Raj Thackeray vs BJP : एप्रिलमध्ये पाठिंबा, जूनमध्ये फारकत; मनसे युतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #manojjarange #marathareservation #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive
    Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा

ความคิดเห็น • 358

  • @abhay8613
    @abhay8613 17 วันที่ผ่านมา +153

    जून -225 जागांवर तयारी
    जुलै- भाजप बरोबर चर्चा
    जुलै अखेर- 225 पैकी 220 जागांवर महायुतीला बाहेरून पाठिंबा आणि 5 जागा लढणार😂

    • @jayrambital8609
      @jayrambital8609 17 วันที่ผ่านมา +5

      😂😂😂सुपरी

    • @Tejaspatil03
      @Tejaspatil03 17 วันที่ผ่านมา +7

      बिंशर्ट

    • @MK-zy3ng
      @MK-zy3ng 17 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂

    • @user-oz2wh5tu6j
      @user-oz2wh5tu6j 17 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 17 วันที่ผ่านมา +3

      👍🏻🤣, सरडा

  • @InkaBook
    @InkaBook 17 วันที่ผ่านมา +40

    राज ठाकरे म्हणजे एक जोक झाला आहे, 225 लढणार म्हणतात आणि नंतर मोबदला मिळाला की माघार घेणार , जय मनसे दे दोनशे हे खरं आहे.

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 16 วันที่ผ่านมา +2

      जनतेच्या मनातून उतरला

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 10 วันที่ผ่านมา

      Sathya aahe hey janta pn samjun aahe.

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 17 วันที่ผ่านมา +93

    २२५ ते २५० एवढे कार्यकर्ते तरी आहेत का पक्षात....😂🤣

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 17 วันที่ผ่านมา +12

      घे दोनशे आणि बोल उनसे
      उठ दुपारी आणि घे सुपारी
      महाराष्ट्राचा सुपारी कींग खाज वाकरे
      😂😂😂😂😂😂😂😂

    • @user-ie3iv9dd5j
      @user-ie3iv9dd5j 15 วันที่ผ่านมา

      🤣🤣🤣🤣🤣

    • @SagarPatil-ot5my
      @SagarPatil-ot5my 14 วันที่ผ่านมา

      तेवढे ग्राम पंचायत सदस्य तरी आहेत का पूर्ण महाराष्टात😂😂

    • @sandeepkadam1207
      @sandeepkadam1207 13 วันที่ผ่านมา +1

      राज ठाकरे म्हणजे भाजपचा पाळलेला पोपट. घे सुपारी आणि मार दुपारी हे राज ठाकरेंचं धोरण.

    • @DEVENDRADARE
      @DEVENDRADARE 13 วันที่ผ่านมา

      @@SagarPatil-ot5my ahet

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 17 วันที่ผ่านมา +41

    मनसे हा संपलेला पक्ष आहे त्यांनी बिन शर्थ पाठिंबा कोणाला भी द्यावा आणि स्वतःच हसू करून घ्यावं

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 11 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्रातलाढोंगी नेता

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 17 วันที่ผ่านมา +44

    लोकसभे चे खोके संपले वाटतंय म्हणून बिनशर्त पाठिंबा काढला 😆😆

  • @user-vu4vt6yd4h
    @user-vu4vt6yd4h 17 วันที่ผ่านมา +23

    यावेळी सुद्धा एक तरी आमदार निवडून आणून, पक्षाची तुम्ही लाज ठेवा.

  • @Ketu.patil-vl8xf
    @Ketu.patil-vl8xf 15 วันที่ผ่านมา +17

    माज्या 38 वर्षाच्या अनुभवात सगळ्यात जास्त विकला गेलेला पक्ष म्हणजे मनसे

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 17 วันที่ผ่านมา +42

    बावळट बावनकुळे

    • @universalthoughts1758
      @universalthoughts1758 16 วันที่ผ่านมา

      😝हा टवळ्या आहे बेडूक तो

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 14 วันที่ผ่านมา +5

    महाराष्ट्रात मराठी माणसाची मतांची फुट होऊन शिवसेना उद्धव साहेब ठाकरे यांना जास्तीत जास्त जागेवर निवडून येता येणार नाही यासाठी प्रयत्न व भाजपला मते मिळावी यासाठी स्वबळावर लढणार हा खरा भाजपचा डाव दिल्ली आदेश

    • @prakashpatil6772
      @prakashpatil6772 11 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर. सुपारी तयार आहे फक्त किती ह्यासाठी हा आटापिटा 😂😂😂

  • @PruthvirajAnde-sq2ne
    @PruthvirajAnde-sq2ne 16 วันที่ผ่านมา +8

    मी कुठे कोणा कडे जागा मागायला जाणार नाही पण बिन शर्त पाठिंबा देण्या साठी नक्की जाईल

  • @vikrampawar3491
    @vikrampawar3491 17 วันที่ผ่านมา +27

    शेवटच्या शनी तिकडेच ते पण बिन शर्त

  • @user-fx4ws3mg3r
    @user-fx4ws3mg3r 17 วันที่ผ่านมา +25

    एकाची नाही ऐपत आणि २०० ची खिरापत. एक आहे तोच सांभाळा, उद्या तो पक्ष घेऊन पळाला तर तुम्ही रस्त्यावर याल 😂

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 17 วันที่ผ่านมา +30

    एक पानसे ला माघार घ्यायला लावली आणि 225 ?

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 16 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्रात ला ढोंगी नेता राज ठाकरे

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 10 วันที่ผ่านมา

      Agdee youghya prashn.

  • @PruthvirajAnde-sq2ne
    @PruthvirajAnde-sq2ne 16 วันที่ผ่านมา +8

    आहों राज ठाकरे साहेब भोंगे बंद करता करता तुमची मनसे बंद पडली काय तुम्ही बोलता

  • @arvindtakara8246
    @arvindtakara8246 17 วันที่ผ่านมา +37

    आता मनसे वर विश्वास संपला आहे.

    • @ChandanGupta-nm2pj
      @ChandanGupta-nm2pj 16 วันที่ผ่านมา +2

      बाकीच्या पक्षांनी तुझं ऐकलं आहे का?😂

  • @vijaykshirsagar4153
    @vijaykshirsagar4153 16 วันที่ผ่านมา +6

    मनसे 225 जागा लढवणार आहे त्यासाठी मनशे कडे 25 कार्यकर्ते आहेत 200 कार्यकर्ते विकत घ्यायला लागतील

  • @SandeshLad-sv9gw
    @SandeshLad-sv9gw 16 วันที่ผ่านมา +6

    एक पण सीट येणार नाही कारण लोकसभा ला बिन शर्त पाठिम्बा दिला त्यामुळे लोकांच्या मनात द्वेष आहे

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 15 วันที่ผ่านมา

      पण उद्धव साहेब मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस ला जाऊन मिळाले आणि लोकसभेला सभा घेऊन महाराष्ट्रात काँग्रेसचे सर्वात जास्त खासदार निवडून आणले याचा आम्हाला अभिमान आहे

  • @shahajikambale6303
    @shahajikambale6303 17 วันที่ผ่านมา +12

    बरोबर आहे परंतु डिपाॅझीट किती जणांचे वाचणार आहे

  • @anilghadigaonkar7643
    @anilghadigaonkar7643 14 วันที่ผ่านมา +5

    मनसेची ही चाल आहे
    भाजप साठी मनसे हा सेटलमेंट पक्ष
    शिवसेनेचे उमेदवार पाडणे मराठी मताची विभागणी करणे साठी ही फील्डलींग आहे आयत्या वेळेला भाजपला मतदान करायला लागणार
    म्हणून. ही तयारी
    मराठी माणसा सावध हो

    • @prakashpatil6772
      @prakashpatil6772 11 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर

  • @preetikharvi4275
    @preetikharvi4275 14 วันที่ผ่านมา +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा विचार जनता करणार जनता त्यांच्या सोबत आहे तुम्ही तुमचा विचार करा... महाराष्ट्राची मराठी जनता उद्धव साईबान बरोबर बरोबर आहे.

  • @SahebraoMadane-kn7pj
    @SahebraoMadane-kn7pj 15 วันที่ผ่านมา +3

    कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही कारण हे नेते मंडळी सकाळी कुठे ते दुपारी कुठे तर संध्याकाळी कुठे 😢😢😢😢😢

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 16 วันที่ผ่านมา +6

    मत खाणे परत परत तेच सुपारी घेऊन काम फक्त पद्धत वेगळी

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 17 วันที่ผ่านมา +19

    मराठी माणसाचे दुर्दैव..!!
    जो टायमिंग बाळासाहेब ठाकरेंना साधता येत होता..त्याच्या जवळपास जायची सध्याच्या एकाही नेत्याची लायकी नाही..!!

    • @sachinmore6757
      @sachinmore6757 16 วันที่ผ่านมา +3

      तेव्हा लोकं सुदधा प्रामाणिक होती

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 16 วันที่ผ่านมา +2

      @@sachinmore6757 kharay, ata gaddarana pan vote kartat

  • @pramodpatil2465
    @pramodpatil2465 17 วันที่ผ่านมา +22

    अगदी बरोबर आहे साहेब संपुर्ण महाराष्ट्रात सर्व जागा वरती उमेदवार उभं करा

    • @sachinmore6757
      @sachinmore6757 16 วันที่ผ่านมา

      bhau yasathi khup paisa lagto

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 16 วันที่ผ่านมา +3

      मित्रा जरा थांब आजुन भाजपची लोक घरी यायची आहेत ..ते घरी येऊन गेल्यावर राज ठाकरे किती जगावर लढतात ते बघ😂

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 16 วันที่ผ่านมา +1

      भाजप ला बिनशर्त पाठींबा द्या

    • @ravindraraut9094
      @ravindraraut9094 15 วันที่ผ่านมา

      आता काहीही उपयोग नाही,बिनशर्त पाठींबा दिला त्या वळेस दिला नसता ना,काहीतरी या वेळेस लोकांनी विचार केला असता.

    • @ravindraraut9094
      @ravindraraut9094 15 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂

  • @yadavingole2597
    @yadavingole2597 16 วันที่ผ่านมา +3

    मागच्या पंचवार्षिक ला एक आमदार आला होता,या वेळेस एकही निवडून येणार नाही,

  • @amittambe3486
    @amittambe3486 14 วันที่ผ่านมา +2

    *200 ते 225 जागा मनसे लढणार..आणि प्रचारात आरोप कुणावर करणार महायुतीवर कारण त्यांचच सरकार आहे ..त्यात तुमचे साहेब यांना बिनशर्त पाठिंबा देऊन बसलेत..😂😂😂*

  • @humashaikh3275
    @humashaikh3275 17 วันที่ผ่านมา +7

    MNS ZERO in Maharashtra

  • @ravipatil396
    @ravipatil396 16 วันที่ผ่านมา +2

    यावेळी 1 पण येणार नाही,जस घाट चडण्यासाठी रेल्वेला मांगुन इंजिन जोडले जाते तसेच तुमचं इंजिन हे पाठिंबा देणार इंजिन आहे.

  • @vilasgavit7436
    @vilasgavit7436 16 วันที่ผ่านมา +3

    अब आया ऊट पहाड के नीचे😂😂

  • @sandeepkadam1207
    @sandeepkadam1207 13 วันที่ผ่านมา +2

    मनसेचा एकही उमेदवार निवडूनुकीत निवडून येणार नाही.

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 15 วันที่ผ่านมา +2

    250 जागा लढणार...आयला या पक्षाचे कार्यकर्ते पण हसले असतील हे ऐकून...😂😂😂

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 15 วันที่ผ่านมา +1

    एक पण जागा येणार नाही बगा कारण मनसे आणि वंचित यांच्या सभेला गर्दी होत्या पण त्या गर्दीचे रूपांतर मता मदे होत नाही हे खरं आहे

  • @prabhakarloke1507
    @prabhakarloke1507 17 วันที่ผ่านมา +13

    इजीन चा जमाना गेला आता बुलेट चा जमाना आहे

    • @chiranjeevinatekar5543
      @chiranjeevinatekar5543 14 วันที่ผ่านมา

      Engine cha ajun Jamana aahe, pan engine madhe dum asayla pahije

  • @chaitanyapawar6357
    @chaitanyapawar6357 16 วันที่ผ่านมา +4

    राज ठाकरे सकाळी बोलतात ते दुपारी बदलतात 😅😅

  • @abhisheksalunkhe1668
    @abhisheksalunkhe1668 16 วันที่ผ่านมา +2

    विधान परिषद मध्ये एक उमेदवार देता येत नाही आणि विधानसभेला 250 जागा देणार 😂

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r 13 วันที่ผ่านมา +2

    दोन आमदार पन निवडून यनार नाही

  • @nileshpadekar1317
    @nileshpadekar1317 16 วันที่ผ่านมา +2

    Only UBT

  • @KhushalThakare-mv1ef
    @KhushalThakare-mv1ef 17 วันที่ผ่านมา +21

    बिन शर्त विकलेला पक्ष

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 17 วันที่ผ่านมา

      घे दोनशे आणि बोल उनसे
      उठ दुपारी आणि घे सुपारी
      महाराष्ट्राचा सुपारी कींग खाज वाकरे
      😂😂😂😂😂😂😂😂

  • @anilchaudhari6185
    @anilchaudhari6185 14 วันที่ผ่านมา +1

    राज साहेब ह्या प्रतिक्रिया वाचून अभ्यास करा आपल्या सभेला लोकं मत देण्यासाठी येतात की करमणूक म्हणून हे एकदा पडताळा

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 14 วันที่ผ่านมา +1

    स्वबळावर निवडणूक लढवण्याचे अनुभव प्रकाश आंबेडकर व मायावती यांना विचारा.मनसेलाही मागच्या विधानसभा निवडणुकीत आले असावे.

  • @user-hi3uw1ic9g
    @user-hi3uw1ic9g 17 วันที่ผ่านมา +2

    Raj thackeray comedy number 1

  • @chandrakalasharma1042
    @chandrakalasharma1042 14 วันที่ผ่านมา +1

    बिघडलेला इंजिन जनतेच्या रुळावरून उतरलेले आहे. मागच्या वेळी एक आमदार होता यावेळी भोपळाही फुटणार नाही

  • @JituNaik-ng6kq
    @JituNaik-ng6kq 16 วันที่ผ่านมา +2

    भाजपा पाठींबा देऊन चुकी केल

  • @adityam2803
    @adityam2803 16 วันที่ผ่านมา +3

    Saheb aata naaki zala tumchi laiki nahi tumhi rajkarnasathi nahi janamlat, tumhi fakta pictures produce kara

  • @jadavbapurav7856
    @jadavbapurav7856 12 วันที่ผ่านมา +1

    हेच मा.प्रकाश आंबेडकर साहेब यांनी केले होते.

  • @vanrajdhale3350
    @vanrajdhale3350 12 วันที่ผ่านมา +1

    गप बस बाबा🙏🙏

  • @tusharmore4129
    @tusharmore4129 17 วันที่ผ่านมา +2

    काय जोक करताय राव

  • @sachinkijalkar8943
    @sachinkijalkar8943 16 วันที่ผ่านมา +2

    वरून खुट्टा सरला की 225 वरून 5 वरती येणार

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 13 วันที่ผ่านมา +1

    इंजिन सडले आहे . ते वर्क शॉप मध्ये आहे . इंजिनचा काही भाग गुजरातच्या दलालाना विकला गेला आहे . तेव्हा ते धावण्याचा प्रश्नच नाही .

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 10 วันที่ผ่านมา +1

    सर्व 250 जागांवर बाळा नांदगावकर म्हणे उभे राहणार आहेत....एक बातमी😂

  • @humashaikh3275
    @humashaikh3275 17 วันที่ผ่านมา +4

    Maharashtra and Mumbai only Uddhav ji Thakre

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 14 วันที่ผ่านมา

      उद्धव साहेबांनी लोकसभेला महाराष्ट्रात काँग्रेस चे सर्वात जास्त उमेदवार निवडून आणले आता विधानसभेला ही तेच होणार आणि मग काँग्रेसचा मुख्यमंत्री

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s 15 วันที่ผ่านมา

    सध्या साहेबांकडे तिवढे कार्यकर्ते शिल्लक राहीलेले नाहीत मग उमेदवार आणणार कुठून.. बिनशर्त पाठिंबा जनता एवढ्या लवकर थोडीच विसरणार 😂😂

  • @Nitin-qx4uh
    @Nitin-qx4uh 17 วันที่ผ่านมา +2

    Janta Manse chi vat baghat aahe....🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @uttamgaikwad7617
    @uttamgaikwad7617 6 วันที่ผ่านมา

    अहो विधानसभा लढायाला निघालात मग असं काय कामावर जायला उशीर झाल्यावर मुंबईकर झोपेतून उठून लगेच लोकल पकडतात करणं त्याची लोकल राईट टाईम असते इथं तुमचं इंजिन चालू आहे का ते तरी पहा.

  • @amolp7
    @amolp7 17 วันที่ผ่านมา +2

    Payment nahi milale vatte 😂😅

  • @JaywantChavan-wp4fz
    @JaywantChavan-wp4fz 14 วันที่ผ่านมา +1

    भावी मुख्यमंत्री

  • @prasenjitnawaghare3724
    @prasenjitnawaghare3724 17 วันที่ผ่านมา +2

    Mi jaga magnar nahi 😂.... Koni mla vicha ... Nahi😂

  • @nanashinde546
    @nanashinde546 15 วันที่ผ่านมา +1

    एक पण आमदार निवडून येणार नाही कार्य शुन्य नेता आहे

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 14 วันที่ผ่านมา

      त्यांना कार्य शून्य म्हणारे तुमच्या सारखे कृतघ्न मराठी माणसे गरजेच्या वेळी राज साहेबांकडे जातात आणि निवडणुकीत दुसऱ्यांना मते देतात आणि उमेदवार निवडून येत नाहीत म्हणून त्यांची चेष्टा करतात... परत गरज पडली की राज साहेबांकडे मदतीसाठी जातात

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 10 วันที่ผ่านมา +1

    या शतकातील सगळ्यात मोठा विनोद😂

  • @sunilparab2011
    @sunilparab2011 10 วันที่ผ่านมา

    शब्दावर खरे राहा.

  • @nandkumarsangare
    @nandkumarsangare 11 วันที่ผ่านมา

    1 नंबर

  • @ajaylad6899
    @ajaylad6899 14 วันที่ผ่านมา

    मग ह्यांच्या बद्दल प्रेम आहे तर हे का नाही जिंकत 😂

  • @Rahimshaikh_0786
    @Rahimshaikh_0786 9 วันที่ผ่านมา

    नंतर बिन शर्ट पाठींबा 😂😂

  • @yogeshthakare8575
    @yogeshthakare8575 17 วันที่ผ่านมา +4

    ऐकू नका आता भाजप च राज साहेब

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk 14 วันที่ผ่านมา

      Raj saheb vikala gelay.....gujratyankade shevtachya shani 2-3 jaga miltil te ghetil gapchup khoke ghevun 😂

  • @sainathraut8521
    @sainathraut8521 13 วันที่ผ่านมา

    कोणी ही मनसेची वाट बघत नाहीये एकही ऊमेदवार निवडून येणार नाही।

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 17 วันที่ผ่านมา +11

    उठ दुपारी घे सुपारी 😂
    वरून खोके आले की मग एक पण उमेदवार उभा करणार नाही 😂

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 17 วันที่ผ่านมา +1

      घे दोनशे आणि बोल उनसे
      उठ दुपारी आणि घे सुपारी
      महाराष्ट्राचा सुपारी कींग खाज वाकरे
      😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-vh6mn7vb1n
    @user-vh6mn7vb1n 14 วันที่ผ่านมา

    पण इंधन संपल तर काय हाओठा प्रश्न जनतेला आहे इंजिन धावणार कस

  • @mahendradolas2402
    @mahendradolas2402 14 วันที่ผ่านมา

    2/3 जागा येऊ शकतात

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 14 วันที่ผ่านมา

    जनता मनसे वाट बघत नाही तर जनताच मनसेची वाट लावणार आहे

  • @GautamDhule-ud7ey
    @GautamDhule-ud7ey 11 วันที่ผ่านมา

    काही म्हणा राव पण भाजपने निमंत्रण द्यायला पाहीजे होत बिन शर्त पांठीबा दिला होता .

  • @nanabhauwankhede4184
    @nanabhauwankhede4184 15 วันที่ผ่านมา

    एकीकडे 200ते 225 जागा लढवू असे म्हणतात तर दुसरीकडे महायुती कडून 20 जागा मागतात.निव्वळ संभ्रम

  • @hamidshaikh24
    @hamidshaikh24 15 วันที่ผ่านมา

    Uddav ji Sahab Aage badho Ham Aapke Sath Hain

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 15 วันที่ผ่านมา +1

    *only mns*

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 14 วันที่ผ่านมา

    बातम्या द्यायला ठीक पण हे नक्की bjp बरोबर जाणार हे नक्की कारण तस तर यांच्या पक्षाला जनधराच नाही हे स्वतः राज यांनी सांगितलं सभाना गर्दी पण मत कुठे जातात अस म्हणत

  • @akashpatil9853
    @akashpatil9853 17 วันที่ผ่านมา +2

    एक तरी येईल का?

  • @shantaramorape2960
    @shantaramorape2960 10 วันที่ผ่านมา

    एक आमदार निवडुन आला तरी मनसेला हेच मोठे यश समजावीत.

  • @mathadiforlabreports7508
    @mathadiforlabreports7508 11 วันที่ผ่านมา

    आणि एकपण निवडून येणार नाही

  • @jaywantgurav9097
    @jaywantgurav9097 12 วันที่ผ่านมา

    Tumchaya ch manat rag ahe saheb

  • @user-id6tt6bc5z
    @user-id6tt6bc5z 17 วันที่ผ่านมา +1

    आत्मविश्वास असावा तर असा

  • @user-yg4pz6be9h
    @user-yg4pz6be9h 11 วันที่ผ่านมา

    इंजिन धावणार नाही...अजून लोड शेडींग चालूच आहे...

  • @gajananpanchal3719
    @gajananpanchal3719 15 วันที่ผ่านมา

    या भाजपने आपल्याला किमान २५ तरी जागा देतील कि नाही यात शंका आहे

  • @maharashtratoassam1020
    @maharashtratoassam1020 14 วันที่ผ่านมา

    चर्चा का डील साहेबांना योग्य डील ची अपेक्षा

  • @nileshbandal510
    @nileshbandal510 15 วันที่ผ่านมา

    राजू पेंटर घ्या 200 म्हणा मनसे हिच अवस्था होणार

  • @user-gk2sj7qb6s
    @user-gk2sj7qb6s 17 วันที่ผ่านมา +2

    Puran maharastrat 1,aamdaar yeto pn,, 288,jaga ladwanaar😂

  • @user-oi3gr6ok6t
    @user-oi3gr6ok6t 15 วันที่ผ่านมา

    कोण राज ठाकरे, आम्ही ओळखत नाही, उठ दुपारी घे सुपारी हेच का ते

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 10 วันที่ผ่านมา

    द्या बिनशर्त पाठिंबा....कशाला उमेदवार निवडून येणारच नाहीत आता.....राजू पाटील.सोडून...त्यांची या वेळेस काही खर नाही

  • @rahulmhaskar9858
    @rahulmhaskar9858 13 วันที่ผ่านมา

    काही दिवसानंतर बिनशर्त पाठिंबा..... दुसऱ्याची पोरं सांभाळल्या सारखा

  • @vinayaklakade7009
    @vinayaklakade7009 14 วันที่ผ่านมา

    अभिजित पानसे उभा केला होता तोही माघार घेऊन यार्डात बसला,,,जर मुंबई वाचवण्यासाठी उद्धव साहेबाना साथ दिली असती तर तुम्हाला लोकांनी साथ दिली असती ...आता याक्षणी लोकांचा नजरेतून उतरलेला पक्ष म्हणजे मनसे....

  • @user-ej8md1xx6c
    @user-ej8md1xx6c 14 วันที่ผ่านมา

    बिनशर्त पाठिंबा दिला होता काय भेटलं 😊

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 12 วันที่ผ่านมา

    उद्धव द्वेशच यांना घेऊन डुबतोय जनतेला कळलय सगळ

  • @user-xe9ru3uo1i
    @user-xe9ru3uo1i 10 วันที่ผ่านมา

    250 जागा लढणार. वाह! 250 जणांच डेपोसिट जप्त. होणार

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz 15 วันที่ผ่านมา

    मनसे वाल्यांनी जिथे तुम्ही निवडून येण्याचे चान्सेस बनू शकतात त्याच ठिकाणी उमेदवार द्या जस की कोकण ,मुंबई, ठाणे ,पालघर, सारखे मुंबई शी जोडले गेलेले...उगाच सगळीकडे उमेदवार देऊ नका😁

  • @rakeshdeore9386
    @rakeshdeore9386 14 วันที่ผ่านมา

    लोक वाट बघत आहेत मनसेची अस कूठच नाही वाट लागलेली मनसे

  • @anilchaudhari6185
    @anilchaudhari6185 14 วันที่ผ่านมา

    भाड मिळाल्यावर आमंत्रण कशाला आजच सांगतो 15/20 जागा घेऊन हे बोलणारं वादळ गप्प होईल

  • @dipakpotdar6457
    @dipakpotdar6457 17 วันที่ผ่านมา +6

    परत सुपारी

  • @mmgumade
    @mmgumade 17 วันที่ผ่านมา +5

    अरे काय तुम्ही राज ठाकरे ल घेऊन बसले .... त्याला शपथ विधी ल बोलावलं नाही म्हणून रूसला ... नाहीतर त्याने मला महाराष्ट्रच मुख्यमंत्रीपद द्या म्हणून मोदीचे पाय चटले असते .
    तो घर का न घाटका असा आहे

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 16 วันที่ผ่านมา +1

      मुख्यमंत्री पदासाठी कोण कोणाची ...... ते 2019 ला पाहिले सर्व महाराष्ट्राने

    • @ravibangaya3099
      @ravibangaya3099 16 วันที่ผ่านมา +1

      2019 correct bolle sir❤

  • @sandym1566
    @sandym1566 17 วันที่ผ่านมา +1

    उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩💯शिवसेना

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 14 วันที่ผ่านมา

      लोकसभेला उद्धव साहेबांनी काँग्रेसचे महाराष्ट्रात सर्वात जास्त उमेदवार निवडून आणले आता विधानसभेला पण तेच होणार आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार

  • @amolpradhan8606
    @amolpradhan8606 15 วันที่ผ่านมา

    Chandrapaul

  • @lahudeshmukh9988
    @lahudeshmukh9988 15 วันที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे बदल राग आणि सुपारी बहादर यांच्या बद्दल सहानुभूती काय उलटा न्याय खरा राग राज ठाकरे यांच्या बद्दल आहे आज ईकडे उध्या तिकडे कर गोळा भर पिश😅

  • @user-pc9yg9iy9p
    @user-pc9yg9iy9p 9 วันที่ผ่านมา

    Raj saheb tumachi layaki dakhawa