महाराज संताजी घोरपडेंवर का संतापले होते ? शिवरायांनी संताजींचे तोंडही पाहण्यास नकार का दिला होता ??

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • ऐतिहासिक संदर्भ - श्री शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर, कलम ८८, पान क्रमांक ५५
    Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #santajighorpade #santaji

ความคิดเห็น • 16

  • @devendrapandhare5455
    @devendrapandhare5455 5 หลายเดือนก่อน +12

    आपले संताजी घोरपडे वरचे व्हिडिओ पाहिल्यावर मी संताजी घोरपडे यांचा big fan झालो. कृपया करून संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवा यांचे बुद्धिमत्तेचे, कर्तृत्वाचे व्हिडिओ बनवा जेणेकरून माझ्यासारखे महाराष्ट्रीयन तरुण प्रेरणा घेतील आणि पुन्हा मराठा नाव धुमाकूळ घालेल. मराठा चा अर्थ जातीवाचक नसून सर्व मराठी भाषिक असा आहे.

  • @akshayyyyyyy4151
    @akshayyyyyyy4151 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती 🙏🌹🌹🚩🚩जय शिवराय 🌹🌹

  • @bhuvaneshsatam4614
    @bhuvaneshsatam4614 4 หลายเดือนก่อน +2

    शिवाजी महाराजांचे निधन झाले त्यावेळी संताजी घोरपडे हे रायगडावर होते. महाराजांच्या शेवटच्या दिवसांत कदाचित महाराजांशी त्यांचा संवाद घडला असावा आणि राजांनी त्यांना माफ केले असावे...!

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 5 หลายเดือนก่อน +1

    🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩 जय श्रीराम 🚩🚩

  • @akshaykadam1349
    @akshaykadam1349 5 หลายเดือนก่อน +3

    सर पानिपत युद्धावर सविस्तर व्हिडिओ तयार करा

  • @mahajanpratap7231
    @mahajanpratap7231 4 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सत्य माहिती

  • @birbaljadhav8074
    @birbaljadhav8074 5 หลายเดือนก่อน +1

    Sir,
    now I am eagerly waiting for this video
    Please make as fast as....
    🙏🙏

  • @babanjogdand6456
    @babanjogdand6456 5 หลายเดือนก่อน +2

    संताजी धनाजी ही जोडी महाराणी ताराराणी यांच्या काळातील त्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडातील योगदान पहिल्यांदाच ऐकतोय खर काय खोट काय ते कळावं

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  5 หลายเดือนก่อน +2

      संताजीराजे घोरपडे ह्यांची सरसेनापती (१६८९ ते १६९६) पदावरची कारकीर्द सगळी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील आहे. ज्यावेळी ताराराणीं बाईसाहेबांनी सूत्रे सांभाळली (१७०० ते १७०७) त्यावेळी संताजीराजे हयात नव्हते. ह्याच चॅनेलवर संताजींचं संपूर्ण चरित्र सविस्तरपणे सव्वातीन तासांचा व्हिडीओ मी बनवला आहे, आणि साडेचार लाख लोकांनी तो विडिओ पाहून ज्याची खूप प्रशंसा केली आहे तो पुढील लिंकवर आपणही बघावा हि नम्र विनंती.
      th-cam.com/video/mrnRMmi1zMk/w-d-xo.html

    • @spatil2503
      @spatil2503 4 หลายเดือนก่อน

      Kharcha aahe. Book vachaa

  • @vishalvmorevlogs
    @vishalvmorevlogs 4 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय 🚩
    जय सरदार मानाजी मोरे
    जय सरदार संताजी घोरपडे

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 5 หลายเดือนก่อน +1

    सुंदर माहिती

  • @dr.makaranddombale959
    @dr.makaranddombale959 5 หลายเดือนก่อน +1

    Nice information

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 3 หลายเดือนก่อน

    माहाराजाना काही झाले असते तर