कोकणातील लग्नात देवक ठेवणे म्हणजे काय ? दादाचं पुण्यवचन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 เม.ย. 2022

ความคิดเห็น • 483

  • @nutanchavan3061
    @nutanchavan3061 2 ปีที่แล้ว +87

    गावच्या लग्नाची सर मुंबईतल्या 5स्टार हॉटेल ला पण येणार नाही येवढं भारी वाटत. आणि किती जुनी गाणी लावली होती मराठी ऐकदम भारी. झाडाला लाऊड स्पीकर बांधतात. दारात केळीचे खांब, रांगोळ्या, घरात देवक, पाहुण्याची लगबग जाम भारी वाटत. सगळ कार्यक्रम व्यवस्थित पार पडू दे देवा महाराजा 🙏🙏🙏

  • @shaileshghorpade5688
    @shaileshghorpade5688 2 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त कार्यक्रमाचा व्हिडिओ झालाय... दादाला खुप खुप शुभेच्छा!... सर्व हरकुलवासी आसेच आनंदी राहा... 👍

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว +78

    लग्नाची जोरदार तयारी, खुप सुंदर माहिती, मस्त क्रार्यक्रम झाला , सर्व पाहुणे आल्यावर घर कसे भरून गेल्या सारखे वाटते, झकास👍

    • @prashantadagale2454
      @prashantadagale2454 2 ปีที่แล้ว

      Are Bhai tu khup diva Sha ni
      Yevada motha video uploaded
      Kela 🙏🙏🙏

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 2 ปีที่แล้ว +10

    अनिकेत दादा तुझा दादाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..🎉आज कार्यक्रमांमध्ये तुझी पपाची व तुझे मिञ बाबु फुलपाखरु पत्या विवेक महेश सर्वांनी खुप मेहनत घेतली.. पपा तर तुझे खुप मस्तच दिसत होते👌👌👌ममी पण ☺☺☺दादा खुप शांत राहतो बोलत नाय जास्त...तुझे सर्व कुटुंब एकञ आल नि कार्यक्रमाची शोभा वाढली मस्त विडीयो झाला..आजी बघत होती खिडकीतुन खुप गोड आजी माझा आजी सारखी☺...ब्लाँक मस्त झाला...👌👌👌👌

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 2 ปีที่แล้ว +24

    अनिकेत तूझ्या भावाला भावी आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा
    अनिकेत तूझ्या आता पर्यंत च्या विडिओ मध्ये सगळ्यात हा मोठा विडिओ असेल

  • @bhavanabandodkar8967
    @bhavanabandodkar8967 2 ปีที่แล้ว +11

    व्हिडिओ बघताना खुप छान वाटलं , माझ्या घरातल लग्न आहे असं वाटत होतं, ४ महीन्या पूर्वी माझ्या लेकीच लग्न झालं , आम्हीही अशाच पद्धतीने सर्व विधी करतो , गोव्यात पण असंच असत

  • @siddheshharyan5477
    @siddheshharyan5477 2 ปีที่แล้ว +10

    भावा पहिली गोष्ट म्हणजे भावाच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा...💐 मुंबईमध्ये राहून आमका गावक जाउक वेळ भेटत नसता, पण तुझे व्हिडिओ बघून खूप वेगळाच सुख भेटता... असा वाटता सगळा गावक जाऊन अनुभताव...

  • @nirmalaborkar2790
    @nirmalaborkar2790 2 ปีที่แล้ว +3

    अनिकेत तुझे बाबा एकदम मस्त दिसत होते ते एखाद्या किर्तनकारा सारखे वाटत होते.तुम्हा सर्वांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 2 ปีที่แล้ว +4

    लग्न घरात माणसांची वर्दळ वाढली आहे.छान वाटलं, विशेष म्हणजे आई, पप्पा छान दिसत आहेत . त्यांच्या कडे बघून असं वाटतं आहे त्यांच्या लग्नात ते असेच सुंदर दिसत असतील.दादाला खुप शुभेच्छा.आजीला नातसून येत आहे. हा आनंद सोहळा आम्हाला दाखवत आहात.त्या बद्दल धन्यवाद.

  • @vikaspatil-er9pj
    @vikaspatil-er9pj 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👍गावी दारात लग्न नाचा फील काही वेगळाच असतो.

  • @kaminipatil4250
    @kaminipatil4250 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan aai papa khupach chan disat aahe..

  • @rakhimane9220
    @rakhimane9220 2 ปีที่แล้ว +1

    जेव्हा विधी झाल्यावर सगळे जण एकत्र आल्यावर जी काही काॅमेडी झाली ती एक नंबर

  • @surabhikolekar8632
    @surabhikolekar8632 2 ปีที่แล้ว +18

    Your father is very genuine person! Calm and quiet! It's hard to find such a person nowadays! Love to see your bond with father like a friend! Wishing your brother a happy married life and life long love!

  • @nitinkankale7865
    @nitinkankale7865 2 ปีที่แล้ว +1

    प्रथा परंपरा ऐक फक्त नावे वेगळी 😍😍😍
    खूप छान वाटलय बघून.

  • @aparnakarandikar7225
    @aparnakarandikar7225 2 ปีที่แล้ว +1

    ईव्हेंन्ट म्हणुन गाव कडचे लग्न पण ओर्गनाइझ करायला काय हरकत नाही. एकदम झक्कास्. 👌👌👌👌

  • @smitaparab2090
    @smitaparab2090 2 ปีที่แล้ว

    भटजी ने मस्त गाराना घातला .कोंकण संस्कृतीला तोडच नाही. खूप छान .

  • @snehashirodkar5619
    @snehashirodkar5619 2 ปีที่แล้ว +1

    आई बाबा सुंदर दिसत आहे लय भारी गावातील लग्न मजा आली

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 ปีที่แล้ว +6

    आई, पप्पा खूप सुंदर दिसताय 😊💓👌👌👍
    पारंपारिक पद्धतीने खूप छान कार्यक्रम पार पडला एकदम भारी 👌👌👍
    असेच लग्नाच्या विधी सर्व सुखात पार पडूदे हिच पावनादेवीला प्रार्थना 🙏🙏👌👌👍

  • @sunitadalavi8961
    @sunitadalavi8961 2 ปีที่แล้ว +1

    अनिकेत कोकणातले लग्न पहिल्यांदा बघतो खुप छान वाटले

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว +1

    हा व्हिडिओ पाहून शब्दच निघत नाही फक्त मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा सगळ्या परिवाराला आई आणि पप्पा शिव पार्वती सारखे दिसत आहे कारण त्या दोघे एकच असे रूप आहे कि पार्वती शिवाय शंकर पूर्णच होऊ शकत नाही तसेच आई तुम्ही टेंशन घेवू नका हसून एंनजॉय करा सगळे खूप खूप छान सुंदर व आनंदाने व्यवस्थित पार पडणारच तू तोंड गोड करून लाडू वाटले ते आम्हाला सुद्धा मिळाले कारण मनाने पूर्ण तिथेच होतो इतक्या सुंदर निसर्ग सौंदर्य असलेल्या ठिकाणी लग्न पाहायला मिळणार हे आमच्या साठी आनंदाचेक्षण खूप महत्त्वाचे आहे 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏☺ कारण शहरातील फाईस्टार हॉटेलची सर इतक्या अनमोल व अप्रतिम लग्नाला कधीच येणार नाही 👏👏👏👍👍👍

  • @dadasokamble6958
    @dadasokamble6958 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आजी खिडकीतुन बघते वेळी खुप छान वाटत होत 👍

  • @rupalibugde3234
    @rupalibugde3234 2 ปีที่แล้ว +1

    लंग्नाची तयारी एकदम भारी खुप छान केली माझ्या मते प्रत्येकाने एकतरी लग्न गावी कराव खुप मज्जा येते हा खुप थकायला होते ठीक आहे पण गावच वातावरण खुप छान असते आणि ते पाहुण्यांनी भरलेल घर सगळे पाहुणे जमा झालेले असतात सगळ्यांची यानिम्मिताने भेट होते सगळ कस आंनदी वातावरण असतं त्यामुळे सगळे कसे आंनदी असता खूप छान वाटत ह धावपळ खुप होते पण मज्जा येते खुप भारी वाटत असो पुण्यवचनाचा कायक्रम खुप छान झाला बघायला खुप मज्जा आली अस वाटल आमच्याच घरी हा कायक्रम चालू आहे पण खुप छान एकदम भारी नवरदेव खुप छान दिसतो आहे मम्मी पप्पा पण खुपछान दिसतात खुप भारी विडिओ खुप भारी होता👌👌👌👍👍👌👌👌😊😊

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 2 ปีที่แล้ว +1

    आज आई पप्पा जय हनुमान मधे भेटले फोंडयामधे भेटले अनिकेत भेटल्याचा
    फील आला खुप बर वाटल

  • @nileshbhoir8521
    @nileshbhoir8521 2 ปีที่แล้ว +5

    तुझा विडिओ बघितलं की झोप छान लागते

  • @abhijeetsawant2964
    @abhijeetsawant2964 2 ปีที่แล้ว +4

    आजि आत घरात बरनाहीवाटतरे आजोबानाहीमनुन तिलाकसतरीवाटत असेल तीलाहीहेसगळेतशामिलकररे तेवढच समाधानवाटेल तिलाहीबरवाटेल पहीलेतलागेलाजमाना आजिशिवायशोभा नाही सगळेच खुप सुंदर

    • @jyotinagpurkar6053
      @jyotinagpurkar6053 2 ปีที่แล้ว +1

      Ho na. Aajji la saglyat bolaw

    • @abhijeetsawant2964
      @abhijeetsawant2964 2 ปีที่แล้ว +1

      मि भावा अक्षयचा फोटोहिटेटसला ठेवला भाई किशादीहै लग्नाच्या मदत खुपकरतोयस काळजीघे तुझहीलवकरच लगन होईल

    • @abhijeetsawant2964
      @abhijeetsawant2964 2 ปีที่แล้ว +1

      @@jyotinagpurkar6053खर आहेना

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 2 ปีที่แล้ว +1

    सर्व मदत करताय ह्या लग्नात.आनंद वाटला. छान प्रथा. अविनाश सुंदर

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन व गावाकडील लग्न सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचा आनंद अनिकेत तुझ्या मुळे मिळाला.... आशीर्वाद

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 2 ปีที่แล้ว +2

    वा वा खूप मस्त...मज्जा आली व्हिडिओ बघताना...आणि अनिकेत तुझे आई आणि पप्पा सॉलिड दिसत होते....पप्पा तर एक नंबर दिसत होते....नवर देव पण छान दिसत होता....व्हिडिओ बघताना अस वाटत होत की मी पण तिकडेच आहे...खरंच खूप छान....लग्न जरी असल तरी तब्बेतीची काळजी घ्या....उन्हाळा खूप आहे....सो काळजी घ्या सोयीन रहा.... ♥️♥️👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @swapnilbharekar314
    @swapnilbharekar314 2 ปีที่แล้ว

    खूप छान दारात झालेल्या लग्नाची सर कुठल्याच कार्यालयाला येणार नाही बग अनिकेत भाऊ 💐💐💐💐💐

  • @Rashmee_555
    @Rashmee_555 2 ปีที่แล้ว +2

    अनिकेत हे तुम्ही छान केलात की पुन्य वचन रात्रीचे नाही केले सकाळ चे उजेडात केले . कार्यक्रम त्या मुळे मस्त झाला.एकदम व्यवस्थित.👌👌

  • @Rashmee_555
    @Rashmee_555 2 ปีที่แล้ว +2

    अनिकेत तू देवाला आणि गावचे मानकरी त्याना आमंत्रण देतात ना वाजत गाजत तो वीडियो पण बनवायला हवा होता.मजा आली असती बघायला.

  • @nileshshirke923
    @nileshshirke923 2 ปีที่แล้ว

    Background ची गाणी आणि एकूणच वातावरण.....
    जबरदस्त😀😇👌🏻👍🏻

  • @TheNand18
    @TheNand18 2 ปีที่แล้ว +13

    I saw today's pre marriage procession very very awesome and best of luck to all your friends and family who are supporting you, God bless rasam family members 👍🙏

  • @prajktasarang9000
    @prajktasarang9000 2 ปีที่แล้ว +2

    तुझ्या व्हिडिओ.ची वाट बघत असतो नेहमी लेट झाला.आज मस्त

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 ปีที่แล้ว

    Lagnachi mast jordar tayyari chalu aahe khup chhan. Sagle anganat jamle ghar bharle khup chhan watata.

  • @tanishshirke495
    @tanishshirke495 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे

  • @harshagurav3573
    @harshagurav3573 2 ปีที่แล้ว +8

    आम्ही व्हिडिओची वाटच पाहत होतो 😊 आणि व्हिडिओ आला ❤️ खुप मस्त

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 ปีที่แล้ว +2

    छान झाला कार्यक्रम लग्नाच्या पहिला दिवस छान आहे पध्दत आवडली हा आणि तु सिंह जो गर्जना करतो आणि सगळ ठिक होत आवडला विडियो

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 ปีที่แล้ว +1

    आई बाबा खुप छान दिसत होते आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏

  • @namitaparab3876
    @namitaparab3876 2 ปีที่แล้ว +1

    मस्त सगळे रितिरिवाज समजतात वाह्ह

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 2 ปีที่แล้ว +1

    गावी लग्न म्हणजे खुप मज्जा येते. मस्त 😍

  • @kalpanaabhang2960
    @kalpanaabhang2960 2 ปีที่แล้ว +1

    पुण्याच्या लग्नाची सवय त्या मुळे कोकणातील पध्दती छान वाटल्या

  • @amitamalap4587
    @amitamalap4587 2 ปีที่แล้ว +2

    Khup majja aali video baghun .haldicha video chi utsukta...

  • @mansikorgaokar2770
    @mansikorgaokar2770 2 ปีที่แล้ว +3

    Sundar karyakram,Ek number, Congratulations

  • @samruddhipatil2569
    @samruddhipatil2569 2 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ मस्त होता कोकणातल लग्न कस अस्त तिकडच्या चाली रीती बघायची खूप इच्छा होती आज बघायला मिळाल्या मस्त वाटल आणि हळदीचा व्हिडिओ लवकर येऊ दे वाट बघतोय आणि दादा वैहिणीच अभिनंदन 💐💐

  • @sandipkudle2607
    @sandipkudle2607 2 ปีที่แล้ว +1

    अनिकेत तुमच्याकडील पध्दत खूप छान आहे मला खूप आवडली

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 2 ปีที่แล้ว

    अनिकेत तुमचे मनापासून धन्यवाद या व्हिडीओ बद्दल. काय अप्रतिम व्हिडीओ आहे.. कोकणातील रितिरिवाज काय असतात हे या निमित्ताने कळाले. कोकणातील माणसं किती प्रेमळ असतात. किती जीवाला जीव लावतात हे समजलं. अनिकेत दादाला लग्नाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @ashokgutte9391
    @ashokgutte9391 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम vlog खुप इच्छा होती
    कोकनातील लग्न, तिथले रितिरिवाज ,संस्कृति कश्या पद्धतिने पार पाडल्या जातात हे पहायची इच्छा आज पूर्ण झाली बाकी नवरदेव खूप छान
    दिसतोय

  • @vishwanathravnang5422
    @vishwanathravnang5422 2 ปีที่แล้ว +1

    आई बाबांचा पोशाख खुपच छान

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 ปีที่แล้ว +2

    अनिकेत दादा लग्न विधी सोहळा अप्रतिम आहे.कोकणातील असा लग्न सोहळा प्रथमच पाहतोय. छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. नमस्कार सर्वानाच.

  • @sebyrod5490
    @sebyrod5490 2 ปีที่แล้ว +6

    Congratulations n blessing to ur brother..God bless you

  • @riddhimain1706
    @riddhimain1706 2 ปีที่แล้ว +3

    Congratulations dada sathi to nehami happy raho bappa Charni parthna mast sukhcha sasar hou de chan vatal video baghun

  • @sahilangre287
    @sahilangre287 2 ปีที่แล้ว +4

    लेट पण थेट आम्ही वाटच पाहत होतो तुझी ❤️❣️

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 ปีที่แล้ว

    आई, बाबा खूप छान👏✊👍 दिसत हाेते, आजी का खाेलीत बसून हाेेती, तिचा मान पहीला, वीडीअाे सुंदर😍💓

  • @bharatiarsekar1605
    @bharatiarsekar1605 2 ปีที่แล้ว

    Khup chan vlog.kokanatil lagnachi mahiti milali.tuzya dadala vahinila khup ashirvad.❤❤

  • @sandeshayare1911
    @sandeshayare1911 2 ปีที่แล้ว

    नव दाम्पत्यास वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा ! कोकण संस्कृती दर्शक vblog

  • @pradnyajadhav9745
    @pradnyajadhav9745 2 ปีที่แล้ว +11

    Kiti wait karat hoti vlog chi finally ala
    🤗🤗🤗
    Lots of love gem 💎😘❣️💯

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 ปีที่แล้ว +6

    First day celebration is very nice. I'm happy to see all family ur ur team is working together ..more than a .family...nice..I.m enjoying d ceremony...God bless ur brother wedding life n ur parents

  • @rajdip7176
    @rajdip7176 2 ปีที่แล้ว +25

    Hi Anikat, congratulations on your brother wedding. Busy times for you. Loved the vlog. Take care and god bless

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर....आपले माणस हवेच त्याशिवाय शोभा नाही...आजचा मान शाही जोडप्याला...मी. & मिसेस रासम खूपच छान 👍🏻👌👌

  • @jayshreek4982
    @jayshreek4982 2 ปีที่แล้ว +3

    Khup bhari,Sagale vidhi dakhawtos tyassthi Big Thank you🙏
    Majhya dadacha lagna Athawala,😍👌👌👌🙏
    Aashich dhamal,dhawpal,kam, pahune, tayaari 😃😃👍👍👍

  • @bhushanmore7742
    @bhushanmore7742 2 ปีที่แล้ว

    खूप छान , कोकणातील लग्नाची संपूर्ण माहिती दाखवली.

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 2 ปีที่แล้ว +2

    Superb.... Exclusive.... Exciting ....
    Enjoyable.... Marriage Rituals.... It's Treat while watching all these functional activities... Sense of integrity & togetherness is quite visible & amazing among all your relatives , friends & family members. Really likes All your videos & many best wishes to your brother for happy marriage ceremony & love to you all..

  • @dattaswamiseva
    @dattaswamiseva 2 ปีที่แล้ว

    Khup chan...shree swami samarth

  • @hemrajdesale7448
    @hemrajdesale7448 2 ปีที่แล้ว

    Khupach chan,nice tratitions kokan

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन अक्षय,आई,पपा छानच दिसत आहेत लग्नाच्या पूर्व विधी छानच झाल्या लग्नाची पत्रिका टाकणे लग्नाच्या व्हिडिओ मध्ये 👌👍

  • @makbodas2135
    @makbodas2135 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन भावाच लग्न जोरदार तयारीत चालू आहे .बघून बर वाटल.आई आणि बाबा खुप छान दिसता आहेत.मस्त

  • @chetanaapte464
    @chetanaapte464 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan gavatil lagn pahayala maja aali sarv kase utsahi hote aai baba dada aaji atyaa chhan disat hote ajun pudhche vidhi nakki dakhav tula an mitrana kama sathi all the best👍

  • @amardhobale7979
    @amardhobale7979 2 ปีที่แล้ว

    दादा, बाबू फुलपाखरू भारी दिसतो रे...👌👌👌

  • @nitinchougule2572
    @nitinchougule2572 2 ปีที่แล้ว

    Mast video kelas Bhari ..👍

  • @supriyakadam5206
    @supriyakadam5206 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे हे सगळे good

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 2 ปีที่แล้ว

    मस्त सगळे खूप छानच दिसत होते ❤️👌🏻👌🏻👍🏻

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan video 👌👌👌❤

  • @rachanavichare9161
    @rachanavichare9161 2 ปีที่แล้ว +1

    तुझे व्हिडिओ नेहमी प्रमाणे खुप छान होते👍👍👌👌👌💐💐💐

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 2 ปีที่แล้ว

    Khoopach chan, ekdam Sundar video 👌👌

  • @madhavimalushte6643
    @madhavimalushte6643 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर सगळे दिसत आहात, विवेक नेहमी हसत सगळी मदत करत असतो . खूप साऱ्या शुभेच्छा .🤩

  • @sachinsambre1498
    @sachinsambre1498 2 ปีที่แล้ว +1

    Hi Aniket, Very nice, Khupach chaan video hota 🥰

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 ปีที่แล้ว

    कार्यक्रम फार छान झाला 👌🏻आई बाबा दादा छान दिसत होते. 👌🏻

  • @vinodpednekar1261
    @vinodpednekar1261 2 ปีที่แล้ว

    कोकणातल्या लग्नाची मजा काय औरच. आप्तेष्टांच्या आशिर्वाद आणि लहान मुलांची मज्जा. धमाल. खूप छान. म्हणूनच तर येवा कोकण आपलोच असा.

    • @ashoksalunke6555
      @ashoksalunke6555 2 ปีที่แล้ว +1

      आई बाबा खुप छान दिसत आहे

  • @vaishali9922
    @vaishali9922 2 ปีที่แล้ว

    मस्तच मस्त सगळे छान दिसताय आई पप्पा 👌 घर मंडप डेकोरेशन अप्रतिम God Bless you all.

  • @pgchannel6216
    @pgchannel6216 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान कार्यक्रम झाला ... ❤️

  • @komalghule719
    @komalghule719 2 ปีที่แล้ว

    Mastch Aniket. Sagla pahilyandach baghayla milal koknatil ritirivaj. Aai Pappa 1 no. distayet. Ani Dadeland lagnacha navin pravasacha shubhecha 👍👍👌

  • @jyotikadam7729
    @jyotikadam7729 2 ปีที่แล้ว +2

    Masr dhamal aali enjoy kele

  • @prabhakarnikam6585
    @prabhakarnikam6585 2 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ आहे.👌👌

  • @mumbikergaming4589
    @mumbikergaming4589 2 ปีที่แล้ว +3

    व्हिडिओ खूप अप्रतिम होता, आई बाबा दादा आणि सर्वच खूप मस्त दिसत होते, मित्र सगळे एकत्र येऊन मदत करत होते ते पाहून मस्तच वाटलं, आजी आज 3 वेळा दिसली पुर्ण व्हिडिओ मध्ये. पुर्ण कुटुंब खूपच मस्त आहे. 😊❤️

  • @jyotinagpurkar6053
    @jyotinagpurkar6053 2 ปีที่แล้ว

    Mast karykram. Navardev aani aattya urf didi sunder disat hote

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 2 ปีที่แล้ว

    Khup Chan video 👌👌👍👍

  • @rahishinde5475
    @rahishinde5475 2 ปีที่แล้ว

    Khup mast video

  • @akshaylakhan1159
    @akshaylakhan1159 2 ปีที่แล้ว

    Khup chan dada... Congratulations🎉🥳

  • @dineshtayde8428
    @dineshtayde8428 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान, खूप खूप शुभेच्छा.

  • @bhushanchalke911
    @bhushanchalke911 2 ปีที่แล้ว

    खुप छान विडवो आणि अभिनंदन दादा सांग आणि शुभेच्छा

  • @bansipednekar4626
    @bansipednekar4626 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations dada kaka & kaki kiti chan distat aahe 1 nambar

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 2 ปีที่แล้ว

    Khupch Chan Mast 💐💐💐🙏🙏🙏

  • @ishwarleela4549
    @ishwarleela4549 2 ปีที่แล้ว

    Superb event nice arrangement aai & baba looking very nice & dada looking so handsome very nice video God bless all of you

  • @sagar41986
    @sagar41986 2 ปีที่แล้ว

    Mitra ekdum bhari......khup chan

  • @apoorvarane8394
    @apoorvarane8394 2 ปีที่แล้ว +4

    Congratulations to Akshay n God bless both of them 💐

  • @shwetaingale7126
    @shwetaingale7126 2 ปีที่แล้ว

    Kaka ani kaki ek no disat ahet video baghun titha aslyasarkha vata ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️ congratulations to Dada

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 2 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ होता program khup mast झाला

  • @chandrashekharparundekar1068
    @chandrashekharparundekar1068 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम..सोहळा..👍👍💕🎎💕

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 2 ปีที่แล้ว

    Khub sundor aai Ani Baba