🔥देवघरात या चुका नका करू प्लीज????

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 43

  • @anuradhachikane7037
    @anuradhachikane7037 11 วันที่ผ่านมา

    Ek number sir
    Agdhi barobar ahe

  • @rupalikambli7552
    @rupalikambli7552 2 หลายเดือนก่อน +11

    सर , मग देवाची हेळसांड करणाऱ्यांकडे एवढा पैसा कसा काय असतो ? आणि जे नित्यनेमाने देवाची पूजा सकाळ संध्याकाळ करतात ते गरीब आणि दुःखी का असतात ? 😢

    • @AbhijitSutar17
      @AbhijitSutar17 2 หลายเดือนก่อน

      Bhajan Marg असे युट्युब वर टाईप करून सर्च करा. आपल्याला प्रेमानंद महाराज वृंदावन यांचे यूट्यूब चैनल दिसेल. या चॅनेल वरील व्हिडिओ पहात चला. आपल्या आध्यात्मिक सर्व शंकांचे समाधान इथे होईल. तुम्ही विचारलेला प्रश्न चांगल्या वाईट संचित कर्मावर आधारित आहे.

    • @vastutathastu24
      @vastutathastu24  29 วันที่ผ่านมา

      @@rupalikambli7552 वास्तू आणि कुंडली दोष

  • @pornimadarekar3928
    @pornimadarekar3928 24 วันที่ผ่านมา

    Khup chan mahiti dili sir 😊

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 3 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏धन्यवाद धन्यवाद सर🙏🙏

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 3 หลายเดือนก่อน +1

    Chan mahiti sangitali sir dhanyawad 😊

  • @kirtithitame1362
    @kirtithitame1362 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली सर.

  • @surekhakolhe7243
    @surekhakolhe7243 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली

  • @sachinahire1042
    @sachinahire1042 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवघरावर स्लॅब असावा का...?

  • @dattatraychavan891
    @dattatraychavan891 หลายเดือนก่อน +1

    माहिती चांगली दिली धन्यवाद 🙏पण विनाकारण व्हिडीओ लांबवता तो थांबवावा

  • @shitalranavare-lq9zw
    @shitalranavare-lq9zw 2 หลายเดือนก่อน

    अगदी 100 % 😊😊बरोबर आहे

  • @bhagwandhartarkar2722
    @bhagwandhartarkar2722 2 วันที่ผ่านมา

    भेट देण्यासाठी फी काय घेता ?

  • @abhisourabh07
    @abhisourabh07 หลายเดือนก่อน

    Very Very nice

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 3 หลายเดือนก่อน

    Nice information sir 💯👍🙏

  • @SurekhaMore-zm9nr
    @SurekhaMore-zm9nr หลายเดือนก่อน +1

    सर आम्ही मोठी shivshankaraci ब्रास ce मूर्ती घेतलीं गेली तर व देवघरात पूजेत ठेवले आहे तर काय करू

  • @nirmalapatil7962
    @nirmalapatil7962 3 หลายเดือนก่อน

    Khup Chan samajavalat sir. Aatach ya pidhila Patayala hav

  • @alkatambe2722
    @alkatambe2722 หลายเดือนก่อน

    Sir devghar plowed che chale ka

  • @user-so2sd5gc7g
    @user-so2sd5gc7g 3 หลายเดือนก่อน

    16disheche vatu shastr kas aaste devghar dakshinela kel aahe tari mahit sanga❤❤❤❤

  • @ranijadhav6458
    @ranijadhav6458 3 หลายเดือนก่อน

    Sir thomchi fee kiti aahe

  • @vasundharakhadke7485
    @vasundharakhadke7485 26 วันที่ผ่านมา

    Kiti fees sir tumchi

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार काका

  • @sindhutaeebankar7957
    @sindhutaeebankar7957 3 หลายเดือนก่อน

    देवघरा विषयी सांगितलेली माहिती खूप छान होती.

  • @pratibhadeshmukh7035
    @pratibhadeshmukh7035 3 หลายเดือนก่อน

    सर fees सांगा

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 หลายเดือนก่อน

    गुरुजी जन्म कुडंली का डता का काडली तर फी काय आहे

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 3 หลายเดือนก่อน

    घरात pyramid लावण्याविषयी आपले काय मत आहे सर?

  • @meghanapawar4743
    @meghanapawar4743 2 หลายเดือนก่อน

    सर जे लोक प्रामाणिक पणे देवाची नित्यनेमाने पूजा अर्चा करतात,सगळे सणवार, सगळ्या पद्धती पळूनपण त्यांना खूप आर्थिक,आणि शारीरिक, मानसिक त्रास असतो. आणि जे ह्यातलं काहीही करत नाहीत.नस्तिकासल्याबसारखे वागतात त्यांची मात्र भरभराट होते.असा का?

    • @vastutathastu24
      @vastutathastu24  2 หลายเดือนก่อน

      अशांची भरभरात कायम टिकणारी नसते.. अल्पकाळी असते

  • @pramilabirajdar236
    @pramilabirajdar236 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @kavitakalangutkar3636
    @kavitakalangutkar3636 29 วันที่ผ่านมา

    Sir tumchi visiting fee kete

    • @vastutathastu24
      @vastutathastu24  29 วันที่ผ่านมา

      @@kavitakalangutkar3636 call-9021900600

  • @user-kw3fc1qi6i
    @user-kw3fc1qi6i 3 หลายเดือนก่อน

    पूर्व दिशा आहे ती संपूर्ण खिडकी आहे,उत्तरेला देवघर आहे,पूजा करताना तोंड उत्तरेकडे असते, तर देवाचे मुख दक्षिणेकडे असले तर काही प्रोब्लेम होऊ शकतो का, प्लीज सांगणे,देवघर अतिशय मोठे आहे,देवपूजा रोज करतो, स्वच्छता खूप ठेवतो,आवडीने सगळं करतो म्हणून काळजी वाटते,प्रथम देवघर बेडरूम मध्ये पश्चिमेला होते,आत्ता हॉलमध्ये आणले आहे तरी काही चुकते का हे सांगण्याची कृपा करावी,मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते,तुम्ही सांगतात ते सगळं पटत,मलातरी ८०% आम्ही बरोबर आहे हे मी खात्रीने सांगते,आशीर्वाद असावा 🙏🙏🙏

    • @user-kw3fc1qi6i
      @user-kw3fc1qi6i 3 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे का गुरुजी, प्लिज सांगा 🙏🙏🙏

    • @VandanaWagh-jn3yp
      @VandanaWagh-jn3yp 2 หลายเดือนก่อน

      पण​@@user-kw3fc1qi6i

  • @swatideore1564
    @swatideore1564 3 หลายเดือนก่อน

    सर घराला दारातच कोस आहे तो पण आतून काही तोड फोड न करता उपाय सांगा

  • @ranjanapatil1895
    @ranjanapatil1895 3 หลายเดือนก่อน +1

    देव घरात आगरब्ती लावू नये म्हणतात हे किती खरे आहे की खोटे

    • @vastutathastu24
      @vastutathastu24  3 หลายเดือนก่อน

      खोटे आहे... व्हिडिओ येईल या बाबतीत

    • @vijayaiyer1624
      @vijayaiyer1624 3 หลายเดือนก่อน

      सर अगदी छान माहिती सांगितली 🙏🏻

  • @sharadshirke1235
    @sharadshirke1235 หลายเดือนก่อน

    सर तूमची विजेट फी खूप आहे सर्व सामन्य परवडत नाही फी जरा कमी करा

    • @vastutathastu24
      @vastutathastu24  หลายเดือนก่อน +1

      @@sharadshirke1235 मग ऑनलाईन कन्सल्टन्सी घ्या स्वस्त आहे प्रत्यक्ष वास्तू साठी सर स्वतः पाहिजे असल्यास तेवढी फी फिक्स आहे कारण 5/10 हजार घेऊन असिस्टंट पाठवून चुकीच्या सल्ला आणि नुकसान करणारे खूप वास्तू कन्सल्टन्सी बाजारात आहेत.. मकरंद सर म्हणजे रिझल्ट आणि मार्गदर्शन चि 100% गेरेंटी 👍

  • @rekhajoshi7467
    @rekhajoshi7467 2 หลายเดือนก่อน

    देवघरातील चुका न सांगता वाय फ ळ बडबड जास्त वाटली.
    मेन मुद्दा बाजूला राहिला.
    जाहिरात जास्त आहे.

    • @vastutathastu24
      @vastutathastu24  2 หลายเดือนก่อน +2

      तुझी बडबड घरात चालत नाही वाटतेय.. म्हूणन फ्री वाईफाई घेऊन फुकट कॉमेंट टाकताय
      जाहिरात केली म्हणून मोदी आले
      तुम्हला सगळे फुकट आयत पाहिजे
      फ्री जॉब करता का?
      Payment घेताना?
      सांगा कंपनीला जेथे काम करता तेथे
      फ्री काम करू पगार नकोच?
      100 उपाय एका व्हिडिओ मध्ये देतो मी