Mukesh Ambani : भारतातील सर्वात श्रीमंत बिजनेसमॅन असलेल्या मुकेश अंबानीची सुरक्षा नेमकी कशी असते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025
  • #BolBhidu #MukeshAmbani #DeathThreatToMukeshAmbani
    जर तुम्ही आम्हाला वीस कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुमची हत्या करु. आचमच्याकडे भारतातले सगळ्यात बेस्ट शूटर्स आहेत, हे लिहीलं होतं एका ईमेलमध्ये आणि हा ईमेल आला होता, भारतातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानींना. अंबानींना जीवे मारण्याची धमकी आणि त्यातही खंडणी मागायचा प्रकार घडल्यानं ही साहजिकच ब्रेकिंग न्यूज ठरली. या प्रकरणात मुकेश अंबानींच्या सिक्युरिटी इन्चार्जनंपोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि पोलिसांनीही एफआयआरची नोंद करत तपासाला सुरुवात केली.
    अंबानींना धमकी येण्याचा प्रकार काही पहिल्यांदा घडलेला नाही, पण जेव्हा जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा चर्चेत येणारी एकमेव गोष्ट असते, मुकेश अंबानींची सुरक्षा. मुकेश अंबानी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी येतात तेव्हा त्याच्या पुढं मागं सुरक्षारक्षकांचा लवाजमा असतो, ज्यात जीवॅगन, रेंज रोव्हर अशा हायएन्ड गाड्या असतात. जवळपास ५० लोक आजूबाजूला तैनात असतात, पण अंबानींची ही सुरक्षा नेमकी असते कशी? ही सुरक्षा कोण पुरवतं ? आणि अंबानींच्या सिक्युरिटीचं इस्राईल कनेक्शन काय आहे ? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 126

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx ปีที่แล้ว +92

    भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार आहेत ते,त्यामुळे protection गरजेचे आहे.सरकार तेच बनवतात

    • @tanmaythakur7650
      @tanmaythakur7650 ปีที่แล้ว +3

      हेच दुर्दैव आहे या देशाचं!

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 ปีที่แล้ว +1

      *Sir Ratan Tata* sarkari security vapartat ka?

    • @GaneshPawar-ef4gx
      @GaneshPawar-ef4gx ปีที่แล้ว

      @@siddheshchavan2642 ho pan te paise detat sarkarla

    • @ommahajan3208
      @ommahajan3208 3 หลายเดือนก่อน

      ​@@siddheshchavan2642Ambani swata kharch krto

  • @vaibhavdhanlobhe2016
    @vaibhavdhanlobhe2016 ปีที่แล้ว +67

    पहिला शहीद अग्नीवीर शहीद जवान akshay laxman gavate यांच्या वर विडिओ बनवा ....🇮🇳🇮🇳
    खूप छान स्टोरी आहे त्याची

  • @NakulDeshmukh96
    @NakulDeshmukh96 ปีที่แล้ว +42

    मॅडम चे प्रेझेंटेशन सुधारत आहे ,👍👍

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 ปีที่แล้ว +15

    मॅडम जरा हळू हळू बोलता जा समजत नाही काय बोलताय ते! आपला चिन्मय भाऊ कसा सांगतो बघा !
    मोहिनी आणि मैथिली कशे बोलतात तसं बोला❤️

  • @omkarbankhele4671
    @omkarbankhele4671 ปีที่แล้ว +21

    Le criminal
    : Thank you for information 😂😂😂

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz ปีที่แล้ว

      That's nothing secret.

    • @omkarbankhele4671
      @omkarbankhele4671 ปีที่แล้ว

      @@Bond-kc4bz
      Did you heard word sarcasm

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz ปีที่แล้ว

      @omkarbankhele4671 did you heard about "logic behind sarcasm" ?

    • @omkarbankhele4671
      @omkarbankhele4671 ปีที่แล้ว

      @@Bond-kc4bz sarcasm means opposite to saying
      Generally this information available in public domain
      Criminal already Know it

    • @omkarbankhele4671
      @omkarbankhele4671 ปีที่แล้ว

      @@Bond-kc4bz it just for fun but you take it seriously

  • @arohipatole8802
    @arohipatole8802 ปีที่แล้ว +52

    या वेळी mail 200 Cr चा आहे 20 Cr चा नाही

    • @omkarbankhele4671
      @omkarbankhele4671 ปีที่แล้ว +14

      Ek min tu tar nahi pathvala na 😂😂😂

    • @Rishi_649
      @Rishi_649 ปีที่แล้ว +7

      तो तूच तर नाहीं ना😂😂😂

    • @indianart3680
      @indianart3680 ปีที่แล้ว +2

      Hache ahe pakda yalaa

    • @professor8470
      @professor8470 ปีที่แล้ว +1

      Adhi 20 cr cha hota nantr 2nd day la 200 cr cha ala

    • @Ad___9824
      @Ad___9824 ปีที่แล้ว

      ​@@omkarbankhele4671😂😂

  • @undentfed7534
    @undentfed7534 ปีที่แล้ว +48

    मॅडम हा विषय महत्त्वाचा मुळीच नाहीं...
    महाराष्ट्रातील दुष्काळ... शेतकऱ्यांच्या आत्महत्या... युवकांची बेरोजगारी... इत्यादी.. ज्वलंत प्रश्न आहे... सोडा हे अंबानीच.. त्याला आता तुमच्या कडून मोफत धान्याचां लाभच राहिला आता फक्त.. वारे भिडू 😮

    • @kunalgaikwad9381
      @kunalgaikwad9381 ปีที่แล้ว +5

      Tula kon bgh mntoy bghu nkos......paise nahi ghet te tuzya kadun channel chalvnya bddl

    • @Ad___9824
      @Ad___9824 ปีที่แล้ว

      ​@@kunalgaikwad9381right

    • @wp7342
      @wp7342 ปีที่แล้ว

      बकवास भिडू 😂

    • @rahulrokadeentertainment
      @rahulrokadeentertainment ปีที่แล้ว

      अरे झंडू लाखो लोकांना रोजगार दिला आहे त्याने .माझा भाव आहे कामाला ते ही प्रोटेक्शन ड्रायव्हर म्हणून तुला काय माहित कोणत्या तरी खेड्यातून बसून मेसेज करतोस जरा नीट माहिती घे हजारो मराठी तरुण रिलायन्स मद्ये काम करतात .मूर्ख

    • @मिबारामतीकर
      @मिबारामतीकर ปีที่แล้ว +1

      बारा महिने विव्हळतच रहा तुम्ही... शेती परवडत नाही तर काम धंदे करा

  • @rmvideografy2366
    @rmvideografy2366 ปีที่แล้ว +5

    हा व्हिडिओ प्रथमेश फाळके याणे करायला हावा होता ( आपला विषयच भारी)

  • @nittoditto5477
    @nittoditto5477 ปีที่แล้ว +17

    २० लाख तर खूप कमी सांगितलं मॅडम Z+ Security..🤦🏽‍♂️🤷🏽‍♂️😂😂🤣🤣

    • @shripad1111
      @shripad1111 ปีที่แล้ว +4

      Monthly 20 Crore kharch asel.

  • @ketannivalekar1388
    @ketannivalekar1388 ปีที่แล้ว +2

    हि त्या मुकेश अंबानी ची सुरक्षा नाय आहे हि त्यांच्या पैशाची सुरक्षा आहे सर्वात सुखी गोर गरीब माझा भले पैशाने कमी असतो पण आपल्या मना सारखा खातो आणि जगतो

  • @mahendrapatil3279
    @mahendrapatil3279 ปีที่แล้ว

    Nice namrata ❤ pan setkryan var pan bolat ja thanch kunich nay na Ambani la ahet bharpur setkryanchi avastha sangna jagala ghabartes Kay posinda he to jagacha to je banavto na te Ambani adani he nay banau shakat fhar Chan diste tu aani tuzha avaj mazhya mamachi mulgi sarkha ahe so cute ❤

  • @ayr007
    @ayr007 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही खूपच फास्ट बोलत आहात. मध्ये मध्ये पूर्णविराम, स्वल्पविराम घ्यायचा असतो. आम्हाला इथून हा विडिओ स्लो स्पीड करून बघावं लागत आहे.😅 अक्षरशः वाचून दाखवल्यासारखे बोलत आहात. बोल भिडू चे सगळे निवेदन करणारे खूपच छान असतात. तुम्हाला निवेदन करताना अजून मेहनत घ्यावी लागेल.

  • @brocode-mj2eq
    @brocode-mj2eq ปีที่แล้ว +12

    माफ करा पण बोलावं लागतंय नम्रता फराटे यांचे डोळे पाहून व त्यांच्यी बातमी सांगण्याची पद्धत पाहून व्हिडिओ पाहण्यामधे रसच राहत नाही विनंती करतो की थोडी सुधारणा करा. 🙏🏻

    • @hindusmarajy
      @hindusmarajy ปีที่แล้ว +1

      तू माहिती पाहायला.आला की पोरगी बघायला भावा😂😂😂
      नवीन असेल शिकेल हळूहळू

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz ปีที่แล้ว

      Are पोरी bghayla yeto ka tu channel var

    • @brocode-mj2eq
      @brocode-mj2eq ปีที่แล้ว

      @@Bond-kc4bz tumchi aai disli nahi mhnun Hilla pahil bhawa

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz ปีที่แล้ว

      @@brocode-mj2eq swatachi bahin bghun mutthya marnara tu aani mala kay sangto re zatya🤣

    • @brocode-mj2eq
      @brocode-mj2eq ปีที่แล้ว

      @@Bond-kc4bz ky kru mla bahin nahi tuzi bahin Ani aai mazya shivay Rahat nahi 🙂🤣 nko mhnl tri fakvun bstat jaude vait vatel Tula 🤣🤣

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4yd ปีที่แล้ว +24

    ढोकळा भगा ओ
    महाराष्ट्र बचाव.
    जय महाराष्ट्र.

    • @omkarbankhele4671
      @omkarbankhele4671 ปีที่แล้ว +10

      Tu fakt Vada pav kha
      Ambani la fakt gujrati mahnun nahi tar Indian mahnun paha
      Nahitar tata la pan deshatun kadhav lagel

    • @theoptimist3218
      @theoptimist3218 ปีที่แล้ว +11

      त्यांच्या मुळे च आज मुंबई मधील हजारो मराठी कुटुंब चालतात.
      मी स्वतः रिलायन्स मधे नोकरी ला आहे...इथ परप्रांतीयांपेक्षा मराठी लोक जास्त नोकरी ला आहेत.

    • @Misktw
      @Misktw ปีที่แล้ว

      ​@@theoptimist3218 फुकट देतो का तो तूला पगार जनतेच्या खिशातून जातो पैसा

    • @rahulrokadeentertainment
      @rahulrokadeentertainment ปีที่แล้ว

      ​@@Misktwफुकट तुझा बाप पण नाय चारणार शेट्या ह्या गोष्टी मुळेचं मराठी माणूस मागे आहे . जरा एकदा बग येऊन मुंबई मध्ये रोज कितीतरी बेरोजगार तरुणांना रोजगार दिला जातो .तुम्ही बसा उपटत

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 ปีที่แล้ว

      जय भीम
      पण प्रथम घराघरातील वीज पुरवठा बंद करुन घ्यावा लागेल.😅

  • @surajkharade9574
    @surajkharade9574 ปีที่แล้ว +2

    3:53 wrong information…Monthly 20 lakh rupees la jar Z+ security bhetat asel tar mala hi pahije Z+ security 😂😂

  • @nileshkhobrekar3327
    @nileshkhobrekar3327 ปีที่แล้ว +1

    Mara ky fark ny padat

  • @Secretboy-c2l
    @Secretboy-c2l ปีที่แล้ว

    अंबानी पेक्षा जास्त पैसा Rice puller मालक यांच्याकडे आहे पण तो सगळा पैसा टॅक्स न भरल्या कारणाने RBI मध्ये अडकून पडला आहे काही Rice puller मालकांची प्रत्येकी तर ५० ते १०० अब्ज डॉलर्स किंवा त्याहून मोठे पेमेंट गेली अनेक वर्षे RBI मध्ये अडकून पडली आहेत...

  • @RajaramGaikwad-i4j
    @RajaramGaikwad-i4j ปีที่แล้ว +1

    अक्का उजळणी म्हणता का की गाणं स्टेप टू स्टेप बोला थोडे हातवारे करा फुल स्टॉप घ्या गळ्यातली थुंकी एखादी वेळ गिळा कारण की बोल भिडू आमचा फेवरेट कार्यक्रम आहे

  • @sww6438
    @sww6438 ปีที่แล้ว +2

    Left hand up....then fist goes in other hand...fingers interwine...this pattern keeps repeating....just notice her😅😅😅

  • @sk-pg5pe
    @sk-pg5pe ปีที่แล้ว +3

    Jr paise Ambani detat tr security dyaila harkat nhiye

  • @prakashkudageudage6145
    @prakashkudageudage6145 ปีที่แล้ว

    Speaking very fast..

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 ปีที่แล้ว +5

    बाईसाहेब अंबानी पेक्षा देशाच्या ज्वलंत समस्यावर विडिओ बनवा !🙏🏼

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz ปีที่แล้ว

      Chup re padrya. Tyanch channel jaun bgh aadhi purn. उगाच kahitri badbad karaychi

  • @nikhilpublicservices1309
    @nikhilpublicservices1309 ปีที่แล้ว

    काय साध्य करायच आहे ही बातमी दाखवून

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 ปีที่แล้ว +6

    अंबानीच काय , भारतातील प्रत्येक श्रीमंत व्यक्तीनी स्वतःच्या सुरक्षेचा खर्च स्वतःच केला पाहीजे .

  • @sureshkhedekar511
    @sureshkhedekar511 ปีที่แล้ว

    निवेदक मॅडम, मराठी निवेदनामध्ये स्वल्पविराम, पूर्णविराम सुद्धा आहेत. किती जोरात बोलताय. पहिली गोष्ट कळत पण नाही आणि लक्षात पण राहत नाही.

  • @devotionalyatra6089
    @devotionalyatra6089 ปีที่แล้ว +8

    असे करून हे धमकी देणाऱ्याला हे यौटूब चॅनेल वाले माहिती पुरवत आहेत

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 ปีที่แล้ว

    *Bolbhidula* vinanti aahe ki tyani *Sir Ratan Tata* yanchya *security* baddal pan banvava!!!

  • @nehawadekar5727
    @nehawadekar5727 ปีที่แล้ว +1

    Mla Chinmay dadanch nivedan aawdat fakt, tyamule mi ha video skip krty

  • @indianmovies4212
    @indianmovies4212 ปีที่แล้ว +11

    मराठी माणसाने business केला पाहिजे
    तरच मुंबई मधला मराठी माणूस टिकेल.

    • @shadowking3757
      @shadowking3757 ปีที่แล้ว +5

      मी मारवाडी आहे धंदा करणे तुमच्या लोकांची गोष्ट नाही आहे. करोडो ने प्रॉपर्टी आहे मराठा समाज जवळ तरी आरक्षण पाहिजे अशा मानसिकतेंने धंदा होत नाही. दारू चें व्यसन कुठं पोहचले. मुंबई पुण्यातील मराठी लहान मुलांनी मराठी लिहून दाखवावी म्हणजे खूप आहे. आम्ही लोकांनी जास्त मराठी जपली.. आणि मराठी ने मुंबई मधेच का धंदा करावा देश पूर्ण आपला आहे दिल्ली बेंगलोर मध्ये का नाही?? मानसिकता मोठी पाहिजे मित्रा..

    • @Antiq11
      @Antiq11 ปีที่แล้ว +1

      ​@@shadowking3757 एके ठिकाणी बरोबरच आहे तुमचं, पण मराठी सुद्धा business मधे success आहेत..
      १. किर्लोस्कर
      २. बाबा कल्याणी
      ३. सुधा मूर्ती
      ४. आबासाहेब गरवारे
      ५. D.Y. Patil.
      Etc

    • @Respect-nd4ow
      @Respect-nd4ow ปีที่แล้ว +1

      Ho me Bhai tu barobar boltoy

    • @omkarbankhele4671
      @omkarbankhele4671 ปีที่แล้ว +1

      Bhava mang comments Nako karun
      Tu chalu kar business Ani mala ceo banav

    • @omkarbankhele4671
      @omkarbankhele4671 ปีที่แล้ว +2

      ​@@Package_wala_chu
      Baki sagal thik ahe pan chatrapati shivaji Maharaj cha ullekh nit kar
      Karan tuzya purta khandan chi aukat tyancha nakhayevadhi pan nahi

  • @Nds-t9h
    @Nds-t9h ปีที่แล้ว +7

    एवढी सगळी माहिती दिल्यावर मारणार्याची किती फाटलासल बाबा😂😂😂😂😂😂😂

  • @marutiborhade9321
    @marutiborhade9321 ปีที่แล้ว +2

    Chinmay bhidu la vishay dyacha hota ajun changla samjala asta

  • @vaibhavk977
    @vaibhavk977 ปีที่แล้ว +3

    मोहिनी कुठ आहे किती दिवस झालं...❤❤

    • @II-gt3gc
      @II-gt3gc ปีที่แล้ว +2

      मोहिनी ने जॉब सोडला आहे

  • @yashkagwade6337
    @yashkagwade6337 ปีที่แล้ว +2

    Chinmay Salalwi 🔥🔥

  • @SunilSharma-pn4wj
    @SunilSharma-pn4wj ปีที่แล้ว

    अतिशय घाई घाईत आणि फास्ट बोलतात मॅडम
    यामुळे बरेचशे शब्द लक्षात सुध्दा येत नाहीत

  • @MONEYSHORTS5121
    @MONEYSHORTS5121 ปีที่แล้ว

    Doordarshan varti news baghtoy asa vattay... Halu bola madam jara

  • @fictionkings1957
    @fictionkings1957 ปีที่แล้ว +1

    Jef. Mark. Elon yana America surakha kasi puravate yavar ek video' banva😂😂😂😂😂😅

  • @crazyman3615
    @crazyman3615 ปีที่แล้ว +3

    Tumhala kalch me fc road la bghitl hot tumhich hota ka madam

  • @shriramnarnale7599
    @shriramnarnale7599 ปีที่แล้ว

    मराठवाड्यात बस सेवा बंद आहे त्यावर काय उपाय असेल व्हिडिओ बनवा, आणि जरांगे पाटिलांवर पण बनवा.

  • @vishalsatpute9964
    @vishalsatpute9964 ปีที่แล้ว

    Yani 2 days purvi video post kela aani aaj ambanina dhamaki aliyy😢

  • @bhaveshpanchal8184
    @bhaveshpanchal8184 ปีที่แล้ว

    तुमची माहिती अपुरी आहे मुंबई पोलीस चे SPU(Special protection unit For VVIP ) unit पण असत अंबानी च्या security madhi 😂

  • @kailaskadam9636
    @kailaskadam9636 ปีที่แล้ว +1

    Maratha aarakshan 🚩🚩🔥

  • @am_mumbai
    @am_mumbai ปีที่แล้ว

    ह्यावेळी दुसरा वझे निवडला असेल..

  • @roshanjob
    @roshanjob ปีที่แล้ว +4

    अंबानी धोक्यात अल्ट्रा प्रो version ऑफ हिंदुत्व धोक्यात असं तर नाही ना? तज्ज्ञ मंडळींनी योग्य मार्गदर्शन करावे 🙏

  • @Mindful_Moments_Raj
    @Mindful_Moments_Raj ปีที่แล้ว +4

    काय नेमकं साध्य करायचं आहे या विडीयोच्या माध्यमातून ? MPSC मध्ये प्रश्न येणार आहे की भारताच्या सामान्य नागरीकांवर ही माहीती जाणून घेतल्यानंतर फरक पडणार आहे. बातमीचा दर्जा खालावतोय भिडू…..!!! नको असलेले मुद्दे वेळीच टाळा आम्ही तुमच्याकडून कोणाच्या दारात कितीजण आहेत हे जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब नाही केलेलं. ☝🏻👎🏻

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch ปีที่แล้ว

    तुमच्या ह्या विडिओ मुळे देशाचं नुकसान होऊ शकतं

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 ปีที่แล้ว +6

    चिन्मय साठी एक लाईक ❤ - - - -

  • @manojsagaonkar6576
    @manojsagaonkar6576 ปีที่แล้ว

  • @rohitpawar6544
    @rohitpawar6544 ปีที่แล้ว

    Me last time pahilea teva 4 lokach hoti barobr 🥴

  • @dhruvkadam99
    @dhruvkadam99 ปีที่แล้ว

    Mahinyala 20 lakh avdhech kashe? 80-90 lokanna salary jari dili tari 1 cr peksha jasta salary madhech jail

  • @omkumbhar390
    @omkumbhar390 ปีที่แล้ว

    Khup fast बोलता आहात, समजत नाही

  • @badrinarayanjangalepatil
    @badrinarayanjangalepatil ปีที่แล้ว

    मॅडम महिन्याचा खर्च वीस लाख काय मजाक करताय वीस लाखत तर साधा एक सुरक्षा आणि एक गाडी पण भागत नाही 😅😅😅😅

  • @karans2345
    @karans2345 ปีที่แล้ว +1

    Yana barobar nahi dictate karta yet

  • @nitin9049
    @nitin9049 ปีที่แล้ว

    👍

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4yd ปีที่แล้ว +2

    ढोकळा पार्टी हटाव
    महाराष्ट्र बचाव
    जय महाराष्ट्र.

    • @Dhn55535
      @Dhn55535 ปีที่แล้ว +1

      🍌 gheto ka tondat

    • @shadowking3757
      @shadowking3757 ปีที่แล้ว +6

      अरे मुर्खा जर reliance ने आपलं ऑफिस गुजरात madhe घेऊन गेला तर मुंबई ची economy एकदम खाली येऊन जाईल.

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 ปีที่แล้ว

      हे तू जिओ किंवा आयडिया व्होडाफोन वापरून लिहीत आहेस 😂😂 UBT चे सगळे वडा पाव छाप आहेत UBT तर बेड शिट कपडे फर्निचर सगळ फुकट घेतो गुजी कडून ...लाईट पाणी बिल पण भरून घेतो धान्य ..१ रू काढत नाही

    • @DevendraBalkrishnaPawaskar
      @DevendraBalkrishnaPawaskar หลายเดือนก่อน

      महाराष्ट्र ची शान मुकेश अंबानी साहेब

  • @pulsar2331
    @pulsar2331 ปีที่แล้ว +1

    काय नाही, लबाड आहेत सर्वजण, पैसा ढीगभर असला कि सुप्रीम कोर्ट सुद्धा घरात बांधीन मी 😄

  • @deepakpawar3688
    @deepakpawar3688 ปีที่แล้ว

    Ho sagle dakhal ghenar karan ambani ahe na konta garib mela tari ky ya sathi mazhi ashi icha ahe ka ya prakurti ne sagla kahi sampun takawa amir garib asa farak na karta

  • @sureshkale1469
    @sureshkale1469 ปีที่แล้ว

    सिक्योरीटी पाहून आकडा वडवायला पाहिजे 2000 cr

  • @PY1607
    @PY1607 ปีที่แล้ว

    Tax saving saathi sagla scripted aahe......

  • @umeshshiraswar8591
    @umeshshiraswar8591 ปีที่แล้ว +1

    Lokamat Paper la 200 koti aalay aani madam tumhi 20 koti mhanta

  • @pai5516
    @pai5516 ปีที่แล้ว +1

    10 lakh lokana roj jar det

  • @anandhajare6197
    @anandhajare6197 ปีที่แล้ว +1

    तुम्ही असा व्हिडीओ त्यांच्या सुरक्षा बद्दल बनवत आहात पण असा व्हिडीओ त्यांच्या विरोधकांना एक माहितीचा स्रोत बनू शकतो. 😄

  • @ganeshpawar5079
    @ganeshpawar5079 ปีที่แล้ว

    नम्रता जी तुम्ही खूप गोड आहात

  • @shivkumarkumbhar5214
    @shivkumarkumbhar5214 ปีที่แล้ว

    ambaninchy nadal lagu naka nahitar 🦄🦄🦄🦄😮😮

  • @RameshGangawne-f5q
    @RameshGangawne-f5q ปีที่แล้ว

    Mydam bahrtacha loknche video tka ye desh vikarate naka taku /he business man ahe

  • @pranaythakur4330
    @pranaythakur4330 ปีที่แล้ว

    Le Ambani - ye koi tarika hai bhik magneka

  • @yogeshtodankar8725
    @yogeshtodankar8725 ปีที่แล้ว

    Bakwas

  • @sambhai3688
    @sambhai3688 ปีที่แล้ว

    Ambani Vijay setupati disatat

  • @wp7342
    @wp7342 ปีที่แล้ว

    हा गुज्जू संडास ला जात असेल तेव्हा पण गार्ड आत संडासात येतात का? 😂😂

  • @wp7342
    @wp7342 ปีที่แล้ว

    काय अर्थ आहे अशा जगण्याला? सगळ्यात श्रीमंत असुंन साधं रोड वर आणि बाजारात याला मोकळेपणाने फिरता सुद्धा येत नाही. झंड आहे असं जीवन मग. असा पैसा मग जगणं सुकर नाही डोकेदुखी बनून जातं