सरकारने आता सोयाबिनचे GM बियाणे वापरण्यास परवानगी द्यावी . असही सरकार GM सोयाबिन तेल आयात करुन जनतेला खाऊ घालते ना. जाधव साहेब आपणास एकच विनंती आता तुम्ही सोयाबीन GM बियाणे वापरण्यास परवानगी संबंधी मिशन राबवा.
पुढच्या वर्षी जी. म. सोयाचे बियाणे नाही आणल्यास सोयाच्या पेरणीवर परिणाम नकीच होणार भारतातल्या शेतकऱयांची सोयाबीनची तुलना आंतरराष्ट्रीय बाजारा बरोबर करायची असल्यास जी. म. सोया बियाणे आणयच्या बातमी लावून धरा मुर्खा सारखी बातमी दाखवूनका शेतकरी अग्रोवोन ला काय चुते समजता का. खबरदार सोयाची बातमी. करू नका. जी म. बियाण्याची मागणी करा.
सरकारच्या मायाच्या भोकाला मनल होता की निवडून आल्यावर 6,000 मनल होत
तुम्हीं मवीआ लां केलं असेल मतदान
गेल्या दहा वर्षांपासूनचा अनुभव पाहता ह्या थापाड्यांवर विश्वास कसा काय ठेवला?
मागली 2024 मधील भावांतर योजने मधील लाभार्थीचे पैसे अजून पण जमा झाले नाही आहे त्यावर वीडियो बनवा सरकार पर्यंत पाठवा साहेब
आता भेटल 🍌🍌
सरकार रात्रंदिवस कष्ट करणाऱ्याला एक रुपये आहे देणार नाही पण फुकट खाऊ लोकांची काळजी आहे
खरी गोष्ट आहे, शेतकऱ्यांची एक गठ्ठा मतं नाही. ह्या उलट फुकट्या मध्यमवर्गीय ह्यांची 30% -40% गठ्ठा मतं असतात त्यांना कोणतेच सरकार दुखावत नाही.
Number 1 News chanel for Farmers .
vikal gel aahe he pn news channel
आभाळात इंद्र, वरती नरेंद्र खाली देवेंद्र शेतकरी मालामाल
😂😂 मजे ही मजे
Shetkri malamal chaya jagi Mela ase hote te,😢
आमदार खासदार यांनी सर्व बारदान पळून नेले
शेतकरी कर्जमाफी साठी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरावा विनम्रपणे विनंती करतो तुमचा विश्वास शिवाजी कोकरे बऊर
भाऊ निवणुका संपल्या 😂आता रडायला तयार राहा पाच वर्ष
थेट मदत हस योग्य पर्याय
थेट मदत करा भाऊ
सरकारने आपले आश्वासन (सोयाबीन आणि कापूस साठी) पूर्ण करावे हीच विनंती
अजून मागचे भावातर योजनेचे पैसे मिळाले नाहीत त्यावरती व्हिडिओ करा
थेट,मदत,करावि
पिकवणाऱ्या पेक्षा खाणाऱ्यांचा विचार जास्त आहे हो मालक🎉🎉
स्वस्त मिळत असेल तर खाद्यतेल आणि पेंड आयात करा.आणी देशातील 80कोटी शेतकऱ्यांना सरकारी नोकरी द्या.
सरकारने आता सोयाबिनचे GM बियाणे वापरण्यास परवानगी द्यावी . असही सरकार GM सोयाबिन तेल आयात करुन जनतेला खाऊ घालते ना.
जाधव साहेब आपणास एकच विनंती आता तुम्ही सोयाबीन GM बियाणे वापरण्यास परवानगी संबंधी मिशन राबवा.
Thanks anil sir you have proper organizing this video and government should give difference amt to farmer or help increased aoyabeen rate in market
सोयाबीन भावांतर योजनेच 2024 रक्कम जमा झाली नाही ऑग्रोवन कडे काही माहिती आहे का
Kapsacha Andaaz gaya hai
अंतरात्रिया भाव शेतकऱ्यांसाठी आहे.बाकी गोष्टी अंतराष्ट्री भाव लागू करत नाही.
kapus rate vadnar kay sar......
Setakari jagel kasa utpan khrach adhik ahe nafa zero ahe
काय टेन्शन घ्यायचं नाही🎉🎉
MNSP वर 20% अनुदान देण्यात येणार मनले होते... त्याच काय झाल
सरकारचं धोरण असंच राहील तर शेतकरी रसातळाला जाईल
जुने सामाईक शेत्राचे पैसे अजून मिळाले नाही त्याबद्दल माहिती द्या
सरकार ने सोयापेंड आयात करू नये, तसेच जो हमीभाव आहे तो द्यावा अन्यथा हमी भाव जाहिर करु नये, हि शेतकर्यांची थट्टा आहे
आता ओवेसी च्या एम आय एम आय एम ह्याचीच गरज वाटत आहे
थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत करा
हो शेतकर फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करायला पाहिजे
आता शेतकरयांनी सोयाबीन पैरणे थांबवावे आणि आपलीं जुनी पद्धत सुरू करावी
दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर अनुदान देण्यात आले पाहिजे मी नेहमीच मागणी केली आहे अनुदान रूपाने दिले पाहिजे
सरकारने नेहमीच सर्व पिकांसाठी भावांतर द्यायला पाहिजे.
नुसते🥕🥕🥕
4:06
शेतकऱ्याला फायदा होणार नाही अगदी बरोबर बोललात
तेलाचा भाव कुठे अन सोयाबीन छा भाव कुठे😢
आता सरकारने शेतकऱ्याला गांजा लावण्याचा परवानगी द्यावी कारण की मार्केटमध्ये सोयाबीनला भाव नाही आणि इतर सर्व महागाई व डीएपी खत व सगळे महागाई
तुम्हाला जे वाटते तेच आम्हाला वाटते
पाच वषँ असच चालनार आहे
Devndr phdvis mhnt hote ki mi nivdun aalya nntar setkryacha pikala bhav deiel khothe gele te bhav nidun yenya purtech hote ka ye aashvasan
सोयाबीन चा वाढीव भाव शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी
TRP SATHI AGROW ONE! HEADING
शेतकरी के खाते में डायरेक्ट पैसे जाना चाहिए
थेट अनुदान खात्यात टाकावे
साहेब तेवढे हे सांगू नका हो भाव वाढणार आहे का नाही इतकच सांगा
दोन वर्षांपासून तूझ आयकू आयकू माझी सगळी राख झाली तरी राव एक तरी अंदाज खरा निघाव तूम्हाला तरी कस लाईव्ह एऊन सांगावं वाटतं कूनाठाऊक.😂
ऐकच कारण आहे माजलेल भाजप सरकार
शेतकरी एकूण 80 ते 90 रुपये हमाली घेतल्या जाते आणि बारदाना ही नवा शेतकऱ्यांना आणावा लागत आहे
सोयाबीन पेरणी मी बंद केले आहे शेतकऱ्याला कर्जबाजारी करणारे पीक
मोदी साहेबांना निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना दिलेल्या 6000 रुपये भाव आश्वासनाचा विसर पडला वाटते
सामायिक क्षेत्रांचे पैसे मिळाले नाहीत
पुढच्या वर्षी जी. म. सोयाचे बियाणे नाही आणल्यास सोयाच्या पेरणीवर परिणाम नकीच होणार भारतातल्या शेतकऱयांची सोयाबीनची तुलना आंतरराष्ट्रीय बाजारा बरोबर करायची असल्यास जी. म. सोया बियाणे आणयच्या बातमी लावून धरा मुर्खा सारखी बातमी दाखवूनका शेतकरी अग्रोवोन ला काय चुते समजता का. खबरदार सोयाची बातमी. करू नका. जी म. बियाण्याची मागणी करा.
व्यापारी खूप लुटून खात आहेत
विमा कंपन्या बंद करून सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर परकाची रक्कम जमा करावी
भाव वाढवावेत
शेत मालाला भाव द्या
फरकाची रक्कम द्यावी.
सोयाबीन अनुदान दिले नाही. अजून विडिओ करा 2023
शेतकर्याची पिळवणूक करत आहे सरकार
आता.गाजंर
Tumi kiti badbad keli tri khi fayda nhi tumcha hatat khi nhi fltu distup nka kru tumch andaj bogas ahe
भाव फरक द्यावा
आभाळात इंद्र वरती नरेंद्र खाली देवेंद्र अन शेतकरी दरिद्र्य
2024 bhav fharak dya lavkar
काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केली
काही नाही 60 टक्के शेतकर्यानी विकले
गाजर आहे
मोदी कि गारंटी.
6000.rupàykuthó.gelà, bhav dhaya aagodr faka marayachiy
तुम्ही माविआला मतदान केलं खोटं नका बोलू😂😂😂 उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना वाईट दिवस होते कारण भाव ८०००-१०००० होता😂
तू अंधभक्त आहे @@chikkiwoo3296