खूपच छान माहिती सांगितली सर तुम्ही माझे पण देवघर खूप सुंदर आणि संगमरवरीच आहे तुमची माहिती ऐकून फार समाधान वाटले सर संगम रवी नसावी असे बहुतेक जण म्हणाले होते सर पण तुमचा व्हिडिओ ऐकल्यावर मनातल्या शंका दूर झाल्या खूप छान माहिती सांगतात सर तुम्ही आज पहिलाच व्हिडिओ पाहिला आणि आणि मन प्रसन्न झाले थँक्यू सर नमस्कार तुम्हाला इतकी छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
Watching this video from Deoghar .. Deoghar is located in Jharkhand.. famous for lord Shiva Temple..१२ ज्योतिर्लिंगों में से एक बाबा बैद्यनाथ देवघर में विराजते हैं, इसी कारण देवघर को बैद्यनाथधाम भी कहा जाता है। महादेव की नगरी से आपके वीडियो को मैं देख रहा हूं। । 🙏 #देवघर जय शिव
सर, गरीब लोक पण देवावर श्रद्धा ठेवतात, देवघर किती महाग या वर देव पण नाही ना! आमच्या गावी अगदी मातीच्या भेंड्या चे देवघर आहे, खूप प्रसन्न वाटते..... 🙏🏻🙏🏻🙏🏻 तुमची माहिती खूप छान आहे👍 👌🏻👌🏻
Khup khup abhar guruji. Mazya manat asech sundar akhiv rekhiv Sangamvarache devghar ahe je mala mazya navin gharat rahayla gelyawar ghyayachi iccha ahe. Pan maze pati te ghevu det nahi. Mi tyana tumcha video jyat tumhi yogya mahiti dili ahe te share kela ahe mhanaje kadachit ata te gheu detil.
तुम्ही सादर केलेला व्हिडिओ आवडला. पण त्यात तुम्ही म्हणता की देवाने आपल्याला छान घर दिले तर आपणही देवाला देवघर द्यावे. मुळात हे सगळे देवाचेच आहे. आपण देणारे कोण. बरोबर ना? जय श्रीराम. 🙏.
घरातल्या देवघराला कळस असु नये असे म्हणतात पण आमच्याकडे कोकणात जवळ जवळ सगळ्यांकडे देवघराला कळस आहे आणि हे आत्ता नाही तर पिढ्यानपिढ्या आहे. आम्ही कळस असु नये हे अलीकडेच एैकतोय.
खूपच छान माहिती सांगितली सर तुम्ही माझे पण देवघर खूप सुंदर आणि संगमरवरीच आहे तुमची माहिती ऐकून फार समाधान वाटले सर संगम रवी नसावी असे बहुतेक जण म्हणाले होते सर पण तुमचा व्हिडिओ ऐकल्यावर मनातल्या शंका दूर झाल्या खूप छान माहिती सांगतात सर तुम्ही आज पहिलाच व्हिडिओ पाहिला आणि आणि मन प्रसन्न झाले थँक्यू सर नमस्कार तुम्हाला इतकी छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
आपणही देवाला सुंदर देवघर दिलं पाहिजे...🤗🤗देवांनी आपल्याला इतकं सुंदर जीवन दिलं... सर... खूपच सुंदर माहिती सांगितली... खूप खूप धन्यवाद..👏👏👏👏👏👏
धन्यवाद खूप छान माहिती दिली
देवघर विषयी छान माहिती आहे, आभारी आहे.
धन्यवाद सर आपण देवघरा बद्दल खुपच छान माहीती दिली.
जयहरी
धन्यवाद सर
धन्यवाद 🙏🙏🌷ओम साई राम🌷
Watching this video from Deoghar .. Deoghar is located in Jharkhand.. famous for lord Shiva Temple..१२ ज्योतिर्लिंगों में से एक बाबा बैद्यनाथ देवघर में विराजते हैं, इसी कारण देवघर को बैद्यनाथधाम भी कहा जाता है। महादेव की नगरी से आपके वीडियो को मैं देख रहा हूं। । 🙏 #देवघर
जय शिव
नमस्कार जी.. 🙏🙏🙏धन्यवाद 😊
Darshana Ambre
खूप छान वाटले सर छान माहिती दिली 🙏🙏
धन्य वाद, खूपच मोलाची माहिती दिली
खूप छान माहिती दिली आहे🙏🌹🙏
Om Sai Ram धन्यवाद गुरूजी
chhan mahiti dili sir
Khub chan video .. maze pan khub doubt clear zale🙏🙏
धन्यवाद sir ,
आपण खूप छान माहिती दिली
🙏🙏🙏
महत्त्वाची माहिती दिली आपण सर तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🏻
Om namo shivay
खूप सुंदर माहितीपूर्ण देवघर माहिती.🙏🙏
खुप छान माहिती दिली सर
Khupach chan mahiti deeli khup khup Dhanyawad 💐👏
महत्वाची माहिती दिली. आभार !
Khupch.chanmahiti. dili. Thanks sar.
सर, गरीब लोक पण देवावर श्रद्धा ठेवतात, देवघर किती महाग या वर देव पण नाही ना! आमच्या गावी अगदी मातीच्या भेंड्या चे देवघर आहे, खूप प्रसन्न वाटते..... 🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमची माहिती खूप छान आहे👍 👌🏻👌🏻
Khara bollaat... Dev bhaavacha bhukela asto...to bhakti baghto.
Khup chhan mahiti dilat tyabaddal dhanyawad 🙏
समाधानी मन म्हणजेच देवघर 🙏🙏
Good Information.
खूपच छान माहिती..
छान गुरूजी 🙏🙏
Thank you so much sir khup mast information deli sir tumi 🙏
Om namo shivay
खूप छान माहिती दिली धन्यवाद.
Khup chan mahiti thank you Sir 🙏🙏🙏❤
bhari💕💕💕👌👌👌👆👆
Khup chhan 🙏Dhanywad Sir
Nice information 👌👌👌
धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान माहिती
मीसुधदा नविन घरात संगमरवरच देवघर आणल आहे खुप सुंदर आहे.
Thnx🙏
छान महिती दिली सर 🙏🙏
साहेब विडीयो आवला धन्य वाद🙏🙏
खूप छान माहिती
सर !! खूप छान माहिती दिलीत....देवघर सुंदर आणि रेखीव च असावं....🙏
खुप छान माहिती दिलात त्याबद्दल आभार🙏💕
Thank you Sir very nice
Khuupch chaan Mahiti dili aahe sir
Khup chan mahiti dili 🙏🙏
👍👍
Khup chan Sir💐💐💐💐
खूप छान माहिती दिलीत सर 🙏🙏🙏
Nice information sir🙏🙏🙏
Nice information
Nice information sir but it should be in less and typical in short words...
👌👌
Farach chaan mahiti.
Super
👌👌👍👍
आमचं पण भाऊ सनमाईकचे आहे, तुम्ही चांगलीच माहिती दिली, धन्यवाद
Nice
🙏 thanks mast mhiti sagittal badal🙏🙏🙏🙏
Khupch chan mahiti dili.vdo sunderch.🙏🙏🙏
🙏🙏thanks🙏🙏
🙏🙏🌸🌼
Nakkich 👍
Thank you Sir for important information.
I like it
Khup khup abhar guruji. Mazya manat asech sundar akhiv rekhiv Sangamvarache devghar ahe je mala mazya navin gharat rahayla gelyawar ghyayachi iccha ahe. Pan maze pati te ghevu det nahi. Mi tyana tumcha video jyat tumhi yogya mahiti dili ahe te share kela ahe mhanaje kadachit ata te gheu detil.
धन्यवाद 🙏🌷🙏
Khup chhan mahiti sangitali tumhi sir .mazya hi Gharat sangamrawari che devghar aahe te asawr ki nahi hi shanka hoti pn ti aata door zali .dhanyawad .
छान माहीती दीला सर,मला एक विचारायच आहे,आपली वडील मंडळी मेलेल्यांचे फोटो कींवा मुर्ती पुजावे की नाही...
तुम्ही सादर केलेला व्हिडिओ आवडला. पण त्यात तुम्ही म्हणता की देवाने आपल्याला छान घर दिले तर आपणही देवाला देवघर द्यावे. मुळात हे सगळे देवाचेच आहे. आपण देणारे कोण. बरोबर ना? जय श्रीराम. 🙏.
🙏🙏🙏
छान माहिती धन्यवाद 🙏
Thanks ok
Thank you so much sir
Khoop chan
Very nice
Khup cha no
Khup chan mahiti dili
Very nice.
Thanks sir
Upayukta mahiti
थँक्स 🙏
Khup chan mahiti ahe sir
छान माहिती, धन्यवाद 🙏
very nice work brother 👍👍🙏🙏❤️❤️
Sundar mahiti
🙏🙏🙏धन्यवाद सर, खूप छान माहिती मिळाली 💐💐
Thank you sir nice information 🙏🙏
देवघरामध्ये देवाची रचना कशी असावी आणि काही देवांचे फोटो खराब झाले असतील तर त्याच काय करावे;याबद्दल मार्गदर्शन करावे...
गुरूजी एक व्हिडिओ आपल्या घरातील देवघर एक वेळेस दाखवा गुरूजी 🙏
Devghara babatil yoga mahiti delabadul thks. 👃👌
घराला चौकट लावण्यासाठी जानेवारी 2021 मधील मुहूर्त सांगा.
Thanks
🙏🙏🙏🙏
थँक्स 🙏🙏🙏
Sujata Ghongade 🙏🙏👌
घरातल्या देवघराला कळस असु नये असे म्हणतात पण आमच्याकडे कोकणात जवळ जवळ सगळ्यांकडे देवघराला कळस आहे आणि हे आत्ता नाही तर पिढ्यानपिढ्या आहे. आम्ही कळस असु नये हे अलीकडेच एैकतोय.
Marbal che devghar chalte ka
Khup chhan sanitle 👍🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
Chan
👌🙏🙏
सर कृपया करून आपण आपलं देवघर दाखवा 🙏
सर देव कसे व कोणत्या दिशेला मांडायचे.. कृपया यावर थोडी माहिती सांगावी किंवा अश्या mandanitalya देवघराचा एखादा फोटो शेअर करावा ..🙏🙏🙏
ईशान्य कोपऱ्यात पश्चिमेस तोंड करुन म्हणजे पूजा करताना आपले तोंड पूर्वेस हवे
@@sachinchavan7806 thanks so much.🙏🙏🙏😊
🌹🙏🌹🕉️
Majyakde sangmravriche devache mandir ahe.ani tehi khup sundar ahe...
छान माहिती sir
थँक्स महेशजीं 👌🙏🙏🙏
Khupch chaan smjel ashi mmhiti aa in byhe guruji, ,,