Jaykumar Gore यांची पालकमंत्री म्हणून नेमणूक होताच सोलापुर राजकारण तापले | रणजितसिंह मोहिते पाटील
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- #RanjitsinhMohitePatil #JaykumarGore #RamSatpute
जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नेमणूक झाल्यानंतर पहिल्याच कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे नी कोणाचाही बंदोबस्त करायला मी या जिल्ह्यात आलेलो नाही असं वक्तव्य केलेल आहे या वक्तव्यामुळे सोलापूरच्या राजकारणात चांगलीच खळबळ मिळालेली आहे एकीकडे राम सातपुते मोहित्यांची हकालपट्टी करण्यासाठी जीवाचं रान करत आहेत तर दुसरीकडे शिर्डीच्या मेळाव्यात मोहिते पाटील हे वावरताना दिसले भाजप आणि मोहिते पाटील यांच्यात नेमकं काय राजकारण सुरू आहे सोलापुरात जयकुमार गोरे यांच्या नेमणुकीमुळे राजकारण कसं बदलणार हे सगळं जाणून घेऊ या भागात...
किरकोळ लोकांनी नाद करु नये
इथे सांगुन पाडले जाते व
सांगुन निवडून आणले जाते
#मोहिते_पाटील_पॅटर्न
#धैर्यशील_मोहिते_पाटील ✌️
@@rushikeshgawade9266 अहो मोहिते चे अंध भक्त आहेत तेयांना काय समजणार ज्याचे जळते त्यालाच कळते उगाच म्हण नाही
@@rushikeshgawade9266 म्हणजे एक लाख पंचवीस हजार मतांनी निवडून दिलेली लोकं वेडी आणि तुम्ही एकटे शहाणे
अक्कल शून्य असताना शेवटच्या पाना पर्यंत रेषा मारणे म्हणजे खार आत्मविश्वास अस झालय तुमचं😂😂😂
तुम्ही जेवढे विरोधात आम्ही तितकेच रुबाबात 🔥✌️
@@maheshbolgad9943 दुसऱ्याच्या सुरात सूर मिसळायचं बंद करा
@@shridharbhosale3310 bahu tula lavkar kalen thoda thamb khuta……
जिल्ह्यामध्ये लायकीचे नसलेमुळे बाहेरचे येवून काम करणार, अभिनंदन,
🎉
जो देवा भाऊ ला नडला त्याचा correct कार्यक्रम झालाच समजा . सत्तेच्या समोर नाटक नौटंकी रुबाब गुर्मी चालत नाही . शरणागती पत्करून पुढील 5 वर्ष शांत बसुन आपला साम्राज्य सांभाळणे हेच मोहिते पाटील साठी योग्य आहे .
Ghe shettt
@@krushnarajpatil8918mohite shetta uptat basnar ghari 😂😂😂
@@rushikeshgawade9266 tyamulech ramya vijay dada bcha ch navan mata magat hoga vatat
अरे असे किती आले आणि गेले पण ब्रँड मोहिते पाटील ब्रँडच राहणार
अनाजी पंत ची राजकारण असच अहे.ज्या मोहित पाटलानी सोलापूर जिल्हा मध्ये भाजपा वाढवला त्यांचा आता...भाजप असच् राजकारण करत .
हे बघा मी सामान्य व्यक्ती आहे माला माहिते पाटील वळखत नाही पण मी पुर्ण शंकराव मोहिते पाटला पासून इतिहास सांगेन मोहिते पाटलाचा नाद करायचा नाय सोलापूर जिल्हा फक्त मोहिते पाटील पॅटरण आहे मोठे दाद आसो की रन जीत दादा आसो आम्ही फक्त मोहिते पाटील यांना भानणारा आहे एकच सांगतो सोलापूर जिल्हय चे मालक फक्त मोहिते पाटील यानाच मानणार वर्ग आहे कुणीबी नाद कर त्यचा नाय मी बोलतोय
धैर्यशील भैय्यासाहेब हे या सर्व लोकांना पुरून उरणार आहेत
रणजितसिंह मोहिते पाटील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्यावा मुख्यमंत्री साहेबांनी
सोलापूर मध्ये BJP कडून काही चुका झाले, म्हणूनच 2 निवडणुकीमध्ये आपले नुकसान झाले.
किती बी समोर येऊद्या त्यांना एकटा बास
#धैर्यशिलमोहितेपाटील
😂😂😂 baghitla
अरे मोहिते पाटलांनी हकालपट्टी केलीय. भाजप ची सोलापूर जिल्ह्यातून😂😂
सर तुम्ही खर बोलला गोरे कडे मंत्री पदाची लायकी नसताना त्यांना मंत्री पालक मंत्री केल केवळ 24 तास राजकारण करण्यासाठी, समाज कारण करण्यासाठी नाही केवळ मोहिते पाटील यांना शह देण्यासाठी उठाठेव चालू आहे.... अख्खा एक मंत्री पद कामाला लावलं तेवढ्यासाठी याच्या वरूनच मोहिते पाटील यांची ताकत कळते.... सगळ्या बांड गुळाना एकच सांगतो 2009 पासून मोहिते पाटील सत्तेत नाहीत तरी पण कोणी काही उपटू शकले नाही.... जनता त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे एक गुंड बीड वरून आणून basvlay आणि आत्ता एक मान खटाव चा गुंड आणलाय... काही फरक पडणार नाही
Kai राहिला bagha
Akluj 😂😂😂
@Finalcutshorts078 भावा मर्दा सारखं स्पष्ट बोलला तर बर होईल
बाळ शांतेत घे अगोदर काय होतय ते बघ उघीच घाई करु नकोस
Tuzi layki ahe ka lavdya
भाजप फक्त नीच राजकारण करू शकते हे दिसतंय.
जयकुमार गोरे हे तरी कुठे शुद्ध आहेत त्यांचे कारनामे पण खूप आहेत. मंत्रीपद देण्या लायक सुद्धा नाहीत
जय हो 💯🔥🔥🔥
Bjp ला कोणी टक्कर दिली असेल उघड पणे महाराष्ट्रात सत्ता असताना सुद्धा तर ते फक्त मोहिते पाटील 💯
एकच शेवटी स्वाभिमानी घराणे आहे ते.....
आता त्याची पण हातभर फाटली आहे आतून 😂जरा देवेंद्र टारगेट करायची हिम्मत आहे का केला ना तर जेल मधे वारी 😂😂
सोलापूर जिल्ह्याचे किंग मेकर फक्त मोहिते पाटीलच राहणार❤❤❤
😂😂
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😂😅😅😅
😂😂😂😂😂 एक no joke
@@nageshsatre4057बसा घरी तो देवेंद्र आहे नांदू लागू नका 😂शरद मिया ला घरी बसवल 😂
माढा लोकसभा मधे अजितदादा,शरदपवार याची ताकद आहे हे ऐकत्र आलेतर भाजपामधे रोखणार कोणी नाही मोहिते न शिवाय
फक्त मोहिते पाटील
ज्या वेळेस देवेन्द्र फडणवीस चड्डीत मुतत होता त्यावेळेस मोहिते पाटील आमदार होते म्हणून नाद करू नका मोहिते पाटलांचा
भावा गेले ते दिवस😂😂😂😂
काळ गेला आता विसरा ते दिवस आमच्या 22 गावाला घोडा लावून स्वतःची पोळी भाजून घेणारे ते लोक
😂😂😂😂
गावाच्या बाहेर या बघा काय आहे
@@narayandurgam3290 मोहिते मोहिते हे लोक म्हणतात ह्यांनी स्वतःच स्वार्थ भगितला आमच्या गावात मोदीने 1.80लाख दिले हर घर में जल जल में नल तर ह्या लोकांनी 20 लाखात गुंडाळे ले पैसे आणि पाणी पण नाही आले
कुणीही येऊ द्या सोलापूर फकत माहिते पाटील.
@@nanaadlinge9261 te pahila hota ata nahi ata mohite navachi utbatti thodya divsat kayamchi vijnar Karan nizamshahi zasta divas chalat nahi bharpur lokanchya talucha loni khalay mohite ni papacha dhada bharlay ata direct gayab honar 100./. Tumhi pan dolya samor pahtal ani mi pan ani solapur ji janta suddha aage aage dekho hota he kya wahi hota he jo khuda ko manjur he
जय हो
मोहीते पाटलांची उपटायला आणखी कुणाला बी बोलवा काही फरक पडणार नाही मोहिते पाटील घराणे किंग मेकर आहे
तो देवेंद्र आहे एका रात्रीत जेल मधे 😂करीयर खतम आणि मोहिते हजम त्याने शरद मिया उद्धव ला हद्दपार केले नांदी लागू नका 😂
अशा प्रकारच्या पत्रकारिते मुळेच अकलूजचे केंद्रस्थान बनले आणि बार्शी उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या परिसराची वाट लागली
पत्रकार व तुमच्या माहिती करता सांगतो 11 डिसेंबर रोजी बोराटवाडी येथे मिटिंग झाली त्यावेळी जयाभाऊ व रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात 3 तास चर्चा झाली मग जया भाऊ पालकमंत्री झाले.तुमचं दुकान चालवायला आमच्या नेत्यांना बदनाम करू नका
ब्रँड मोहिते पाटील 💥✌️
या मोहित्यांना खरं ओळखलं ते शरद पवारांनीच.... शेवटपर्यंत मोहित्यांना त्यांच्या लायकीतच ठेवलं.... मोहित्यांची खरी जिरवली ती शरद पवारांनीच... पण भाजप मात्र मोहित्यांवर जास्तच विसंबून राहिल्यामुळे माढा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार पराभूत झाला.... पण आता मोहित्यांनी तोंड वर काढलं की ठेचलच म्हणून समजा
शरद पवार राष्ट्रवादी स्थापनेवेळी मोहीते पाटील साठी थांबले होते.कृपया माहिती घ्या.
Kuni konichi ji ravali he yetya kalat kalel
@@krushnarajpatil8918chalen challenge ahe apala mohite chi utbatti yetya kalat kayamchi viznar suruvat zaliy thoda sabra hona chahiye aage aage dekho hota he kya 😂😂😂
बरोबर बोलले दादा
राष्ट्रवादी काँग्रेस स्थापणे वेळी पवार साहेबाची काय परीस्थिती होती हे बघ आणि मोहीते पाटील वर टीका कर
Solapur Janta Ani Mohite Patil
He Samikaran fit Ahe Janta mohite patlan✅️ Ahe madah, karmala ,malsiras ,Sangola ,mohol ,Only MOHITE PATIL
कुणी पणं आला तरी किंग एकच राहणार फक्त मोहिते पाटील 💪
शरद पवारांचे पाय चाटण्यात किंग
@@jaymaharashtra9874आणि देवा गुजरात्यांचं
राम भाऊ सातपुते साहेब 💪💪
यांची परस्थिती अत्यंत दयनीय आहे, यांचा मुख्यमंत्री आहे, सरकार आहे, सर्व यंत्रणा आहेत, पण मोहिते पाटील हे स्वच्छ असल्याने काहीच करू शकत नाही हे सत्य असल्याने यांचा तळतळाट चालू आहे
म्हणूनच मला भाजपा मतदान करु वाटत नाही सुडाच राजकारण चालू आहे महाराष्ट्रात
मा.देवेद़ फडणवीस यांनी लक्षात घ्यायला हवे की सोलापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद कोणामुळे भाजपकडे होत्या.
हागताना ससा घावलेल्यानी खानदानी शिकाऱ्यांना शिकार करायला शिकवू नये...
सोलापूर म्हणजे मोहितेपाटील अन, मोहिते पाटील म्हणजे सोलापूर....
सत्ता येती आणि जाती हे सर्व राजकारणाने ध्यानात ठेवावे
जय हो ❤️👑🔥
द पॉलिटिकस चैनेल वाले तुम्ही तुमच्या . चॅनेल ची थोडी तर लाज ठेवा काय तुमची भाषा तुम्ही महोदय महाराष्ट्रात आहात भाषेचे व तुमच्या बातमी टायटल चे हेडलाईन निट ठेवा🙏
ओबीसी किंग जयाभाऊ पालकमंत्री 🎉
सुमार विश्लेषण 😢😢
विधान सभे निवडणुकीत रणजित मोहीते पाटील यांनी काम केले नाही
पालकमंत्री पालकमंत्री काम काय असते सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे पाण्याचे नियोजन करणे बाळूमामा पिया रोखणे पत्रकार हे जे जिरवायचे ते जिरवायचे सर्वसामान्य शेतकऱ्याला विचार करत आहे का सर्वसामान्य जनता ही महाविकास आघाडी बरोबर आहे
😂😂😂
संपादक सुद्धा BJP प्रेमी आहे असे दिसतात, हकाल पट्टी कधी आहे. अस म्हणतात.😅😊
तो पत्रकार निवडलाय पक्का मुळशी पाटील समर्थक आहे
मोहिते पाटील यांचे राजकारण समजण्यासाठी फडणवीस यांना 100 जन्म घ्यावे लागतील 😂😂😂😂
शरद पवारला घोडा लावला भाजपने. कोण मोहिते
हो ना आणि म्हणूनच स्वतःचा जिल्हा सोडून कोणी विचारत पण नाही त्यांना 😂😂
शरद मिया उद्धव मिया घरी बसवले 😂
King only mohite patil
कितीही काहीही होऊद्या मोहिते पाटलांना संपवणे एवढे सहज सोपे आहे का
only Ram Bhau satpute 🚩🚩🚩
Mohite patil only
मोहिते ची उलटी गिनती चालू
अशाच बातम्या लोकसभा आणि विधानसभा अगोदर येत होत्या पण मोहिते पाटील काय आहेत हे त्यांनी दाखवून दिले
मोहिते पाटलाची देवेंद्रजी फडणवीस जिरवणार
गोऱ्याची म्हणायला लाज वाटते का टायटला मोहित्याचे कसे लिहले गा पद मिळाल्या मुळे गोरे ला सन्मान आहे
100 फडणवीस आले तरी एकटे मोहिते पाटील पुरेसे आहेत. मोहिते पाटील ब्रॅण्ड, मा बाळ दादा हे चाणक्य आहेत तो पर्यंत मोदी शहा फडणवीस आले तरी काहीच करू शकत नाही
हे जरा अती नाही का होत?
बापतो बाप रहेगा मोहिते
फक्त तुम्ही म्हणू शकता असं होऊ शकत नाही
शेमण्या आधी अभ्यास करणे सोलापूर जिल्ह्याचा
सर्व राजकीय पक्ष पूर्वी पासून असेच करीत आले आहेत
मोहिते पाटीलानी स्वर्गीय आमदार लोकनेते भारत नाना भालके यांचा फोटो रोज सकाळी झोपेतून उठल्यावर पहावं म्हणजे त्यांना स्वतःची लायकी समजेल .... एका शेतकऱ्याच्या पोरांनी एकेकाळी महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री राहीलेल्या माणसाला पराभूत केले होते...
मोहीत्या आणि रामराजे चां करेक्ट कार्यक्रम होणार
पवार साहेब किंग होते आता पर्यंत पण बदल होत असतो
तुम्हला राम सातपुते यांचे कडून सुपारी घेऊन बोलता का
20029 ला कळेल भाजला मोहिते चा कचक
जनकर
मोहितेची एजन्सी घेतल्या सारखे वाटते
Only Jaya bhau 💯🔥
हेडिंग दिलंय मोहित्या. वारे 😂😂
प्लिज बंद करा राजकीय चर्चा
पालकमंत्री या कामासाठी असतात का😮
फक्त मोहिते पाटील बँड
काहीही करा...सोलापूर मध्ये फक्त मोहिते पाटील पॅटर्न चालतो...
पंढरपूर मध्ये मोहिते पाटलांच्या नाकातोंडात माती जाईपर्यंत लोळवलं भारत नान भालकेंनी😂
@@jaymaharashtra9874निवडून येऊन काय केलं पंढरपूरच आणि त्याची फळ आता भाग्या भोगतोय
@@jaymaharashtra9874म्हणूनच भगिरथ भालके आमदार झाला पंढरपूर मधून विधानसभा 2024 ला.. बरोबर ना??..मोहिते पाटील ने मुद्दाम मविआ चा उमेदवार दिला. भालके चा गेम करण्यासाठी..😂 राम्या ला राजकारण मधील अककल कधी येणार??... बीड चा पार्सल 🤡
@@Harshad2406पण पंढरपुर मधून बीजेपी चे समाधान आवडाते निवडून आले आहेत दोन वेळा 2024 ला पण यावेळी 8430 ची लीड घेऊन 😊😊
बाहेरचे लोक
जरा खर बोला काय पण बोलू नका
जयकुमार बोबडी जबान काय करणार 😂😂😂😂
मोहित्याला घोडा लावणार
काळा प्रमाणे बदल होत असतो
कॉंग्रेस ला कोणी कमजोर केले
अरे मोहिते पाटील सांगत होते ते आयकले नाही आणि आता काय रडत बसलात
कश्या साठी बहीष्कार घातला होता
Solapur madhe maratha vs obc fight lagliy fasvis ne t mule fakt mohite patil patten
भाजपने शेतकरी वाटोळे केले
Mohityachi gundgiri gaadlich pahije!
Devendra saheb akluj la ale hote tyaveles tyanchya Driver ne gadi thambavali navati
40 sakhar karkhanyat pani murtay tari pani pani kartat yacha kuthe tari vichar zala pahije
पालकमंत्री जिल्याचा पालक आणी विकाससाठी असतात.काही पण फालतू दाखवू नका.
He liksatte che reporter nahi tar Mohite anni jaati che pillu aahe
😂😂😂😂
ओन्ली जनकर आमदार
मो हतेकिग बस
Ki pna bolu nka nimakar modi lat mula navduna ala hota mohita patlmula
शरद पवार ची देवा भाऊंनी जिरवली मोहिते पाटील काय चीज आहे देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे
ओबीसी किंग जयाभाऊ पालकमंत्री 🎉
जयाबाई असेल ती बहुतेक 😂देवाभाऊ समोर शरद मिया पण फुटला 😂
आणि ओ बी सी किंग एकच देवा भाऊ ❤
He liksatte che reporter nahi tar Mohite anni jaati che pillu aahe