सगळे अधिकारी यांचे आका यांचा, बंदुका दिल्या यांनी, पाठीवर हात पोलिसांचा,....... या सर्व झोल मध्ये मरतात सर्वसामण्या माणूस आणि त्रास सुद्धा सर्व सामण्या माणसांना 😢
सगळी माहिती अंजली ताईंनी घ्यायची . मग ती माहिती पत्रकार अंजली ताईंकडून घेतात . मग तुम्ही पत्रकार काय करतात . पत्रकार हिच माहिती पोलिस अधिकाऱ्यांना का विचारत नाही .
गृहमंत्री साहेब तुम्ही का मुख्यामंत्री बनलात हे लाट्टर भाजपा समर्थक आहे पन आता लाज वाटायला लागलीय.. का तुम्ही भाजप चा माणुस असून देखील त्याची बाजू नाही घेत आहात.. तुम्ही मंत्री लोक एकाच माळेचे मनी.. मला वाटत नाही की संतोष देशमुखला न्याय मिळेल.. #bjpmaharashtra
He sarpanch lokani paise khaket& he lok ,karad chi baju ghet aahet; Aanjali Damaniya is great leader & social worker aahet & All Maharastra chya janatela damaniya cha aabhiman aahe
He kejriwal, Sisodiya la lagech atak kartil.. pan walya avad protection.. Asali phadtus BJP mentality... Ata ajit ,chgan , Ashok clean zale.. ata dhanya la pan clean kartil.. Third class politics from BJP..
ताई तुमच्या कार्यला सलाम
फडणीस साहेब वाल्मीक काराडला पद्मभूषण देणे शिफारस करा 😂😂😂
धन्यवाद दमानिया ताई तुमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्या समाजात आहेत म्हणून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे
गृहमंत्री म्हणून फडणवीस यांचा दबदबा दिसुन येत नाही त्यामुळे गृहमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आले पाहिजे
एकनाथ फडन20 चा बगलबच्चा.
काही करणार नाही. 😮
😂😂😂😂😂😂😂
सगळे अधिकारी यांचे आका यांचा, बंदुका दिल्या यांनी, पाठीवर हात पोलिसांचा,....... या सर्व झोल मध्ये मरतात सर्वसामण्या माणूस आणि त्रास सुद्धा सर्व सामण्या माणसांना 😢
अंजली ताई सॅल्युट टु यु
सगळी माहिती अंजली ताईंनी घ्यायची .
मग ती माहिती पत्रकार अंजली ताईंकडून घेतात .
मग तुम्ही पत्रकार काय करतात .
पत्रकार हिच माहिती पोलिस अधिकाऱ्यांना का विचारत नाही .
फडणीस साहेब वाल्मीकला भारत रत्न पुरस्कार देणार.
Salute दमानिया मॅडम
सामाजिक कार्य म्हणजे काय हे अंजली मॅडमकडून सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्त्यांनी शिकायला पाहिजे
काय चालू आहे, इतका दबाव राजकीय लोकांचा, अंगरक्षक का दिले या बद्दल कोणी सांगत नाही,
अक्षम्य ढिलाई
संपूर्ण सरकारी यंत्रणा हायजॅक
खाओ खिलाओ बत्ती बुझाओ
Great tai साहेब
साधा माणूस पकडू शकत नाहीत काय खेदाची बाब आहे.😢😢
Anjali tumacha khup mot dadas aahe respect you anjali tai
गृहमंत्री एकनाथ शिंदे पाहिजे होते....
गृहमंत्री साहेब तुम्ही का मुख्यामंत्री बनलात हे लाट्टर भाजपा समर्थक आहे पन आता लाज वाटायला लागलीय.. का तुम्ही भाजप चा माणुस असून देखील त्याची बाजू नाही घेत आहात.. तुम्ही मंत्री लोक एकाच माळेचे मनी.. मला वाटत नाही की संतोष देशमुखला न्याय मिळेल.. #bjpmaharashtra
अंजली ताई ग्रेट🎉
Salute to Anjali Damania, people are with you, Government showing the drama
एक मानुस पकडू शकत नाही राज्य काय खाक संभाळनार
ज्या सरपंचानी वाल्याला समाजसेवक म्हणून पाठिंबा दिला ते सगळे एका बापाचे नाहीत.
सरपंच तुमच्यावर वेळ आलेवर सुरेश आन्ना येनार नाही
पत्रकार न्यूज शोधत असतात, आजचे पत्रकार काहीच कामाचे नाही
He sarpanch lokani paise khaket& he lok ,karad chi baju ghet aahet; Aanjali Damaniya is great leader & social worker aahet & All Maharastra chya janatela damaniya cha aabhiman aahe
Only shinde Saheb
Parali Gang Mafia lead by Aka and Bada Aka .but Government doing nothing
पत्रकार काय करतात?
He kejriwal, Sisodiya la lagech atak kartil.. pan walya avad protection..
Asali phadtus BJP mentality...
Ata ajit ,chgan , Ashok clean zale.. ata dhanya la pan clean kartil..
Third class politics from BJP..
दमानिया मैडम ताई तुम्ही बीजेपी च्या भ्रष्ट नेत्या बद्दल का बोलत नाही
Hi anjji kutun ali re.beed la
महाराष्ट्रात आता मराठी माणूसच सेफ नाही.... काय बोलायचं?????
संविधान, लोकशाही मोडीस काढण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करत आहे
fadvnis fact rajkarn krt ahe tenla public ch kahi ghen den nhi
Yes, that's right, this sarpanch of yours is a fool, he started helping BJP after taking money.