari gadi nikalat ek num zali
मोठा सोन्या पाहिजे होता नुस्ता फाटी दावून आनला आस्ता समाधान वाटलं आस्त 🫀🥹
घाडगे साहेब लाडूची मुलाखत घ्या.....
खिल्लार काऊ फ्यान mh 27 amrawati
🎉❤
निंबाळकर मुलाखत
गणेश लगा प्रत्येक व्हिडिओ मध्ये आहे 😂
Barobr bollat tumhi, 10 vi madhun shala sodli pahije . Aaplyala jast bolta yeil , konala bolayla aiknar nahi. Shala shikun bolta yenar nahi.
MPSC / UPSC keli nahi pahije.
Tumcya video chi vat bagat hoto
धन्यवाद❤
Fist like
सर तुमच्या दावनीचा विडिओ बनवा❤
Mpsc bddl khar bolla tumi sir kachra zalay punyat mpsc,upsc krnarya porancha 😑😂
1001❤
❤❤
❤
सर्जा बैलाची मुलाखत
Shewale aabancha bavrya aani balma palvaay pahije
आबा धनाजी तात्या ल बैल देत नाय. 2 वर्षात एकदा पण सोबत बैल पळवलांनही
Palval bhau aaba aani tatyache relation Khup changle ah Tatya n mtl bail pahije tr aaba kevhach nh mnhar nh
5050
are bhawa china mal mysore aahe mhanun tu bolela bhadvya... bakasur var tu pan jalto
काय दादा किती शोधला तुम्हाला... तुम्ही भेटलाच नाही... ठाणे वरून आलो होतो.... सर्व बैल बघायला भेटले... बाकी youtubar भेटले... पण तुम्हीच नाही भेटले... निघून आलो मग 🙏
21 जून ला पेडगावला भेटू 🌾
नाही ना दादा सुट्टी नाही ऑफिस मध्ये पण तुमचा नंबर मी काढतो आणि तुम्हाला भेटायला नक्की येतो 🙏
शिवशंकर स्वामी ची मुलखात घ्या
❤❤❤
❤
शिवशंकर स्वामी ची मुलखात घ्या
❤❤❤
❤
शिवशंकर स्वामी ची मुलखात घ्या
❤❤