भास्कर मसदेकर मुक्काम -पोस्ट -मसदे तालुका -मालवण जिल्हा -सिंधुदुर्ग छान छान माहिती अतिशय उपयुक्त आणि घरच्यांघरी कमी खर्चात बनविता येते आणि फायदा पण पुष्कळ आहे. उगाच बाहेरील मेंदी किंवा शांपू महागडे विकत घ्यायची गरज नाही. धन्यवाद आपण चांगली माहिती दिलीत. 🙏
खरंच खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही खूप छान पद्धतीत आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल खूप खूप धन्यवाद मी नक्की ट्राय करेल 0:28 🙏
ठीक आहे मी पण तशी नवीनच आहे पण मला ही पद्धत छान वाटली मी पण करून पहाते कारणं माझे पण केस आतल्या बाजूला पांढरे झाले आहेत ठीक आहे तुम्ही खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
नमस्कार ताई🙏🙏 मी सातारा येथुन हा विडिओ पहात आहे.... खूप छान माहिती दिलीत... धन्यवाद.... माझ्या पायांना कायम बोटांमध्ये चिखल्या होतात आणि खूप आग होते ,पायसुद्धा खाली टेकता येत नाही...यावर काही घरगुती कायमस्वरूपी उपाय असेल तर सांगावा
Hi, B TEX ची क्रीम वापरून पहा, माझ्या mr ना पायाला दोन बोटांमध्ये चिखली होती कायमची... पण ही क्रीम वापरली तर कायमची गेली 10 वर्ष झाली आता अजून ekdapn नाही आली. , जास्तीत जास्त 50 रुपये लागतील घ्यायला नक्की लाऊन पाहा झोपताना रात्री
भास्कर मसदेकर मुक्काम -पोस्ट -मसदे तालुका -मालवण जिल्हा -सिंधुदुर्ग
छान छान माहिती अतिशय उपयुक्त आणि घरच्यांघरी कमी खर्चात बनविता येते आणि फायदा पण पुष्कळ आहे. उगाच बाहेरील मेंदी किंवा शांपू महागडे विकत घ्यायची गरज नाही. धन्यवाद आपण चांगली माहिती दिलीत. 🙏
सांगली जिल्ह्यातील
SATARA
Rajendra vispute ka Sare Gaon Sakri Taluka Jila Dhule Maharashtra
Khatav taluka goregav vangi madhun
I'm Hyderabad
खरंच खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही खूप छान पद्धतीत आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल खूप खूप धन्यवाद मी नक्की ट्राय करेल 0:28 🙏
खरं सांगा डाय लावलात ना😂
मालेगांव झि नाशिक येधुन मी शर्मिला मला तुमचा व्हिडिओ आवडला धन्यवाद असेच चांगले मार्गदर्शन करत जा असं ऊत्तम व्हिडिओमुळे जगाचे समाजाचे कल्याण होईल
जिल्हा रायगड तालुका पेण गाव खारपाडा येथून मी तुमचा व्हिडीओ पाहत आहे खूप छान आवडला धन्यवाद
खूप छान माहिती ! ज़रुर करुन बघेन ! धन्यवाद . बेलापूर
Result ky milala...kes kale hotat ka
खूपच उपयोगी .,..
मुंबई - तेल बनवून ठेवू शकतो का ??
खुप छान माहिती दिली ताई मी हा व्हिडीओ महाराष्ट्रातील जळगाव शहरातून बघत आहे
Madam khup sundar mahiti sangitali aamacha patt aahe At boradpada post tokawade tal murbad dist thane
ठीक आहे मी पण तशी नवीनच आहे पण मला ही पद्धत छान वाटली मी पण करून पहाते कारणं माझे पण केस आतल्या बाजूला पांढरे झाले आहेत ठीक आहे तुम्ही खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
आता तुमचंं वय झाले 😂😂😂😂😂😂😂
खुपच छान माहिती दिली आहे. सोपी पद्धत आहे धन्यवाद. ठाणे
मी अहिल्या नगर से आपका विडियो बहुत ही सुंदर है ऐसे ही नुस्खे घरेलू बताया करें धन्यवाद
Kup chan सांगितलं आहे मस्त याची kup ch गरच होती kup chan थँक्यू ताई
तुम्ही ट्राय केले का?
Good information. Nanded
मी लातूर मधून बघात आहे खूप छान विडिओ आहे ताई नक्की उपाय करू न बघेल
खूप छान माहिती दिली आहे मी तुमचा व्हिडिओ नक्की ट्राय करेल धन्यवाद ताई
Khup Chan mahiti aahe I am from Dom ivli
मी कर्जत,जि. रायगड मधून हा व्हिडिओ बघत आहे,खूप उपयुक्त अशी माहिती दिलीत ताई,धन्यवाद.
ताई ठीक आहे तुम्हीं सांगीतलया प्रमाणे करुण बगते छान माहीती दीली आपण धन्यवाद ❤🙏🏻💐🌹
खुप सुंदर माहिती सांगितली आहे मी बेळगाव कर्नाटक
Sundar...tip..thank you..from Pune..
Sundar
खूप छान माहिती देत आहात लावून करून बघेन
खूप छान आहे गौरगावं
तासगाव
जि. सांगली.
Majya kde adivasi tell ahe tymde Tume dakvlela paryog kyla tar chalel ka khupch chan video ahe tumcha gharcha ghare ane kme kharch ❤❤
कोण्ही लाऊन बघितल का रिझल्ट वाटला का कोन्हाला ते ऑन कॉमेंट करा
कोणाला रिझल्ट आला
Good medicine
खुप छान माहिती मिळाली आहे उमरखेड जी.यवतमाळ😊
Khup chan mahiti dili aahe thank you
खूपचं छान व उपयुक्त माहिती.
निश्चीतच लाभदायक जाणकारी आहेत.
धन्यवाद.
मी पद्माकर वाणी.वैजापूर जि.छ.संभाजी नगर.
Khup chan mahiti dili....
Bihar mdhun bgte mi video
खूप छान माहिती दिली आहे नक्की करून बघू सातारा
नमस्कार ताई🙏🙏
मी सातारा येथुन हा विडिओ पहात आहे....
खूप छान माहिती दिलीत...
धन्यवाद....
माझ्या पायांना कायम बोटांमध्ये चिखल्या होतात आणि खूप आग होते ,पायसुद्धा खाली टेकता येत नाही...यावर काही घरगुती कायमस्वरूपी उपाय असेल तर सांगावा
Hi, B TEX ची क्रीम वापरून पहा, माझ्या mr ना पायाला दोन बोटांमध्ये चिखली होती कायमची... पण ही क्रीम वापरली तर कायमची गेली 10 वर्ष झाली आता अजून ekdapn नाही आली. , जास्तीत जास्त 50 रुपये लागतील घ्यायला नक्की लाऊन पाहा झोपताना रात्री
Chandrapur... Krun bhgu.... Khupch trass hotoy... Pandhrya kesancha... Thanx... 👌Tai
Hello mam very nice information I will try soon tq
खूप छान माहिती सांगितली ताई.पूणे.मधून.बघते
नमस्कार!💐🙏 आक्का!
मी नांदेड येथुन बालाजी बळीराम लोणे, वय ४९ वर्ष आहे. आपण दिलेली माहिती खुप उपयुक्त आहे. धन्यवाद!
मी पण करून बघते छान आहे मस्त सोपी पद्धत
प्रेरणा बा फाटक छान सांगितले मी ऊद्या करून बघेन Thank ❤
मी जि. जालना ता . अंबड मधून बघत आहे खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद🙏🙏👍👍💐💐
Khup chhan mahiti sangitli
Halad pud dukanatun anlel ghalayach ki ghri banavalel ghalaych sanga plz
Will try in this week from Goa.
खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद
खुपच सुंदर माहितीदिली आहे मी नक्की करून बघते डोंबिवली .
Still bhand waprach ka Tai reply me
T x tai sarde ethun bhaghate
मी पुण्यातुन पाहत होते छान माहिती सांगितली 8:02
Dhanyvad upchar mahiti sangeet ke bad
👌👌👍👍khoopch chhan sawakash kruti yukta samajaun sangitale . Dhanywad tai 🙏🙏🌹🌹
Mi Umeed wrun ahe, mahiti chhan sangitli. Try krun baghu, Thank you
Akdam changali Mahiti Dili. Mhatare. Tarun. Distil Aapala Fhone No Daaya
खूप छान माहिती आहे आष्टा
माहिती खूप छान आहे परंतु कोणाला रिझल्ट मिळाला का ते कळवा
Khup chan tai mahiti dilya baddal pune
Nice video ......Vasco -da- Gama, Goa ..
Aapane balo ko kala karne ki bahut achhi baat bataye hai thank you jagadalpur
C.G
खूच छान माहिती . येवला ( Nashik)
Chan mahiti dilit. I am from p.c.m.c.pune.
खूप छान आहे ताई मि संगमनेर तालुक्यातू पाहात आहे
Silky kesasathi shampu konta use karava.
Khup chan mahiti ,mumbai Andheri.
खूप छान माहिती करुन बघेन...
खुप छान माहिती आणि सोपी आहे. 🙏
धन्यवाद कोल्हापुर.
छान माहिती दिली. शेगांव
Konala rizalt milala nkii sanga
Thanks you so much tai😊 khup mast aahe
Goa very nice video sastat mast
खूप माहिती दिली धन्यवाद तासगाव येळावी
Anchahe bal sathi sanga chehra upparlips sathi
Khup Chan taee me Pimpri Pune yetun aahe
Kobi hi padat use karun baghitli ka koala fayda zhala ka
छान कल्पना दिली अभिनंदन कोल्हापूरहून बोलत आहे
V.v.nice..watching from Songadh Gujrat
Kunache kes kale jhallet ka?
सांगितलेला उपाय करून बघतो नंतरचं योग्य आहे. कल्याण
Khup chaan mahiti dili tumhi satara
खुप छान माहिती दिली आहे मी ठाणे येथील आहे
❤ फार छान माहिती हाउपाय जास्त वयस्क स्थीयांनी केळ्या तर कायदा होतो का . ?सांगितली . मी उस्मानाबाद . येथून बोलत आहे .❤
खुप छान वाटला ताई आपला व्हिडीओ चिखली तालुका गाव हराळखेड
खुप छान माहिती दिली आहे, तरी आपून सांगीतले आहे तसे आह्मी पन हा प्रयोग करुन पाहनार आहेत आह्मी कोल्हापुर पन्हाळा माजगाव मदू,
Mam, kes wash kartana shampoo use Karu shakto ka.
खूप छान माहिती दिली आहे ठाणे
छान. धन्यवाद.
खुप छान आहे असे व्हिडीओ पाठवजा मी मु पो भालोद ता यावल जि जळगाव माझे केस खुप पातळ आहेत
नाशिक एल बी कुलकर्णी छान माहिती कमी खर्चात शिवाय साईड इफेक्ट नाही धन्यवाद ताई साहेब
Satara madhun pahay aahe,,khup chhan mahiti
Vido chan aahe pan kes galan thablyawar kalel
छानच ताई मी मुंबई वरून baghte
छान माहिती दिली कोल्हापूर जिल्हा
Satara khup chhan mahiti dili🙏🙏🙏
Thank you, important information 🙏👌
खुप छान माहिती दिली ताई मिअंबरनाथ वरुन पहात होते धन्यवाद ताई
खूप छान माहिती दिलीत मी वैशाली लाड करवीर तालुक्यातील सावरवाडी
From Sindhudurg Dist very nice information
chaan pan hyala dye mhanaiche ka natural remedy
At Manwath varun bagte aahe Thank you tai
खूप छान माहिती दिली आहे ताई पुणं
खूप छान आहे असेच व्हिडिओ पाठवत जा
थोडक्यात कमी खर्चात छान माहीती दीली धन्यवाद ताई
Video chana vatala m. R. Patil Ghogaon. 🌹🌷
मी महाराष्ट्रातुन आहे ताई आणि तुमचं अभिनंदन
छान आहे माहिती कागल जिल्हा कोल्हापूर