अनिकेत तू खूप छान व्हिडिओ बनवतो... तुझे व्हिडिओ पाहिले की ज्यांनी शिक्षण सोडुन मुंबईला जावून जॉब करायला गेले ते सुद्धा आता कोकणात आवडीने यायला लागले... तू लोकांचा हृदयात कोकण ची ओढ पुन्हा निर्माण केलीस... तुझा मुळे कोकण किवा आपला गाव एक पिकनिक वाटायचं आता तेच गाव हवंहवंसं वाटतं... तु जे व्हिडीओ बनवतो त्या साठी मना पासून thank u 🙏
अनिकेत गौरी गणपती तू दाखवतोय पण तुझ्याबरोबर आम्ही पण दर्शन घतोय अस वाटतंय खूप छान आमचे आर्शिवाद आणि आमच्या वाट्याचे पुण्य तुला मिळो हिच गौरी गणपती कडे हात जोडून प्रार्थना शतायुषी हो.सर्व नेहमी आनंदी रहा. आजीची आठवण येते . मुलींकडे गेलीय तिला नेहमी मुंबई ला जाता येणार नाही थोडे दिवस राहू शकते.देव बरा करो.
अनिकेत तु एकाद्या मराठी कलाकारा पेक्षा भारी आहेसतुला भेटायला येणारी सबस्कायब्रर बघून फार आंनद होतो आम्हाला तुझा खुप अभिमान वाटतो तु एक कोकणातला महान कलाकार आहेस
मित्रा फार बरं वाटलं तुझे व्हिडिओ पाहून तू आपल्या महाराष्ट्राची संस्कृती सर्व जगापुढे आणत आहेस त्याचा मला अभिमान आहे आम्ही कामाच्या व्यापात गावी येऊ शकलो नाही तरी तुझे व्हिडिओ पाहून आम्ही गावचा गौरी गणपतीचा आनंद तुझ्यामुळे घेऊ शकलो तुझा फार फार आभारी आहे अशाच आपल्या रिती परंपरेचे व्हिडिओ टाकत राहा तुझ्या पुढील जीवनाकरिता फार फार शुभेच्छा तुझ्या एकत्र कुटुंबाला आमच्या शुभेच्छा
खूप सुंदर सर्व व्हिडिओ घरी बसून कोकणातले...गवर... गणपतीच्या दर्शनाचा आनंद देतोस दादा केवढे पुण्याचे...काम...करतोय.... गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🌹
अनिकेत कोकणातील लोकांचे खूप प्रेम तुला मिळत आहे प्रत्येक मालवणी माणसाचे तू अभिमान आहेस कारण तू कोकणचे तसेच सिंधुदुर्गचे नाव जगात गाजत आहे अशीच प्रगती भरभराट व सुख आरोग्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना तुझा सर्व मित्रांना सलाम अशे मित्र नशिबाने लाभतात
ही माणस भेटायला जी येतात ना ती तुझी खरी संपत्ती आहे. खर डोळ्यात पाणी आल. मला आई पप्पांन साठी विचारायचं की किती आनंद होत असेल ना त्यांना. गणपती बाप्पा तुला आणि तुझ्या सगळ्या मित्रांना प्रत्येक कामात यश मिळो. सगळी फणसासारखी रसाळ आणि गोड आहात. Miss you aaji 😘
गौरी गणपती अप्रतिम व प्रत्येक महिला केसात फूल घालतेच हे खरच खूप छान व सुंदर दिसते अनिकेत आता तुझे व्हिडिओ कमी व पे्माने आलेली आपलीच माणस यांचाच व्हिडिओ बनेल पाहून खुप खुप छान व आनंद झाला अरे आत्ताच्या परिस्थितीत जवळून गेले तरी लोक ओळख व बोलतही नाही तुला तर वाट पहात असतात नशीबवान आहेस प्रसाद ताट पाहूनच तोंडाला पाणी सुटले लव बर्ड खूप छान व सुंदर दिसत आहे आई आता अनिकेत जवळ रहा एकटा असला तरी तुमची व पप्पांची सारखीच आठवण काढतो भजन दाखव वाट पाहत आहे मला एक गोष्ट खूप खूप आवडली गौरीचा पदर गणपतीच्या डोक्यावर ठेवता खूप खूपच सुंदर वाटते खूप छान आनंद देतो गणपती बाप्पा तुझ्या सगळ्या ईच्छा पूर्ण करो 🙏🙏🙏👍👌
Amazing Ganeshotsav vlogs enjoying each one of them. Your interaction with subscribers old and young is delightful. May Ganpatibappa fulfill all yr wishes.
Dada tuyze vlog really khup chan aahet ....🥰😍. All the very best for you future plans.... really me khup excited aste tuyze vlogs 🧐sathi...1no aahe vlog 💯❤... kadak....bro....❤😍🥰
वा खुप छान वाटलं सगळ्याच्या घरचे सर्व गणपती व गौरी बघून व तुझे सर्वांशी प्रेमाने व लाडिकपणे विचारपूस करतो हे खुपच आवडलं सर्वांचे तुझ्यावरती असलेले प्रेम बघून खुप छान वाटले गाव सुध्दा मस्त आहे व गावातील माणसं सुध्दा प्रेमळ आहेत तुझे सबस्क्रायबर सुध्दा मस्त छान आहेत सगळ बघून खुप आनंद झाला बाळा तुझ्या आईबाबांना बघून खुप बरे वाटले एक नंबर विडिओ लय भारी देव बरे करो
बापरे किती लोक यता आहेत तुला भेटायला super star झाला आहेस तु। बर vatta तुझी प्रगती बघून। अझुन खूप मोठा हो हिच गणपति चर्नि प्रार्थना। Nagesh Get Well Soon.
अणु! मित्रा किती सबस्क्रायबर तुला भेटायला घरी येतात यार, तु ग्रेट आहेस दादा. तुझे आई वडिल धन्य आहेत. तुझी किर्ती अशीच सर्व दुर पोहचु दे हीच श्री गणेशा चरणी प्रार्थना.
अनिकेत तुझ्या मुळे कोकणातील गणपती सण कसा साजरा करतात हे नीट कळले तुझे व्हिडीओ बघून एक वेगळी ऊर्जा मिळते असं वाटतं की आम्ही आमच्या घरी हा सण साजरा करीत आहोत तुझ्या ऊत्साहाला सलाम गणपती बाप्पा तुझ्या कायम पाठिशी आहेत
🙏गणपती बप्पा मोरया💐🙏 अनिकेत तुझे सगळेच व्हिडीओ खुप छान असतात. ज्या ज्या चाकरमान्याना गणपती मध्ये गावी जाता येत नाही त्याना तुझे व्हिडीओ बघुन गावच्या गणपती चे दर्शन घेता आले. तुझे व्हिडीओ बघुन आम्हाला गणपती मध्ये कोकणात जावून बाप्पाचे दर्शन घेता आले त्या बद्दल धन्यवाद .
अनिकेत तुझ्या प्रेमात सगळे पडले आहेत. कारण तुझे बोलणे, तुझा प्रेमळ स्वभाव, तुझी आपुलकी, तुझं आदरातीर्थ यामुळे तू प्रत्येकाच्या हृदयात सामावला आहेस आणि ते कधीच वेगळ होऊ शकत नाही. तुझा मित्रपरिवार आम्हाला आमचा परिवार वाटतो, तुझ्यामुळे कोकण आणि कोकणाची शेती, सण, रितीरिवाज सगळे खूप जीवनाचा एक भाग बनला आहे. कोकणाला तू प्रत्येकाच्या घराघरात पोचवले आहेस. तुला डायमंड प्लेट नक्की मिळेल ही आमची खूप इच्छा आहे.😘☝️👍❤️
गोष्ट कोकणातील फॅमिली अशीच मोठी होऊ दे ही बाप्पा चरणी प्रार्थना नागेश ला गेट वेळ सून दसरा ,दिवाळी ,भात कापणी आणि पुढे पण अशीच व्हिडीओ टाकत जा खूप छान वाटते मुंबईत बसून गावं बघायला ऑल द बेस्ट
खूपच छान आसा, तवशी च्या फुलांची माळ गौरी साठी लागता ता आजचं कळला, खूप छान वाटला, बरेच चाकरमानी तुला भेटायला येतात, आपली कधीं भेट होतली, सर्व गणपती आणि गौरी डेकोरेशन सुंदर
गौरी गणपती बाप्पा कोकणात गावी छान साजरी होतात हे फक्त ऐकतच होतो पण प्रत्यक्षात पाहिले खुप छान वाटले कधी विसरले जाणार नाही तुझा स्वभाव खूप छान आहे माणसे कमवत आहे माणुसकी अशीच जप तुला खूप काही येईल खुप आशिर्वाद मिळतील खुप मोठा हो पण जमिनीवर रहा
सगळ्यांचा आपुलकीचा आणि लाडका TH-camr❤️
👑तुझ्या बोलण्यातील सहजतेमुळे आज तू प्रत्येकाच्या मनावर राज्य करतोयस👑
👌नक्की
Thank u
अगदी बरोबर
हो खरंच ❤️
अनिकेत गौरी आणि गणपती विसर्जनाचा ब्लॉग मस्त झाला आहे.
अनिकेत तू खूप छान व्हिडिओ बनवतो... तुझे व्हिडिओ पाहिले की ज्यांनी शिक्षण सोडुन मुंबईला जावून जॉब करायला गेले ते सुद्धा आता कोकणात आवडीने यायला लागले... तू लोकांचा हृदयात कोकण ची ओढ पुन्हा निर्माण केलीस... तुझा मुळे कोकण किवा आपला गाव एक पिकनिक वाटायचं आता तेच गाव हवंहवंसं वाटतं... तु जे व्हिडीओ बनवतो त्या साठी मना पासून thank u 🙏
Thank u
True 👍👍
अनिकेत गौरी गणपती तू दाखवतोय पण तुझ्याबरोबर आम्ही पण दर्शन घतोय अस वाटतंय खूप छान आमचे आर्शिवाद आणि आमच्या वाट्याचे पुण्य तुला मिळो हिच गौरी गणपती कडे हात जोडून प्रार्थना शतायुषी हो.सर्व नेहमी आनंदी रहा. आजीची आठवण येते . मुलींकडे गेलीय तिला नेहमी मुंबई ला जाता येणार नाही थोडे दिवस राहू शकते.देव बरा करो.
मित्रा अनिकेत खुप खुप छान खरंच कोकणात अजूनही एकत्रित सण साजरे करतात हे पाहून अतिशय आनंद होत आहे असेच प्रेम राहो हि सदगुरू चरणी प्रार्थना
खूप छान व्हिडीओ होता गौरी आणि गणपती पूजन केले लयभारी 👌👍🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
👍❤👌👌अनिकेत कमाल बुवा तुझी. भारी❤तु आता तुझ्या गावासाठी परिस झाला आहेस. जिथे हात ठेवशील तिथे सोन.❤देव तुझ भल करो🙏🙏
बरोबर ❤️
अनिकेत तु एकाद्या मराठी कलाकारा पेक्षा भारी आहेसतुला भेटायला येणारी सबस्कायब्रर बघून फार आंनद होतो आम्हाला तुझा खुप अभिमान वाटतो तु एक कोकणातला महान कलाकार आहेस
छान वाटलं करंज्यात जाऊन आलास, ज्यांच्या घरी गेलास ते माझ्या सख्ख्या मावशिचे घर, आणि माझी सासुरवाडी पण . मनापासून धन्यवाद
विडीओ छान झाला एक नंबर 👌👍
गणपती बाप्पा मोरया 🌹🙏🌹गाैरी माते कि जय 🌹🙏🌹
Aniket tu star banlas rao. God bless you and your team. May god Ganesha make your every wish true.
भावा हीच तुझी खरी ओळख सगळ्यांना आपल्यासा करतोस बाप्पा तुला भरपूर यश देवो
अनिकेत भावा , तुझ्या प्रेमळ आणी समोरच्यांना आपलंस करणारा अतिगोड स्वभावासाठी एवढंच म्हणु शकतो.. ❤️ love you aniket bhava ❤️
Yess ❤️
अनिकेत लोकांचे भरभरुन प्रेम पाहून मन प्रसन्न झाले ❤️❤️❤️❤️ तु करत असलेल्या कार्याचे चिज झाले 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏
मला पण 100+ वर्ष जगायचं आहे....
बघू किती पर्यन्त जातो.....😅
किती ही आयुष असूदेत... प्रत्येक क्षण जगायला शिका.. 🙌🙌❣️❣️
नक्की आयुष्य वाढो आपले हीच श्री चरणी प्रार्थना
@@sahyadrikokan
हो....
खूप खूप धन्यवाद सर...🙏🙏
Thank u
मित्रा फार बरं वाटलं तुझे व्हिडिओ पाहून तू आपल्या महाराष्ट्राची संस्कृती सर्व जगापुढे आणत आहेस त्याचा मला अभिमान आहे आम्ही कामाच्या व्यापात गावी येऊ शकलो नाही तरी तुझे व्हिडिओ पाहून आम्ही गावचा गौरी गणपतीचा आनंद तुझ्यामुळे घेऊ शकलो तुझा फार फार आभारी आहे अशाच आपल्या रिती परंपरेचे व्हिडिओ टाकत राहा तुझ्या पुढील जीवनाकरिता फार फार शुभेच्छा तुझ्या एकत्र कुटुंबाला आमच्या शुभेच्छा
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏🌸🌸🌸
👍
Thank u
@@sahyadrikokan त
व्हिडिओ फारच आवडला.कोकणातले गणपती पहायला मस्त वाटले
Get well soon Nagesh & may Lord Ganesha shavers his blessings on you'll all
खूप सुंदर सर्व व्हिडिओ घरी बसून कोकणातले...गवर... गणपतीच्या दर्शनाचा आनंद देतोस दादा केवढे पुण्याचे...काम...करतोय.... गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🌹
Hi aniket, i love to watch ur all videos.. i m gujrati but i love to kokan and specially ur videos..
अनिकेत कोकणातील लोकांचे खूप प्रेम तुला मिळत आहे प्रत्येक मालवणी माणसाचे तू अभिमान आहेस कारण तू कोकणचे तसेच सिंधुदुर्गचे नाव जगात गाजत आहे अशीच प्रगती भरभराट व सुख आरोग्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना तुझा सर्व मित्रांना सलाम अशे मित्र नशिबाने लाभतात
Kup sunder video 👌👌👌.
Thank u
अस वाटत तुझा vlog संपूच नये.. get well soon nagesh bhava, love you aniket dada
वक्रतुंड महाकाय , सूर्यकोटि समप्रभ ।। निर्विघ्नं कुरुमेदेव , सर्वकार्येषु सर्वदा ।। शुभ सकाळ आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत , हिच गणरायाच्या चरणी"आपलो कोकण "तर्फे प्रार्थना ... गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा
Get well soon Nagesh Dalvi n the vlog was very good with all family member's coming to meet you all the best for your future life n Goshta Kokanatli
तुला सगळयांचे भर भरून प्रेम मिळत आहे 👍👍असंच तुझ्यावर सगळ्याचे आशीर्वाद राहोत आणि प्रेम तर वाढतच राहणार आहे अनिकेत 👍👍👍👍
Major missing ajji ❤️💯
Get well soon nagya da ❤️
Lots of love gem 💎😘❤️💯
मस्त गौरी गणपती विडिओ खुप खुप chhan👌👌👌🙏🙏🙏🙏🌹गणपती बाप्पा मोरया गौरी मातेकी जय 🙏🙏🙏
लयभारी बरवाटल आज विडीयोबघून गेलेवरशीतू गौरिचा विडियोबनवलानाहीस पन हेवरशिनकि आल धन्यवाद तूमचहे कूटंब असच राहोशेवटपरयंत पन आजिकुठेआहे आजिशिवाय घरसछन आहे
Thank u
ही माणस भेटायला जी येतात ना ती तुझी खरी संपत्ती आहे. खर डोळ्यात पाणी आल. मला आई पप्पांन साठी विचारायचं की किती आनंद होत असेल ना त्यांना. गणपती बाप्पा तुला आणि तुझ्या सगळ्या मित्रांना प्रत्येक कामात यश मिळो. सगळी फणसासारखी रसाळ आणि गोड आहात. Miss you aaji 😘
Happy Ganesh chaturthi n gauri pujan.. 🙏
Thank u
गौरी पुजनाचा सोहळा पारंपरिक आणि नेत्रदीपक आहे.खुप छान वाटल.
Keep it up Aniket ❤️
&
Get Well Soon Nagya 👍🏻
एवढ्या सर्वांशी प्रेमाने आपुलकीने पाहुणचार करतो हे खुप महत्वाचे आहे अप्रतिम शब्दच नाहीत रे तुझ्या स्वभावाला
Woow 1st comment...! Hiee aniket. Khup chann ahe tu tuzi team. All d best for future.. koknatil no 1 vlogger ahes tu
Thank u
खूप छान विडीओ गवरी पुजन ववसा बघून गावी गेल्यासारखे वाटते खुप छान
खुप छान 👍, लय भारी होतो आजचो video,
तू कोकणाचो Super ⭐ आसस. गणपती ची गावाक लय मजा असता. आजीची आठवण येता. कधी यतली👍👍👍
गौरी गणपती अप्रतिम व प्रत्येक महिला केसात फूल घालतेच हे खरच खूप छान व सुंदर दिसते अनिकेत आता तुझे व्हिडिओ कमी व पे्माने आलेली आपलीच माणस यांचाच व्हिडिओ बनेल पाहून खुप खुप छान व आनंद झाला अरे आत्ताच्या परिस्थितीत जवळून गेले तरी लोक ओळख व बोलतही नाही तुला तर वाट पहात असतात नशीबवान आहेस प्रसाद ताट पाहूनच तोंडाला पाणी सुटले लव बर्ड खूप छान व सुंदर दिसत आहे आई आता अनिकेत जवळ रहा एकटा असला तरी तुमची व पप्पांची सारखीच आठवण काढतो भजन दाखव वाट पाहत आहे मला एक गोष्ट खूप खूप आवडली गौरीचा पदर गणपतीच्या डोक्यावर ठेवता खूप खूपच सुंदर वाटते खूप छान आनंद देतो गणपती बाप्पा तुझ्या सगळ्या ईच्छा पूर्ण करो 🙏🙏🙏👍👌
Fair and lovely patya sheth la namaskar.., aniket your superb❤️
Thank u
मस्त गौरी पूजन आणि गणपती बघायला मिळाले 🙏🏻🙏🏻💐💐
Get well soon Nagya...
अनिकेत मिञा .. तु लाखो लोकांचा लाडका झालास खुप आंनद वाटतो.... अशीच प्रगती होत राहो हिच श्री चरणी प्रार्थना
Amazing Ganeshotsav vlogs enjoying each one of them. Your interaction with subscribers old and young is delightful. May Ganpatibappa fulfill all yr wishes.
ऐकाओ कhj love liiio the wo ooo o aata net connection between the first thing in a meeting and then ei2eo lpp zoply to
माणसाला जोडणे आणि ते पण सहजतेने खूप भारी. आपुलकीने मन जोडते.
Dada tuyze vlog really khup chan aahet ....🥰😍. All the very best for you future plans.... really me khup excited aste tuyze vlogs 🧐sathi...1no aahe vlog 💯❤... kadak....bro....❤😍🥰
Thank u
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! Sunder, chan chan 👌👌👍🏻👍🏻
Khup chan ahe Gaur💐💐💐
Thank u
वा खुप छान वाटलं सगळ्याच्या घरचे सर्व गणपती व गौरी बघून व तुझे सर्वांशी प्रेमाने व लाडिकपणे विचारपूस करतो हे खुपच आवडलं सर्वांचे तुझ्यावरती असलेले प्रेम बघून खुप छान वाटले गाव सुध्दा मस्त आहे व गावातील माणसं सुध्दा प्रेमळ आहेत तुझे सबस्क्रायबर सुध्दा मस्त छान आहेत सगळ बघून खुप आनंद झाला बाळा तुझ्या आईबाबांना बघून खुप बरे वाटले एक नंबर विडिओ लय भारी देव बरे करो
1M subscribers coming soon....❤❤👍👍
बाप्पाचे आणि गौरी आईचे दर्शन झाले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Best youtuber...get well soon nagesh
Thank u
Video मुळे कोकणातील गौरी पूजा पाहीली. खूप वेगळी परंपरा आहे पहिल्यांदा पाहिली. खूप छान व्हिडीओ. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Nagya get well soon mst aniket keep it up & get ready for diwali this is just trailer, 😊😊😊👍👍👍👍
Thank u
Nice
खरच खूपच भारी वाटत गणपती ब्लॉग बघून मूबंई बसून गावाला गेल्यासारखे वाटते , गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा ,
Get well soon 💐
Thank u
गौरी गणपती खूपच छान 👌 सजावट खूप छान 👌 गणपती बाप्पा मोरया 🙏
Khup chhan♥
Thank u
बापरे किती लोक यता आहेत तुला भेटायला super star झाला आहेस तु। बर vatta तुझी प्रगती बघून। अझुन खूप मोठा हो हिच गणपति चर्नि प्रार्थना। Nagesh Get Well Soon.
Hero da keep going on ❤️
यूट्यूब चा बादशहा अनिकेत रासम
Waiting for ur video 🙏❤💯👌👍
Thank u
तुझी अशीच लोकप्रियता वाढत राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏🌹🙏🙏
Mast 👌
Thank u
अणु! मित्रा किती सबस्क्रायबर तुला भेटायला घरी येतात यार, तु ग्रेट आहेस दादा.
तुझे आई वडिल धन्य आहेत.
तुझी किर्ती अशीच सर्व दुर पोहचु दे हीच श्री गणेशा चरणी प्रार्थना.
Get well soon
Thank u
खूप छान वाटले व्हिडिओ पाहून धन्यवाद
Thank u
Mast👌
Thank u
Sundar vlogs... Gauri ganpati paramparik padhatine baghun khup Chan watl... Kokanat ajunhi sarv Jan ektrit pane san samarmbh sajre kartat... Khupch Chan...kokani manusch Chan... Kokana sarkha... 🙏❤️
Mast
Thank u
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
Lovely
❤❤❤
Thank u
सगळे एकत्र येण्याचा हा एकच सण आहे... आणि असेच एकत्र राहणे गरजेचे आहे..... खूपच छान
👌👌🙏
Thank u
Aai la sang Sadi chan disat hoti ,sundar distey Aai ...Gauarai khup chan sajavlayt. Namaskar
💙👍🚩
Thank u
भावा खूप खूप छान विडियो आहेत तूजे
नागेश लवकर बरा हो आणि सर्वांना गौरी पुजना च्या हार्दिक शुभेच्छा
❤❤❤🙏🙏
Thank u
गणपती डेकोरेशन खुप सुंदर. गौरी छान.
First view 😍
Thank u
भरपूर बरा वाडाल
खूप miss केल यंदा मका जाऊक नाही मिळाला
पुढच्या वर्षी अगोदर येतालाऊ
❤😍😍❤
Thank u
अनिकेत तुझ्या मुळे कोकणातील गणपती सण कसा साजरा करतात हे नीट कळले तुझे व्हिडीओ बघून एक वेगळी ऊर्जा मिळते असं वाटतं की आम्ही आमच्या घरी हा सण साजरा करीत आहोत तुझ्या ऊत्साहाला सलाम गणपती बाप्पा तुझ्या कायम पाठिशी आहेत
🙏🙏💐💐🙏🙏
Thank u
तुझ्यामुळे दररोज गावी गेल्याचा आनंद मिळतो.
असाच दिलखुलास हसत राहा.
Kupe kupe bharie mast vatele
Gawri la kupe chan sejevl
Thank u
Aajacha video phar chhan. Sahlyanchya gouri chhan disat hotya Nagesh cha Ganpati Ani tyanchi gouri sundarach. Nagesh loukar bara ho.
अनिकेत तू असा you Tuber aahes लहान मुलांन पासून तर 99 वर्षाचा आजी पर्यंत तुझे चाहते आहेत... जिंकल स सगळ्यांना....🙏 कमाल बुवा तुझी🙏❤️🙏👍
🙏गणपती बप्पा मोरया💐🙏 अनिकेत तुझे सगळेच व्हिडीओ खुप छान असतात. ज्या ज्या चाकरमान्याना गणपती मध्ये गावी जाता येत नाही त्याना तुझे व्हिडीओ बघुन गावच्या गणपती चे दर्शन घेता आले. तुझे व्हिडीओ बघुन आम्हाला गणपती मध्ये कोकणात जावून बाप्पाचे दर्शन घेता आले त्या बद्दल धन्यवाद .
अनिकेत तुझ्या प्रेमात सगळे पडले आहेत. कारण तुझे बोलणे, तुझा प्रेमळ स्वभाव, तुझी आपुलकी, तुझं आदरातीर्थ यामुळे तू प्रत्येकाच्या हृदयात सामावला आहेस आणि ते कधीच वेगळ होऊ शकत नाही. तुझा मित्रपरिवार आम्हाला आमचा परिवार वाटतो, तुझ्यामुळे कोकण आणि कोकणाची शेती, सण, रितीरिवाज सगळे खूप जीवनाचा एक भाग बनला आहे. कोकणाला तू प्रत्येकाच्या घराघरात पोचवले आहेस. तुला डायमंड प्लेट नक्की मिळेल ही आमची खूप इच्छा आहे.😘☝️👍❤️
Thank u
Khup chhan
Video aala ki bare watate wat pahat aasto 👌👌👌
अनिकेत तू आता ही स्टार आहेस आणि भविष्यात मराठी युट्यूब मधल खूप मोठ प्रस्थ होणार आहेस तुझ्या प्रेसेंटेशनला तोडच नाही
Thank u
गोष्ट कोकणातील फॅमिली अशीच मोठी होऊ दे ही बाप्पा चरणी प्रार्थना
नागेश ला गेट वेळ सून
दसरा ,दिवाळी ,भात कापणी आणि पुढे पण अशीच व्हिडीओ टाकत जा खूप छान वाटते मुंबईत बसून गावं बघायला
ऑल द बेस्ट
खूपच छान आसा, तवशी च्या फुलांची माळ गौरी साठी लागता ता आजचं कळला, खूप छान वाटला, बरेच चाकरमानी तुला भेटायला येतात, आपली कधीं भेट होतली, सर्व गणपती आणि गौरी डेकोरेशन सुंदर
खूप गणपतीचे घरी बसून दर्शन झाले ,मस्त🙏 👍👌🙏
गौरी गणपती बाप्पा कोकणात गावी छान साजरी होतात हे फक्त ऐकतच होतो पण प्रत्यक्षात पाहिले खुप छान वाटले कधी विसरले जाणार नाही तुझा स्वभाव खूप छान आहे माणसे कमवत आहे माणुसकी अशीच जप तुला खूप काही येईल खुप आशिर्वाद मिळतील खुप मोठा हो पण जमिनीवर रहा
🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
सगळ्यांना गौरी पूजनाच्या शुभेच्छा सगळ्यांवर श्री गौरी गणेशाची कृपा होऊन सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होवो सगळ्यांच्या जीवनात सुख शांती नांदो हीच सदिच्छा ...
नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर व्हिडिओ 👌👌🙏
Thank u
फारच छान विषेश करून 99 varshachi आजी.
हे सर्व पाहून मन प्रसन्न होऊन डोळे आनंदाश्रूनी भरून आले,
भाऊ तुझे व्हिडिओ खुप छान असतात मी तुझे व्हिडिओ रोज न चुकता बघतो ❤❤❤❤