रामभाऊ आपण चांगली लढत दिली, दुर्दैव आपला पराभव झाला पण आता आपण जे बोललात त्या प्रमाणे आगामी येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत कार्यकर्त्याना बळ द्या
मनातील आणि वास्तविक मध्ये जमीन असमान फरक असतो मित्रा पराभव हा पराभव असतो. विजय किती मोठ्या मनाने स्वीकारता तितक्याच मोठ्या मनाने हार पचवण्याची ताकद पाहिजे.
राम भाऊ तुम्ही बोलतय हे दिलं ते दिलं मोहित पाटील नि भाजप la काय दिलं 1.2019 ला एक खासदार दिला 2. तुम्हाला आमदार पण त्यांनी च केलं 3. सोलापूर जिला परिषद दिली 4. माळशिरस तालुक्यातील सगळ्या पॉवर भाजप दिलाय 2024 la मोहित पाटील भाजप नाही तर तुमीच काय दशा ah बागा एकदा Result काल ch लागला ah 1. माळशिरस 2. सांगोला 3. माढा 4. मोहळ रणजित दादा तुमच oposit ओपन केलं असत tumi kute दिसला पण नसता आधी त्यांच photo लावून vote मागितलं आता पडला की लागला रडाया la
राजकारणात भाषा चांगली लागते कोणी कोणाचं दुश्मन नसते तुम्हाला केव्हाही गरज पडू शकते समोरच्याची ठीक आहे समोरच्याने काम केलं आहे तुम्ही राजकीय लोकांनी पण काहीतरी केलेले आहे ना याच्या आधी कोण केव्हा मदत करेल ते काही सांगता येत नाही त्याच्यामुळे हार जीत होत असते
राम भाऊ आम्हाला खुप आशा होती माळशिरस तालुक्यात एमआयडीसी होईल उद्योग निर्मिती होईल तालुक्यात दळणवळण वाढेल छोटे मोठे उद्योकाना चालना मिळेल आपली युवा पिढी गाव सोडून गेलीत खूप वाईट वाटते काहितरी करायला हवे हे फक्त तु्हीच करू शकता आता नाही तर कधीच नाही 😢
राम भाऊ मोहिते सारख्या बलाढ्य महाशक्ती विरोधात एकटा लढला अभिमान आहे मला रामभाऊ चा 🙏🚩🚩🔥
आणि याच बलाढ्य शक्तीने 2019 ला आमदार केलं होतं हे विसरता कामा नये.
रामभाऊ आपण चांगली लढत दिली, दुर्दैव आपला पराभव झाला पण आता आपण जे बोललात त्या प्रमाणे आगामी येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत कार्यकर्त्याना बळ द्या
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राम सातपुते साहेब खरोखर पालकमंत्री बनणार आहेत 🚩🚩🚩🙏🌹👍
लोकातून निवडूण ये म्हणावं तूझ्या पालकमंत्र्यांला निघाला.
राम बाऊ आपण हरल नाही आपण जिंकल 🎉
तुमचे कामाला salute
लडत रहा धन्यवाद
सोलापूर जनता तुम्हाला विसनार नाही तुमि 1 महिना मध्ये मन जिंकलात
रामभाऊ ची हार नाही जीत आहे 🚩🚩🚩🌹🙏👍
लोकशाहीत एक मताने का होईना पराभव हा पराभव असतो.
गडी एकटा नडला पण घाम फोडला 😂😂😂❤❤❤🎉🎉🎉
गड्या सोबत पैसा आणि प्रशासनाची अदृश्य शक्ती होती. हे विसरता कामा नये.
भावी खासदार रामभाऊ
खरोखर माळशिरस तालुक्याची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाली...... जनतेच्या मनातील आमदार रामभाऊ भाऊच असणार
मनातील आणि वास्तविक मध्ये जमीन असमान फरक असतो मित्रा पराभव हा पराभव असतो. विजय किती मोठ्या मनाने स्वीकारता तितक्याच मोठ्या मनाने हार पचवण्याची ताकद पाहिजे.
राम बाहू आम्ही आहे
राम भाऊ तुम्ही बोलतय हे दिलं ते दिलं
मोहित पाटील नि भाजप la काय दिलं
1.2019 ला एक खासदार दिला
2. तुम्हाला आमदार पण त्यांनी च केलं
3. सोलापूर जिला परिषद दिली
4. माळशिरस तालुक्यातील सगळ्या पॉवर भाजप दिलाय
2024 la मोहित पाटील भाजप नाही तर तुमीच काय दशा ah बागा एकदा
Result काल ch लागला ah
1. माळशिरस
2. सांगोला
3. माढा
4. मोहळ
रणजित दादा तुमच oposit ओपन केलं असत tumi kute दिसला पण नसता
आधी त्यांच photo लावून vote मागितलं
आता पडला की लागला रडाया la
गोर गरिबांचा कैवारी.... राम भाऊ ✌️✌️✌️
Aamche bhau rambhau ❤
सोलापुरात रडून गेला आता माळशिरस मध्ये पण रडत बस
शेट काढा मोहीतेचीं आणि उत्तम राव जानकर यांची शेमनया
Good
गडी एकटा लढला 🚩🚩🚩🚩
रामभाऊ ❤❤
रामभाऊ डेअरिंग बाज नेता.... 💥👑
मोहिते ला पुरून उरेल 😂
हा 2029 पर्यंत घर दार विकून तालुक्यातून गायब होत असतो
राजकारणात भाषा चांगली लागते कोणी कोणाचं दुश्मन नसते तुम्हाला केव्हाही गरज पडू शकते समोरच्याची ठीक आहे समोरच्याने काम केलं आहे तुम्ही राजकीय लोकांनी पण काहीतरी केलेले आहे ना याच्या आधी कोण केव्हा मदत करेल ते काही सांगता येत नाही त्याच्यामुळे हार जीत होत असते
Great 👍
Mohite patil yana chall3nge deu naka
राम भाऊ आम्हाला खुप आशा होती माळशिरस तालुक्यात एमआयडीसी होईल उद्योग निर्मिती होईल तालुक्यात दळणवळण वाढेल छोटे मोठे उद्योकाना चालना मिळेल
आपली युवा पिढी गाव सोडून गेलीत खूप वाईट वाटते काहितरी करायला हवे
हे फक्त तु्हीच करू शकता आता नाही तर कधीच नाही 😢
पैसा भरपूर वाटला आहे भाजपने
याची मस्ती किती आहे बघा. आरे तू पहिला पराभव मान्य कर. आणि तुझ्या नंतर बोलू बच्चन चालू ठेव
baherun aalelya umedvarala milalelya matavrchi bhavana aahe ti
@onkardeshatti7218 काही फायदा नाही साहेब. वेळ कोणासाठी थांबत नाही
ऊपरा उमेदवार
Tu asa kay zagirdar ahe
वाघच आहे
Kay re mastichi bhasha tujhi Bai na padlvtula😂
बिड ला जा तिकडे लक्ष दे
पैसे फेकुन मते मिळाली झयाटु आता बस बोंबलत
अडाणी चे पैसे कोणी खाल्ले
Bid la paltuka kas
परत रामभाऊ च नाद करू नक...लय सहन केले आता रामभाऊ सोबत कायम saamnay जनता
दोन वेळेस जनतेने नाकारल साहेब पुढे जनता स्विकारलका शंका च आहे
भाऊसाहेब तूम्ही च आता चे खरे आमदार आहे त
नोटा कुणी वाटलेत सगळ्यांना माहीत आहे
बांगला कुठून आणला
उपट रामभाऊ तू आता😂
Bhau Tula halka vatla ka
मग भरपूर जड आहे का
😂😂😂😂😂😂😂😂😂?
काय फरक पडत नाही
Bhau tumhi vidhan arikshatche amdar honar nakki
kelya bid la pal ST त basvun देतो
,are veda zala ha
maratha arkshan cha mudda ghya, varishthanshi bola saheb🙏🙏🙏🙏
Bhau tumhi asech ladhat raha mohite nacha maz tumhi utarvnar
Ram bhau age badho