आमच्याकडे पण पूर्वी अशीच होळी साजरी होत होती परंतु 2012 मध्ये गावात निर्णय झाला की ओली झाडे तोडून साजरी करायची नाही तेव्हापासून वाळलेली झाडे तोडून साजरी करतात
पर्यावरणाचा सांभाळ करण्याचा काम काय फक्त गाव खेड्यातल्या लोकांचाच हा काय?शहरातल्या लोकांनी एका एका कुटुंबात चार पांच गाड्या फिरवताना प्रदुर्षण होयत नाय काय?
जय श्री देवी दिर्बा माते.. प्रसन्न....
Khup chan bhava 01no.masst
छान व्हिडिओ आहे ❤
सुंदर विडीओ✨ 👌
भारी आहे .हे गावात एकी असण्याचे लक्षण आहे.असेच एकत्र राहा.
जबरदस्त ❤
खुप छान 👌👍
Very nice
Shri Dirba Devi namaste 🙏
आमच्याकडे पण पूर्वी अशीच होळी साजरी होत होती परंतु 2012 मध्ये गावात निर्णय झाला की ओली झाडे तोडून साजरी करायची नाही
तेव्हापासून वाळलेली झाडे तोडून साजरी करतात
Bbari
होळीची उंची पूर्वी पासून आहे.
माजा लाईक करा शेअर करा सप्राईज करा
आपण आपला धर्म राखूया.
पर्यावरणाचा सांभाळ करण्याचा काम काय फक्त गाव खेड्यातल्या लोकांचाच हा काय?शहरातल्या लोकांनी एका एका कुटुंबात चार पांच गाड्या फिरवताना प्रदुर्षण होयत नाय काय?
गणपतीच्या मूर्तीची उंची वाढवून झाली. आता होळीच्या उंची वर आले वाटते.
Tuka kai karucha ha
😂😂😂😂
😂😂😂 ❤😅😅😅
दिर्बादेवी माता की जय ❤❤
Hi aamachya gavaachi holi aahe.khup varsha pasun ashiach Holi aste.