गावरान /जंगली पोल्ट्री फायदे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • ‪@sablesfarm‬
    नमस्कार शेतकरी मित्रांनो ,
    साबळे फार्म वरील व्हिडिओ आवडल्यास whatsapp च्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत पोहचवा🙏
    like करा share करा आणि साबळे फार्म channel subscribe करा
    साबळे फार्म मो. नंबर 9623434863

ความคิดเห็น • 177

  • @prakashkumbhar4848
    @prakashkumbhar4848 2 ปีที่แล้ว +17

    आम्हाला तुमच्याकडे यायचय् आणी जंगली पोल्ट्री फार्म तयार सुद्धा करायचा आहे... आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी अतुर असतो, तुम्ही अगदी घरच्यासारखे आम्हाला समजावून सांगत असता. खुप खुप धन्यवाद... आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आमच्या खुप साऱ्या शुभेच्या..🌹

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว +3

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू 2 ปีที่แล้ว +5

      @@sablesfarm एक नंबर माहिती असते तुमची खूप छान

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว +1

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 2 ปีที่แล้ว +2

      बळीराजा तुम्हाला मनापासून सलाम 🙏🙏

  • @kisanjagdale2489
    @kisanjagdale2489 2 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर मार्गदर्शन दिलेत. आबा नमस्कार

  • @शिवसाईॲग्रोफार्म
    @शिवसाईॲग्रोफार्म 2 ปีที่แล้ว +9

    छान माहिती बाबा .माझे पण मुक्त संचार आहे पण मोठ्या संख्या झाल्यावर एक एकवर 10000 झाल्या तर तेवडेच मोठे शेड पण लागते.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว +1

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @swapnilkana2711
    @swapnilkana2711 4 หลายเดือนก่อน +1

    आबा मुफ्त कुकुट पालण मध्ये घार कावळा कसं बंदोबस्त करायचा

  • @vasantgage9402
    @vasantgage9402 2 ปีที่แล้ว +11

    शेतकरी माणसाचा देव माणूस

  • @sagargore2715
    @sagargore2715 2 ปีที่แล้ว +9

    नमस्कार सुबाभूळ वरील मवा रोगावर औषध कोणते वापरावे ते सांगा. आबासाहेब

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      9623434863कॉल करा
      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @aabadesale6808
    @aabadesale6808 2 ปีที่แล้ว +5

    खुपच छान माहिती दिली बाबा धन्यवाद मनापासुन आभार

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว +1

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 2 ปีที่แล้ว +3

    Khupch chhan mahiti 🌹🙏

  • @shekharpatilcinematography5031
    @shekharpatilcinematography5031 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत काकाजी तुम्ही आम्ही अकोला जिल्हा मधून बोलतोय.....
    नक्की येणार काकाजी शेतात तुम्हाला.....

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @bhanudaskurde6513
    @bhanudaskurde6513 2 ปีที่แล้ว +4

    खप छान माहीती दीली आबा.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @sureshnarawade2319
    @sureshnarawade2319 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dili ahe changalaya prakare margadarshan deta mala khup changali mahiti bheti ahe tum chaya kadun ..
    Khup changala business ahe .. ha..

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @anilubhedal5535
    @anilubhedal5535 2 ปีที่แล้ว +4

    बाबा आपण केलेल्या मार्ग दर्शनाने आम्हाला खुप खुप प्रेरणा मिळते . धन्यवाद ! मला एक तुमच्या फार्म वर भेट द्यायला यायचे आहे . तुमच्या फर्म वर एक दिवस मुक्काम ची सोय आहे का . प्लिज कृपा करून उत्तर द्या .

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว +3

      राहण्याची सोय नाही 9623434863
      10km वरती करमाळा शहर आहे तिथे राहू शकता

    • @santoshhargane4479
      @santoshhargane4479 2 ปีที่แล้ว +1

      6 गुठा जागा आहे किती कोमडी पाळु

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @sachinthorat1237
    @sachinthorat1237 2 ปีที่แล้ว +2

    तात्या खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว +1

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पाठवा

  • @Vinodbabar-sl7rm
    @Vinodbabar-sl7rm 2 ปีที่แล้ว +6

    बाबा आपले व्हिडिओ पाहून मला खूप प्रेरणा मिळते मी एक दिवस आपल्या फार्मला भेट देण्यासाठी नक्की येणार आहे

  • @जागोबंजारा
    @जागोबंजारा 2 ปีที่แล้ว +4

    आबा तुम्ही फार चांगली माहिती देता चंदन शेती मध्ये कोंबडी पालन कर्ता येते का धन्यवाद

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

    • @vaibhavsiddamalle5515
      @vaibhavsiddamalle5515 2 ปีที่แล้ว

      Yet 12 by 12 Nahi tr 12 by 15 lagwad karaychi ani host kadu limb ani balhal lavavi

  • @sk1841-ks
    @sk1841-ks 2 ปีที่แล้ว +5

    बाबा आमचे मंगल कार्यालय आहे तर जेवणाचे खरकाटे जे शिल्लक राहते ते कोंबडीला टाकले तर चालेलका

  • @dayanandkarale3714
    @dayanandkarale3714 2 ปีที่แล้ว +4

    छान माहिती दिली आहे धन्यवाद ❤❤❤❤❤❤

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @makarandkulkarni1948
    @makarandkulkarni1948 ปีที่แล้ว +1

    साबळे दादा, तुमास्नी दंडवत! लई छान सांगता तुमी!

    • @sablesfarm
      @sablesfarm  ปีที่แล้ว

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @krushnaagrofarm2023
    @krushnaagrofarm2023 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती, कोंबडी अंडी कुठे घालतात, तुम्ही अंडी कशी गोळा करता, फिरून गोळा करावी लागतात का

    • @somnathjinni9619
      @somnathjinni9619 2 ปีที่แล้ว +1

      ⁰⁰0

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @dipakpatil1608
    @dipakpatil1608 2 ปีที่แล้ว +7

    मनापासून अभिनंदन 🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว +1

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @abhijitjadhav1769
    @abhijitjadhav1769 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti dili abasaheb

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @sunilgaikwad4467
    @sunilgaikwad4467 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली आहे सर

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @mahavirmhatre7657
    @mahavirmhatre7657 2 ปีที่แล้ว +2

    Khup chyaan mahiti kaka 🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @king_prashant
    @king_prashant 2 ปีที่แล้ว +1

    Jangali poultry sathi kombdi chi choch kapavi lagte ka , jangali sathi lasikaran karawe lagte ka

  • @siddheshwargidde1713
    @siddheshwargidde1713 2 ปีที่แล้ว +3

    👌👌खूप छान माहिती

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว +1

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @bhushanbhise7656
    @bhushanbhise7656 2 ปีที่แล้ว +2

    तूमचा अभ्यास खूप छान आहे

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @deepakmhatre6481
    @deepakmhatre6481 2 ปีที่แล้ว +2

    मस्त बाबा..खुप छान..
    I Love You....Kaka

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 2 ปีที่แล้ว +2

    रात्रीच्या मुक्कामासाठी शेड हवेच ना,

  • @sadashivkade553
    @sadashivkade553 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान माहिती

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @karanderajaram1724
    @karanderajaram1724 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान साहेब

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @eknathdesle8917
    @eknathdesle8917 2 ปีที่แล้ว +4

    वाट पाहतोय बाबा धन्यवाद,🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว +2

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏

  • @sanjaywagh2186
    @sanjaywagh2186 2 ปีที่แล้ว +2

    Ram Ram baba.I like it

  • @mangalwalunj6708
    @mangalwalunj6708 2 ปีที่แล้ว +1

    Mappulia Kade Pilla Methi ka

  • @kokanakarsantosh3109
    @kokanakarsantosh3109 2 ปีที่แล้ว +1

    आबासाहेब मी कोकणात दापोली माझे गाव आहे.
    माझ्याकडे एवढी जागा नाही आहे.साधारण 1600 स्वेअर फूट जागा आहे.
    त्या मध्ये साधारण किती कोंबड्या पासून हा वेवसाय सुरू करू मी काही मार्गदर्शन मिळेल का🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      9623434863

    • @tushar1618
      @tushar1618 2 ปีที่แล้ว +1

      @@sablesfarm रिप्लाय करत जा.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @dayanandkarale3714
    @dayanandkarale3714 2 ปีที่แล้ว +2

    मी पोलीस भरतीची तयारी करतो शेळीपालन/कोंबडी पालन करु की भरतीत लक्ष देऊ पुन्हा वाटते पोलीस भरतीत पास नाही झालो व या दोन्ही व्यवसायात सक्सेस झालो नाही तर जीवन बरबाद होईल प्रश्नाचे उत्तर दया मी वाट पहात आहे साबळे काका. 😔😔

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      Police bharti krta aahet tr te krana mg
      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

    • @nakulpatil8442
      @nakulpatil8442 2 ปีที่แล้ว +1

      मित्रा तू पोलीस भरती करत तू नक्की पोलीस होशील आणि प्लॅन बी म्हणून तू शेळी पालन कुकुट पालन करू शकतो

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      👍👍👍👍👍

  • @dineshgavade6639
    @dineshgavade6639 2 ปีที่แล้ว +2

    काका छान माहिती दिली 👌👌👍

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @dhammapalaathawale5292
    @dhammapalaathawale5292 2 ปีที่แล้ว +2

    Form pahanya sathi konta divshi yave te sangha

  • @जागोबंजारा
    @जागोबंजारा 2 ปีที่แล้ว +2

    शेळी ला ऐरडीचा पाला चालते का तसेच पागरा चे पाला चालते का कळवा धन्यवाद

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      9623434863 कॉल करा
      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @sujitbarge8577
    @sujitbarge8577 6 หลายเดือนก่อน

    Akri kharch kiti

  • @vishwanathpatil5950
    @vishwanathpatil5950 2 ปีที่แล้ว +2

    आबा मि पंढरपूरला माघवारीला आल्यावर आपल्या फार्मला भेट देनार आहे पढंपूर पासुन आपला पत्ता कसा

  • @babluchalak1714
    @babluchalak1714 2 ปีที่แล้ว +2

    Chan

  • @jilanishah9384
    @jilanishah9384 2 ปีที่แล้ว +2

    Dhanywaad sirji

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @bharatfirstreaction
    @bharatfirstreaction ปีที่แล้ว +1

    Kute aahe farm ( location )

    • @sablesfarm
      @sablesfarm  ปีที่แล้ว

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @workshopadda3287
    @workshopadda3287 2 ปีที่แล้ว +2

    घारी पासून कसे वाचवायचे

  • @PradipPatil-xd1fz
    @PradipPatil-xd1fz 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद बाबा

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हाट्सअप्प द्वारे पाठवा 🙏🙏

  • @shivajikale2433
    @shivajikale2433 2 ปีที่แล้ว +2

    छान

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @sagarnalawade1447
    @sagarnalawade1447 2 ปีที่แล้ว +2

    Khupach chan mahiti

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पाठवा

  • @yashwantpandit1486
    @yashwantpandit1486 2 ปีที่แล้ว +3

    Om namshiva 🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว +1

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏

  • @nileshbarai4807
    @nileshbarai4807 2 ปีที่แล้ว +1

    Ek ekad mein apan kitni murgiyan Pal sakte hain free range mein desi murgi jara bataiye Baba

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @sachinbhavarsachinbhavar7386
    @sachinbhavarsachinbhavar7386 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @sampatghogare6988
    @sampatghogare6988 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार भाऊसाहेब 🙏🙏संपत घोगरे शेटफळ

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @samarthkanase7711
    @samarthkanase7711 2 ปีที่แล้ว +2

    थंडीच्या दिवसात शिवबाबुळ वर मावा पडतो तेव्हा तुम्ही काय करता?

  • @tushar1618
    @tushar1618 2 ปีที่แล้ว +1

    शेड पण बनवावे लागेल ना. त्याचा पण खर्च गृहीत धरावा लागेल.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @vijaydhumal4143
    @vijaydhumal4143 ปีที่แล้ว

    Namaskar kaka🙏🌹

  • @narayankokate3168
    @narayankokate3168 2 ปีที่แล้ว +2

    Kaka purna patta sanga amhi yenar ahe bhet ghyayla

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      9623434863 call kra
      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏

  • @kadamkrishna5102
    @kadamkrishna5102 2 ปีที่แล้ว +2

    👍👍

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @ganpatipatil8820
    @ganpatipatil8820 2 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤Ram Ram 🙏🙏🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @naturefarming3153
    @naturefarming3153 2 ปีที่แล้ว +2

    सेंद्रिय गूळ तयार आहे का

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      9623434863 कॉल करा

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 ปีที่แล้ว +1

    तुमच्या फार्म वर किती अंडी निघतात.

    • @sablesfarm
      @sablesfarm  ปีที่แล้ว

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

    • @kbgoatfarm594
      @kbgoatfarm594 ปีที่แล้ว +1

      @@sablesfarm काही उपयोग नाही comment करून त्यामुळे उत्तर मिळालं अस समजतो

    • @sablesfarm
      @sablesfarm  ปีที่แล้ว +1

      Hlo sir sryy but mla jast kahi mahiti nahi ha mazya aajobancha farm aahe 🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  ปีที่แล้ว

      Mi fkt video upload krto 👍

  • @manojbhagade5468
    @manojbhagade5468 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार बाबा तुमच्या साबळे फार्म चा अड्रेस पाठवा

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      9623434863
      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

    • @pawanchavanchavan8613
      @pawanchavanchavan8613 2 ปีที่แล้ว +1

      खुप छान माहिती बाबा

  • @amitthopate2506
    @amitthopate2506 2 ปีที่แล้ว +1

    ❤️🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @yashbansode7934
    @yashbansode7934 2 ปีที่แล้ว +2

    1

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पाठवा

  • @rahulpawar6284
    @rahulpawar6284 2 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @ganeshdhere1475
    @ganeshdhere1475 2 ปีที่แล้ว +2

    शेळी माजावर येत नाही काका ऊपाय सांगा

  • @rahulshinde5218
    @rahulshinde5218 2 ปีที่แล้ว +2

    पावसाळ्यात रोग येतो का गावरान कोंबडी वर

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว +1

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

    • @rahulshinde5218
      @rahulshinde5218 2 ปีที่แล้ว +1

      @@sablesfarm nakkich

  • @indiaalicayog
    @indiaalicayog 2 ปีที่แล้ว +2

    🙏 योगेश ठोंबरे.... शेलगाव वांगी.....

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @dkagrofarmamravati2045
    @dkagrofarmamravati2045 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद काका🙏

  • @kuldeepsinghmaharawal1507
    @kuldeepsinghmaharawal1507 2 ปีที่แล้ว +2

    काही छान माहिती साबडे साहेब नको भेट करणार💐💐

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว +1

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

    • @kuldeepsinghmaharawal1507
      @kuldeepsinghmaharawal1507 2 ปีที่แล้ว +1

      @@sablesfarm त्रैनिंग अथवा माहिती साठी नक्की कुठे आणि कुठली तारीख असते।
      आपले नंबर ही घ्या तेवडी विनंती🙏🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      9623434863

    • @kuldeepsinghmaharawal1507
      @kuldeepsinghmaharawal1507 2 ปีที่แล้ว +1

      @@sablesfarm खूब आभार💐💐

  • @nivrutipathare500
    @nivrutipathare500 ปีที่แล้ว

    काका पत्ता काय आहे तुमचा

    • @sablesfarm
      @sablesfarm  ปีที่แล้ว

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @nitinlohote4350
    @nitinlohote4350 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या कडे वाघ नाही का

  • @SKumar-cq7mf
    @SKumar-cq7mf 2 ปีที่แล้ว +2

    mai wait kar raha hu Sir jaldi video dal do

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      Ohk

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏

  • @bhaupatil8105
    @bhaupatil8105 2 ปีที่แล้ว +2

    काका राम राम

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏

  • @king_prashant
    @king_prashant 2 ปีที่แล้ว +1

    Plz make farmers group and teach them to export products to build company in abroad also

    • @rupgirgiri5205
      @rupgirgiri5205 ปีที่แล้ว +1

      तुमचे सर्व व्हीडीवो मला पहायचे आहेत

    • @sablesfarm
      @sablesfarm  ปีที่แล้ว

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @amollahane5460
    @amollahane5460 2 ปีที่แล้ว +3

    राम राम आबा

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏

    • @amollahane5460
      @amollahane5460 2 ปีที่แล้ว +1

      बर

  • @marathawarrior595
    @marathawarrior595 2 ปีที่แล้ว +1

    Mob no bhejo

  • @sujitbarge8577
    @sujitbarge8577 7 หลายเดือนก่อน +1

    Hushar baba

  • @narayanshinde7710
    @narayanshinde7710 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली बाबा ध्यनवाद

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @ganeshmore9414
    @ganeshmore9414 2 ปีที่แล้ว +2

    Chan

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏

    • @madhemanjare6759
      @madhemanjare6759 2 ปีที่แล้ว +1

      Aba thanks🙏🙏 mob. No dene

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      9623434863

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा