भाजप कानाकोपऱ्यात पोहचण्याचं श्रेय Pramod Mahajan आणि Gopinathrao Munde या दोघांना जातं | BolBhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • #BolBhidu #BJP #PramodMahajan #GopinathMunde
    एकेकाळी शेठजी भटजींचा पक्ष म्हणून हिनवले जाणाऱ्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या तळागाळात नेऊन पोहचवणारे राम लक्ष्मण म्हणजे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे. राजकारणात स्वार्था साठी अनेक जोड्या निर्माण होतात आणि तुटतात. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत निभावलेली निस्वार्थ मैत्रीचं उदाहरण म्हणजे मुंडे आणि महाजन.
    Pramod Mahajan and Gopinath Munde, who once led the Bharatiya Janata Party to the grassroots of Maharashtra. In politics, many pairs are formed and broken for selfish ends. But Munde and Mahajan are examples of selfless friendship that lasted till the last moment of their lives.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 322

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 2 ปีที่แล้ว +83

    मुंडे साहेबांसारखा अद्वितीय लोकनेता महाराष्ट्रात पुन्हा नव्यानं उदयाला येईल या माझा विश्वासच नाही.

  • @hansrajchavan7793
    @hansrajchavan7793 2 ปีที่แล้ว +211

    दोघेही भाजपचे वाघ. 💪🏻❤️

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 ปีที่แล้ว +66

    अशीं जोडी जगात कुठेही झाली नाहीं आणि होणारही नाहीं.
    जय भगवान👌

    • @diasacadmy5918
      @diasacadmy5918 3 หลายเดือนก่อน +3

      अजून खूप चांगले लोक आहेत फक्त जातीचा चस्मा उतरवला पाहिजे

    • @amarb2473
      @amarb2473 3 หลายเดือนก่อน

      ​@@diasacadmy5918मग तु नाव का सांगत नाही....😊

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 2 ปีที่แล้ว +54

    आमचें दोघेही दैवत आहेंत म्हणजे रामकृष्ण होतें.💐

  • @vinayakparit7483
    @vinayakparit7483 2 ปีที่แล้ว +54

    बोलभिडु चे सर्व एपिसोड खूप छान आहेत. आपण राष्ट्र संत गाडगे बाबांच्या बद्दल एपिसोड बनवला तर बर होईल.

  • @maharashtrian1074
    @maharashtrian1074 2 ปีที่แล้ว +112

    Gopinathrao Munde WAS GREAT .

  • @nathkrupa02
    @nathkrupa02 2 ปีที่แล้ว +172

    गोपीनाथ मुंडे साहेबांनी वंजारी समाज्याला कसे आरक्षण दिले ?
    ह्या विषयावर व्हिडिओ बनवा 👍

    • @ranjeetwanave7843
      @ranjeetwanave7843 2 ปีที่แล้ว +2

      👍👍👍👍

    • @xyzyz2704
      @xyzyz2704 2 ปีที่แล้ว +6

      पण मुंडेंनी आरक्षण दिल नाही

    • @xyzyz2704
      @xyzyz2704 2 ปีที่แล้ว +2

      ही link वाच

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 ปีที่แล้ว +2

      illegal aahe bjp ghalavnar

    • @sandipmundhe7732
      @sandipmundhe7732 2 ปีที่แล้ว +4

      @@kushaq1173 Kay illegal ahe

  • @vinodpatil855
    @vinodpatil855 ปีที่แล้ว +73

    दोघांचा पण शेवट फार वाईट झाला 😭😭😭😭

    • @mahadevshinde8354
      @mahadevshinde8354 ปีที่แล้ว +3

      झाला नाही... केला 😢

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 19 วันที่ผ่านมา

      शंभर चांगल्या कर्मांवर एक कुकर्म भारी पडले 🙏

  • @RohitDhakne
    @RohitDhakne 2 ปีที่แล้ว +76

    पण शेवटी दोघांचाही घात झाला ....🥺😓😓

  • @mangeshdeshmukh2342
    @mangeshdeshmukh2342 2 ปีที่แล้ว +37

    किस्सा छान ! सादरीकरण ही मस्तच ! आगे बढो !

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 2 ปีที่แล้ว +23

    महाराष्ट्राला गरज होती तुमची😥

  • @pravingitte1908
    @pravingitte1908 2 ปีที่แล้ว +35

    महाराष्ट्रात नव्हे तर देशात भाजपा वाढण्याचे श्रेय फक्त गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांचेच आहे.आता 2024 ला यांची किंमत मोजावी लागेल यात माझ्या मनात थोडीशीही शंका नाही.

  • @saisagarmahamuni5943
    @saisagarmahamuni5943 ปีที่แล้ว +35

    अगदी खरयं मुंडे-महाजन नसते तर आजच्या भाजपला राष्ट्रीय स्तरावर यायला खूप वेळ लागला असता...✅

  • @sagar41412
    @sagar41412 2 ปีที่แล้ว +23

    पंडित अण्णा मुंडे यांनी वडील भावाचे कर्तुत्व छान पर पाडले

    • @grandmothersgrandrecipes1896
      @grandmothersgrandrecipes1896 2 ปีที่แล้ว

      पण काकांचे उपकार पुतण्या विसरला

    • @sagar41412
      @sagar41412 2 ปีที่แล้ว

      @@grandmothersgrandrecipes1896 कारण काका स्वतः च्याच पोरींना लाँच करण्यात गुंतला

  • @maharashtrian1074
    @maharashtrian1074 2 ปีที่แล้ว +28

    BOTH WERE GREAT .

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 2 ปีที่แล้ว +24

    संजीवन समाधी म्हणजे काय?? आणि ज्ञानेश्वर, गोंदवलेकर महाराज यांच्या समधीच विश्लेषण करा.कारण दोन्ही समाधीतून तरंग वाहतात अस बोललं जातं.

    • @gorakhtalekar7032
      @gorakhtalekar7032 2 ปีที่แล้ว

      अनेक समाधीमधून तरंग /लहरी येतात तो अनुभव मी स्वतः घेतला आहे , सासवड येथील सोपान काका ,यांची समाधी गोंदवलेकर महाराजांचे गुरू संत तुकामाई यांची आंदुरी ,लोणंद जवळ ता खंडाळा तसेच त्याच ठिकाणी ५वर्षापूर्वी मठाधिपती सद्गुरु शंकर महाराज दगडे यांनी घेतलेली समाधी येथेही तरंग अनुभवास येतात
      तसेच हा अनुभव घेण्याचा विषय आहे तोंडी लेखी माहितीने समजेल च असे नाही

    • @shripadpisal8052
      @shripadpisal8052 2 ปีที่แล้ว

      Live samadhi

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 2 ปีที่แล้ว +86

    टरबूज्या व चंपा यांनी महाराष्ट्रातील भाजपला संपत आहे महाजन व मुंडे खरच राम लक्षणं जोडी होती पण खरच आज महाराष्ट्र ला आज गरज होती सलाम त्याच्या कामला

    • @grandmothersgrandrecipes1896
      @grandmothersgrandrecipes1896 2 ปีที่แล้ว

      भडव्या लोकांना देवेंद्र फडणवीस ची हुशारी कधीच कळणार नाही, फक्त द्वेष तोही पूर्वग्रहदूषित

    • @unknown_49018
      @unknown_49018 ปีที่แล้ว +5

      Atal Bihari Vajpayee Ji,Munde Saheb,Mahajan Saheb,Advani Saheb yanchi BJP ata rahili nahi

  • @rushikeshshingade226
    @rushikeshshingade226 2 ปีที่แล้ว +39

    महाराष्ट्रात बीजेपी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे एकनाथ खडसे या लोकांनी bjp मोठी केली

  • @CE_SuyogDeshmukh
    @CE_SuyogDeshmukh 2 ปีที่แล้ว +20

    आहे नेते महाराष्ट्राला परत भेटणे शक्य नाही

  • @gopinathvitthalbangar2370
    @gopinathvitthalbangar2370 2 ปีที่แล้ว +7

    Miss you Saheb..❤️

  • @ashokpalwade3900
    @ashokpalwade3900 2 ปีที่แล้ว +11

    माझा देव

  • @8txj45
    @8txj45 2 ปีที่แล้ว +33

    महाराष्ट्र भाजपा गर्विष्ठ फडणवीस लायकी नसलेला चंपा ने महाराष्ट्र भाजपा कमजोर केली.सगळी भाजपा एकदिलाने लढली असती तर भाजपा सत्तेवर असती.

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 2 ปีที่แล้ว +1

      Mundhe mahajan yancha ata Bjp nahi to tarbuj champa cha zala

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 7 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रासाठी या दोघांची खूप मोठे योगदान आहे आणि भाजपा साठी सुद्धा खूप मोठे योगदान आहे परिश्रम त्यांनी तसे घेतले होते

  • @gangadharmunde1649
    @gangadharmunde1649 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दोघे जिवंत असते तर एक पंतप्रधान व एक मुख्यमंत्री किंव्हा दोघे ही पंतप्रधान झाले असते हे भविष्य माहीत होते म्हणूनच दोघांची ही हत्या केली.एक उघड व एक कट कारस्थान करून.
    पण त्यांचे विचार कधी च मारणार नाहीत ते सर्वांना प्रेरणा देत राहतील.

  • @AvdhutKulkarni-fd1cw
    @AvdhutKulkarni-fd1cw ปีที่แล้ว +3

    दोघेही ग्रेट

  • @sangrambade8595
    @sangrambade8595 ปีที่แล้ว +2

    Miss you Mundhe Saheb ❤️😢

  • @ffjhdddstkgfd1980
    @ffjhdddstkgfd1980 2 ปีที่แล้ว +11

    दैवत.... ❤
    स्व, गोपिनाथ मुंडे... 👑💐❤💪✌💯

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 2 ปีที่แล้ว +3

    Mohini tai..khup mast mahiti dete aapli bol bhidu chi team...plz mala aaplya office cha address dya mala 1 da aaplya team la bhetiche ahe..plz..🙏🙏✌

  • @Giteshgamer007
    @Giteshgamer007 2 ปีที่แล้ว +4

    मुंन्डे आणि महाजन यांचे कार्य खुप चांगले होते

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 2 ปีที่แล้ว +6

    ताई एकदा स्व. आर. आर. आबांवर व्हिडीओ बनवा प्लिज..

    • @santoshtipayale8872
      @santoshtipayale8872 2 ปีที่แล้ว

      शेतकऱ्यांचा कैवरी

  • @MaheshPatil-pj6di
    @MaheshPatil-pj6di 2 ปีที่แล้ว +9

    आज ही शेटजी आणी भटजी चा च पक्ष आहे bjp

    • @grandmothersgrandrecipes1896
      @grandmothersgrandrecipes1896 2 ปีที่แล้ว +1

      ज्यांची बुद्धी कोती असते त्यांना असेच वाटणार

  • @njh5179
    @njh5179 2 ปีที่แล้ว +6

    शेवटी दोघेही वाघ च 🚩🚩👌👌

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र...

  • @mrrowdyvillain892
    @mrrowdyvillain892 2 ปีที่แล้ว +2

    Jalgaon che road vr video banava..

  • @ashoksanapvlog_sahyadrisafar
    @ashoksanapvlog_sahyadrisafar 2 ปีที่แล้ว +18

    आणि दोघांच्या पण हत्या झाल्या 😭😭😭😭😭

  • @संतजनाईनगरीगंगाखेड

    मोहिनी दिदींचे निवेदन खूप छान ! 🎤🎧👌🏼

  • @sandeeppandharpurkar931
    @sandeeppandharpurkar931 2 ปีที่แล้ว +5

    Mahajan.and munde 🙏

  • @vyanketdhakne7907
    @vyanketdhakne7907 2 ปีที่แล้ว +4

    VERY NICE

  • @InduGite-bf3fd
    @InduGite-bf3fd ปีที่แล้ว

    Akdam Barobar ahe

  • @aryanpatil8372
    @aryanpatil8372 2 ปีที่แล้ว +102

    वय 82 वर्षं 50 वर्षांपासून राजकारण तरी साडेतीन जिल्ह्याचा पंतप्रधान यावर व्हिडीओ बनवा 😂😂

    • @user-cp8pn4pr6t
      @user-cp8pn4pr6t 2 ปีที่แล้ว +3

      🤣

    • @abcdetgfdtdfghj-9696
      @abcdetgfdtdfghj-9696 2 ปีที่แล้ว +3

      😂😂

    • @parmeswarholkar1391
      @parmeswarholkar1391 2 ปีที่แล้ว

      Tuzya aaichi gand , bhadya tuzi layki aahe sharad pawaranwar bolayachi 😡😡😡

    • @sk707
      @sk707 2 ปีที่แล้ว +1

      😝

    • @njh5179
      @njh5179 2 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂

  • @nitinthakare2195
    @nitinthakare2195 ปีที่แล้ว

    हे निर्विवाद सत्य आहे 👍

  • @akshayhatwar9680
    @akshayhatwar9680 2 ปีที่แล้ว +5

    2 gems of politics 🙌

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 3 หลายเดือนก่อน

    लोकनेते परमश्रध्देय श्री गोपीनाथराव मुंडे साहेब ❤️🌹🌹🙏🙏 व प्रमोद महाजन साहेब ❤️ यांना विनम्र अभिवादन भावपूर्ण आदरांजली 🌹🌹🙏🙏

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ
    @मोहनसिंहराजपूत-र5ङ 2 ปีที่แล้ว +2

    गावागावात फिरून भाजप मोठें केले नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे यांनी पक्ष मोठा केला होता ते देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष वाट लावली आहे ते फक्त सत्तेसाठी लाचारी करतं आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉

  • @Sudam_Pare
    @Sudam_Pare ปีที่แล้ว

    एवढ खर आहे .पण या दोघांनी मराठवाड्यासाठी काहीही केल नाही.त्यांच्या हयातीत ते बीड मधे रेल्वे सुध्दा आणु शकले नाहीत. की midc यांनु फक्त उसतोडी कामगारावर राजकारण केलं .बाकी काही नाही

  • @deepak_26_26
    @deepak_26_26 2 ปีที่แล้ว +3

    Nice

  • @changdevkatkade7665
    @changdevkatkade7665 ปีที่แล้ว +1

    # साहेब miss you❤ 😢

  • @shreeakhile8554
    @shreeakhile8554 2 ปีที่แล้ว

    Chan information dils..mohini🙂

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 ปีที่แล้ว +1

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र मुख्यमंत्री 🙏👌🙏🙏

  • @sudarshanubale8391
    @sudarshanubale8391 ปีที่แล้ว +1

    मी पण स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई मध्ये शिक्षण घेत आहे

  • @ashrafbagwan8379
    @ashrafbagwan8379 2 ปีที่แล้ว +2

    I am from Ambajogai

  • @ashokpalwade3900
    @ashokpalwade3900 2 ปีที่แล้ว +12

    वंजारी समाज यावर एक भाग बनला पाहिजे

  • @nagnathfunde2321
    @nagnathfunde2321 2 ปีที่แล้ว +1

    Miss you saheb

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
    एक मराठा लाख मराठा !!!

  • @sanjayphad1541
    @sanjayphad1541 2 ปีที่แล้ว +4

    फडणवीस यांनी भाजप ची महाराष्ट्र राज्यात वाट लावली आहे,,

    • @sandipmundhe7732
      @sandipmundhe7732 2 ปีที่แล้ว

      कर्माचे घाल भोगायची आहेत अजून त्याला थांबा

  • @nandkishorbhavsar3970
    @nandkishorbhavsar3970 2 ปีที่แล้ว +1

    जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र जय बाबा गोरखनाथ की जय हो

  • @imhokage11
    @imhokage11 2 ปีที่แล้ว +3

    Rip💐💐💐💐

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 2 ปีที่แล้ว +2

    Apratim kisaa

  • @mauliupofficial05012
    @mauliupofficial05012 ปีที่แล้ว +1

    मुंडे साहेबांचा प्रत्येक समाजांच्या घरात आणि देव्याऱ्यत फोटो आहे ते पण देवघरात फोन आहे

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd ปีที่แล้ว

    दोघांचा जोडणारा दुवा होता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद.

  • @harshaddound9087
    @harshaddound9087 ปีที่แล้ว +1

    अद्वितीय लोकनेता

  • @balbhimmunde4865
    @balbhimmunde4865 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @asaramghuge7044
    @asaramghuge7044 2 ปีที่แล้ว +1

    Jay bhagwan

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 ปีที่แล้ว

    Munde साहेब सारखं अनमोल कार्य

  • @pramodawakale5506
    @pramodawakale5506 3 หลายเดือนก่อน

    Very good

  • @thoraverajesh7040
    @thoraverajesh7040 ปีที่แล้ว

    Both are great leaders

  • @paramb8750
    @paramb8750 ปีที่แล้ว

    भाजप हा समोर जाणार होताच ग्वालेर् च्या राजमातेचा हात पाठीशी होता .पूर्ण मदत ग्वालेर् च्या शिंदे घरान्याने केली.
    खुद्द अटल बिहारीं वाजपेयी पण राजमातेचे आशीर्वाद घेत असत

  • @onkar-e2b
    @onkar-e2b 2 ปีที่แล้ว

    सर पेट्रोल पंप कामगारांचे पगार यावर एक व्हीडीयो बनवा, विशेष करुन भारत पेट्रोलियम

  • @sandipgaikwad3897
    @sandipgaikwad3897 3 หลายเดือนก่อน +1

    असाच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ,परंतु छगन भुजबळांच्या बाबतीत संघर्षमय माहिती चा व्हिडिओ बनवा

  • @sumitradhakane7707
    @sumitradhakane7707 ปีที่แล้ว

    Awesome

  • @dattatraykashid1238
    @dattatraykashid1238 2 ปีที่แล้ว +1

    तुमचं लग्न झाले आहे काय

  • @devidaschavan3531
    @devidaschavan3531 2 ปีที่แล้ว

    आसेस नेते असावे

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 ปีที่แล้ว

    गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते.फडणवीस शिंदे मुंडे साहेबांच्या पाठीमागे फिरले असते.गोपीनाथ मुंडे साहेब हयात असते तर महाराष्ट्रात जे सध्या अस्थीर राजकीय वातावरण झालेच नसते, शिवसेना भाजप यांची युती पहायला मिळाली असती.

  • @radhakishanholambe2101
    @radhakishanholambe2101 2 ปีที่แล้ว +4

    दैवत मुंढे साहेब

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 3 หลายเดือนก่อน

    दोघे हेच खरे भाजप शिल्पकार अमित शहा याला महाराट्र बंद करा😊

  • @bollywoodlive669
    @bollywoodlive669 2 ปีที่แล้ว +3

    मुंडे महाजनांची भाजपा

  • @hirajilingam554
    @hirajilingam554 ปีที่แล้ว

    Jabardast

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 2 ปีที่แล้ว +3

    या दोघांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत काम केलेलं आहे....
    शरद पवारां नी एकेकाळी मुंडेंचा धसका घेतला होता तसाच धसका ते सध्या फड़णवीसांचा घेत आहेत....

  • @aniketaps1
    @aniketaps1 2 ปีที่แล้ว +2

    आमचे मुंढे साहेब

  • @aishpawar9193
    @aishpawar9193 2 ปีที่แล้ว

    लयभारी👌👌👌👌

  • @subhashkoravi171
    @subhashkoravi171 2 ปีที่แล้ว

    Fantastic

  • @paramb8750
    @paramb8750 ปีที่แล้ว +1

    बीजेपी मोठी करण्यात गडकरी साहेब यांचा पण मोठा हाथ आहे.

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +1

      लोकांमध्ये मिळून राहणारा नेता म्हणून ओळखतात मुंडे साहेबना

  • @bollywoodlive669
    @bollywoodlive669 2 ปีที่แล้ว

    साहेब ❤️

  • @jayashsinghaniya5038
    @jayashsinghaniya5038 2 ปีที่แล้ว +6

    Geli te mavle rahile hi kavle.

  • @sagarmande9162
    @sagarmande9162 ปีที่แล้ว

    One episode for world's largest student organisation ABVP

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 ปีที่แล้ว +15

    પ્રમોદ મહાજન
    ભાજપ
    ની
    શાન છે

  • @Akki7776
    @Akki7776 2 ปีที่แล้ว +17

    हे खरे भाजपा चे नेते नाहीतर आता टरबूज, चंपा, चेलार, पार वाट लावली पक्षाची

    • @abcd_4523
      @abcd_4523 2 ปีที่แล้ว +7

      हो म्हणूनच 105 निवडून आणले.

    • @Akki7776
      @Akki7776 2 ปีที่แล้ว +1

      @@abcd_4523 किती 40 paise ka

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 2 ปีที่แล้ว +3

      @@Akki7776 tu kiti paisa cha ahes

    • @Akki7776
      @Akki7776 2 ปีที่แล้ว +1

      @@jyeshthah1 अरे अरे झोंबले काय 🤣

    • @Akki7776
      @Akki7776 2 ปีที่แล้ว +1

      @@jyeshthah1 एका 40 पैसे वाल्याला बोलले की लगेच दुसरा आला

  • @Balajiswamimaharaj
    @Balajiswamimaharaj 2 ปีที่แล้ว

    Super

  • @amolmungekar6119
    @amolmungekar6119 2 ปีที่แล้ว +1

    Munde saheb🙏

  • @prakashparanjape9459
    @prakashparanjape9459 2 ปีที่แล้ว

    This is not true . College elections were held between ABV P and Ukrand

  • @bhaskarpatil_45
    @bhaskarpatil_45 ปีที่แล้ว +1

    धाराशिव म्हणा की आता तरी🤬🤬

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 ปีที่แล้ว +1

    Yz कमेंट करतात काही लोक

  • @ashoksawant3210
    @ashoksawant3210 2 ปีที่แล้ว +1

    दोघेही अंबाजोगाई इथिल योगेश्वरी महावि्यालयात होते...

  • @sachingargade2863
    @sachingargade2863 2 ปีที่แล้ว

    Great reporting...

  • @dilipkekan4420
    @dilipkekan4420 2 ปีที่แล้ว +1

    मुंडे साहेबांच्यामुळे bjp पुढे आली

  • @avinashchoudhari8679
    @avinashchoudhari8679 2 ปีที่แล้ว +2

    Modi काना मागून आले आणि तिखट झाले

  • @dnyandevmasal2653
    @dnyandevmasal2653 2 ปีที่แล้ว +1

    Katthar dosti

  • @mahavirhawale5137
    @mahavirhawale5137 2 ปีที่แล้ว

    हेच तर, भाजपचे नेते , किरीट सोमय्या, फडणवीस, चंद्र कांतदादा यांना तेवढं सांगायला पाहिजे,

  • @jaishriramindusteriesmajal4184
    @jaishriramindusteriesmajal4184 ปีที่แล้ว

    2 jar aste aja tar, ajit dada ,fadnvice ,disle naste konala shard pawar saheb sanyas ghetla asta

  • @santoshdch
    @santoshdch ปีที่แล้ว

    1994 ते 1999अशी 5वर्ष सत्तेत असूनही 1999 chya विधानसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात फक्त 2 जागा मिळाल्या होत्या . यावर बोल भिडू ने व्हिडिओ बनवा