Congress kade kiti rajya aahet? Tithe te ka prove karun dakhwat nahit ki hajaro EVM kashi manage keli jatat te? Saglyana ek open session devun demo dakhwa. Amhi dilyela matacha asa anadar karu naka..
धनंजय मुंडे साहेब अभिनंदन एका सामान्य कुटुंबातील सदस्याची व्यथा मांडीत आहे माझ्या घराच्या पाठीमागे घाण पाणी साचत आहे मी वारंवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद तहसीलदार सर्वांना अर्ज केलेले आहेत फक्त आश्वासन दिलं आहे ते काम काय केलं नाही परत एकदा हात जोडून विनंती माझे कुटुंब ओबीसी आहे धनंजय मुंडे साहेब अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन परळी वैजनाथ
Do not like the Shawl and Har-Ture after all the politicians do not pay for all these , its the Janata who has to bear all the spending of the politicians . All of them are same when it comes ot public spending and the MLA/MP Pension and other facilities they will not settle for less
प्रविण दरेकर लाचार मनसे सोडून भाजप मध्ये गेला आमदारकी सोडून.... लाज वाटली पाहिजे कोण वलाजात न्हवता तुम्हाला....जर आज रमेश वांजळे असते ना साहेबांचा किती मदत केली असती ते व्यक्ती...
या संधीच अस सोन करा देवेंद्र जी पुढील पंचवीस वर्षे तरी जनतेने दुसरा पक्षाला मतदान केल नाही पाहिजे खुप खुप शुभेच्छा हार्दिक अभिनंदन ❤❤❤❤
घंटा 25😂😂😂😂
तो 25 वर्ष मुखमंत्री राहील पण तु पुडच्या 5 वर्षात नसणार
Karjmafi Kara ho ata
धनु भाऊ विरोधात होता तो पर्यंतच विरोधीपक्षनेते पद होतं आता सत्तेत आल्यावर विरोधी पक्ष पदचं राहिलं नाही हे नवलच आहे
Maharashtra राजकारण
Bogus King Dhananjay Munde...🤣🤣
@@SirLeveL.अरे बसला ना तुमच्या उरावर किंग आता 😄😄
प्राजक्ता माळी अभिनंदन 🎉
तिचा काय संबंध?
@@Prabhass8282 माय सगळीकड तोंड मारतय की परळी च इम्रान हाश्मी
@@Prabhass8282 😅😅
दम लागतंय त्याला भी
अरे असा कोणाच्या चारित्र्यावर बोलू नये ... आपल्याला काय माहित
पन्नास कोटी ने विक्रमी मतदान झाले
आता पाच वर्षांत पाचशे कोटी
जमा करून पुन्हा निवडणूक
आता लोकशाहीवर भरवसा नाही राहीला
Khata khat cha Kay zhala?😂😂😂
Aani vishwas nahi tar mug pata pat tickets book Kara maharashtratun baher padaychi...😂😂
Barnol lav ata tu 5 varsh lay jalnar ahe tuzi😂😂😂
ईव्हीएम जिंदाबाद जिंदाबाद
In jharkhand
चाणक्य+ आधुनिक अभिमन्यू म्हणजे देवा भाऊ फडणवीस 🎉
Mahanalayk
देवा भाऊ आनि धनु भाऊ जूने परम मित्र आहेत दोघेहि भाजप युवा मोर्चा चे कार्य करत होते 🎉🎉आभिन्दन्
खास फोटोशन...
अतिशय सुंदर महादेव मुर्ती दर्शन ❤❤
महायुती चा विजय ❤❤
Chhatrapati sambhaji maharaj pn ahet
देवेंद्र फडणवीस सर्वांचं नेते हे लक्षात ठेवा
दरेकर मावशी तर पोपतासारखी बोलते मंत्री पद पाहिजे
असल्या बोलण्यामुळे तर सुफडा साफ झाला तुमचा
ही सगळी ईव्हीएम मशीन ची किमया आहे
परळीत पण का
अगदी बरोबर आहे
Chaltay pahuna 🤦♂️🤦♂️🤦♂️
😂😂rada😂ata
Radu Nako mengya 😂😂😂
प्राजक्तता माळी काय भानगड आहे 😂
😂😂😂konasobat
@RohiniKulkarni-o2h धनू भाऊ सोबत 🌚
@ishanpawar8275 ohh god ti mahiti mala kashi ahe but he changle vatat hote na
@@RohiniKulkarni-o2h he tar tichya pekshya bhaynak ahe
@ishanpawar8275 ohh god . Hiche Raj DM Kolhapur che ani oak prasad baki tar actors baki barech ..hasyjatra madhe mg no Kahi kami nahit
ही आहे आमच्या लोकनेते धनंजय मुंडे यांची प्रतिमा..❤
pay padayachi
EVM Jindabad ❤🔥
@@MadhukarKale-rr3cyते त्यांच्या पेक्षा वयाने मोठ्या व्यक्ति च्याच पाया पडले नाही तर तुम्ही आदित्य ठाकरे च्या पाया पडतात😂🤣
@@jaihind8335 paya padaya chi habbit tumchich aahe aamachi nahi, aamhi lacharr nahi sarvanchi chatayala.
दरेकरणी गडकरीच्या पाया पडला. डोळे उघडा पाहा नीट
दगड जरी उभे करून EvM manage केले तर ते निवडून येतात.
Barobar aahe dada
Congress kade kiti rajya aahet? Tithe te ka prove karun dakhwat nahit ki hajaro EVM kashi manage keli jatat te? Saglyana ek open session devun demo dakhwa.
Amhi dilyela matacha asa anadar karu naka..
नाचता येईना अंगण वाकडे.
Supda saaf wala ahe ky tu😂😂😂😂 6 koti 😂😂
Tumch dukh samju shakto 😂😂
Work for the betterment of maharashtra.
You have the golden apportunity and atmosphere for that.
God bless you all.
ताईंना मंत्रीपद द्यायला पाहिजे
Bakula la ka?
@@SirLeveL.नाही मनीषा बाई ला😂
@@SirLeveL.Ho tuzi aai
एक है तो सेफ है...देवा भाऊ ...🚩🚩✌️🇮🇳
आथी थिते माती होती. हवेत राहू नका. नियती ने ठरवल तर पाच मिनटात इकडचं तिकडं होत
पवार साहेबाच्या सारखे वागले की होते.
देवाभाऊने त्याला फेस आणला आहे ते बघा.
दहा आमदार आणताना त्याचे फ्फ फग फ फ
झाले. लोक आनंदात आहेत.
तु नक्कीच जेवताना पादत असणार
😂@@shambhurajvedpathak8915
आरे भाऊ महायुतीचा नेतृत्व फडणवीस करायलेत उध्दव ठाकरे नाही...उद्धव ठाकरेनी धोका दिला फडणवीसन त्याचं राजकारण संपविला😂😂
@Adityakingdrl2y 🤣 mitra to Udhvast Chya samarthak distoy
धनंजय मुंडे साहेब अभिनंदन एका सामान्य कुटुंबातील सदस्याची व्यथा मांडीत आहे माझ्या घराच्या पाठीमागे घाण पाणी साचत आहे मी वारंवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद तहसीलदार सर्वांना अर्ज केलेले आहेत फक्त आश्वासन दिलं आहे ते काम काय केलं नाही परत एकदा हात जोडून विनंती माझे कुटुंब ओबीसी आहे
धनंजय मुंडे साहेब अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
परळी वैजनाथ
अरे भाई तुझे हात काय तुटलेत का...
कर साफ सफाई ते साफ करायला काय मुख्यमंत्री येणार आहेत 😂😂😂
@Investing-power अरे भाई पावसाळ्यात फार त्रास आहे ज्याचं जळतं त्यालाच कळत काय त्रास आहे
@Investing-power तुम्हाला काय कळ लागली का
@@nagnathaaglave6792 इथ टाकून तुझं काम होणार असेल तर दिवस भर हेच करत रहा...
तुला मनापासून शुभेछा 😂😂😂
@@nagnathaaglave6792 उपोषणाला बसा नगरपालिका बाहेर एक बॅनर करून 2-3 दिवसात काम होईल
इंग्रजांनी देश कमी लुटला तुम्ही जास्त लुटला BJP वाल्यांनी
काँग्रेस वालाने नाही का
असं फक्त विरीधकांनाच का वाटत?
Papu chi hamali kelele hy ka
@@dnyaneshwarraut6315 congress valya ni lutla asta tar tu ethe comment karayla ala nasta
चाचा नेहरू ला आठवून बघा.
काय काय लुटले ते कळेल.
मोहनदास ना सुद्धा आठवा.
मिथुन ची जिरवली धनु भाऊ नी...😂😂
एक दिवस सत्ता बद्दलेल तेव्हा गर्वाच घर खाली होणार
आता विसरा तुम्ही सगळं आता कस मुंढे फॅक्टर म्हणेल तस
हिंदु राष्ट्राच्या हीतासाटी मतदान केले आहे....नियम कायदे बनवा की हे हीरवे साफ शांत झाले पाहिजेत
गोरगरीब जनतेच्या मताचे व हिताचे एकमेव कष्टकरी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब महाराष्ट्र महायुती सरकार जिंदाबाद 🎉🎉🎉😂😂😂
याचे एव्हीयम सगळ्यात भारी सेट केले होते फडणवीस ने बहुतेक
मुंडें साहेब असे कोणाच्या पाय पडले नाहीत मोठ्या माणसाच्या पाय पडणे वेगळे आणि नेत्याच्या वेगळे
देवेंद्र फडणवीस श्री शाब्बासकीची थाप दिली धनंजय मुंडे यांना पुढे चल काय वेळ आली डीएम वर त्याच्या विरोधात बोलायचं आज त्याची थाप घ्यावे लागते
दोन्ही साहेबांचे अभिनंदन.💐💐🙏🙏 परळी वै.
Marathhyna tyanchi jaga dakhvun dili #fadnvis + dhanu bhau
Mhanun 204 maratha amdar zalet
@ saheb me marmik bolo mhanje jya marthayni matdan kelet tyana laaj vatel
@@shankarkadam-qe2rhका लाज वाटायला पाहिजे मराठ्यांना रे
@@shashank255107 आहे फक्त😅
असे काही नाही धनु ला मराठा vote आहे,तो जातीचा कधी विचार नाही करत म्हणून येत असेल , एवढे वंजारी नाहीत परळी मध्ये lead यायला
Two young dynamic ....leaders.....hope of maharashtra. .......🎉🎉🎉
चांगली मजा चालली गरीब जनतेच्या जीवावर
आपल्यासारख्या गोर गरीब शेतकऱ्याला कष्ट करावे लागत
Jai BHARATH 🙏 🎉
😳😳😳😳😳😳😳😳😳😳 काय जमाना आलाय 😂
Dildar Neta..Deva Bhau❤
महाराष्ट्रात ईव्हीएम चा वापर करून सर्व डुप्लिकेट आमदार निवडून आणलेत
आता पाया पडतो पण पुढच्या काळात मुख्यमंत्री पंदाचा दावा ठोकणार
EVM Jindabad ❤🔥
Great 👌
Best CM devendra fadnavis respect from Tamilnadu.
Only Anna
हा धनाजी खूप खतरनाक आहे 😅
फडणवीस लगेच म्हणतोय हमारा घर हमारा नियम सत्तेची मस्ती शेवटी मुख्यमंत्री शिंदे साहेबच होणार
महाराष्ट्राच्या बरबादीचा जल्लोष करा 😂
ही सगळी मोह माय ईव्हीएम मशीन ची आहे
जय श्रीराम
Dhnya ho
नाहीतर मतदानाला हजर हजर घेतलेले ते काढणार पुन्हा
देवेंद्र फडणवीस साहेब देव माणूस खरच मी खूप माेठा फॅन आहे साहेब तुमचा❤
मोठ्या मनाचा माझा मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ
Nice
Marathyanchi layaki dakhavali tumhi thank you
As boltayat lok😮
Marathe mhnje jarange nhi dada , matr mi maratha tyachya sobat hoto purn OBC purn brahman khup pramanat dalit aani kahi thoda pramanat muslim as combination hott hey
Aby Martha umeedwaar nadun ale 220😂
@@Omkarpatil457 are keti jatiwad krshil , bhava maratha aso ki ajun koni , 220 OBC aale kay kiva 220 brahman aale kay aani 220 dalit aale kay , kay farak padto , development zala paheje , rojgar bhetla paheje , raste zale paheje hya gosti aahe , sharad pawar sobat jatiwadi rajkaran samplay .
आरे भाऊ मराठवाडा मधले मराठा मंजे अक्का समाज नसतो पश्चिम आणि कोकण कढले महायुती सोबत आहेत
शेतकऱ्यांच्या कापसाला सोयाबीनला भाव द्या रे
ते कुणाचा तरी फॅक्टर का टॅक्टर चालतो म्हणत होते मग कुठं गेला फॅक्टर 😄😄😄😄😄
Only मुंढे फॅक्टर 👑👑👑👑
देवा भाऊ अभिनंदन 💐
100..... म्हणजे 1. देवेंद्र फडणवीस
ओबीसी किंग 👑
Mast 👍
कुणाचाही नाद करा पण पवारांचा करू नका फडणवीस ते। फडणवीस च्या पायात पडेपर्यंत चा प्रवास फार मजेशीर आहे 😂😂
Congratulations🎉
अभिनंदन भाऊ🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤🎉
कुठ गेले किती आहेस म्हणणारे , 2 दीन की चांदणी बाद में अंधेरा 😂
आबासाहेब पाटील काय चाटायलेकी
Deva bhau is great men ❤
हिम्मत असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे निवडून दाखवा टरबूज आणि धन्याने
😂😂😂lokasbhela kothe hote ki he lok
@Marathiabhang1 संपूर्ण देशात तिची चर्चा आहे मूर्ख लोक अंधभक्त होतं आहे
Arr laudya tith pan zero yenar wakadya la
@lallatibhandar झोप रे भक्त शेटा
तुझ्या बापाला लाव ना बॅलेट पेपर विकत आणायला दुकानातून माकडा
एक्सिट पोल वाले कुठे गेले 😢
आता ओबेरॉय हॉटेल बुक होणार वाटतं 😂
अब डीएम को पी एम चाहिए...
रात बाकी बात बाकी हो जाने दो... 😂😂😂
दरेकर vidansabhetun निवडून यावेवे
Point to noted. Shinde out ajit dada in .
❤❤❤❤
परळी च्या मुस्लिम समाजाने भर भरून मत दिल आता पहा हा काय करतो?
बाप म्हणा फडणवीसला
Daji la bhetun khush zale officially🎉😂😂😂
अशी बहिन भावात लग्न तुमच्या सगेसोयरेत होतात अन लवकरच तुम्हाला पण ही सवय लागेल शेवटी गुण नाही पण वान लागला😂🤣
सगळे ईव्हीएम हॅक केलेल्या दादांनो
😂😂😂 रड एकदा
Show this to SP😁😁
🎉🎉
शेतकऱ्यांची एक रचनेत नाहीत हजार दीड हजार
❤
हम चोर साथ साथ है
100 शरद पवार = एक फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोकणात निकृष्ट दर्जाचा बनविला तो कोसळला तरी पण....काही लाज
❤❤
🙏🏻
Do not like the Shawl and Har-Ture after all the politicians do not pay for all these , its the Janata who has to bear all the spending of the politicians . All of them are same when it comes ot public spending and the MLA/MP Pension and other facilities they will not settle for less
भारत भाजप महाराष्ट्र महायुती सरकार जिंदाबाद 🎉🎉🎉😂😂😂
धनंजय मुंडे निवडून आला परळी त
हिंदी बोलतोय रिआन ने क्लास घेतला वाटत
प्रविण दरेकर लाचार मनसे सोडून भाजप मध्ये गेला आमदारकी सोडून.... लाज वाटली पाहिजे कोण वलाजात न्हवता तुम्हाला....जर आज रमेश वांजळे असते ना साहेबांचा किती मदत केली असती ते व्यक्ती...
EVM वर बंदी हवी Ban EVM.
EVM कृपा
मि मराठा.....
D M म्हंजे आमच काळीज...
मग जाऊन बस
@@gopaladamande8649 😂😂😂😂
@@gopaladamande8649😂😂😂
लोकशाहीला घातक आहे येणारा काळ ??
होणा😒... पाकिस्तानला जाऊनच स्थलांतर कराव लागेल 😜
Karunai de la n Ani shrikant Deshmukh chi ti kon sang re Deva fadanvis..,. Also tell us who is. Tick tok hero who made video...
पैसे खाणाऱ्या नो लाचार होऊन बघा आता तुमच्या गाडीत कसा पाय घुसते
DM and DF great ❤❤❤
कापसाला सोयाबीनला भाव द्या मला
कलियुग आहे
Jay jarange Jay shivray🚩🚩🚩🚩🚩
Ye to EVM ka kamal haib😂😂