स्वप्ने एक चिंतन (Swapne ek chintan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • स्वप्ने म्हणजे काय? मन म्हणजे काय? त्यांची व्याख्या काय? मन प्रत्यक्षात असते का? स्वप्नं कोण दाखवत असते? मनाचा अभ्यास का महत्वाचा आहे? स्वप्नांबद्दल आपले ऋषी काय सांगतात? स्वप्ने गुढ असतात, मन सगळ्या प्राण्यांना आहे का? यज्ञ म्हणजे काय? मनात विचार कोठून येतात? मन कोणी निर्माण केले? आत्मा म्हणजे काय? झोप म्हणजे काय? उपनिषदांतील माहिती, उपनिषदांचा काळ काय? मन ही देवता आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ऐका एक अतिशय सविस्तर आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान ----
    ' स्वप्ने एक चिंतन '

ความคิดเห็น • 22

  • @ravikiran1811
    @ravikiran1811 5 หลายเดือนก่อน +7

    उत्तम व्याख्यान. इतके बारीक विचार करून मांडलेल्या गोष्टी कुठे आढळत नाही. आज गुरूवर्य डॉ प वि वर्तक यांचा स्मृति दिवस!! हा विडिओ टाकल्या बद्दल धन्यवाद!

  • @abbluk
    @abbluk 7 วันที่ผ่านมา

    Sir, I want to share my personal experience here. telling a story very short. I am in IT and got a task which was critical. It was not mandatory to resolve, but I took it serious. Trust me; the resolution came in my dream. and it worked. I had similar experience in around more than 5 different tasks. Now, I use it when I am stuck, before sleeping I keep in mind I have to solve it tomorrow morning any how.

  • @vikramakut5492
    @vikramakut5492 5 หลายเดือนก่อน +6

    मी हा देह नाही. शुद्ध स्वरूप आत्मा आहे. इथून ध्यानाला सुरुवात केली. की, मन,बुध्दी, प्राण, आत्मा ही, तत्व हळूहळू कळत जातात. डॉक्टर, मी आत्म्याच्याही पलीकडील ब्रम्ह आहे. इथून, ध्यानाला सुरुवात करायचे. कारण, त्यांना, दत्त गुरूंची दीक्षा आहे .हे, समजणे अवघड आहे. 🙏म्हणून, एवढे सूक्ष्म विज्ञान आज आपण ऐकू शकलो. तेव्हा, मोबाईल, टीव्ही, या गोष्टीन शिवाय मी जगू शकतो. असे, जेव्हा मनात येईल. तेव्हा, प्रत्यक्षात, डॉक्टर काय सांगतात ते हळूहळू कळायला लागेल. पण, परत, इथे डॉक्टरां सारखे सगुण गुरू हवेच. तरच,
    हे, साध्य होवू शकते. जय दत्त🙏💐🚩🛐🕉️

    • @pushkarvartak7742
      @pushkarvartak7742 5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! 🙏

    • @meeraghogale9921
      @meeraghogale9921 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर. तत्त्वज्ञान सर्व समजू शकतील अशा सोप्या आणि सुंदर शब्दात सांगितले. धन्यवाद सर. आम्ही इतके वाचू शकणे शक्य चं नाही.

    • @shilpagogate9463
      @shilpagogate9463 หลายเดือนก่อน

      स्वप्नात बऱ्याच दा पुढिल सुचेना मिळतात.

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 หลายเดือนก่อน +1

    अनाकलनीय उलगडून विवेचन छान माहितीपूर्ण व्याख्यान

  • @BhanudasLokhande-uk8pf
    @BhanudasLokhande-uk8pf 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान निरूपण

  • @R_A_1111
    @R_A_1111 5 หลายเดือนก่อน +1

    🌼🙏🙏🙏🌼

  • @vinayaksavarkar7800
    @vinayaksavarkar7800 5 หลายเดือนก่อน +1

    Jai Shiv

  • @tambeshreyasramdas144
    @tambeshreyasramdas144 25 วันที่ผ่านมา +1

    श्रीनिवास रामानुजनला पण नम्मगिरी देवीने त्याचे जगप्रसिद्ध प्रेमेय स्वप्नात लिहिली होती

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 หลายเดือนก่อน

    जय गुरूदेव!

  • @sangitaganadas4518
    @sangitaganadas4518 5 หลายเดือนก่อน +1

    🙏💐

  • @yogeshbishnoi1718
    @yogeshbishnoi1718 4 หลายเดือนก่อน +1

    🌹🌹🌹👏👏👏

  • @hiralpatil3506
    @hiralpatil3506 หลายเดือนก่อน +1

    मला सगळी स्वप्न आठवतात. बऱ्याच वेळी ते घडत असल्या सारखा अनुभव येतो.

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 5 หลายเดือนก่อน +1

    👌🌺💫🍀🚩🙏 धन्यवाद महोदय नमस्कार. 03/24

  • @ssghugare
    @ssghugare 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार. मला वर्तक सरांची पुस्तके व ही पूर्ण व्याख्याने कुठे मिळतील? तुमच्याकडे उपलब्ध आहेत का? PD/cloud स्वरूपात आहेत की कसं? काही सांगावे.

    • @pushkarvartak7742
      @pushkarvartak7742 3 หลายเดือนก่อน

      सर्व पुस्तके आणि व्याख्याने माझ्याकडे मिळतील मला दिलेल्या फोनवर संपर्क करा.

  • @shilpagogate9463
    @shilpagogate9463 หลายเดือนก่อน

    बऱ्याचदा स्वप्नात पुढिल सुचना मिळतात

  • @radhikachougule4421
    @radhikachougule4421 5 หลายเดือนก่อน +1

    विलक्षण बुद्धिमत्ता