आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबतआहे आम्ही माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू जोगेंद्र गावडे साहेब व आठवले गट यांनी सुद्धा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील मग कोणतीही ताकत सत्तेत आल्याशिवाय अडवणार नाही हे लक्षात ठेवावे वंचित बहुजन आघाडी चा विजय निश्चित
डाॅ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई भिमराव आंबेडकर यांचे नातू सुर्यपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब भिमराव आंबेडकर आदरणीय मिराताई यशवंत आंबेडकर यांचे सुपुत्र आदरणीय प्रकाशजी यशवंत आंबेडकर साहेब, आदरणीय भिमराव यशवंत आंबेडकर यांचे तीन नंबर लहान भाऊ आहेत, आता तरी ओळखता का,
मताचे ध्रुवीकारण होऊ नये म्हणून काँग्रेस ला 7 जागेवर पाठिंबा जाहीर केला आहे... आणी अजूनही MVA ला BJP सत्तेत येण्याची भीती असेल तर काँग्रेस ने पण बाळासाहेबांचे किमान 4 जागेवर पाठिंबा द्यावा..
आनंदराज साहेब आपल्याबद्दल जनतेच्या मनात खुपखुप आदर आहे त्या सम्मानास व आदरास आपण पुन्हा एकदा आणखी आणखी उंचावर नेऊन ठेवले ही फार प्रशंसनीय त्यागाची भूमिका आहे.अंतःकरण पूर्वक salute. Jay Bhim
आंबेडकरी समाजात जरी पक्ष्यांची गट असली नेते असले तरी आता वंचित समाज व आंबेडकरी समाज संपूर्ण एकच पक्षाच्या मागे आहे आणि तो आहे वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेब आंबेडकर
महाराष्ट्रात वंचित आघाडीने आम आदमी पार्टी बरोबर युती करून लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुका लढविल्या पाहिजे नाहीतर वंचित आघाडी कधीच सत्तेवर येणार नाही. आघाडीला फक्त वंचितची मतं हवीत पण सत्तेत वाटा नको. बाळासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री पद मिळावयास हवं
पत्रकारांनो पहीले तुम्ही लचारी सोडा, दलित आनी वंचीताला, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माधेमातुन कुठे तरी आशेचा करण दिसत आहे कांग्रेस च धमकीचे राजकारन केले आहे 2019=, कांग्रेस मुळे वंचित चे ऊमेदवार ला पराभव पतकारावा लागला आता आमचा नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर धन्यवाद हे
जागा बरोबरीच्या मिळाल्या पाहीजेत तरच महा आघाडीत सामील होता येईल, कवाडे, गव ई, किंवा आठवले यांचे कडे किती मत आहे. हे त्यांनी दाखवून द्यावे. त्यांचे पक्षाचे कार्य कारीणीतील पदाधिकारी शिवाय ईतर जनता त्यांचेकडे नाही. हे त्यांनी समजुन घ्यावे, उगीच बढाया मारू नयेत.
आदरणीय आनंदराज साहेब बरोबर आहे कवाडे सर कोणाला फायदा आणि तोटा गेला खड्यात आता सर्व मागासवर्गीय ओबीसी आदिवासी गरिब मराठा वंचित बहुजन मुस्लीम समाज डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाच्या वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश रोज करत आहेत हे भाजप कॉग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे एकाच माळेतील आहे २ ते ३ जागा देऊन गुलामा सारखे वागवणे हे ह्रदय सम्राट अँड आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या लंक्क्षात आल्या वर लगेच कारण ते वकील आहेत जर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू नस्ते तर एक जरी जागा दिले आस्ते तरी मान डोलावली आसते आता फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
वंचित बहुजन आघाडी लांच विजयी करा.लाचार लोकांनी सर्व सामान्य जनतेला उपदेश करु नये.कारण आंबेडकरी समाजाला चांगले माहीत आहे सर्व आंबेडकरी समाज आंबेडकरी घराण्याच्या पाठीमागे खंबीर पणे उभे आहेत.जय भीम जय वंचित.
मा.आनंदराजजी आंबेडकर आणि मा. ज्योगेंद्रजी कवाडे सर असेच वंचित बहुजन आघाडी ला बळ देत रहा खंबीर पणे बाळासाहेबांच्या पाठीशी उभे रहा. वंचित बांधव आपले ऋण कधीच विसरणार नाहीत.
पत्रकार बंधुंनो विनंती आहे की तुम्ही दलित शब्द वापरून बहुजन समाजाची दिशाभूल करु नये ई व्हि एम हाटाव मोदी हाटाव देश बचाव आर एस एस हाटाव देश बचाव जय वंचित बहुजन आघाडी जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भारत ❤❤❤❤
कवाडे, आनंदराज आंबेडकर, इतर आंबेडकरी संघटना यांच्या सोबत आंबेडकरी जनता नाही. सर्व आंबेडकरी जनता बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत तन,मन,धनाने आहे. तुम्ही मताचे विभाजन होणार नाही.
पत्रकार बंधू बरोबर बोलत आहेत सत्य बोलत आहेत बाळासाहेब आंबेडकर स्वतः निवडून येत नाहीत आणि यांना 12 12 जागा पाहिजे तुमच्या 12 जागा तुम्हाला दिल्या तर मग त्या तीन पक्षांनी काय करायचं तुमच्या सर्व जागा पडणार त्याचा फायदा बीजेपी ला होणार मग काय फायदा लादून
जोगेंद्र कवाडे सर सरांनी कधीही समाजाकडे लक्ष दिले नाही स्वतःसाठी निवडणूक लढता ते काँग्रेस पक्षाकडून पण एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी आहे बाबासाहेबांचे नातू आहे हे आम्हाला अभिमान आहे असे अनेक नेते दुसरा पक्षात विकलेले गेलेले आहे पण बाबासाहेब यांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेब हे मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात राष्ट्रपती सुद्धा होऊ शकतात पण ते कधीही चुकले नाही दुसरा पक्षासमोर जोगेंद्र कवाडे सरांनी समजायला पाहिजे आम्ही अनिकेत बाळासाहेब आंबेडकरांना मानतात ती स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमानी टिकून राहणार अख्खा बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी आहे❤🎉
मी वयाचे खुप कमी आहे पण मला येवढे कळत आहे आनंद राज कवाडे लहुजीसेना आर पीआयला तर बीजेपीवलेणी कुठच ठेवलं नाही लिबलीकण पेथर आणि जे आपले समाजेचेआसतेण ते तुम्हा सर्वांच मजे आपण सर्व एका प्रकाश आंबेडकर येणे बरोबर आला तर काय होईल आपण राज्यत नाही तर देशेत आपण राज्य करूशेकोतो कारण सर्व बाबासाहेबचे मुळ आहेत म्हणून बोलो बाळासाहेब आंबेडकर रा बरोबर ये आपले सर्वच बाप एकच आहे ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर जय भिम एक गोष्ट सांगतो की मी सोथ एक मंतग आहे पण बाबासाहेब च भक्त आहे जय भिम
कवाडे साहेब तर चक्क भाजपाच्या स्टेजवरून संविधान वाचविण्यासाठी गडकरी साहेबांना बहुमताने निवडुन द्या असे जाहीर आव्हान करतात, भाजपाचे लोक संविधान संपविण्यासाठी आम्ही सत्तेत आलो आहे असे जाहीर वक्तव्य करतात आणी त्याच लोकांना मतदान करा म्हणतात हे कितपत योग्य आहे, आता फक्त वंचित बहुजन आघाडीच
आनंदराज आंबेडकर यांचे विचार पटण्यासारखे नाहीत वंचित ने जर महा विकास आघाडीची युती केली नाही तर मागच्या निवडणुकीप्रमाणे वंचित सत्तेपासून वंचितच राहील असे वाटते
कवाडे जोगें, रामा आठवले हे कोणत्या हि कामाचे नाहीत हे आपल्या समाजाचे काहीही काम करत नाही हे स्वतःची भाकरी भाजतात आत्ता फक्त वंचित बहुजन आघाडी सोडून बाकी कुणाला हि मत करू नये जय भीम जय संविधान
आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबतआहे आम्ही माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू जोगेंद्र गावडे साहेब व आठवले गट यांनी सुद्धा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील मग कोणतीही ताकत सत्तेत आल्याशिवाय अडवणार नाही हे लक्षात ठेवावे वंचित बहुजन आघाडी चा विजय निश्चित
फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय शिवराय जय भीम
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 🎉
फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी बुलढाणा
ज्यांनी राजकीय आरक्षण चा लाभ
घेतला.तेच् राजकियांनी लालचे पोटी
संविधान विरोंधात जाऊन बसले आहेत
यांनी मतांचे धृवीकरण केले आहे .
❤❤
आनंदराज आंबेडकर यांनी जे विचार मांडले आहेत ते बरोबर आहे वंचित बहुजन आघाडी पुसद
आंबेडकर चळवळीतील सर्व समाज वंचित च्या सोबत आहेत आम्ही कवाडे,आठूले ला वोळखत नाही
Barobar aahe bhava manach aani kadak jay bhim
YanhA koni olkhAt nahi
डाॅ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई भिमराव आंबेडकर यांचे नातू सुर्यपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब भिमराव आंबेडकर आदरणीय मिराताई यशवंत आंबेडकर यांचे सुपुत्र आदरणीय प्रकाशजी यशवंत आंबेडकर साहेब, आदरणीय भिमराव यशवंत आंबेडकर यांचे तीन नंबर लहान भाऊ आहेत, आता तरी ओळखता का,
रिपब्लिकन सेनेचा विजय असो,✊️✊️✊️✌️
आम्ही तर वंचीत बहुजन आघडीलाच मतदान करणार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो
मिडिया विकली गेली आहे
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤
आनंदराज साहेब तुम्हाला क्रांतीकारी जयभीम .
पत्रकाराचे अनुमान चुकीचे असून ध्रुवीकरण होणार नाही .वंचित प्रस्थापितान मोठे करणार नाही.
मताचे ध्रुवीकारण होऊ नये म्हणून काँग्रेस ला 7 जागेवर पाठिंबा जाहीर केला आहे... आणी अजूनही MVA ला BJP सत्तेत येण्याची भीती असेल तर काँग्रेस ने पण बाळासाहेबांचे किमान 4 जागेवर पाठिंबा द्यावा..
आनंदराज साहेब आपल्याबद्दल जनतेच्या मनात खुपखुप आदर आहे त्या सम्मानास व आदरास आपण पुन्हा एकदा आणखी आणखी उंचावर नेऊन ठेवले ही फार प्रशंसनीय त्यागाची भूमिका आहे.अंतःकरण पूर्वक salute. Jay Bhim
आम्ही फक्त श्रद्धेय मा.बाळासाहेब आंबेडकर यांचे समर्थक...
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪🙏💐💐
जय शिवराय जय मल्हार जय भीम जय लहुजी जय महाराष्ट्र
🙏
सर्व महाराष्ट्राला माहित आहे बाळासाहेबणि किती जागेचि मागणी केली, आणि ते बरोबरच आहे
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
सर्व वंचित बाळासाहेब आंबेडकर यांचे बरोबर आहेत
आंबेडकरी समाजात जरी पक्ष्यांची गट असली नेते असले तरी आता वंचित समाज व आंबेडकरी समाज संपूर्ण एकच पक्षाच्या मागे आहे आणि तो आहे वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेब आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीला होनार यांचा फायदा आमच मत वंचित बहुजन आघाडीला
बाळासाहेब आंबेडकरांचे स्वाभिमानी राजकारण,जय वंचित, जयभीम जय शिवराय
आनंदराज आंबेडकर यांनी जे विचार मांडले आहेत ते बरोबर आहे
16:52
Only VBA 👑
वंचित बहुजन आघाडी जय महाराष्ट्र 2024 लडू आणि जिंकू
वंचित 2024
निलेश खरे अपूर्ण माहिती आहे.. तुम्हला अगोदर माहिती घेऊन स्वतःच्या नावासमोर संपादक लावा... 2019 मध्ये 47 लाख मत आहे वंचित बहुजन आघाडीला...
ऐ येळकोट वंचित हा आमचा पक्ष आहे. आम्ही आमचा पक्ष वाडवनणारच.तुम्ही तुमचा पक्ष बघा. तुमचे उमेदवार पडले तर आमचा काय दोष.
वंचित आघाडी फक्त
Only VBA
निलेश खरे साहेब् आपण विकावू लोकांना आमंतरीत करू नये
पत्रकार पाकीट घेतो MVA कडून ,
प्रकाश आंबेडकर हे स्वाभिमानी आहेत बाकीच्या सारखे लालची नाही म्हणून आम्ही गोरगरीब त्यांना सपोर्ट करत आहोत ओन्ली वन वंचित बहुजन
Only VBA 👌🙏🌹 Jay Bhim 🌹🙏 Jay Savidhan 🙏🌹
कवाडे हातमीलानी करून आपला हेतू पूर्ण करणारे स्वार्थी नेते आहे ते काय सांगणार आहे
Only balasaheb aambedkar VBA
महाराष्ट्रात वंचित आघाडीने आम आदमी पार्टी बरोबर युती करून लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुका लढविल्या पाहिजे नाहीतर वंचित आघाडी कधीच सत्तेवर येणार नाही. आघाडीला फक्त वंचितची मतं हवीत पण सत्तेत वाटा नको. बाळासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री पद मिळावयास हवं
पत्रकारांनो पहीले तुम्ही लचारी सोडा, दलित आनी वंचीताला, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माधेमातुन कुठे तरी आशेचा करण दिसत आहे कांग्रेस च धमकीचे राजकारन केले आहे
2019=, कांग्रेस मुळे वंचित चे ऊमेदवार ला पराभव पतकारावा लागला आता आमचा नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर धन्यवाद
हे
फक्त आमचं मत बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला. जय भीम
जागा बरोबरीच्या मिळाल्या पाहीजेत तरच महा
आघाडीत सामील होता येईल, कवाडे, गव ई, किंवा आठवले यांचे कडे किती मत आहे. हे त्यांनी दाखवून द्यावे. त्यांचे पक्षाचे कार्य कारीणीतील पदाधिकारी शिवाय ईतर जनता
त्यांचेकडे नाही. हे त्यांनी समजुन घ्यावे, उगीच बढाया मारू नयेत.
फक्त बाळासाहेब आणि वंचित बहुजन आघाडी, आम्ही दुसऱ्या कोणाला ओळखत नाही.
ध्रुविकरण नको असेल तर सर्वांनी वंचित ला संपुर्ण पाठींबा द्यावा.
आदरणीय आनंदराज साहेब बरोबर आहे कवाडे सर कोणाला फायदा आणि तोटा गेला खड्यात आता सर्व मागासवर्गीय ओबीसी आदिवासी गरिब मराठा वंचित बहुजन मुस्लीम समाज डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाच्या वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश रोज करत आहेत हे भाजप कॉग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे एकाच माळेतील
आहे २ ते ३ जागा देऊन गुलामा सारखे वागवणे हे ह्रदय सम्राट अँड आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या लंक्क्षात आल्या वर लगेच
कारण ते वकील आहेत जर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू नस्ते तर एक जरी जागा दिले आस्ते तरी मान डोलावली आसते आता फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
2024ला 7,8खासदार वंचित बहुजन आघाडी चे १००%निवडून येणार आहेत
कवाडे आठवले दरवाजे सध्याला मी बंद केलेले आहे ओन्ली आंबेडकर रक्त बाळासाहेब आंबेडकर यंदा विजय निश्चित आहे❤❤❤❤❤
Only VBA ❤️👍
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडी लांच विजयी करा.लाचार लोकांनी सर्व सामान्य जनतेला उपदेश करु नये.कारण
आंबेडकरी समाजाला चांगले माहीत आहे सर्व आंबेडकरी समाज आंबेडकरी घराण्याच्या पाठीमागे
खंबीर पणे उभे आहेत.जय भीम जय वंचित.
मा.आनंदराजजी आंबेडकर आणि मा. ज्योगेंद्रजी कवाडे सर असेच वंचित बहुजन आघाडी ला बळ देत रहा खंबीर पणे बाळासाहेबांच्या पाठीशी उभे रहा. वंचित बांधव आपले ऋण कधीच विसरणार नाहीत.
पत्रकार तुम्ही नका ठरवू काहीच.. ते आम्ही ठरवू
आणि
आंबेडकरी जनता ही बाळासाहेबांच्या बाजूने आहे.🙌❤️🔥
देशात लोकशाही आहे तर कवाडे तुम्ही इतर पक्षाची गुलामी बंद करून स्वाभिमानी जगायला शिका तुमच्या सारख्या लोकांमुळे बहुजन समाज ची वाटुळे झाले जय भीम
आनंद अंबेडकर साहेब आणि कवाडे साहेब आपन सुद्धा वनचित सोबत जावे मिळून काम करावे सर्वं अंबेडकर वादी मिळून प्रचार करावे❤❤❤
फ कत प्रकाश आंबेडकर आशेचा किरण. ई तर सं धीसा धु
तुम्ही बोलताना तोंड सांभाळून बोला, आदरणीय आनंदराज यशवंत आंबेडकर हे आदरणीय प्रकाशजी यशवंत आंबेडकर साहेब यांचे लहान भाऊ आहेत,
पत्रकार बंधुंनो विनंती आहे की तुम्ही दलित शब्द वापरून बहुजन समाजाची दिशाभूल करु नये ई व्हि एम हाटाव मोदी हाटाव देश बचाव आर एस एस हाटाव देश बचाव जय वंचित बहुजन आघाडी जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भारत ❤❤❤❤
निलेश खरे आपली प्रतिक्रिया चापलूसी ची आहे ठोक् नाही .
हो हा चमत्कार महाराष्ट्रात होईल किंवा नाही हे निवडणुकी नंतर कळेल पण आत्मसन्मान सोडून त्यांच्या भिकेवर जगणे आता वंचिताना मान्य नाही. जय भिम
100% योग्य आहे जे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राला
वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर एकमेव आमचेच कार्यकर्ते आहेत आणि जीव गेला तरी चालेल पण आम्ही मागे सरकणार नाही
कवाडे, आनंदराज आंबेडकर, इतर आंबेडकरी संघटना यांच्या सोबत आंबेडकरी जनता नाही.
सर्व आंबेडकरी जनता बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत तन,मन,धनाने आहे.
तुम्ही मताचे विभाजन होणार नाही.
हा ऑन्कर औकुन घेत नाही बरोबर
वंचित बहुजन आघाडी जिन्दबाद ❤
संपादक साहेब अभ्यासपूर्ण बोलत जा महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी ला मिळालेले मतदान पाहा पाहिले.
VBA only one 🙏🙏
भाजपला फायदा होईल तर होऊद्याना बाकी पक्ष्य त्यांनी बाळासाहेबाचे विचार एकाला पाहिजेत ना त्यांना सन्मान पूर्वक जागा देतानाही म्हणून ते बाहेर पडतात
वांचीतला strong Karave
मताच धुरविकरन झाले तरी चालेल आंम्ही आंबेडकरी घराण्या चे सेवक only VBA Jay shivray Jay bhim
सर्व प्रथम मी पत्रकाचा निषेध करतो
त्यांना आंबेडकर चळवळ म्हणण्या ची लाज वाटते
वंचीत फक्त येणार साहेब.
मा. जोगेंद्र कवाडे साहेबांना नावलौकीक व सामजिक सन्मान मिळण्यासाठी वंचित सोबत बिनशर्त ऊभ असायला पाहिजे होत. फार खंत वाटते. बाकी काहीपण असुदे.
संविधान आणि लोकशाही रक्षण फक्त वंचितची जबाबदारी नाही
फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी
पत्रकार बंधू बरोबर बोलत आहेत सत्य बोलत आहेत बाळासाहेब आंबेडकर स्वतः निवडून येत नाहीत आणि यांना 12 12 जागा पाहिजे तुमच्या 12 जागा तुम्हाला दिल्या तर मग त्या तीन पक्षांनी काय करायचं तुमच्या सर्व जागा पडणार त्याचा फायदा बीजेपी ला होणार मग काय फायदा लादून
आनंदराज आंबेडकर साहेब बरोबर बोलतात तसा चमत्कार जरुर होनार
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद ❤
प्रकाश आंबडकरा साहेब खूप कुशाग्र बुद्धीचे देशाचे नेते आहेत त्यांनी नेहमीच वंचित घटकांहा साठी हमेशा काम करत असतात.
जोगेंद्र कवाडे सर सरांनी कधीही समाजाकडे लक्ष दिले नाही स्वतःसाठी निवडणूक लढता ते काँग्रेस पक्षाकडून पण एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी आहे बाबासाहेबांचे नातू आहे हे आम्हाला अभिमान आहे असे अनेक नेते दुसरा पक्षात विकलेले गेलेले आहे पण बाबासाहेब यांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेब हे मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात राष्ट्रपती सुद्धा होऊ शकतात पण ते कधीही चुकले नाही दुसरा पक्षासमोर जोगेंद्र कवाडे सरांनी समजायला पाहिजे आम्ही अनिकेत बाळासाहेब आंबेडकरांना मानतात ती स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमानी टिकून राहणार अख्खा बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी आहे❤🎉
vba जिंदाबाद ✌✌✌✌✌
मी वयाचे खुप कमी आहे पण मला येवढे कळत आहे आनंद राज कवाडे लहुजीसेना आर पीआयला तर बीजेपीवलेणी कुठच ठेवलं नाही लिबलीकण पेथर आणि जे आपले समाजेचेआसतेण ते तुम्हा सर्वांच मजे आपण सर्व एका प्रकाश आंबेडकर येणे बरोबर आला तर काय होईल आपण राज्यत नाही तर देशेत आपण राज्य करूशेकोतो कारण सर्व बाबासाहेबचे मुळ आहेत म्हणून बोलो बाळासाहेब आंबेडकर रा बरोबर ये आपले सर्वच बाप एकच आहे ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर जय भिम एक गोष्ट सांगतो की मी सोथ एक मंतग आहे पण बाबासाहेब च भक्त आहे जय भिम
राजकीय जातीवाद संपवण्यासाठी वंचितला मतदान करा.बी टीम म्हणून वंचितला बदनाम करणाऱ्या लोकांची ठेचण्यासाठी वंचितला मतदान करा.
मा. जोगेंद्र कवाडे साहेबांना नावलौकीक व सामजिक सन्मान मिळण्यासाठी वंचित सोबत बिनशर्त ऊभ असायला पाहिजे होत. बाकी काहीपण असुदे.
आम्ही वंचित आघाडी सोबत
आता फक्त बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
कवाडे साहेब तर चक्क भाजपाच्या स्टेजवरून संविधान वाचविण्यासाठी गडकरी साहेबांना बहुमताने निवडुन द्या असे जाहीर आव्हान करतात, भाजपाचे लोक संविधान संपविण्यासाठी आम्ही सत्तेत आलो आहे असे जाहीर वक्तव्य करतात आणी त्याच लोकांना मतदान करा म्हणतात हे कितपत योग्य आहे,
आता फक्त वंचित बहुजन आघाडीच
सनमाननीय आनंदराज साहेब बरोबर बोललेत.
सर्वजण एकत्र येतील काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना राज ठाकरे आणि इतरांनी एकत्र येऊन युती करावी विजय मिळणारच आहे.
VBA 🎉
संपादक निलेश खरे आदरणीय आनंदराज आंबेडकर यांचे मत पूर्णपणे ऐकून घ्या. मग बोला.
प्रकाश आंबेडकर साहेब 2024
आनंदराज आंबेडकर यांचे विचार पटण्यासारखे नाहीत वंचित ने जर महा विकास आघाडीची युती केली नाही तर मागच्या निवडणुकीप्रमाणे वंचित सत्तेपासून वंचितच राहील असे वाटते
Only vba ❤❤❤only साहेब❤❤❤
जोगेंद्र कवाडे तर शिंदे सरकार सोबत आहे तर त्यांना secular गप्पा मारण्याचा अधिकार आहे का?
Only v b a Jay Maratha Jay bhim Jay men 🎉🎉🎉🎉
Online vba
खरे बघीतल तर या संपादक आणि मीडिया वाल्या लोकांनीच बाळासाहेब आंबेडकर यांची
प्रतिमा मलीन करण्याचं काम
करत आहेत
आनंदराज आंबेडकर साहेब बरोबर बोलतात जयभिम
कवाडे जोगें, रामा आठवले हे कोणत्या हि कामाचे नाहीत हे आपल्या समाजाचे काहीही काम करत नाही हे स्वतःची भाकरी भाजतात आत्ता फक्त वंचित बहुजन आघाडी सोडून बाकी कुणाला हि मत करू नये जय भीम जय संविधान
❤❤Only VBA ❤❤
Congress आणि राष्ट्रवादी मुळे वंचित नुकसान झालं आहे.
निलेश खरे तु कितीवी सिकलारे बाळासाहेब लाखाच्या सभा होतात बाळा साहेबांच्या मनासारख्या का पाचा जागा देवू नये
मग आंबेडकर समाज कधीच सत्तेत नसणारा लोकांनीच सविधानाचे रक्षण करायच काय
Only VBA👍🙏
फक्त बाळासाहेब आंबेडकर
आनंदराज साहेब फक्त
कवाडे आणी आठवले सोबत समाज नाही