श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर जे मुददे मांडत आहेत ते सर्व मुद्दे अगदी योग्य मांडत आहेत . प्रकाश आंबेडकर साहेब खुप स्वच्छ चारित्र्य आणि अभ्यासू व्यक्तिमत्वआहे . मिडिया वाल्यांनो तुम्ही खुप अभ्यास करून येत जा आणि इतिहास अभ्यासा . आणि मगच प्रकाश आंबेडकर साहेबाना डिबेटला बोलवत जा.
आरक्षण कशासाठी तर ४५% वाले अधिकारी होणार आणि ८५%-९५% वाले त्यांच्याखाली नोकर म्हणून काम करणार हाच अर्थ निघतो ना?ह्या परिस्थितीला जवाबदार कोण आहे? 🚩जय हिंदवी स्वराज्य जय शिव शंभो🚩
आहे तेच आरक्षण बाबासाहेबांनी किती काळ द्यावे असं सांगितलंय ? त्यांनी काही वर्षांसाठी द्यावं असं सांगितल् असल्यास, थांबणार कधी हे सांगावं. मतांच्या राजकारणासाठी इतर सर्व समाजाला वेठीस धरणं योग्य वाटत नाही. समान नागरी कायदा करतील तेंव्हा सर्व जनता फक्त भारतीय असेल तेंव्हा जात,धर्म गौण व्हावा.
अभ्यासू व्यक्तिमत्व!
शासनाने इन्फ्रास्ट्रकचर वाढवण्याची गरज आहे.
मुद्देसूर मांडणी 🙏
वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🚩🚩♥️♥️🧡💚💛💙👑🙏🔥
धडाकेबाज प्रकाश आंबेडकर निडर.1 man show
बाळासाहेब आंबेडकर सर्व मुद्दे बरोबर मांडतात..
Balasaheb always Right decision in all religious.
Our pm Adv. Prakash Ambedkar
Ad balasaheb Ambedkar jindabad Excellent Answer Jai bhim 🙏 sir
साहेब जे बोलता ते आगदी बरोबर बोलत आहेत
Bindast saheb
जात पाहून अत्याचार भेदभाव होतो आजही मनुवादी पागल सुधारले नाहीत, त्यामुळे आंरक्षन आहे आणि राहणार.
खर स्वीकार करायला तयारच नाहीत मनोवृत्तीचे लोक..
यांना माणुसकी नसून यांना धर्म जात महत्वाची आहे.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब आप आगे बढ़ो हम आपके साथ है 🚩🚩♥️♥️🧡💚💛💙👑🙏🔥
जय संविधान
Wa kay explain kel sahebani 👍
आंबेडकर बस नाम ही काफी है 🚩🚩♥️♥️🧡💚💛💙👑🙏🔥
श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर जे मुददे मांडत आहेत ते सर्व मुद्दे अगदी योग्य मांडत आहेत . प्रकाश आंबेडकर साहेब खुप स्वच्छ चारित्र्य आणि अभ्यासू व्यक्तिमत्वआहे . मिडिया वाल्यांनो तुम्ही खुप अभ्यास करून येत जा आणि इतिहास अभ्यासा . आणि मगच प्रकाश आंबेडकर साहेबाना डिबेटला बोलवत जा.
Right
Modi .RSS ला नडणारा एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर❤❤
JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 💙💙💙
👍
My God ....he is truly great grandson of Dr. Babasaheb Ambedkar.❤
आरक्षण कशासाठी तर ४५% वाले अधिकारी होणार आणि ८५%-९५% वाले त्यांच्याखाली नोकर म्हणून काम करणार हाच अर्थ निघतो ना?ह्या परिस्थितीला जवाबदार कोण आहे?
🚩जय हिंदवी स्वराज्य जय शिव शंभो🚩
Its true 👍
VBA ❤❤❤
राजर्षी शाहू महाराज यांनी राजे म्हणून कोल्हापूर संस्थानात 1902सालि आरक्षण दिले.. स्वातंत्र्या पूर्वीच..है सांगितले पाहिजे
जनसंख्या कमी करण्या बाबतीत आपला काय मत आहे, जनसंख्या विस्फोट च्या काय?
आहे तेच आरक्षण बाबासाहेबांनी किती काळ द्यावे असं सांगितलंय ?
त्यांनी काही वर्षांसाठी द्यावं असं सांगितल् असल्यास, थांबणार कधी हे सांगावं.
मतांच्या राजकारणासाठी इतर सर्व समाजाला वेठीस धरणं योग्य वाटत नाही.
समान नागरी कायदा करतील तेंव्हा सर्व जनता फक्त भारतीय असेल तेंव्हा जात,धर्म गौण व्हावा.
Strongly BAN EVM...
We wanted Thisra Morcha
Ek NagNath hai Ek SafNath hai..
Congress BJP 85 ℅ Logo ko Gulam hi Samajte hai...
यांना समाजाने पण नाकारले आहे....🤐
Hi
आपल्या नेत्याच ना कर्तृत्व ना DP ठेऊन मिरवता येत!
केवळ गोट्या दाबून मोदी हारत नसतो ✌️🚩
तुझ्या सारखे फक्त बोलतात आमच्या सोबत यायची लाज वाटते
यांना कितीही आरक्षण दिले,व कितीही आरक्षण दिल्यास दुसरा आंबेडकर निर्माण होणार नाही.
Tuzya jatit kiti vidwan tayar zale ,tumhi tar boudh samajyapeksha magasale ahat
Saheb ya lokanna bas yhi sapna, ram ram japna praya mal apna 😂😂😂
यामुळे तुम्ही कायम गावाबाहेर 😂😂😂
Point kya tha aur kya bol raha hai😅
Mag dharmadharit aarakshan congress aattach ka karu ichchhit aahe. 1950 sali ka nahi kele??
आता गरज भासली 😊
आरक्षण जो घेतो तो कोण असतो ...?
Nhhhuuuslv
. 😅😮jnp
माझा मुळात प्रश्न असा आहे आंबा वडे कर तूझ्या आज्यानी "दहा" वर्षासाठी मागितले ते आरक्षण सत्तर वर्षानंतर का घेतोस. का आज्याच ज्ञान मर्यादीत होत.