Ramdas Athawale UNCUT Speech : शिवाजी पार्कमध्ये रामदास आठवलेंचं भाषण, कुणावर निशाणा? | AM4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 504

  • @bharatmahale1817
    @bharatmahale1817 7 หลายเดือนก่อน +136

    आठवले साहेब तुम्हाला समाजाशी काही घेणे देणे नाही तुम्हाला फक्त स्वतःसाठी मंत्रिपद कसे भेटेल हेच तुमचे काम

    • @vikasmane805
      @vikasmane805 7 หลายเดือนก่อน

      उद्धव ठाकरे ची चाटणे म्हणजे सर्व काही का

    • @sanjaykadammusical3336
      @sanjaykadammusical3336 7 หลายเดือนก่อน +7

      ह्याला पण जागा दाखवा बहुजन समाजाने

    • @राष्ट्रहीत
      @राष्ट्रहीत 7 หลายเดือนก่อน +2

      ​@@sanjaykadammusical3336आम्ही obc मोदी बरोबर

  • @PrashantSurvase-lb7zo
    @PrashantSurvase-lb7zo 7 หลายเดือนก่อน +7

    जळणारी जळणारच पण आठवलेंनची कविता लय भारी

  • @sagar_S918
    @sagar_S918 7 หลายเดือนก่อน +109

    आठवले साहेब अन् राज साहेब यांचं भाषण एक नंबर आसत .. फक्त भाषण आहे यांचा कडे नेतृत्व नाही

    • @samadhansapkale3944
      @samadhansapkale3944 7 หลายเดือนก่อน

      👍

    • @rajwardhanbodele2190
      @rajwardhanbodele2190 7 หลายเดือนก่อน +5

      या रामदास चे बाबासाहेबचे अनुयायी कुणी तरी ऐकतो का .चरणचाट माणुस आहे हा

    • @amit0650
      @amit0650 7 หลายเดือนก่อน +1

      कॉमेडी विदूषक 😂

    • @KaranJadhav-d8y
      @KaranJadhav-d8y 7 หลายเดือนก่อน +1

      मुद्याला हात घातला राव

    • @Ar.PratikKhotCo.
      @Ar.PratikKhotCo. 7 หลายเดือนก่อน

      😠 Kolhapuri Reply : lay shanya lawdyacha haaees 😂😂😂

  • @sandipbhore1984
    @sandipbhore1984 7 หลายเดือนก่อน +33

    महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन विदूषक

  • @ShyamGajbhare-k3t
    @ShyamGajbhare-k3t 7 หลายเดือนก่อน +16

    आजवर राज ठाकरे यांचा विरोध
    केला आणि आज राज ठाकरे यांचे
    गुणगान गात आहे.वा ! आठवले साहेब. यालाच राज कारण म्हणतात हे तुमचा कडून शिकावे वा!

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 7 หลายเดือนก่อน +115

    १होता विदूषक 😊😊😊😊😊😊

    • @manikhake1132
      @manikhake1132 7 หลายเดือนก่อน +6

      एक आहे घर कोंबडा

    • @LordNecks-se1ts
      @LordNecks-se1ts 7 หลายเดือนก่อน +5

      @@manikhake1132 aani ek hota laachar.

    • @fanildevadiga891
      @fanildevadiga891 7 หลายเดือนก่อน

      ​@@manikhake1132 corona cha samay tu Utter Pradesh madhe asla asta ter tu hospital cha baher Mela asta Maharashtra madhe hoata manun vachla tujha BJP cha sarkar Go Corona kela nahi Tujhe Devendra Fadnavis nai kya kela gharat basun hoata na😂😂😂😂😂😂😂

    • @pawan95959
      @pawan95959 7 หลายเดือนก่อน

      लाचार रे लाचार😂

  • @bapupatil2344
    @bapupatil2344 7 หลายเดือนก่อน +19

    रामदास आठवले यांचे समाजासाठी काय योगदान आहे?आठवलेनी दलित समाजाचे किती आणि कोणते प्रश्न सोडविले?

  • @mukundchirde6996
    @mukundchirde6996 7 หลายเดือนก่อน +59

    शकुनी मामाची भूमिका चांगली करतात

  • @SarjeraoSooryavansi
    @SarjeraoSooryavansi 7 หลายเดือนก่อน

    🌹🌄🌹🙏🙏 जय श्रीराम 🙏🙏🌹🌄🌹 जय कृष्ण राधे राधे जी 🌹🌹 ओम नमः शिवाय 🌹 शनिदेव महाराज की जय 🌹 शंभू महादेव

  • @kondibaghodke6551
    @kondibaghodke6551 7 หลายเดือนก่อน +19

    आठवले सोडून द्या चाळे निवडुन येणार फक्त कल्याण काळे

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 7 หลายเดือนก่อน +29

    रामदासस्वामी आठवले यांची बहुतेक शेवटची कविता ठरल..
    कारण 4 June नन्तर त्यांना सक्ती chi विश्रांती mikrl

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 7 หลายเดือนก่อน +8

      Athwale saheb zindaabaad

    • @fanildevadiga891
      @fanildevadiga891 7 หลายเดือนก่อน

      ​@@dipulmanwar5649😂😂😂😂😂 joker BJP cha Charan chumbak

    • @vinodvijayvargiya8406
      @vinodvijayvargiya8406 7 หลายเดือนก่อน

      आठवल्या ला अट्याक येणार 4 तारखेला

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 7 หลายเดือนก่อน +72

    1990 चा वाघाचा राजकारणाने कवी केला ही राजकारणाची जादू आहे 😄😄😄

    • @taru778
      @taru778 7 หลายเดือนก่อน

      आधी वेगळं स्वभाव होत काय 😅

    • @DipakTayade-qu2wz
      @DipakTayade-qu2wz 7 หลายเดือนก่อน

      @@taru778 होय रामदास जी ना ज्या लोकांनी 1990 चा दशकात पहिले त्यांना ते लगेच समजते त्या वेळी ते डॅशिंग आणि विद्रोही होते आणि त्यांनी सर्व सत्ताधाऱ्यांना घाम फोडाला होता आता ते रामदासभाई राहिले नाहीत आता ते पार बदलून गेले 😊😊😊

    • @ashoklokhande6309
      @ashoklokhande6309 7 หลายเดือนก่อน +2

      ठाक

    • @AshokZinjan-s3y
      @AshokZinjan-s3y 7 หลายเดือนก่อน

      Haaa

    • @kamalakarhebre4451
      @kamalakarhebre4451 7 หลายเดือนก่อน

      Atavla manun pataovla jra gap kra re

  • @pravintelmore6836
    @pravintelmore6836 7 หลายเดือนก่อน +23

    या शेमण्याचे दिवस आता भरले,

  • @nileshbhalerao4994
    @nileshbhalerao4994 7 หลายเดือนก่อน +47

    घाटकोपर आठवण आहे कां. रामदास....

    • @vishaal6828
      @vishaal6828 7 หลายเดือนก่อน +2

      Amchya ithech jhala hota kissa😅😅

  • @SarjeraoSooryavansi
    @SarjeraoSooryavansi 7 หลายเดือนก่อน

    🌹🌄🌹🙏🙏 पती शिवाजी महाराज की जय 🌹🌹 बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा पौर्णिमेच्या 🌹🌹 जय महाराष्ट्र🌹🌹🌹🌄🌹🌄🌹🌄🌹🌄🌹🌄❤️🌄❤️🌄❤️🌄❤️

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 7 หลายเดือนก่อน +1

    या राज्यात एकच सच्चा प्रामाणिक नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर.

  • @gamingwithjitubhai5643
    @gamingwithjitubhai5643 7 หลายเดือนก่อน +1

    आम्ही आमचं आडनाव आठवले बदलुन दुसरं ठेवत आहे कारण लोक आम्हाला तुमच्या सारख समजत आहे

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y 7 หลายเดือนก่อน +17

    हा फक्त नाच्या आह

  • @pravinsonawane5618
    @pravinsonawane5618 7 หลายเดือนก่อน +12

    हा आठवले कसला पठ्ठ्या.
    पठ्ठया श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर.

  • @sanjaygavali6467
    @sanjaygavali6467 7 หลายเดือนก่อน +37

    आठवले आणि राज ठाकरे😂😂😂😂

  • @SarjeraoSooryavansi
    @SarjeraoSooryavansi 7 หลายเดือนก่อน

    🌹🌄🌹🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌹🌄🌹🌄🌹🌄🙏🙏 शनिदेव महाराज की जय 🌹🌄 जय बजरंग बली की जय बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 जय भवानी जय शिवाजी 🌹🌹🌄1🌄🌄🌄🌄🌹🌹🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌹🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 6 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी नेत्यांचा आता किळस आलेला आहे

  • @rupeshjadhav7075
    @rupeshjadhav7075 7 หลายเดือนก่อน +1

    मला वाटत आहे कि आठवले साहेब जास्तच बोलत आहेत.प्रश्न उपस्तित नायकांना पडावा असच वाटतंय. 🥳

  • @RutikBorde
    @RutikBorde 6 หลายเดือนก่อน

    Abhinandan saheb ❤❤❤❤

  • @chayawaghmare6952
    @chayawaghmare6952 7 หลายเดือนก่อน +12

    यांच्या कविता डिग्रीला आणि PG ला ठेवा. आणि कविता संग्रहाचे नाव ठेवा विसंगत काव्य... ज्याला कशाचा कशाला ताळमेळ लागत नाही.

    • @vickyb7802
      @vickyb7802 7 หลายเดือนก่อน

      Ye badhiya tha guru😂

  • @vishalkharge4383
    @vishalkharge4383 7 หลายเดือนก่อน +8

    सकषीतला विदुषक आहे हा.आठलेले.राम...दास

  • @sagarkamble2345
    @sagarkamble2345 7 หลายเดือนก่อน +1

    रामदास आठवले जरा थांब
    कारण मोदींनी टोचले कान
    तुमच समाजाकडे नाही ध्यान
    आता तुमचा सगळ्यांचा वाजणार बँड
    जय भीम 💙 जय शिवराय 🧡

  • @PrabhakarKambledada
    @PrabhakarKambledada 7 หลายเดือนก่อน +2

    नाटकं,कविता,विनोद करूच पोट भरणारे आहेत,समाजाचे काही देणे घेणे नाही,चाटे नेत्रुत्व आहे, कार्यकर्ते कसे काय काम करतात 🥱🙊

  • @santoshkalamkar9767
    @santoshkalamkar9767 7 หลายเดือนก่อน

    रामदास आठवले साहेब आगे बढो 💐💐

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 7 หลายเดือนก่อน +3

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.🚩🚩🚩

    • @kalpanasikarwar4342
      @kalpanasikarwar4342 7 หลายเดือนก่อน

      शिव सेना राज ठाकरेजी की होना चाहिए जय श्री राम

  • @bgmember2691
    @bgmember2691 7 หลายเดือนก่อน +1

    👍👍एकच नंबर

  • @shubhangichauhan3056
    @shubhangichauhan3056 7 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम आदरणीय रामदास आठवले जी🙏🙏🌹🌹

    • @abidshaikh687
      @abidshaikh687 7 หลายเดือนก่อน

      Benda ramdas simply at jama

  • @kantapatil6568
    @kantapatil6568 6 หลายเดือนก่อน

    पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

  • @aamaadmipartylive5116
    @aamaadmipartylive5116 7 หลายเดือนก่อน +21

    बाबासाहेबांचा रिपाई तुम्ही कुठे नेला
    चळवळी साठी लढणारा आठवले कुठ मेला

    • @nileshubale2035
      @nileshubale2035 7 หลายเดือนก่อน +1

      😂💯

    • @Ravi-nr1oo
      @Ravi-nr1oo 7 หลายเดือนก่อน

      नुसता जी हुजूर झाले साहेब वाघाचा लांडगा झाला

  • @BhimraoVeer-ju1mo
    @BhimraoVeer-ju1mo 7 หลายเดือนก่อน

    आठवले समाज तुमच्या पाठीशी नाही हे लक्षात ठेवा..

  • @DattatrayKambale-n7v
    @DattatrayKambale-n7v 6 หลายเดือนก่อน

    संसदेत जनतेचे प्रश्न मांडायचे असतात कविता ह्याला कोण सांगणार आहे का नाही 😂😂निर्लजम सदासूखी 🙏🙏🙏🙏मोठा हो 😂😂😂

  • @sahebraowagh3092
    @sahebraowagh3092 7 หลายเดือนก่อน +14

    India आघाडी जिंदाबाद

  • @Ravi-nr1oo
    @Ravi-nr1oo 7 หลายเดือนก่อน +3

    नुसत्या लोकांच्या सतरंज्या उचला आपले उमेदवार उभे करू नका पाठवले साहेब

  • @MarutiKhandgale
    @MarutiKhandgale 7 หลายเดือนก่อน

    काय नार बोलत 😘😘😘😘

  • @pardipmnohar4556
    @pardipmnohar4556 7 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही फक्त गदर नाच्या सोबतच रावा जय भिम

  • @ushadange4412
    @ushadange4412 7 หลายเดือนก่อน

    मोदी, एकनाथ, अजीत, नवनीत, रामदास आठवले, आता आले राज ठाकरे , महाराष्ट्र च्या राजकारनात लोकांच्या मनात बसले उद्धव साहेब ठाकरे,,, अबकी बार मशाल ने वार ,🚩🚩🚩

  • @nitingaikwad7142
    @nitingaikwad7142 7 หลายเดือนก่อน

    1 no.bhangar manus samajachi vat lavli

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 7 หลายเดือนก่อน +10

    रामदास आणि खाज एकच आहे...🤣🤣
    चाटवले आहे खाज...
    ठेवा जरा लाज...😂😂जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @gajanangade8349
    @gajanangade8349 7 หลายเดือนก่อน

    आठवले साहेब नंबर वन कविता

  • @bhagwandasaswani4840
    @bhagwandasaswani4840 7 หลายเดือนก่อน

    Dear brother Modiji hai to mamkan hai modiji doing progress people of India remmber God is great God not leaving enimmy people of India God bless honest people and people also jaibhart Jai Hind

  • @premchandchaudhari1663
    @premchandchaudhari1663 7 หลายเดือนก่อน

    याशिवाय रामदास आठवले यांना दुसरे काय येते, चमच्या आहे चमचे गीरीतच इतके दिवस गेले

  • @varshapatil4755
    @varshapatil4755 7 หลายเดือนก่อน

    1-number भाषण

  • @DrKSMore
    @DrKSMore 7 หลายเดือนก่อน +1

    राज ठाकरे यांना काहिच महत्त्व राहिलेलं नाही आत्ता त्यांचं सगळ संपलं त्यांनी फक्त सभा घ्यायच्या

  • @सखारामघोगरे-च1ढ
    @सखारामघोगरे-च1ढ 7 หลายเดือนก่อน

    रामदास आठवले तुम्ही बटुले चिटकुले हटवले काटोले ज्याची सत्ता असेल तिकडेच नाक खूबसूरत है

  • @mradityaa7347
    @mradityaa7347 7 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला वाढवायचे महाराष्ट्राच्या चळवळीत शान तळवे चाटणाचि शान

  • @santoshbawkar995
    @santoshbawkar995 7 หลายเดือนก่อน

    जिथे सत्ता तिथे आम्ही 😂😂😂😂

  • @bhalchandramahajan5214
    @bhalchandramahajan5214 7 หลายเดือนก่อน +1

    राज ठाकरे आणि आठवले यांनी ४.६.२४ स्वतच्या घरी नाहीतर शिवाजीपार्क वर बसून कविता आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करावी

  • @Rajesh-gl5ut
    @Rajesh-gl5ut 7 หลายเดือนก่อน

    एक कवी म्हणून ग्रेट माणूस 🎉

    • @amit0650
      @amit0650 7 หลายเดือนก่อน

      घरी ने ऐकायला

  • @ushabhateja1966
    @ushabhateja1966 7 หลายเดือนก่อน

    One vote 🗳️ appeal to all of you पंच तत्व से बने हम सब पाचवे चरण की ओर चले हम सब ,,20 may को हैं मतदान आपके मित्र समहू के राज्यओ में ,, अपास में हैं जुड़े हम सब ;;;;;;;प्यार के बंधन में बन्धे हम सब ,,आओ करे मिलकर मतदान का प्रोत्साहन हम सब 🗳️🗳️🗳️🗳️🗳️🗳️🗳️लोकतंत्र के सबसे बड़े पर्व में चले मिलकर साथ हम सबशहर मैं,राज्य में भरपुर हों मतदान 20 may को और अपनी इच्छा से 20 मई केमतदान के लिए प्रोसाहित करे हम सब :::अपने मित्रसमहू और सभी नागरिकों प्रोत्साहन करे हम सब ::भरपूर मात्रा में vote करे हम सब 🗳️ वोटिंग प्रतिशत बड़े हर राज्य में ऐसी आशा है हमराईं 🗳️🙏🇮🇳प्यारादेश हमरा भविष्य सबका वोट आपका🙏

  • @YogeshTemkar-by8rc
    @YogeshTemkar-by8rc 7 หลายเดือนก่อน +1

    मस्त

  • @SureshKamble-m1l
    @SureshKamble-m1l 7 หลายเดือนก่อน

    विधू शक् जिकडे खेळ तिकडे भेळ रामदास आठवले राज ठाकरे 🔥🔥

  • @sonalkamat5088
    @sonalkamat5088 7 หลายเดือนก่อน +1

    Beautiful poem आदरणीय आठवले जी ! Excellent speech.

  • @santoshbawkar995
    @santoshbawkar995 7 หลายเดือนก่อน

    काँग्रेस राष्ट्रवादी चा विरोध करत आले स्वर्गीय हिंदूरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे १००% बरोबर आहे साहेब
    पण BJP ने राष्ट्रवादीला जवळ केले त्याच काय😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @nehashitole160
    @nehashitole160 7 หลายเดือนก่อน

    शिवसेना उध्दव ठाकरे ❤

    • @kalpanasikarwar4342
      @kalpanasikarwar4342 7 หลายเดือนก่อน

      शिव सेना राज ठाकरे

  • @rajurawal6798
    @rajurawal6798 7 หลายเดือนก่อน

    आठवले साहेब जागे व्हा आठवले साहेब आपण अशा लोकांना मदत करत आहात ते संविधान संपवण्याचा प्रयत्न करतात आणि रोज संविधानाचे तुकडे करतात आपण आरपीआयचे लीडर आहात मागासवर्गीयांचे लीडर आहात आपल्या कडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही स्वतःच्या हितासाठी भाजपाच ला मदत करत आहात आपण समाजाशी गद्दारी करत आहात उद्या जर काँग्रेसची सत्ता आली तर आपण काँग्रेसमध्ये शामल व्हाल याच्यात काही दुमत नाही आपल्याला फक्त सत्ता आणि सत्ता

  • @MM-lb4wm
    @MM-lb4wm 7 หลายเดือนก่อน

    भारतीय जनता पार्टी 400 पर 🙏🙏🙏

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia 7 หลายเดือนก่อน +3

    "ना आचार, ना विचार
    जोकर लाचार, पार्टी बेजार "

  • @akashmuniyan3743
    @akashmuniyan3743 7 หลายเดือนก่อน +2

    कोण बोल रे 4 जून नंतर आठवले काँग्रेस मध्ये जानार 😂

  • @preeshacreation09
    @preeshacreation09 7 หลายเดือนก่อน

    Jay maharastra,,,,Jay bharat🚩🚩🚩

  • @prashantdhande2539
    @prashantdhande2539 7 หลายเดือนก่อน +5

    Nice आठवले साहेब ❤

  • @SunilChaudhari-w6w
    @SunilChaudhari-w6w 7 หลายเดือนก่อน

    ग्रेट Modiji, we are proud of u❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @devendradawane530
    @devendradawane530 7 หลายเดือนก่อน

    Aathavale saheb chhan bhashan kele. Abhinandan saheb

  • @AacharyaAasutoshjiAasuAasu
    @AacharyaAasutoshjiAasuAasu 7 หลายเดือนก่อน

    रामराज्य का बजा है डंका।
    आचार्य आशुतोष जी आशु
    ^^^^^^^&&&&&^^^^^^^
    रामराज्य का बजा है डंका।
    जली जा रही स्वर्ण की लंका। ।
    भक्त विभीषण राम चरण में।
    चले आ रहै हृदय न शंका। ।
    दानवता है व्याकुल फिरती।
    कूंचे गली पाप निज भरती। ।
    संग साथ ना कोई निभाता।
    समझो अन्तिम स्वासें भरती। ।
    कहां धर्म निरपेक्ष तुम्हारा।
    भरा पाप घट शायद हारा। ।
    डेरा डाल आज सड़कों पर।
    है पकड़ा आतंक सहारा। ।
    सत्य सनातन के तन घाव।
    दानवता का जमा प्रभाव। ।
    वावर के वल जीने बाले।
    अब न चलेगा कोई दांव। ।
    भ्रष्टाचरण जो साख तुम्हारी।
    रामलला की दम से हारी। ।
    संबिधान बल देश चले अब।
    सरिया की फिरेगी मारी मारी। ।
    हिन्दू राष्ट्र बनेगा भारत।
    जाति धर्म होंगे निस्वारथ। ।
    अब बन्धुत्व-विश्व का नारा।
    सफल भेद अब सभी अकारथ। ।
    आचार्य आशुतोष जी आशु

  • @karanmaghade9748
    @karanmaghade9748 7 หลายเดือนก่อน

    Republican party of India Ramdas athawale jindabad 💐💐👑💯

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 7 หลายเดือนก่อน +5

    लयच भारी मारता आठवले साहेब

  • @chidanandamurthy1265
    @chidanandamurthy1265 7 หลายเดือนก่อน +1

    sir u very good speech atawle.

  • @k.proffesormumbai5712
    @k.proffesormumbai5712 7 หลายเดือนก่อน +1

    कमळाच्या फुलावर सविधान असलेला फोटो मोदीला भेट दिला..भाजपकडे बुदधी गहाण ठेवलेला आठवले तर बोला..संविधान कमळाच्या फुलावर दाखवणे हे बाबासाहेबांचा अपमान आहे रामदाफ आठवलेचा जाहीर निषेध

  • @vishwanathkalwale8657
    @vishwanathkalwale8657 7 หลายเดือนก่อน +1

    रामदास आठवले तूला किती जागा दिले आहेत

    • @ashokdushing7717
      @ashokdushing7717 7 หลายเดือนก่อน

      बेगाने शादिमे अब्दुला दिवाणा

  • @jagnnathjagtap7617
    @jagnnathjagtap7617 7 หลายเดือนก่อน

    मि आहे आठवले राज ठाकरे ला सुपारी देऊन पाठवले मि आहे आठवले😂😂😂😂😂

  • @ManishaGodbole-ug7hj
    @ManishaGodbole-ug7hj 7 หลายเดือนก่อน

    रामदास आठवले चा माणूस

  • @milindmisal-n3b
    @milindmisal-n3b 7 หลายเดือนก่อน +11

    2 मुळे सभयेला गर्दी झाली

  • @rajeshwar.s1673
    @rajeshwar.s1673 7 หลายเดือนก่อน

    Sabka Sath sabka Vikas Jay Bheem Jay Raj Thakre Jay Modi Jay Shri Ram

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 7 หลายเดือนก่อน +1

    आठवले उगवत्या सूर्याला नमस्कार

  • @dipalibishnuchnlmasti3894
    @dipalibishnuchnlmasti3894 7 หลายเดือนก่อน

    💙💙💙💙💙💙💙

  • @vinodkshirsagar7551
    @vinodkshirsagar7551 7 หลายเดือนก่อน +3

    एक होता विदूषक राज ,& रामदास

  • @ashokpatil4185
    @ashokpatil4185 7 หลายเดือนก่อน +1

    बाबासाहेबांच स्मारक कधी कुणी केले

  • @siddhantbhingare4533
    @siddhantbhingare4533 7 หลายเดือนก่อน

    रामदास आठवले म्हणतात दलीत आणि बुध्द समाजाने घाबरु नये.... आठवले सवीधान फक्त यांच्यासाठीच आहे का.... आठवले साहेब तुम्ही भाषणं करून असे दाखवत आहे की सविधान सवर्ण हिंदु साठी नाही

  • @आम्हीमनुदेवाचेसेवेकरी
    @आम्हीमनुदेवाचेसेवेकरी 7 หลายเดือนก่อน

    आठवले आणि राज ठाकरे हे राजकारणती जोकर आहेत.

  • @chavananuchavan107
    @chavananuchavan107 7 หลายเดือนก่อน +1

    fakt ramdas sahebch💙💙

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 7 หลายเดือนก่อน +1

    Atawle👍👍👍👍👍👍🙏

  • @dilipgavali1063
    @dilipgavali1063 7 หลายเดือนก่อน

    पहिली चे मुलं सुध्दा चांगले भाषणं करतात

  • @VinodNavgire-o4y
    @VinodNavgire-o4y 7 หลายเดือนก่อน

    आठवले साहेब फक्त मुंबईच का

  • @rajarammhatre6266
    @rajarammhatre6266 7 หลายเดือนก่อน

    Raj saheb kharch Abhiman vatate tumhi pudhe ya .❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @VijayKamble-o3v
    @VijayKamble-o3v 7 หลายเดือนก่อน

    काय मजबूत केले पण रामदास आठवले
    खोटे बोला पण बहुजण समाज तुम्हाला मान्य करत नाही
    जय भीम

  • @SantoshMPatokar
    @SantoshMPatokar 7 หลายเดือนก่อน +12

    काय कामचे आठले

  • @AacharyaAasutoshjiAasuAasu
    @AacharyaAasutoshjiAasuAasu 7 หลายเดือนก่อน

    बदल रहा है हिन्दुस्तान।
    आचार्य आशुतोष जी आशु
    :::::::::::::::::::::::::::::::::::::
    बदह रहा है हिन्दुस्तान, क्यों हो बनते अब नादान।
    रामराज्य के साज सज रहे, बेचो तुम अब भी ईमान। ।
    बदव रहा है0।।
    मानवता की दीवाली अब, स्वतंत्रता की हरियाली अब।
    फाग मच रही आजादी की, बुद्धि तेरी अब भी हैवान। ।
    बदल रहा है0।।
    संबिधान की सह पर भारत, बढ़ता जाता तीब्र धार वत।
    जाति धर्म की जनगणना में फंसे तुम्हारे अब भी ध्यान।
    बदल रहा हिन्दुस्तान है 0।।
    नीयत तुम्हारी समझे हैं सब, बाबर औरंग ना परपें अब।
    हिन्द के बासी सब ही भाई, मारे जायेंगे शैतान। ।
    बदल रहा है हिन्दुस्तान 0।।
    भाषा संस्कृति सबके मान, सबको हैं कानून समान.।
    सम्प्रभुता के सब संरक्षक, होगा मारत देश महान।
    बदल रहा है हिन्दुस्तान 0।।
    युगों अग्रणी संस्कृति अपनी, गूंजेगी जग बनचर नपनी।
    विश्व प्रखर बन्धुत्व भावना, जागेगी लेकर अभिमान।
    बदल रहा है हिन्दुस्तान 0।।
    आचार्य आशुतोष जी आशु

  • @s.pervezpervez7942
    @s.pervezpervez7942 7 หลายเดือนก่อน

    Jay bheem sir ji great leader Pervez real estate fountain fort Mumbai

  • @VishvasShirsekar
    @VishvasShirsekar 7 หลายเดือนก่อน

    गरीब शेतकरी सर्वसामान्य माणूस कविता करा

  • @MahendraKhedekar
    @MahendraKhedekar 7 หลายเดือนก่อน +1

    आठवले म्हणून पाठवले 😂😂😂😂

  • @GajananPund-c3b
    @GajananPund-c3b 7 หลายเดือนก่อน +3

    अहो आठवले साहेब आता कविता लिहिणे बंद करा आणि शेतकऱ्याच्या विचारावर बोला शेतकऱ्याच्या मालाचे भाव कमी झाले बी बियाण्याचे भाव वाढले याच्यावर एखादी कविता करा उद्धव साहेबावर.भुंकु.नका. जांबुवंत जी 🙏🙏

  • @rajesh6031
    @rajesh6031 7 หลายเดือนก่อน +1

    Vba only 🎉🎉🎉

  • @kantishshah9657
    @kantishshah9657 7 หลายเดือนก่อน

    Jay Shree Ram, Jay B.J.P.

  • @nitin7298
    @nitin7298 7 หลายเดือนก่อน

    आहो रामदास आठवले
    BJP च वाटोळं करण्यासाठी आम्हीच राज ला तुमच्याकडे पाठवले
    राज ने काळे धन साठवले
    त्याला स्वच्छ करण्यासाठी आम्ही पाठवले
    त्यांनी त्यांचे सर्व मतदार गोठवले
    म्हणून आम्ही त्यांना तिकडे पाठवले
    आठवले आम्हीच राजला तिकडे पाठवले

  • @Asj-rn8cv6uk4x
    @Asj-rn8cv6uk4x 7 หลายเดือนก่อน

    अंबरनाथ मध्ये सभा घ्या...

  • @deepakmithari9569
    @deepakmithari9569 7 หลายเดือนก่อน

    I like it as usual