कितीही नेते आले तरी महाराष्ट्रात Gopinath Munde या नावाचा दरारा कायम आहे | BolBhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 มิ.ย. 2022
  • #BolBhidu #GopinathMunde #eknathkhadse
    गोपीनाथ मुंडे, आजही राज्याच्या राजकारणात आदराने घेतलं जाणारं नाव. आपल्या धडाकेबाज भाषणाने त्यांनी महाराष्ट्रात भाजप रुजवली, वाढवली. एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, रावसाहेब दानवे असे अनेक नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाले..
    हसतमुख असणारे गोपीनाथराव सहसा कोणावर चिडायचे नाहीत, रागराग करायचे नाहीत. पण याचं गोपीनाथ मुंडेंना एकनाथ खडसेंचा इतका राग आलेला की त्यांनी थेट रिक्षानेच विमानतळ गाठलं होतं. काय होता तो किस्सा हेच पाहूया.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 271

  • @ramanandkarad2311
    @ramanandkarad2311 2 ปีที่แล้ว +155

    एकच होता पण सगळ्यांचा बाप होता.. दैवत स्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब

  • @Sakhapandurang
    @Sakhapandurang 2 ปีที่แล้ว +199

    स्वर्गीय मुंढे सहेबांविषयी आणखी एकायला आवडेल👍🙂

  • @user-ov7ky6tj10
    @user-ov7ky6tj10 2 ปีที่แล้ว +142

    महाराष्ट्रातील एकमेव नेता पंतप्रधान होण्यासाठी सर्वगुण असणारा राजामाणूस गोपिनाथ साहेब मुंडे होते पण काय नियती ला ते मान्य नव्हते😭😭😭

    • @somethingnew7258
      @somethingnew7258 2 ปีที่แล้ว +17

      नियती ला नाही बाजपा आणि गडकरी फडणवीस.... अशा बामणी लोकांना ते मान्य न्हवता

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว +3

      @@somethingnew7258😛 गप चाटू कांग्रेसी चमचा 😆🤣

    • @somethingnew7258
      @somethingnew7258 2 ปีที่แล้ว

      @@thegodfather2271 तुजा बा.असेल . अंडभक्त लवड्याच्या

    • @yogeshsanap5270
      @yogeshsanap5270 2 ปีที่แล้ว +11

      साधा भोळा माणूस होता आमचा

    • @TheIntegrityAcademy123
      @TheIntegrityAcademy123 ปีที่แล้ว +1

      @@somethingnew7258 100%

  • @anantsavant1219
    @anantsavant1219 2 ปีที่แล้ว +152

    स्वर्गीय मुंडे विलासराव देशमुख दोन्ही नेत्यांची आठवण येते

  • @amd8057
    @amd8057 2 ปีที่แล้ว +140

    गोपीनाथरावजी मुंडें साहेब यांची बरोबरी करणारा नेता कोणीही नाही

  • @surykantshinde1362
    @surykantshinde1362 ปีที่แล้ว +13

    खरा लोकनेता म्हणजे लोकांच्या मनात घर करून राहिलेला नेता म्हणजे आदरणीय श्री गोपिनाथ मुंडे साहेब

  • @prabhakarchougule53
    @prabhakarchougule53 2 ปีที่แล้ว +38

    किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आणि सध्या भाजपावाशी होऊन भ्रष्टाचार मुक्त झालेल्या सर्वांचे,ते कसे भ्रष्टाचार मुक्त झाले यांचे किस्से ऐकायला मला फार आवडेल. उदा. नारायण राणे,पाचपुते,कृपाशंकर सिंह वगैरे वगैरे.👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @akashwaybase18
    @akashwaybase18 2 ปีที่แล้ว +104

    स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब म्हणजे सर्व बीडकरांचा स्वाभिमान.....

    • @vamanmotibane457
      @vamanmotibane457 2 ปีที่แล้ว +19

      फक्त बिडचा नाही भाऊ, पूर्ण मराठवाडा

    • @yogeshnagre895
      @yogeshnagre895 2 ปีที่แล้ว +12

      Purn maharastra cha ahe bhau

    • @ajjjjiiiittt
      @ajjjjiiiittt 2 ปีที่แล้ว +6

      @@vamanmotibane457 पण आमच्या बीडला तेवढचं एक नाव आहे जे शोभले

    • @bhagwanpalve6845
      @bhagwanpalve6845 ปีที่แล้ว

      Murkha bhartacha

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve8768 2 ปีที่แล้ว +27

    लोकनेते स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विषयीचे आणखी किस्से ऐकायला आवडतील आपटे मॅडम

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 2 ปีที่แล้ว +18

    असा नेता पुन्हा होणे नाही,जय गोपीनाथ

  • @Vishal_Munde
    @Vishal_Munde 2 ปีที่แล้ว +21

    सदैव आठवणीत, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब

  • @nileshwanjale4375
    @nileshwanjale4375 2 ปีที่แล้ว +63

    मुंडे साहेबांचे एकाकी अचानक पणे जग सोडून जाणे माझ्या अजून पचनी पडले नाही...

    • @laxmankendre1802
      @laxmankendre1802 ปีที่แล้ว +1

      मुंडे साहेब आणि देशमुख साहेब

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 2 ปีที่แล้ว +19

    दिलदार आणि राजा माणूस गोपीनाथ

  • @priyekavite277
    @priyekavite277 2 ปีที่แล้ว +33

    गोपीनाथ मुंढे साहेब म्हणजे देव ‌होते

  • @bhausahebgopalghre8233
    @bhausahebgopalghre8233 2 ปีที่แล้ว +52

    पंकजा मुंडे
    गोपीचंद पडळकर
    विश्वविक्रमी खासदार प्रीतम ताई मुंडे
    महादेव जानकर

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 ปีที่แล้ว

      खरा विश्व विक्रमी तर गोपिया आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराला अधिकाधिक मतांनी विजयी करणारा सोंगाड बहाद्दर म्हंजे कधीही न जिंकणारा, पराभवाच्या मालिका घडवणारा "पडेलकर" गोपीचंदन पदावळकार

    • @rameshawrgore1577
      @rameshawrgore1577 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dinkargite9430
    @dinkargite9430 2 ปีที่แล้ว +18

    मुंडे साहेबाची खूप आठवण येते

  • @maratha6534
    @maratha6534 2 ปีที่แล้ว +17

    साहेबांचा विजय सत्कार जिल्ह्यामध्ये अपूर्ण राहिला 😢

  • @yogeshpandkar2750
    @yogeshpandkar2750 2 ปีที่แล้ว +15

    मुंडे साहेब यांचे आणखी काही माहिती मिळाली तर आणखी आनंद होईल

  • @Vishalmunde1993
    @Vishalmunde1993 ปีที่แล้ว +4

    जोपर्यंत जीवात जीव राहील तोपर्यंत साहेब सदैव स्मरणात राहतील... फक्त मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख

  • @yuge_Bharat
    @yuge_Bharat 2 ปีที่แล้ว +14

    मैथिली ताई तू खूप चांगले किसे सांगतेस. Thank you ☺️❤️

  • @pavanshirsat716
    @pavanshirsat716 2 ปีที่แล้ว +39

    जय भगवान❤️ जय गोपीनाथ मुंडे❤️

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 2 ปีที่แล้ว +6

    आजच्या महाराष्ट्राला साहेबांची खूप गरज होती. मिस यु साहेब

  • @user-sz6vs4rv6p
    @user-sz6vs4rv6p ปีที่แล้ว +12

    खरच... विलासराव आणि मुंडे साहेबांचं राजकारण कधीच राजकारण वाटलं नाही 😊. माणसे प्रेमळ होती. 🙏

  • @sushilmunde3738
    @sushilmunde3738 ปีที่แล้ว +5

    असा लोकनेता पुन्हा होणे नाही 😢😢

  • @dayanandshirke3545
    @dayanandshirke3545 2 ปีที่แล้ว +11

    आदरणीय स्व मुंढे साहेबानं च्या विषयी ऐकायला खूप आवडेल

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 2 ปีที่แล้ว +2

    मुंडे साहेब, खरोखरच जिंदादिलं होते,द्वेशाचे राजकारण त्यांना कधीच जमलं नाही. आयुष्यभर शरद पवारांच्या विरोधात रान उठवलं पण कधीच खालच्या थरावर जाऊन टिका केली नाही. मुंडे साहेबांचे भाषण आजही तितक्याच आवडीने ऐकावे वाटते.

  • @nagnathfunde2321
    @nagnathfunde2321 2 ปีที่แล้ว +28

    दरारा आज पण आहे आणि उद्या पण राहील
    असा नेता दुसरा कोणच नाही

  • @sopangitte
    @sopangitte 2 ปีที่แล้ว +5

    लोकनेते गोपीनाथ मुंडेसाहेबाचा अजून एक बनवा

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 ปีที่แล้ว +31

    बीडचा चेहरा होता मुंडे साहेब
    त्यांच्या जाण्याने आपल्या बीडचे मोठा नुकसान झालेला आहे.

    • @HIND251
      @HIND251 2 ปีที่แล้ว +5

      महाराष्ट्र भाजपाचा चेहरा होता

  • @govindkhokle7691
    @govindkhokle7691 2 ปีที่แล้ว +19

    गर्व आहे वंजारी असल्याचा👍💯🔥

    • @kartikthorve1095
      @kartikthorve1095 2 ปีที่แล้ว +16

      मुंडे साहेब यांना वाजरीं मराठ्या मध्ये वाटून घेऊ नका मुंडे साहेब सर्वांचे होते... 💯

    • @govindkhokle7691
      @govindkhokle7691 2 ปีที่แล้ว +5

      ते सर्वांचे होते पण मला वंजारी असल्याचा गर्व त्यांच्यामुळे होतो

    • @kartikthorve1095
      @kartikthorve1095 2 ปีที่แล้ว +9

      @@govindkhokle7691 इथंच चुकतं आपल्या लोकच इथे जातपात नाही तर आपण फक्त हिंदू आहोत म्हणून गर्व केला पाहिजे फक्त... हिंदू आपल्या लोकांनीं इथे एक जातं धरून न रहाता फक्त हिंदूत्वाचा झेंडा घेऊन चलाल पाहिजे 💯

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 2 ปีที่แล้ว +13

    ताई , सर्वच चेहरे आवडता
    ते नेते हाय
    पण आवडतो यांच्यातला
    मज बाय ,बाय

  • @premkumarwaghmare4059
    @premkumarwaghmare4059 2 ปีที่แล้ว +9

    Love Gopinath Munde Saheb

  • @rajumahajan8819
    @rajumahajan8819 2 ปีที่แล้ว +4

    मुंढे साहेब म्हणजे महाराष्ट्रातील शान बाण आहे आहे

  • @sandipghule5766
    @sandipghule5766 2 ปีที่แล้ว +7

    Miss you saheb 😔

  • @akshaychavan1119
    @akshaychavan1119 2 ปีที่แล้ว +7

    राधानगरी भुदरगड तालुक्याचे माजी आमदार गोरगरिबांचे कैवारी शंकर धोंडी पाटील साहेब

  • @vitthaltandale9036
    @vitthaltandale9036 2 ปีที่แล้ว +6

    Jay bhagwaan Jay Gopinath 🙏🙏🙏

  • @Vikramwarade5922
    @Vikramwarade5922 2 ปีที่แล้ว +7

    लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब

  • @maheshkedar135
    @maheshkedar135 2 ปีที่แล้ว +6

    मुंडे साहेबांविषयी अजून माहिती ऐकायला आवडेल

  • @popatgite7227
    @popatgite7227 2 ปีที่แล้ว +6

    Miss you saheb 🙏🙏

    • @bhagwankangane1455
      @bhagwankangane1455 2 ปีที่แล้ว +1

      देव माणूस गोपीनाथ मुंढे

  • @gorakkhade
    @gorakkhade 2 ปีที่แล้ว +2

    वंदनीय गोपीनाथ मुंडे साहेब

  • @jyotipalve3718
    @jyotipalve3718 2 ปีที่แล้ว +1

    Miss you Saheb Gopinath Mundeche किस्से ekayla awdatil

  • @ramjkhedkar3990
    @ramjkhedkar3990 2 ปีที่แล้ว +3

    साहेब हे खरंच साहेब होतें

  • @pankajbhatane4155
    @pankajbhatane4155 2 ปีที่แล้ว +2

    साहेब miss you , साहेब बद्दल आणखी ऐकायला आवडेल

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 2 ปีที่แล้ว +1

    Miss you साहेब
    तुमची गरज होती आज महाराष्ट्राला

  • @gurujivlogs210
    @gurujivlogs210 2 ปีที่แล้ว +5

    आमचे दैवत मुंढे साहेब 🙏🚩🙏

  • @mohanjaybhaye
    @mohanjaybhaye ปีที่แล้ว +2

    Miss u saheb❤❤❤❤😢

  • @prajS
    @prajS 2 ปีที่แล้ว +21

    स्वर्गीय. आर.आर .आबा पाटील साहेब ❤ यांचा किस्सा ऐकायला नक्की आवडेल..!!

  • @kartikthorve1095
    @kartikthorve1095 2 ปีที่แล้ว +4

    Miss you saheb... ❤️

  • @pavanshirsat716
    @pavanshirsat716 2 ปีที่แล้ว +8

    जय भगवान ❤️

  • @arunwaghral2755
    @arunwaghral2755 2 ปีที่แล้ว +4

    म्हणून तर संपवलं ह्या राजकारणी लोकांनी

  • @bj1710
    @bj1710 2 ปีที่แล้ว +3

    saheb aste tr maharshtra che rajkaran veglech aste...miss u saheb

  • @Vishalmunde1993
    @Vishalmunde1993 ปีที่แล้ว +1

    माझे सर्वात आवडते लोकनेते म्हणजे गोपीनाथ मुंडे होते....साहेबांची खूप आठवण येते

  • @bhaskarghuge1031
    @bhaskarghuge1031 2 ปีที่แล้ว +3

    जय.गोपीनाथ

  • @RajashriMundhe
    @RajashriMundhe ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्राची शान

  • @saisagarmahamuni5943
    @saisagarmahamuni5943 2 ปีที่แล้ว +3

    आज मुंडे साहेब असते तर खुप बदल झाला असता

  • @ranjanabudhwant8221
    @ranjanabudhwant8221 2 ปีที่แล้ว +1

    साहेब ते साहेब च जय भगवान, जय गोपिनाथ

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 ปีที่แล้ว +2

    munde he mundheche hite lok neteसादर नमस्कार आदर्श लोक नेता

  • @dnyaneshwarchavan1494
    @dnyaneshwarchavan1494 2 ปีที่แล้ว +5

    वसंतराव नाईक साहेब (माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)

  • @nathkrupa02
    @nathkrupa02 2 ปีที่แล้ว +15

    #गोपीनाथ_मुंडे
    #साहेब ते साहेबच होते यांच्यासारखे नेतृत्व महाराष्ट्रात होणे नाही
    ना भूतो ना भविष्यति
    #मुंडे साहेबांनी #वंजारी समाजाला कसे #आरक्षण दिले याबद्दल एक #व्हिडिओ बनवा

    • @premrajb5724
      @premrajb5724 2 ปีที่แล้ว +2

      खरच नकी बनवा

  • @tushardarade2874
    @tushardarade2874 2 ปีที่แล้ว +2

    Tai saheb thank you

  • @bhabadpravin0
    @bhabadpravin0 ปีที่แล้ว +2

    तुम्हाला मुंडे साहेबांच्या जिवना विषयी जेवढी माहिती देता येईल तेवढी माहिती द्या. या व्हिडीओतील माहिती विषयी आभारी आहे. धन्यवाद.

  • @amarswami5426
    @amarswami5426 2 ปีที่แล้ว +3

    Gopinath Munde and Vilasrao Deshmukh the great

  • @NHB19939
    @NHB19939 2 ปีที่แล้ว +2

    साहेब miss you

  • @MarcusA6583
    @MarcusA6583 2 ปีที่แล้ว +28

    Congrats 500K.......💐💐💐💐

    • @rajmalhange1360
      @rajmalhange1360 ปีที่แล้ว

      विलासरावांचे किस्से टाका.

  • @mohanmundhe2322
    @mohanmundhe2322 2 ปีที่แล้ว +12

    हे तिनच निर्मळ निश्चळ
    विलासराव गोपीनाथ आणि आबा ना भुतो ना वर्तमान ना भवीष्य यांच्या सारखा कोन्ही नाही
    ताई थोडी अपेक्षा बच्चु भाऊ कडून बाकी आहे
    एक आस म्हनून

  • @kiranahirrao7776
    @kiranahirrao7776 ปีที่แล้ว

    मुंडे साहेबांचा माझ्या मनामध्ये खूप आदर आहे

  • @sachingitte1211
    @sachingitte1211 ปีที่แล้ว

    साहेब तुमची खुप गरज होती आम्हाला तुमची आठवण आलेवर मन लागत नाही

  • @samarthdigitalstudio2091
    @samarthdigitalstudio2091 2 ปีที่แล้ว +5

    नाथा भाऊ✌🏻

  • @manishasam4666
    @manishasam4666 ปีที่แล้ว +1

    Only one Gopinath Munde Sahab

  • @RohitDhakne
    @RohitDhakne 2 ปีที่แล้ว +1

    Miss you Saheb 😓

  • @vijaykumarnagargoje3313
    @vijaykumarnagargoje3313 2 ปีที่แล้ว +2

    Jai gopinath

  • @narendradeshmukh3812
    @narendradeshmukh3812 2 ปีที่แล้ว +5

    खरे खुरे बहुजन नेते आदरणीय गोपीनाथजी 🙏🙏🙏

  • @nitingite7369
    @nitingite7369 2 ปีที่แล้ว +5

    मुंडे साहेबांसारखा नेता होणे दुर्मिळच😪

  • @vishnuwagh8406
    @vishnuwagh8406 2 ปีที่แล้ว +1

    जय गोपीनाथ

  • @rahulmisal1
    @rahulmisal1 ปีที่แล้ว +1

    नाथा भाऊ मुंढे साहेबांचे परम मित्र होते. त्यांना या हलकट लोकांनी त्रास द्यायला चालु केले आहे.

  • @pradipborawake4079
    @pradipborawake4079 2 ปีที่แล้ว +2

    भारतीय पोल्ट्री उदयोगचे जनक बी व्ही राव यांच्यावर एक व्हिडिओ बनवा ही विनंती

  • @kundanwanve2059
    @kundanwanve2059 2 ปีที่แล้ว +1

    ❤️❤️ mundhe saheb

  • @RohitKumar-wo1fp
    @RohitKumar-wo1fp 2 ปีที่แล้ว

    Great great great gopinath munde saheb really miss you loknete

  • @bandubhaunalat4409
    @bandubhaunalat4409 2 ปีที่แล้ว +1

    ताईचे कार्यकते त्याचे पेक्षा रागीट आहे ताफा च अडवला आपल्या नेतेचा

  • @bablughule143
    @bablughule143 ปีที่แล้ว

    Miss you saheb😢

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 9 หลายเดือนก่อน

    तळागाळातील लोकांपर्यंत लोकप्रिय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची नाळ जोडली आहे आणि ती आज पण पंकजा ताई मुंडे पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत

  • @Suvarna726
    @Suvarna726 2 ปีที่แล้ว +2

    Only Munde saheb

  • @sairaj1590
    @sairaj1590 ปีที่แล้ว

    Mundhe Saheb dev Manus hote, abhinandan vatato sahebancha 🙏

  • @sahilshirsath3255
    @sahilshirsath3255 2 ปีที่แล้ว +1

    Saheban baddal ajun ekayla avden ❤️tai 😘

  • @chhagankasote5314
    @chhagankasote5314 9 หลายเดือนก่อน

    Love gopinath munde saheb

  • @sangrambade8595
    @sangrambade8595 9 หลายเดือนก่อน

    Miss you Saheb 😢

  • @pramodsasane7651
    @pramodsasane7651 2 ปีที่แล้ว +1

    Tuz explanation khup chan ahe

  • @amolmungekar6119
    @amolmungekar6119 2 ปีที่แล้ว

    Gopinath munde saheb 🙏🙏

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 2 ปีที่แล้ว +2

    Love youmaithili

  • @gangadharthule5706
    @gangadharthule5706 10 หลายเดือนก่อน

    Miss you saheb

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 ปีที่แล้ว

    गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र सरकार

  • @dadaharisanap4253
    @dadaharisanap4253 3 หลายเดือนก่อน

    आईची शपथ घेऊन सांगतो,मुंडे साहेब आपल्य स्वप्न पुर्णा करणार...

  • @rahuldudhalpatil
    @rahuldudhalpatil 2 ปีที่แล้ว

    Amchya bahujanacha avaj hote munde saheb miss you saheb

  • @sairaj1590
    @sairaj1590 ปีที่แล้ว

    Mundhe Saheb dev Manus hote 🙏

  • @statusedits3661
    @statusedits3661 2 ปีที่แล้ว +1

    Power💪💯✌🔥🚩

  • @baburaomunde7304
    @baburaomunde7304 2 ปีที่แล้ว

    Mis you saheb

  • @vaibhavgaikwad1833
    @vaibhavgaikwad1833 2 ปีที่แล้ว +4

    Pawar saheb💪💪💪💪💪

    • @ranjitmane6473
      @ranjitmane6473 2 ปีที่แล้ว +3

      दाऊद चा दोस्त

    • @sanjivgarje2562
      @sanjivgarje2562 2 ปีที่แล้ว +1

      महाराष्ट्रातील सर्वात मोठा लबाड राजकारणी

  • @popatgite7227
    @popatgite7227 9 หลายเดือนก่อน

    Daivat munde saheb🙏🙏

  • @vijaymore2344
    @vijaymore2344 2 ปีที่แล้ว +1

    शेट जी भटजी यानाचा पक्ष.....
    बहुजन समाज विरोधी......भाजप महाराष्ट्रात

  • @akshaykedar6894
    @akshaykedar6894 2 ปีที่แล้ว

    आम्हाला आवडत मुंडे साहेबा विषयी