अप्रतिम आवाज सदरील अभंग ऐकून खुपचं सुंदर वाटले. सर आपला आवाज नो चॅलेंज वयाच्या मानाने. आपला सार्थ अभिमान वाटला. आपणास खुप आयुष्य लाभो आणि असेच अभंग ऐकण्यास मिळो.
खूप च प्रसन्नता माउली. आपल्या वाणी मध्ये. व पखवाज माउली आपले तर काय कौतुक करू. शब्द नाहीत माउली. तसेच सर्व साथ धरेकरी व सर्व भगिनी यांचे अभिनंदन कारण सर्वांनी एवढी उत्तम प्रतिसाद दिला आहे की खूप मनाला आनंद देणारे सात्विकता देणारे भावभरीत संगीत दीले आहे. माजी सैनिक बाळकृष्ण श्रीरंग सुर्वे ग्राम मुसाड तालुका खेड जिल्हा रत्नागिरी
अती सुंदर चाल लावून. गायन केल महाराज. तबलावादक जालिंदर महाराज एकच नंबर वादन केल. साथसंगत खूप सुंदर. भजनी मंडळाच खूप खूप अभिनंदन. नाना पुणे .आलाप तर फारच सुंदर. गुरजी
राम कृष्ण हरी. ह.भ.प.आदरणीय हनुमंत काळे महाराज. ह.भ.प.जालिंदर महाराज खुपच सुंदर आज गुरूजींनी अभंग सादर करून आपल्या चाहत्यांनी मन जिंकली खूप खूप अभिनंदन महाराज. नाना पुणे
जय हरी राम कृष्ण हरी खुप सुंदर🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
Wah Sundar chal Ani sur.very nice abhang.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्णं हरी माऊली
धन्यवाद माउली 🙏
खुप सुंदर अभंग गायन माऊली 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
धन्यवाद माउली 🙏
किती सुंदर चाल खूप छान तबला साथ तरी अप्रतिम असलं धार्मिक चॅनेल उगडून किती पुण्य काम केलंय जालिंदर सर खूप आभार तुमचे
धन्यवाद माउली खास आपल्या सेवेसाठी.......
राम कृष्ण हरी माउली 🙏😊
खूपच छान 👍👌👌👌महाराज 🙏🙏🙏
तबला 👍👌👌👌 🙏🙏🙏🙏🙏
सातारकर 🙏
धन्यवाद माउली 🙏
अप्रतिम आवाज सदरील अभंग ऐकून खुपचं सुंदर वाटले. सर आपला आवाज नो चॅलेंज वयाच्या मानाने. आपला सार्थ अभिमान वाटला. आपणास खुप आयुष्य लाभो आणि असेच अभंग ऐकण्यास मिळो.
धन्यवाद माउली ❤️🚩🙏
खूप च प्रसन्नता माउली. आपल्या वाणी मध्ये.
व पखवाज माउली आपले तर काय कौतुक करू. शब्द नाहीत माउली.
तसेच सर्व साथ धरेकरी व सर्व भगिनी यांचे अभिनंदन कारण सर्वांनी एवढी उत्तम प्रतिसाद दिला आहे की खूप मनाला आनंद देणारे सात्विकता देणारे भावभरीत संगीत दीले आहे.
माजी सैनिक बाळकृष्ण श्रीरंग सुर्वे
ग्राम मुसाड तालुका खेड जिल्हा रत्नागिरी
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
@@jalindargomdeofficial no
.
खूप छान माऊली
धन्यवाद माउली 🙏
खूपच छान 👌👌👌👌🙏🙏👌👌
धन्यवाद माउली 🙏
🚩राम कृष्ण हरी महाराज 🚩आषाढी एकादशी निमित्त खूप सुंदर अभंग गायन केला अतिशय उत्कृष्ट चाल आपणा सर्वांचे साथ खूप छान अभिनंदन👏👏👏💐🌹🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद माउली 🙏 ♥️
🚩🚩🙏👌Guruji 🙏🚩🚩🌹🌹
धन्यवाद माउली 🙏
व्वा. काळे महाराजांचा काय आवाज आहे. खूप खूप गोड सारखं ऐकतच राहावंस वाटतय.अप्रतिम जालिंदर गुरुजी (माऊली )सलाम 🌹🌹💐💐👍👍👍💐💐💐💐🙏🌹🌹🌹🌹
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
वा काय सुंदर आलाप गायन केला. गुरूजी. एकच नंबर
काय आलाप गायन केल महाराज. खरच. खुपच सुंदर आलाप. गुरजी खुपच आवडला. साथ संगत अप्रतिम
धन्यवाद माउली 🙏❤️
@@jalindargomdeofficial राम कृष्ण हरी महाराज
Very nice Jay Hari mauli
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
छान गायन व छान तबला वादन
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूप छान गायन वादन विशेषतः मला ही चाल खूपच आवडली
धन्यवाद माऊली आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
अप्रतिमच चाल छान गायन आणि तबला साथ
धन्यवाद माउली 🙏
खरचं अभंग ऐकून समाधान झाले.तबला साथ १ नंबर.
धन्यवाद माउली नमस्कार 🙏
🚩 गायन.वादन आणि साथसंगत खूप खूप छान.माऊली तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा,🙏🙏 ...
🚩
धन्यवाद माउली 🙏
खूप खूप खूप सुंदर suppper
वादन गायन अप्रतिम..
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Ati sunder chal maharaj
धन्यवाद माउली 🙏
अती सुंदर चाल लावून. गायन केल महाराज. तबलावादक जालिंदर महाराज एकच नंबर वादन केल. साथसंगत खूप सुंदर. भजनी मंडळाच खूप खूप अभिनंदन. नाना पुणे .आलाप तर फारच सुंदर. गुरजी
धन्यवाद nanashri 🙏 ♥️
@@jalindargomdeofficial 🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌
तबलावादक १ च नंबर
धन्यवाद माउली 🙏
प्रश्न च नाही
Sunder sath sangat
धन्यवाद माउली 🙏
Chan 👌👌
रोज आईकले तरी मन भरत नाही दास म्हणे हा प्राण जावा हरी गुण गाता गाता कान तृप्त मन प्रसन्न तबला साथ तरी अप्रतिम
धन्यवाद माउली 🙏 ♥️
अति उत्तम 💐💐👌👌
धन्यवाद माउली 🙏
Ram krushna Hari mharaj nabar 1
राम कृष्ण हरी 🙏
गायन मस्त केले आहे
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी. ह.भ.प.आदरणीय हनुमंत काळे महाराज. ह.भ.प.जालिंदर महाराज खुपच सुंदर आज
गुरूजींनी अभंग सादर करून आपल्या चाहत्यांनी मन जिंकली खूप खूप अभिनंदन महाराज. नाना पुणे
धन्यवाद nanashri 🙏 ♥️
धन्यवाद नाना श्री
@@kalegurujii राम कृष्ण हरी गुरूजी
देवाची देणं महाराज सुंदर गायन
धन्यवाद माउली 🙏
Khupach chan chal aahe mauli🙏🙏💐💐
धन्यवाद माउली 🙏
वा खुपच छान आवाज तर गोड....
1chnumber is 🙏🙏🌹
धन्यवाद माउली 🙏
खुपच छान चाल लावली जय हरी विठ्ठल
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏🏻खूप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद माउली 🙏
Farach sunder abhang gayile. Tabala ani manjire chann wajawile
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हारी🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
Chan🎉
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
छान गायले
धन्यवाद माउली 🙏
खूप सुंदर ...,जय राम कृष्ण हरी.!!
धन्यवाद माउली 🙏
Surekha shind 🙏🙏👌👌👌👌
धन्यवाद माउली 🙏
अप्रतिम गायन वादन.......
धन्यवाद माउली 🙏😊
👌
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Tabala. Mast
धन्यवाद माउली 🙏
टाळकरी छोटे शेळके महाराज. तुमच तर कराव तेवढ कौतुक कमीच आहे. खरच तुला मानाचा मुजरा
नानाचा अंतरमनापासून..तुला आशीर्वाद
धन्यवाद nanashri 🙏
@@jalindargomdeofficial राम कृष्ण हरी महाराज
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप मस्त
धन्यवाद माउली 🙏
🙏🏾🙏🏾
धन्यवाद माउली 🙏
वा...काय अभंग सादर केला काळे महाराज खूप सुंदर आवाज महाराज. तबलावादक जालिंदर महाराज एकच नंबर. नाना पुणे
धन्यवाद nanashri ❤️🙏
@@jalindargomdeofficial राम कृष्ण हरी महाराज
🚩🚩🚩🚩🚩👏🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद माउली 🙏
भावपुर्ण गाईल आहे.... तबल्यामुळे भरून वाटत आहे
धन्यवाद माउली 🙏
अतिशय सुंदर आहे!!!!?
@@jalindargomdeofficial I u
Very nice heart touching presentation
धन्यवाद माउली 🙏
🙏 राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी 🙏
Nice sir
राम कृष्ण हरी 🙏
खूप सुंदर चाल आहे कृपया राग सांगा ना महाराज
मिक्स राग आहे..
लई गायन मस्त पैकी साध्यया भाषेत खूप खप लई भारी आनंदी आंनद मन प्रसन्न झाले
धन्यवाद माउली 🙏 ♥️
किती वेळेस ऐकवा तेच कळत नाही
मी दिवसातून 2,3 वेला आईकते खूप छान अमृताची गोडी आहे मला मराठी चांगलं येत नाही चुकलं तर माफ करा
नाही हो चांगलं येत की...
धन्यवाद माउली 🙏
Sir Pudi Kiti Ci Aahe
Kali 2 ...
अभंगाच्या नोटेश सांगितले तर नविन. साठी चांगले आहे
हो नक्की प्रयत्न करू. धन्यवाद 🙏
आपल्या भजनी मंडळी चे नाव प्रकाशित करावीत.
ग्राम तालुका जिल्हा इत्यादी.
या अभंगाचे नोटेशन पाठवा महाराज तुम्हाला धन्यवाद खुपच छान गायन केलं महाराज धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
हो प्रयत्न करतो...
मला नोटेशन मिळेल का
अतिशय सुंदर
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
फारच sundar
धन्यवाद माउली 🙏
खूप छान
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद माउली 🙏
खुपच छान
धन्यवाद माउली 🙏
खुप छान जय हारी
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Very very nice
धन्यवाद माउली 🙏
खूप सुंदर
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Very nice
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏