LIVE : Walmik Karad ला पोलीस कोठडी, सुदर्शन घुलेला अटक होणार? | Santosh Deshmukh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 41

  • @NileshSonvane-k9t
    @NileshSonvane-k9t 18 วันที่ผ่านมา +1

    मुंबई तक चे खूप खूप आभार सत्यता काय आहे उघड करण्यासाठी 🙏
    बाकी सगळी बीड मधली मीडिया चॅनेल
    विकली गेलेली आहे असं जनतेच म्हनंण आहे

  • @bharatsonwane7869
    @bharatsonwane7869 19 วันที่ผ่านมา +14

    खरे दोषी पोलीस आहेत

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji 18 วันที่ผ่านมา +2

    मुंबई तक न्युज चे खुप खुप धन्यवाद आभार संपूर्ण डिप माहिती दिल्याबद्दल

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl 19 วันที่ผ่านมา +3

    मी मुबंई तक या चॅनल चा चाहता आहे कारण जो विषय घेतात तो नेमक्याच शब्दात मांडतात धन्यवाद मुंबई तक

  • @sanjaypatil4280
    @sanjaypatil4280 19 วันที่ผ่านมา +10

    सुदर्शन घुले याला पण शाही इंतमामात मिरवणुकीने अटक केली जाईल आपले गृहमंत्री ने तसे राजकीय पाठबळ या बीडच्या गुन्हेगारांना दिलेले आहे हे मी खात्रीपूर्वक सांगत आहे

    • @rajrasal4173
      @rajrasal4173 19 วันที่ผ่านมา

      💯

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 19 วันที่ผ่านมา

      हा देवेंद्र फडणवीस खरा मराठा विरोधी आहे त्यामुळे तो कधीच निःपक्ष पातीपणे काम करणार नाही ज्यावेळी वाल्मिक कराड शरण येण्याअगोदर धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली आणि त्यांचे सन्मानाने स्वागत करुन शरण आणले आहे आला

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 19 วันที่ผ่านมา +4

    आरोपी भाजपाचे व अजित पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्यामुळे रास्त आणि निपक्षपाती चौकशी होईल असे वाटत नाही. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याची नार्को टेस्ट झाली तरच सत्य बाहेर येऊन खर्या आरोपी पर्यंत पोहोचणे शक्य होईल.

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 19 วันที่ผ่านมา +1

    सर्वे गुन्हेगार अनाजीपंताचे साथिदार आहेत

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji 18 วันที่ผ่านมา +2

    प्रकाश आंबेडकर देशमुख कुटुंबीयांना भेट का दिली नाही विचारावे पत्रकारांनी

  • @mahadevtapkir7488
    @mahadevtapkir7488 19 วันที่ผ่านมา +1

    ते पण स्वता हजर होणार आता विरोधात जबाब जाणार नाही

  • @SwanandKakde
    @SwanandKakde 18 วันที่ผ่านมา +3

    पोलिस व CID हे भितात का आरोपींना का सापडत नाही आरोपी मोकाट फिरत आहेत
    हे गरीब जनतेसाठी काय संरक्षण करणार??

  • @hiteshlokhande127
    @hiteshlokhande127 18 วันที่ผ่านมา +1

    मोबाईल साईड ला ठेवा सर

  • @sumitpatil9976
    @sumitpatil9976 19 วันที่ผ่านมา +2

    आहो त्या योगेश ला श्वास घेत जा म्हणावं..... एका दमात बोलतो राव.... पत्रकार चांगला आहे पण प्रेसेंटेशन शिकवा त्याला जरा पुढे जाईल

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 19 วันที่ผ่านมา +1

    मराठी प्रसारमाध्यमे एवढी खालच्या पातळीवर गेली आहेत की ते तुरुंगातील त्याच्या दिनचर्येचे वार्तांकन करत आहेत, जणू काही त्याच्या जेलच्या खोलीच्या बाजूला पत्रकार बसले आहेत. फक्त त्याच्या वॉशरूम वापराच्या बातम्यांची वाट पाहत आहे.

  • @uddhavbandal5925
    @uddhavbandal5925 18 วันที่ผ่านมา +1

    ३३३३ गाडीचा नंबर आहे पोलीसानी पकडलेल्या

  • @GaneshUbale-i2k
    @GaneshUbale-i2k 19 วันที่ผ่านมา +11

    फरार आरोपी सुधर्षण घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे आहेत निट बातमी द्यावी

  • @VasantDanve
    @VasantDanve 18 วันที่ผ่านมา +2

    आजीत दादयाला पहील घरी लावावा पहा धनंजय कसा मिटू मीटर बोलतो करून पाहा

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 18 วันที่ผ่านมา

    Is DCM sleeping ?

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 19 วันที่ผ่านมา +1

    #* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी.आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी.व पिडीत देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

  • @anandahire2580
    @anandahire2580 19 วันที่ผ่านมา +1

    Hi केतकी चितळे आहे ka

    • @dhananjaysakhare6664
      @dhananjaysakhare6664 19 วันที่ผ่านมา

      Ho ketki chitle tujhya gari ahe ...bag jaun...

  • @akshaykhobre4701
    @akshaykhobre4701 19 วันที่ผ่านมา

    खरे आरोपी पोलिस आहेत त्यांच्या मुळे संतोष देशमुख यांचा जीव गेला

  • @AbhishekKulkarni-d1k
    @AbhishekKulkarni-d1k 19 วันที่ผ่านมา +1

    3 je farar ahet tyanch kadun wlmik che purn kale dhande baher yetil tyacha mule tyana palvle ahe

  • @anilgurav4164
    @anilgurav4164 19 วันที่ผ่านมา +1

    To sudha filmy style hajar hoel pan tya lekrana nay milnar nahi

  • @absahebsalunkhe2254
    @absahebsalunkhe2254 19 วันที่ผ่านมา +1

    Tai mi ek sangato tumi Bid he thikan militariche tabet dhave tyashivay shantta milanar nahi

  • @dddoifode
    @dddoifode 19 วันที่ผ่านมา +5

    Dhas cha FB account wr Pn Mundhe Saheb N Mahajan Sahebancha DP ahe tyanchach warsanna tras det ahe fakt Rajkiy Swarthasathi, gungegarana sodun Mundhe family la target kartot yevda Kaptipna kuni karte ka? Teva kon konacha photo thevto yacha kahich sambandh nasto reporter saheb.

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 19 วันที่ผ่านมา

    तुझा सहकारी मगरुर आहे का

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 18 วันที่ผ่านมา +1

    Beed - dusryache orbadun ghyayche , maramari , dhamki aali kame karnari manse xxxxx

  • @absahebsalunkhe2254
    @absahebsalunkhe2254 19 วันที่ผ่านมา +1

    Harshada madam apan did yethe lasjari magani karavi hi mazi magani ahe ti tumi karavi mahnr magani maey hoil

  • @shankarkumbhar4859
    @shankarkumbhar4859 19 วันที่ผ่านมา

    Rajkiy pathbal nakkich dile asanar CMna vatale hote 4 divas prakaran tapel nantar shant hoil ha andaj chukala naagrikanni vishay tanun dharala tyamule rajkiy ganit kolmadle settalementvar pani firale

  • @dhananjaysakhare6664
    @dhananjaysakhare6664 19 วันที่ผ่านมา

    Police CID Yana jyast mehnat ghyachi garaj nahi ..ughad ahe wakil saheb ya tighana sangtil ki babaho ..Tumi jo paryant police samor yet nahi to paryant karad Yana bel milnar nahi..tya mul police CID yani niwant rahawe he apoap satendra kartil...

  • @BapuravGhuge-s8l
    @BapuravGhuge-s8l 19 วันที่ผ่านมา

    ठराविक ठरल आहे धनंजय मुंडे आजित पवार , फडणवीस जेमेदार आहे त , सरकार पाठीसी आहे सिध झाले आहे वंजारी बोलतो