तुमची सांगण्याची पद्धत फारच उत्कृष्ट आहे खरं तर आम्हाला बघायला मिळेल का तुम्ही कुठे हे करता फार सुंदर बोलता तुम्ही आणि दाखवता पण इतका सावकाश शिस्तबद्ध की त्याच्या मध्ये कुठलाही पॉईंट मी लपवत नाहीये एकदा बघायला मिळेल का प्रत्यक्षात
आन्ना साहेब माझ्या शेतात 10वर्षा झाली त्याला जाम लगाताच नही काय करावे लागेल कृपया करून सांगा हो साहेब 1वेडेस त्याची चाटने केली नवीन 20 फूटा पर्यंत बाढ़ झाली तरी देखील जाम लागत नाही प्लीज माहिती दया 🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir majya ghara chya mage n pude jaga ahe.magchya bhagat ek limbu che ani don ambya che jhad ahe tr m fanas che jhad lau shkate ka...hya jada chi mule ghara ka tras dayak ni honar ka
राम राम आण्णा साहेब 🙏खुप छान माहिती. आण्णा साहेब चुना आणि मोरचुद हे घटक जैविक शेतीमध्ये वापरता येईल का.?बोर्डो पेस्ट तयार करुन वापरता येईल का द्राक्ष टोमॅटो पिकासाठी. कृपया मार्गदर्शन करा. शुभ सकाळ 🙏
लयभारी
खूप छान माहिती दिलीत
Ha video pan chhan ani spashta hota ankhe ekdam abhar
खूप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद
राम राम अण्णा साहेब अगदी सोप्या पद्घतीत माहिती दिली
खूपच छान माहिती दिली.
Kadak aahe dada
धन्यवाद
Khup Chan mahiti bhau
खूप माहिती दिली तुमच्या चॅनल ने
धन्यवाद
Khup shan
वा
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही धन्यवाद ..
खूप छान होता व्हिडिओ तुमच्यासारखा कटर कुठून घ्यायचे म्हणजे चाकू
Hi konti kalm ahe
Chan mahiti sangitali. Aata successful zalyanantar cha video taka.
Badiya
अतिशय सुंदर माहिती 🙏
सुंदर
छान माहिती सांगितली
छान! अण्णासाहेब खूप सोप्या भाषेत सांगता तुम्ही.
खूप छान माहिती मिळाली आम्हीं प्रयत्न करुन पाहु धन्यवाद भावा
बोरीच्या झाडावर आंब्याची कलम होते का
भारी
सुंदर
फार छान सांगितले
👍👍👌👌👏👏😀😀खुपच छान 😀😀👏👏👌👌👍एक लाईक करा👇👇
उत्कृष्ट महिती दिलीस मित्रा आणखी बनाव👌
Nice
पिव्वर गावरान भाषेत माहिती दिली बगा धन्यवाद😘
Good
खूप छान 👍👍👍
🎉🎉ओ के दादा
तुमचं काम खुप छान आहे म्हणून बोलायचं तुमच्याशी मी मुंबई ला असते
माफ करा,आपला नंबर द्या मी कॉल करतो,धन्यवाद🙏🙏
@@दिशासेंद्रियशेती भाऊ तुमचा नंबर दया
Khupch san 👌
Jhadava kali aani padhari bhurasi padali aahe tar ka tih kasi karavi
बुरशीनाशकांची व्हिडीओ दिलेले आहेत सर त्याचा वापर करून नक्कीच फायदा होईल, धन्यवाद
कलम सक्सेस झाल्यानंतर चा रिझल्ट पण दाखवलात तर खूप बर होईल दादा
Anna apan mogara kalam dakhavala pan tumhi mogaryacha ardha jiv nahi kela tari mulya kasakay phutalya
Very Nice
Aamchi sagali zade vatul zali kalam karnyachya nadat kont aaushadh lavaychay ka tyala kartana kalam
👍👍
Far chhan video bhau.
Shitaphal kalam sanga
आमाला सीथाफळीला गुटी बांधून दाखवा
Limbu chya zadala as kel tr chalel ka
Aaplya chaku chi price kiti aahe mazaykade pan aahe pan daarc nahi
30 रु सर
तुम्ही आम्हाला आमच्या रत्नाला. ..कलमं बान्धेन द्याल का . पावसाळ्यात . ?
Lavale li kalam chi update pan karat ja jene karun aahmala samajel ki tuhmi g padhdat sanagatat t barobar aahe
तुमची सांगण्याची पद्धत फारच उत्कृष्ट आहे खरं तर आम्हाला बघायला मिळेल का तुम्ही कुठे हे करता फार सुंदर बोलता तुम्ही आणि दाखवता पण इतका सावकाश शिस्तबद्ध की त्याच्या मध्ये कुठलाही पॉईंट मी लपवत नाहीये एकदा बघायला मिळेल का प्रत्यक्षात
मी स्वतः शिक्षिका आहे तीन वर्षांनी रिटायर होईल असं खूप करण्याची इच्छा आहे पण मार्गदर्शनाची निश्चित गरज आहे
Khup chhan 👍
कलम कटिंग सेप मध्ये करताना ऐंटिसेटिक म्हणून काय वापरायचे अलविरा जेल का कांदा रस?
खूप छान
धन्यवाद
Jambala jast fal lagat nahi kay karave lagel sanga na please🙏
Aavla kalam kontya divsat kartat
काप मधे काडी बसावी का
फांद्या जमीनीपर्यंत येत नाही, पूर्विच बियापासुन उगवलेल्या झाडावर कलम कस करायची.
Nice vedio
Nice bhai
भाऊ आपण फकत साधी शेतातील माती घेतली तर चालेल का भाऊ
तुम्ही झाडे विकत असाल तर कसे घयायचे ?
Khup chaan
Jabala kiti warsyat fal lagtay
Jam kalam karun dakhava
खुपच छान माहिती दिली नाना मि पण करुन बघतो आंबा कलम केलत सक्सेस झालं आहे अशीच नवनवीन प्रयोग करा माहिती सांगा आभारी आहे
🙏🙏
भाऊ तुमचे काम छान आहे पण कलम पट्टी कुठे मिळते
दादा ही कलम कोणत्या मोसम मध्ये करावी
Great 👌👌
आवळ्याची क़लम कसे करावे
Bhau asach kulam ambyacha karta yeile ka
जांबळीचे झाडाला जांबळाचे कलम करणे
Anna Shaeb ,namaskar , mazya kade cha shetar don fanas ani don jamla chi juni zade ahate tyala konetae Kalam karta yael
किती दिवसांत कलम तयार होतो
kon sa month ma kara sir
पाचर कलम नाही जमणार का जांबच्या झाडाला??
Vitachi order deavi lagel
मस्त
झाडं लावल त्याला दुसऱ्या झाडाचं कलम करता येत का आणि कशी करायची सांगा
पाच वर्षाच्या झाडाला कसा लावायचा
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
अभिनंदन
No patva
Nice video
Ram Ram Sir.
नारळाचे झाड कसे तैयार करायचे घरी सांगाल..
रामफळा च्या झाडाला आंबा, सिताफळ इतर कोणतेही कलम लावता येईल काय
कलम वाळून का चाल्ली
👍👍👍👍
👌भाऊ 🍐🍐🍐
बोराच्या झाडाला असा कलम बनवता येईल काय?
एप्पल बोरीचं एकचं एकच झाड असेल आणी गावठी बोरीची झाडं नसतील तर अनेक झाडं कशी तयार करायची
आन्ना साहेब माझ्या शेतात 10वर्षा झाली त्याला जाम लगाताच नही काय करावे लागेल कृपया करून सांगा हो साहेब 1वेडेस त्याची चाटने केली नवीन 20 फूटा पर्यंत बाढ़ झाली तरी देखील जाम लागत नाही प्लीज माहिती दया 🙏🙏🙏🙏🙏🙏
Kiti month madhe mulya futat
20 दिवस ते 1 महिन्यात फुटते सर🙏
पेरूवरति फळमाशि आहे आनासाहेब काहि उपाय सांगा धन्यवाद छान माहीति दीली 🙏🙏🙏🙏
रोप यशस्वी झाल्या वर आण्णा video बनवला तर खूप आनंद होईल सगळ्यांना
लिंबू कलम कस करता येईल ते सांगा सर
👌👌👌👌👌👍👍👍
Sir Hindi m bhi bnaye
चक्कु चे कलम दाखवा
Jamb उत्पादन किती दिवसानी घेतला पाहिजे
खुपच छान प्रयोग आहे.
दादा मी पण नविन २ एकर पेरीची बाग लागवड करत आहे.आपला नंबर मिळेल का..?
चिक्कू कलम कसे करावे
Sir majya ghara chya mage n pude jaga ahe.magchya bhagat ek limbu che ani don ambya che jhad ahe tr m fanas che jhad lau shkate ka...hya jada chi mule ghara ka tras dayak ni honar ka
हो लावू शकता🙏🙏
Very nice
d compojar kase karyche
फणस मोठ्या झाडाला कसे करायचे हे मार्गदर्शन करावे
आण्णासाहेब नमस्कार, कृपया सेंद्रिय तणनाशकाची माहिती सांगावी🙏🙏
Thanks very very very important खूप सुंदर
राम राम आण्णा साहेब 🙏खुप छान माहिती.
आण्णा साहेब चुना आणि मोरचुद हे घटक जैविक शेतीमध्ये वापरता येईल का.?बोर्डो पेस्ट तयार करुन वापरता येईल का द्राक्ष टोमॅटो पिकासाठी. कृपया मार्गदर्शन करा. शुभ सकाळ 🙏
Chikucha Kalam sanga
Chiku kalam kasiy kary.